Pralhad Kachare - Legal Literacy विधी साक्षरता
Pralhad Kachare - Legal Literacy विधी साक्षरता
  • 233
  • 2 512 579
233. भूसंपादनाची कार्यपद्धती न पाळल्यास निवाडा बेकायदेशीर | सर्वोच्च न्यायालय
Procedure of Land Acquisition, if not followed, Award is invalid | Supreme Court | Legal Literacy | Pralhad Kachare
Click view channel, then click right top corner to follow on WhatsApp channel:
Follow the Pralhad Kachare's Academy of Legal Literacy (Online) channel on WhatsApp: whatsapp.com/channel/0029Vaj1Heh7oQheW1gEzW1M
Click link to Download App: Learn at your pace --legal literacy aap डाऊनलोड करा आणि मराठीतून कायदे शिका
mgkgip.on-app.in/app/home?orgCode=mgkgip&referrer=
TH-cam handle : @pralhadkachare-legaliteracy
Join this channel to get access to perks:
th-cam.com/channels/eq_J7GYaGnjatF_ssFvNJQ.htmljoin
Land Acquisition
Procedure
Supreme Court
Compensation
Award
Land owner
Contact us at @email : legallieracy1@gmail.com
Blog : legalliteracy2020.blogspot.com/
Facebook : pralhad.kachare/
Linkedin : www.linkedin.com/in/pralhad-kachare-2174063/
Telegram : t.me/pralhadkachare
Twitter : pkachare
Instaagram: legal.literacy2020
#legal
#agriculture
#landandhouses
#compensation
#award
landacquisition
#supremecourt
#supreme court
มุมมอง: 1 296

