२२२. जमीनीचे कोर्ट वाटप | दरखास्त प्रक्रिया
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 4 ก.พ. 2025
- Civil Court Partition Decree Execution | Agricultural land partition | Legal Literacy | Pralhad Kachare
Member Download : drive.google.c...
Click view channel, then click right top corner to follow on WhatsApp channel:
Follow the Pralhad Kachare's Academy of Legal Literacy (Online) channel on WhatsApp: whatsapp.com/c...
Click link to Download App: Learn at your pace --legal literacy aap डाऊनलोड करा आणि मराठीतून कायदे शिका
mgkgip.on-app....
TH-cam handle : @pralhadkachare-legaliteracy
Join this channel to get access to perks:
/ @pralhadkachare-legall...
agricultural land
partition of holding
section 85 mlrc & rules
civil procedure code 1908 section 54, rules and orders
Civil Court partition preliminary decree
Final decree
TILR DSLR
Tahasildar
Collector
possession
Contact us at @email : legallieracy1@gmail.com
Blog : legalliteracy2...
Facebook : / pralhad.kachare
Linkedin : / pralhad-kachare-2174063
Telegram : t.me/pralhadkachare
Twitter : / pkachare
Instaagram: / legal.literacy2020
#agricultural
#land
#partition
#agriculture
#civil court decree
#decree of partition
#tahasildar
#collector
#dy suprintendent of land records
#disputeresolutionrevolution
#landlaw
#legalliteracy
#pralhad kachare
शेत जमिनीचे वाटप हा कळीचा विषय आहे. याबाबतीतील कायदा आणि नियम याबाबतचे महत्वाचे संदर्भ साहित्य हवे असेल तर खालील लिंक वर क्लिक करून access मागू शकता : मेंबर डाउनलोड drive.google.com/drive/folders/1QB8cF6YWpvyWvlsUzcCmvueh510Kbs4x?usp=sharing
ver nice information given. thankyou sir sonawane mama
Sir, तुम्हीं आमच्या खूप मोठे महान गुरु आहेत ❤
सतत असे संदर्भ आणि नवीन माहिती मिळत राहावी असे वाटत असेल तर Click view channel, then click right top corner to follow on WhatsApp channel: Follow the Pralhad Kachare's Academy of Legal Literacy (Online) channel on WhatsApp: whatsapp.com/channel/0029Vaj1...
आमंत्रण कोड अमान्य
असे लिंक वर दर्शवत आहे
So maney idea clear sir from this video
सर खरोखर तुमचे आम्ही आभारी आहोत सिलिंग वर्ग 2जमीन वर्ग 1 करण्यासाठी नियम व कायदे निघायला कती वेळ आहे सर
शासन स्तरावर काम चालू आहे. केव्हाही नियम येऊ शकतात.
केव्हाही म्हणजे प्रोसेस अंतिम टप्प्यात आहे
असा समजायला हरकत नाही @@pralhadkachare-legalliteracy
खुप छान माहिती दिलीत सर परंतु सद्या यात खुप बदल करणे आवश्यक आहे
Yes जुने तेच चालू आहे, काळ बदलला, बरेच काही बदलले, हे अधिक सुलभ व्हायला पाहिजे.....
Sir g siling jamin werg 2 che 1 madhe rupanter che ky zal
Please sanga sir
शासन स्तरावर यावर काम चालू आहे.
सर 18 वर्षा पासून तारीक वर तारीख मिळत आहे बुलढाणा जिल्हा चिखली तालुका न्याय मिळत नाही काय करावे स्टेटक्यू मिळालेला आहे
आता तुमची केस जर कोर्टात आहे, तर प्रतीक्षा करा. वकिलांना सांगून लवकर लाऊन घ्या
Sir apla number bhetu shakel ka 🙏🏻
Hello sir please send me link pdf
साहेब 1991साली वाटप झाले आहे पण समान झालेले त्या वाटपाच्या दाव्यास आव्हान देता येईल का 2 जमीनीत वाटप दिले 2जमीनीत वाटप दिले नाही खोटे वाटप केले आहे दावा कोर्टत चालु आहे भावकीने वाटप न दिलेल्या 2जमीनी विकुन टाकल्या पुढे काय होईल कोर्टत
कोर्टात तुमचे पुरावे द्या, हिस्सा निघाला तर कोर्ट देईन योग्य तो निर्णय.
नमस्कार 🙏 सर ...मला तुमचा फोन नंबर मिळू शकेल का ....प्लीज सर
कृपया legalliteracy1@gmail.com वर मेल पाठवा. आवश्यक वाटल्यास संपर्क फोन कळवू