วีดีโอ

२३२. शेत जमीन मोजणी | नवीन दर
มุมมอง 1.4Kหลายเดือนก่อน
New rates of land measurement | Land survey | Land records | Legal Literacy | Pralhad Kachare Click view channel, then click right top corner to follow on WhatsApp channel: Follow the Pralhad Kachare's Academy of Legal Literacy (Online) channel on WhatsApp: whatsapp.com/channel/0029Vaj1Heh7oQheW1gEzW1M Click link to Download App: Learn at your pace legal literacy aap डाऊनलोड करा आणि मराठीतून का...
231. महितीचा अधिकार अधिनियम 2005 अंतर्गत न्यायिक चौकशीत विलंबाची कारणे देणे अपेक्षित नाही.
มุมมอง 1Kหลายเดือนก่อน
Reasons for Delay in Decision not information under Right to Information Act 2005. Member Download : drive.google.com/drive/folders/1dfdZKKKpJp_cNQ1nt8sWn5ySvohF-MK7?usp=sharing Click view channel, then click right top corner to follow on WhatsApp channel: Follow the Pralhad Kachare's Academy of Legal Literacy (Online) channel on WhatsApp: whatsapp.com/channel/0029Vaj1Heh7oQheW1gEzW1M Click lin...
२३०. माहितीचा अधिकार अधिनियम 2005 अंतर्गत माहिती पुरविताना खाजगीपणाचे अवडंबर नको
มุมมอง 1.2K2 หลายเดือนก่อน
RTI and Recruitment Information | Privacy Information | Legal Literacy | Pralhad Kachare Member Download : drive.google.com/drive/folders/1dfdZKKKpJp_cNQ1nt8sWn5ySvohF-MK7?usp=sharing Click view channel, then click right top corner to follow on WhatsApp channel: Follow the Pralhad Kachare's Academy of Legal Literacy (Online) channel on WhatsApp: whatsapp.com/channel/0029Vaj1Heh7oQheW1gEzW1M Cli...
२२९. प्रतिज्ञापत्रासाठी स्टॅम्प पेपरची आवश्यकता नाही | त्यावर कोणतेही मुद्रांक शुल्क लागणार नाही .
มุมมอง 4.8K2 หลายเดือนก่อน
Stamp paper not required for affidavit | No stamp duty on affidavit | Legal Literacy | Pralhad Kachare Member Download : drive.google.com/drive/folders/1yPed3KcJzGIJ70BWYPjt3KFSRpyyv5B7?usp=sharing Click view channel, then click right top corner to follow on WhatsApp channel: Follow the Pralhad Kachare's Academy of Legal Literacy (Online) channel on WhatsApp: whatsapp.com/channel/0029Vaj1Heh7oQ...
228. नॅशनल हायवे भुसंपादन निवड्याचे बाबतीत लवाद अर्ज किती मुदतीत दाखल करता येतो ?
มุมมอง 6633 หลายเดือนก่อน
What is time limit or limitation to file arbitration application after the award of Competent Authority for Land Acquisition (CALA) | Legal Literacy| Pralhad Kachare Click view channel, then click right top corner to follow on WhatsApp channel: Follow the Pralhad Kachare's Academy of Legal Literacy (Online) channel on WhatsApp: whatsapp.com/channel/0029Vaj1Heh7oQheW1gEzW1M Click link to Downloa...
२२७. दिनांक १५ ऑक्टोबर २०२४ पुर्वीचे तुकडेबंदी विरुद्ध झालेले व्यवहार नियमित होणार
มุมมอง 12K3 หลายเดือนก่อน
Fragments till 15th October 2024 to be regualized | Legal Literacy | Pralhad Kachare Member Download : drive.google.com/drive/folders/178_Qaj7aPdBzBRX3kYK0L0cA1XH4JWIH?usp=sharing Click view channel, then click right top corner to follow on WhatsApp channel: Follow the Pralhad Kachare's Academy of Legal Literacy (Online) channel on WhatsApp: whatsapp.com/channel/0029Vaj1Heh7oQheW1gEzW1M Click l...
२२६. प्रकल्पग्रस्तांचे वारसांना जमिनी मिळणार
มุมมอง 1.9K3 หลายเดือนก่อน
Alternate land for legal heirs of deceased Projct Affected Persons | Legal Literacy | Pralhad Kachare Member Download : drive.google.com/drive/folders/1vQPaoVF0A9Pn4hSkOvTxiNaIxFHr10Zg?usp=sharing Click view channel, then click right top corner to follow on WhatsApp channel: Follow the Pralhad Kachare's Academy of Legal Literacy (Online) channel on WhatsApp: whatsapp.com/channel/0029Vaj1Heh7oQh...
२२५. मराठवाड्यातील वर्ग-दोनच्या इनाम जमिनी बाबतचा नवीन अध्यादेश २०२४
มุมมอง 4.6K3 หลายเดือนก่อน
New Ordinance on Class-II Madatmash Inams in Marathwada | Legal Literacy | Pralhad Kachare Member Download : drive.google.com/drive/folders/1AmNaCoLoxgiiMlNmwgZSLIbhQ9uXtRBX?usp=sharing Click view channel, then click right top corner to follow on WhatsApp channel: Follow the Pralhad Kachare's Academy of Legal Literacy (Online) channel on WhatsApp: whatsapp.com/channel/0029Vaj1Heh7oQheW1gEzW1M C...
२२४. तुकड्यांचे व्यवहार नोंदणी नाकारता येणार नाही | मुंबई उच्च न्यायालय
มุมมอง 28K4 หลายเดือนก่อน
Registration of sale deed of fragments cannot denied | Bombay Hugh Courrt| Legal Literacy | Pralhad Kachare Member Download : drive.google.com/file/d/1Itbq9P3NzCwYyzAk5yggDvsBbPp7SsyA/view?usp=sharing Click view channel, then click right top corner to follow on WhatsApp channel: Follow the Pralhad Kachare's Academy of Legal Literacy (Online) channel on WhatsApp: whatsapp.com/channel/0029Vaj1Heh...
२२३ . नॅशनल हायवे भूसंपादन | आर्बिट्रैशन प्रक्रिया
มุมมอง 1.5K4 หลายเดือนก่อน
National Highway Land Acquisition | Arbitration Process | Legal Literacy | Pralhad Kachare Member Download : drive.google.com/drive/folders/1OnQkskRc7YjBnrIHKCI2ESkfNSypF6nF?usp=sharing Click view channel, then click right top corner to follow on WhatsApp channel: Follow the Pralhad Kachare's Academy of Legal Literacy (Online) channel on WhatsApp: whatsapp.com/channel/0029Vaj1Heh7oQheW1gEzW1M C...
२२२. जमीनीचे कोर्ट वाटप | दरखास्त प्रक्रिया
มุมมอง 2.5K4 หลายเดือนก่อน
Civil Court Partition Decree Execution | Agricultural land partition | Legal Literacy | Pralhad Kachare Member Download : drive.google.com/drive/folders/1QB8cF6YWpvyWvlsUzcCmvueh510Kbs4x?usp=sharing Click view channel, then click right top corner to follow on WhatsApp channel: Follow the Pralhad Kachare's Academy of Legal Literacy (Online) channel on WhatsApp: whatsapp.com/channel/0029Vaj1Heh7o...
२२१. शेत जमिनीची आकारणी वाढवीता येते का ?
มุมมอง 1K4 หลายเดือนก่อน
Can land revenue assessment be increased ? Legal LIteracy | Pralhad Kachare Click view channel, then click right top corner to follow on WhatsApp channel: Follow the Pralhad Kachare's Academy of Legal Literacy (Online) channel on WhatsApp: whatsapp.com/channel/0029Vaj1Heh7oQheW1gEzW1M Click link to Download App: Learn at your pace legal literacy aap डाऊनलोड करा आणि मराठीतून कायदे शिका mgkgip.on...
२२०. शासनाने ताब्यात घेतलेल्या आकारी पड जमीनी परत मिळणार |
มุมมอง 4.9K5 หลายเดือนก่อน
Lands attached for default in payment of land revenue | To be returned subject to pahyment of arrears of land revenue, rent and penalty | Legal Literacy | Pralhad Kachare Member Download: Click view channel, then click right top corner to follow on WhatsApp channel: Follow the Pralhad Kachare's Academy of Legal Literacy (Online) channel on WhatsApp: whatsapp.com/channel/0029Vaj1Heh7oQheW1gEzW1M...
२१९. भूसंपादन | भुई भाडे म्हणजे काय ?| ते कोणाला आणि कसे मिळते ?
มุมมอง 1.6K5 หลายเดือนก่อน
Rental Compensation | Land Acqusition | Legal Literacy | Pralhad Kachare Click view channel, then click right top corner to follow on WhatsApp channel: Follow the Pralhad Kachare's Academy of Legal Literacy (Online) channel on WhatsApp: whatsapp.com/channel/0029Vaj1Heh7oQheW1gEzW1M Click link to Download App: Learn at your pace legal literacy aap डाऊनलोड करा आणि मराठीतून कायदे शिका mgkgip.on-ap...
218. उच्चदाब वाहिन्या | नुकसान भरपाईचे धोरण | मनो-यामुळे व्यापलेल्या बाधित जमिनीचा मोबदला दुप्पट
มุมมอง 1.5K5 หลายเดือนก่อน
218. उच्चदाब वाहिन्या | नुकसान भरपाईचे धोरण | मनो-यामुळे व्यापलेल्या बाधित जमिनीचा मोबदला दुप्पट
२१७. प्रकल्पग्रस्तांना द्यावयाच्या पर्यायी जमीनिचे दर
มุมมอง 1.3K5 หลายเดือนก่อน
२१७. प्रकल्पग्रस्तांना द्यावयाच्या पर्यायी जमीनिचे दर
२१६. जात प्रमाणपत्र नाकारल्यास | आपीलिय अधिकारी अपर जिल्हाधिकारी
มุมมอง 8945 หลายเดือนก่อน
२१६. जात प्रमाणपत्र नाकारल्यास | आपीलिय अधिकारी अपर जिल्हाधिकारी
२१५. नुकसान भरपाई शिवाय केलेले भूसंपादन व्यर्थ | मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय
มุมมอง 6K5 หลายเดือนก่อน
२१५. नुकसान भरपाई शिवाय केलेले भूसंपादन व्यर्थ | मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय
२१४. शासनाचे महत्वाचे आदेश | ६ महिन्यांनंतर स्थगिती आदेश व्यपगत बाबतचे परिपत्रक रद्द
มุมมอง 3.9K5 หลายเดือนก่อน
२१४. शासनाचे महत्वाचे आदेश | ६ महिन्यांनंतर स्थगिती आदेश व्यपगत बाबतचे परिपत्रक रद्द
२१३. भुसंपादनात अर्धेच घर, दुकान, इमारत जाते. उर्वरित अर्धे संपादित होणार की नाही ?
มุมมอง 1.3K5 หลายเดือนก่อน
२१३. भुसंपादनात अर्धेच घर, दुकान, इमारत जाते. उर्वरित अर्धे संपादित होणार की नाही ?
२१२. तुकडेबंदी अजूनही | सर्वोच्च न्यायालयातच ?
มุมมอง 2.2K6 หลายเดือนก่อน
२१२. तुकडेबंदी अजूनही | सर्वोच्च न्यायालयातच ?
२११ . जमीन खरेदी विक्रीतील फसवणूक धोकादायक | सर्वोच्च न्यायालयाचा निकाल
มุมมอง 7K6 หลายเดือนก่อน
२११ . जमीन खरेदी विक्रीतील फसवणूक धोकादायक | सर्वोच्च न्यायालयाचा निकाल
२१०. नोटरी आणि रजिस्ट्री यात काय फरक आहे ?
มุมมอง 2.1K6 หลายเดือนก่อน
२१०. नोटरी आणि रजिस्ट्री यात काय फरक आहे ?
२०९. नवीन फौजदारी कायदे | एफ आय आर कश्या दाखल होणार ? एस ओ पी |
มุมมอง 1.4K7 หลายเดือนก่อน
२०९. नवीन फौजदारी कायदे | एफ आय आर कश्या दाखल होणार ? एस ओ पी |
२०८. नियोजन आराखडयातील आरक्षित जमिनीचे भुसंपादन केले नाही तर काय करायचे ?
มุมมอง 2.4K7 หลายเดือนก่อน
२०८. नियोजन आराखडयातील आरक्षित जमिनीचे भुसंपादन केले नाही तर काय करायचे ?
२०७. सहकारी संस्थाना आर टी आय अॅक्ट लागू आहे का ?
มุมมอง 9527 หลายเดือนก่อน
२०७. सहकारी संस्थाना आर टी आय अॅक्ट लागू आहे का ?
२०६. उच्च न्यायालयाचा निर्णय | नॅशनल हायवे अॅक्ट १९५५| मोबदला निश्चिती आणि मोबदला वाटप
มุมมอง 3K7 หลายเดือนก่อน
२०६. उच्च न्यायालयाचा निर्णय | नॅशनल हायवे अॅक्ट १९५५| मोबदला निश्चिती आणि मोबदला वाटप
२०५. “लीज पेंडस” नोंद ७/१२ नको
มุมมอง 2.1K7 หลายเดือนก่อน
२०५. “लीज पेंडस” नोंद ७/१२ नको
२०४. भूसंपादन आणि जमीन मालकाचे हक्क | सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय
มุมมอง 11K8 หลายเดือนก่อน
२०४. भूसंपादन आणि जमीन मालकाचे हक्क | सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

ความคิดเห็น

  • @santoshmg193
    @santoshmg193 ชั่วโมงที่ผ่านมา

    Aho ya khalapur karjat panvel purvicha kulaba jilha yethil mahsul chya sarv bhadvya bhadkhau dalallani kul kaidyacha randbajar karun kititari widow jain mul jamin malak alapsankyank parprantiy lachar majboor asahya purn ashikshit apak lahan balak asnare yanche tya velchya paristhithicha gairphaida uchalun mul kaidyacha randbajar karun kaida nyai naisargik hakka sarv kahi vikun khallet 3/3 vela kaide vikun khallet ya bhadvyanni😂😂😂

  • @sunilghode4602
    @sunilghode4602 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    साहेब, आपल्या कडून मिळणारी माहिती, कोर्टाचा निर्णय सविस्तर सांगितल्या मुळे समजण्यास सोपं आहे. आपले जनजागृती चे काम आहे. ते कौतुकास्पद आहे 🙏🌹

  • @PadmasreeWable
    @PadmasreeWable 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    खुप दिवसात आलाय व्हिडिओ अभिनंदन

  • @mahendrashinde9753
    @mahendrashinde9753 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    awesome information provided by Shri Pralhad Kachare Sir

  • @NarendraKhandare-b6u
    @NarendraKhandare-b6u 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    सर,ई क्लास जमीन नावावर कशी होईल

  • @mohankhilare9023
    @mohankhilare9023 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    सर kup chan मार्गदर्शन झाले 🙏

  • @subhashpatil9188
    @subhashpatil9188 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    Very nice Knowledgeble Information 🙏

  • @atulchavan6008
    @atulchavan6008 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    सर तुमचा संपर्क नंबर मिळेल का आमचा एक प्रॉब्लेम झाला आहे

  • @pankajchandurkar1139
    @pankajchandurkar1139 8 ชั่วโมงที่ผ่านมา

    Sir ji Siling jamin warg rupanter rull kadhi yeil

  • @ZapatyatFufataKids
    @ZapatyatFufataKids 8 ชั่วโมงที่ผ่านมา

    सर ७/१२ व नकाशावर रस्ता नाही. पण ३.७५ मी पेक्षा कमी रुंदीचा अस्तित्वात आहे, भूसंपादन पुर्वी झालेले नाही. पण आता रुंदीकरण १६ मी केले जात आहे. मोबदल्यासाठी काही वाव आहे का ❓जिल्हा न्यायालयाने वाढीव क्षेत्रासाठी मोबदला शकतो असे म्हटले आहे🙏

    • @sauravtodkar-ws1fc
      @sauravtodkar-ws1fc 5 ชั่วโมงที่ผ่านมา

      निवाडा करता येतो

  • @pratikkokitkar7551
    @pratikkokitkar7551 9 ชั่วโมงที่ผ่านมา

    उमाकांत दांगट समीतीचा अहवाल सादर केला काय साहेब साहेब महसुल कायद्यात सुधारणा होणार काय साहेब 1.2.3 गुंठे शेतजमीन नावावर होणार काय साहेब कृपया उत्तर द्या साहेब

  • @rushabhnikumbh595
    @rushabhnikumbh595 9 ชั่วโมงที่ผ่านมา

    Mango ani dalimb yanch kimat kasi dtrvtat sir

  • @Bolu.to.chubhega
    @Bolu.to.chubhega 9 ชั่วโมงที่ผ่านมา

    सर एकुप मध्ये माझ्या चुलत आजोबांनी १९९० सालि सही करून आमची जमीन सरकारला प्रकल्पासाठी दिली, माझे आजोबा आणि त्यांच्या चार बहिणी ह्यांची नावं ८अ मध्ये असून देखील ना त्यांच्या सह्या घेतल्या गेल्या, नाही त्यांना काही मोबदला मिळाला, तर मी त्यांचा नातू ( जन्म १९७८ ), majhya ajobanche nav 8A madhe aslyane 2024 la mi rahilelya itar jaminit lavnyat akher yashaavi zalo. मला सदर जमिनीत (tari parkalp badhit jaminit) आमचा हिस्सा मिळवण्यासाठी काय करावं लागेल... प्लीज मार्गदर्शन कराल तर फार बरं होईल...

  • @sidughuge1891
    @sidughuge1891 9 ชั่วโมงที่ผ่านมา

    खाजगी प्रस्ताव मंजूर झाली आहेत माढा तालुका सोलापूर पण कृष्णा खोरे विकास महामंडळाकडे पैसे नाहीत 19.3.2024. प्रस्ताव जिल्हाधिकारी साहेब सोलापूर यांनी मंजूर पैसे नसल्यामुळे शेतकऱ्यांना पैसे देत अशा वेळेस जलसंपदा खात्यावर काही कारवाई करायची व काय हे आम्हाला समजून येत नाही कृपया अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी मागील वीस वर्षांपूर्वी सीना माढा उपसा सिंचन योजनेत संपादित झाले पैसे मिळण्यासाठी काय करावे लागेल ते कळवावे ही विनंती

  • @haribhaukale2231
    @haribhaukale2231 10 ชั่วโมงที่ผ่านมา

    सीआरपीसी 145 रद्द होऊन धारा 164 निवेदन नमुना देण्यात

  • @माणिककोठावळे
    @माणिककोठावळे 10 ชั่วโมงที่ผ่านมา

    👌🙏

  • @ashishnikam9089
    @ashishnikam9089 10 ชั่วโมงที่ผ่านมา

    नॅशनल हायवे भुसंपादन साठी कौनता कायद्या वापरला जातो

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy 10 ชั่วโมงที่ผ่านมา

      भूसंपादन कार्यपद्धती नॅशनल हायवे ऍक्ट 1956 प्रमाणे केले जाते मात्र नुकसान भरपाई मोबदला नवीन २०१३ च्या कायद्याप्रमाणे दिला जातो.

    • @ashishnikam9089
      @ashishnikam9089 10 ชั่วโมงที่ผ่านมา

      @pralhadkachare-legalliteracy 4 गुणा ने मिळेल ना आवर्ड झाला आहे

  • @dipakkhade8012
    @dipakkhade8012 11 ชั่วโมงที่ผ่านมา

    नवीन भूसंपादन कायदा ची प्रत कोठे मिळेल

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy 10 ชั่วโมงที่ผ่านมา

      Click dolr.gov.in/act-rules/ यावर क्लिक करून 2013 चा कायदा डाउनलोड करून वाचू शकता आपण.

  • @kashilingsargar41
    @kashilingsargar41 11 ชั่วโมงที่ผ่านมา

    शक्तिपीठ साठी कोणत्या नियमाने जमीन भुसंपादन होईल?

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy 11 ชั่วโมงที่ผ่านมา

      काही notices आल्या असतील तर त्यात कळेल. बहुतेक नॅशनल हायवे ऍक्ट असेल, शासन कोणत्या कायद्याने भूसंपादन कार्बरवते खुलेपणाने जाहीर करेल. त्यासंदर्भातील अधिकारी गावी येतील त्यांचेकडून खात्री करून घेणे जास्त योग्य राहील.

    • @kashilingsargar41
      @kashilingsargar41 11 ชั่วโมงที่ผ่านมา

      @@pralhadkachare-legalliteracy ok sir

    • @narendray8921
      @narendray8921 5 ชั่วโมงที่ผ่านมา

      शक्तिपीठ होणार का

  • @vikassatpute8449
    @vikassatpute8449 11 ชั่วโมงที่ผ่านมา

    सर कृपया मार्गदर्शन मिळावे आमची जमीन 12 एकर जमीन सरकारने SEZ प्रकल्पासाठी 2007 मधे संपादन केले होते ही जमीन ही कुळकायद्याने प्राप्त झाली होती जमिनीचा जेव्हा मोबदला मिळाला तेव्हा त्यावर नजराणा शुल्क रक्कम मोबदल्यातून कपात केली होती तर सर त्यावर आपण या निकाल प्रमाणे त्याची रक्कम पुन्हा मिळू शकते का कृपया मार्गदर्शन मिळावे ही विनंती......

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy 11 ชั่วโมงที่ผ่านมา

      मिळेल की नाही याचा विचार न करता, जर केलेले deduction चुकीचे आहे आपणास वाटत असेल तर अर्ज करून तो रक्कम परत द्या असा अर्ज करून प्रकरण सुरू करा, पाहता येईल काय होते ते.

    • @vikassatpute8449
      @vikassatpute8449 10 ชั่วโมงที่ผ่านมา

      @@pralhadkachare-legalliteracy thank you sir

  • @pralhadkachare-legalliteracy
    @pralhadkachare-legalliteracy 11 ชั่วโมงที่ผ่านมา

    सतत नवीन माहिती जाणून घेण्यासाठी, आवश्यक वाटल्यास Click view channel, then click right top corner to follow on WhatsApp channel: Follow the Pralhad Kachare's Academy of Legal Literacy (Online) channel on WhatsApp: whatsapp.com/channel/0029Vaj1Heh7oQheW1gEzW1M

  • @AkashKamble-vn2bs
    @AkashKamble-vn2bs 23 ชั่วโมงที่ผ่านมา

    Shaktipeeth mahamarg honarach

  • @eknathkhandekar925
    @eknathkhandekar925 วันที่ผ่านมา

    सर इतर अधिकारात "नागरी कमाल जमीन धारणा कायद्यान्वये अतिरिक्त क्षेत्र " असा शेरा आहे. त्यात सातबा-याच्या फेरफार नुसार नागरी समुहात समाविष्ट व नागरी समुहात समाविष्ट हा शेरा कमी असे दोन फेर आहेत, त्यानुसार सातबारा मधील इतर अधिकारातील "नागरी कमाल धारणा कायद्यान्वये अतिरिक्त क्षेत्र" हा शिरा जाऊ शकतो का? तसेच जुन्या सातबारावर वरील शेरा हा चौक झालेला आहे. त्यानंतरच्या हस्तलिखित सातबारा यावर याविषयी कोणतीही नोंद नाही, परंतु सातबारा ऑनलाइन होताना परत सदर नोंद आलेली आहे. याबाबत कृपया आपले मार्गदर्शन हवे आहे.

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy 10 ชั่วโมงที่ผ่านมา

      बहुतेक संगणकीय 7/12 वरील नोंद चुकीची असेल. जर हस्तलिखित 7/12 मध्ये हा शेरा कमी झाला असेल तर तो परत यायला नको. जुने हस्तलिखित 7/12, शेरा कमी झाला असा फेरफार आणि नवीन संगणकीय 7/12 एकत्रित वाचून चूक आहे अशी खात्री झाली असेल तर तहसीलदार यांचेकडे लेखी अर्ज देऊन ही दुरुस्ती करण्याची विनंती करावी.

  • @avinashingle1813
    @avinashingle1813 วันที่ผ่านมา

    सर आम्ही २००१ ला ज्यांच्याकडून जमीन खरेदी केली त्यांच्या आईचे नाव इतर अधिकारात वारस म्हणून आहे ते पोकळीस्त नोंद म्हणून काढू शकतो का

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy 10 ชั่วโมงที่ผ่านมา

      हो अर्ज देऊन ते कमी करण्याची विनंती करा तहसीलदार यांना.

  • @jivantayade4059
    @jivantayade4059 วันที่ผ่านมา

    साहेब वर्ग 2 ची 9 एकर जमीन मिळाली होती त्यापैकी 8 एकर जमीन दरवर्षी पिकामुळे पूर्ण नदीचे स्वरूप वा पेरणीस अयोग्य झाली आहे .मी अपील केल्यास मला काही मोबदला किंवा अजून दुसरी काही तरतूद असेल तर सांगा ..sir

  • @chandrakantbhong1754
    @chandrakantbhong1754 วันที่ผ่านมา

    सर पोट हिस्सा मोजनी क्षेत्र मर्यादा कीती आहे. बागायती व जिरायत किती

  • @shyamkhunekar9745
    @shyamkhunekar9745 วันที่ผ่านมา

    सर, एखाद्या भुसंपादन केस (भुसापादन कायदा1894 नुसार भुसंपादन झालेल्या ) च्या बाबतीत अधिसूचना, संयुक्त मोजणी, निवाडे, ताबा या प्रक्रिया झाल्या असतील [रेकॉर्ड ला भुसंपादन नोंदवही(award declaired &possesion handed over अशी नोंद असलेली ), मोजणी नकाशा आणि पुराभिलेख संचालनालय मुंबई येथून काही दिवसापूर्वी उपलब्ध केलेली त्या वेळची कलम 4 नुसारची व 6 नुसारची अधिसूचना ] व क. जा. प., फेरफार या प्रक्रिया झाल्या नसतील तर भुसंपादन झाले आहे कि नाही समजावे??

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy วันที่ผ่านมา

      7/12 वरील तुमचे नाव कमी झाले असेल, ताबा घेतला गेला असेल तर भूसंपादन झाले असे समजावे. त्या प्रकरणाची भूसंपादन फाईल पहावी त्यामध्ये कळेल.

    • @shyamkhunekar9745
      @shyamkhunekar9745 วันที่ผ่านมา

      @pralhadkachare-legalliteracy सर, 7/12 वरून क्षेत्र कमी झालेले नाही व अवॉर्ड ची कॉपी / भुसंपादन फाईल सापडत नाही फक्त नोंदवही मध्ये नोंद आहे व वरीलप्रमाणे अधिसूचना, संयुक्त मोजणी नकाशा इ उपलब्ध आहे .

  • @umeshedake2134
    @umeshedake2134 2 วันที่ผ่านมา

    Shaktipeeth road raddach zala pahije

  • @SunilSargar-b7z
    @SunilSargar-b7z 2 วันที่ผ่านมา

    N Nagarna manja namka kai

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy 10 ชั่วโมงที่ผ่านมา

      पूर्वी शासनाने जेव्हा वतन जमिनी किंवा शासकीय जमिनी वाटप केल्या तेव्हा अगदी नाममात्र किंमत घेतली होती. त्या जमिनी शासनाचे नियंत्राधीन होत्या v आहेत. आता त्या विक्री करताना किंवा वर्ग 1 करताना चालू बाजारभावाचे काही टक्के रक्कम सरकार कडे भरावी लागते त्याला सर्वसाधारणपणे नजराणा, अधिमूल्य, प्रीमियम असे म्हणतात. भूसंपादन होताना मोबदल्यातील १० टक्के रक्कम सरकार बरेचदा नजराणा म्हणून वजा करून घेते. ते चुकीचे आहे असे न्यायालये सांगतात. ते परत करावे यासाठी काही लोक अर्ज करून पाठपुरावा करतात.

  • @dalitPanthar358
    @dalitPanthar358 2 วันที่ผ่านมา

    धन्यवाद सर ❤

  • @yogeshshelke307
    @yogeshshelke307 3 วันที่ผ่านมา

    सर आमच्या भागात एक मोठे धरण होणार आहे त्यात दोन टप्पे आहेत पैकी एक टप्पा आहे चे काम सुरू आहे टप्पा क्र.2 ला अजून कोणतेही सुरुवात नाही 2008 सालि अधिसूचना जारी करून खरेदी विक्री चे निर्बंध लादले आहे .ही अधिसूचना परत नव्याने प्रशासंन काढेल की जुनी च ग्राह्य धरतील . कृपया सांगावे प्रकल्पाला आतापर्यंत चार सुप्रमा मिळालेल्या आहेत सर

  • @prashantmandhane9530
    @prashantmandhane9530 3 วันที่ผ่านมา

    साहेबाला परिपूर्ण माहिती नाही

  • @rohidasmate6146
    @rohidasmate6146 3 วันที่ผ่านมา

    महाराष्ट्र शासन राखीव वने लागल्यावर ती जमीन भूसंपादनात गेल्यावरती तिथल्या शेतकऱ्यांना शासन त्या बदल्यात शेतकऱ्यांना मोबदला देतात का काही न कळवता 2006 मध्ये आमच्या गावाला पण महाराष्ट्रशासन राखीव वने लादला गेला आहे तर त्या शेतकऱ्यांना मोबदला मिळतो का..

  • @kundanlokhande-l1f
    @kundanlokhande-l1f 3 วันที่ผ่านมา

    Mahar vatan jamin hi bhogvatdar varg 1 ki bhogvatdar varg 2 aste please sanga sir

  • @kundanlokhande-l1f
    @kundanlokhande-l1f 3 วันที่ผ่านมา

    Sir mahar vatnachi jamin Kashi olkhaychi

  • @JagadeviTipanna
    @JagadeviTipanna 3 วันที่ผ่านมา

    एखाद्या व्यक्तीला वडिलोपार्जित संपत्ती (शेती, घर) मृत्यूपत्राने आपल्या मुलीला वगळून तीन मुलांना व नातूला देता येऊ शकते का? नसेल तर त्याबाबत कायदा, कलम, नियम, याबाबत सविस्तर माहिती द्यावी.

  • @vidyashinde9961
    @vidyashinde9961 3 วันที่ผ่านมา

    Thank you sir

  • @balrajkale3460
    @balrajkale3460 4 วันที่ผ่านมา

    आपला फोन no milel काय

  • @utbansode9953
    @utbansode9953 4 วันที่ผ่านมา

    Forest land nav kami karun nave 7/12 war keli aahe tar hi jemin 6 b mahar watan chi. Aste ka

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy 3 วันที่ผ่านมา

      कागदपत्र पाहिल्याशिवाय काही सांगणे मुश्किल वाटते. आपले जवळचे तहसील कार्यालयात तुमचे कागदपत्र दाखवून काही मार्गदर्शन मिळते का पहा.

  • @utbansode9953
    @utbansode9953 4 วันที่ผ่านมา

    Hi sir

  • @ambadasbankar8300
    @ambadasbankar8300 4 วันที่ผ่านมา

    आदरणीय श्रीमान साहेब नमस्कार सर माझी शेत जमीन पाटील ईनाम वर्ग 2 आहेत मला कर्ज बँकेकडून घेतना त्रस्त होतो म्हणुन मला जमीन वर्ग 2 ईनाम मधुन काढुन वर्ग 1 करायची आहे तर मला कृपया मार्गदर्शन करण्यात यावे हि विनंती बनकर अबांदास येवलाकर

  • @hiteshkoli4706
    @hiteshkoli4706 4 วันที่ผ่านมา

    Sir तुमचा फोन नंबर मिळेल का

  • @rokhthokpanchnama
    @rokhthokpanchnama 4 วันที่ผ่านมา

    कायदे फक्त अधिकाऱ्यांच्या फायद्यासाठी आहेत. ...कितीही संघर्ष करा..बाकी डोक्याची केसं पिकून जातील मात्र यंत्रणा बदलू शकत नाही.

  • @-JeevanRendalkar
    @-JeevanRendalkar 5 วันที่ผ่านมา

    सर मी NA प्लॉट घेतला आणि आमचा शेजारील प्लॉट वरती आरक्षण पडले आहे तर आम्हाला बांधकाम करण्यास काही प्रॉब्लेम येईल काय??

  • @SoundNostalgia
    @SoundNostalgia 5 วันที่ผ่านมา

    Hello sir, aapka mobile no bhejiye. Kuch discuss karna hai hamare plot ke related

  • @JagadeviTipanna
    @JagadeviTipanna 6 วันที่ผ่านมา

    आयुक्तांनी पुर्नविलोकन अर्ज फेटाळला तर राज्य शासनाकडे अपिल करु शकतो का

    • @swapnilgaikwad4354
      @swapnilgaikwad4354 2 วันที่ผ่านมา

      हो. आणि दिवानी न्यायालयात पण दावा दाखल करता येतो

  • @shubhneetkaurgrewal3065
    @shubhneetkaurgrewal3065 6 วันที่ผ่านมา

    Sir 1966 la jaga ji aahe ti aakar padit jali aahe aani aamhi adivashi aahot aata hi jaga dusrychya nava var aahe kay kara ve

  • @vikassatpute8449
    @vikassatpute8449 6 วันที่ผ่านมา

    सर कृपया मार्गदर्शन मिळावे आमची जमीन 12 एकर जमीन सरकारने SEZ प्रकल्पासाठी 2007 मधे संपादन केले होते ही जमीन ही कुळकायद्याने प्राप्त झाली होती जमिनीचा जेव्हा मोबदला मिळाला तेव्हा त्यावर नजराणा शुल्क रक्कम मोबदल्यातून कपात केली होती तर सर त्यावर आपण या निकाल प्रमाणे त्याची रक्कम पुन्हा मिळू शकते का कृपया मार्गदर्शन मिळावे ही विनंती......

  • @JagadeviTipanna
    @JagadeviTipanna 7 วันที่ผ่านมา

    Can get copy of letter dtd. 13/2/24.