२२३ . नॅशनल हायवे भूसंपादन | आर्बिट्रैशन प्रक्रिया

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 29 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 39

  • @ambadaskadam5211
    @ambadaskadam5211 4 หลายเดือนก่อน +2

    सामान्य माणसाला समजेल अशा पद्धतीने सोप्या मराठी भाषेतून कायद्याचे ज्ञान देण्याची आपली हातोटी विलक्षण आहे. धन्यवाद सर

  • @pr77853
    @pr77853 4 หลายเดือนก่อน +1

    Sir mazya gavat pan etrikaran zal sir pan mazya kadun Kora kagadavar sahi ghetali Ani durusti jar zali nahi tar Kay hoeal sir please sanga na sir ji

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  4 หลายเดือนก่อน

      ज्यांना तुम्ही कोऱ्या कागदावर सही दिली त्या अधिकाऱ्यांना विचारा, किंवा त्यांचे वरिष्ठ अधिकारी असतील त्यांना तुमची अडचण सांगा आणि निर्णय द्यायची विनंती करा.

  • @chaitanyatulase1328
    @chaitanyatulase1328 4 หลายเดือนก่อน +2

    Hello sir,
    Shetat transformer(DP) aslyvar
    Kahi mobadala milato ka

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  4 หลายเดือนก่อน

      हा व्हिडिओ पाहा th-cam.com/video/VeLfRU0Kn0Q/w-d-xo.html

  • @AjmoddinShaikh-lb6td
    @AjmoddinShaikh-lb6td 2 หลายเดือนก่อน +1

    Civil court hall jurisdiction to try suite when refused to reference

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  2 หลายเดือนก่อน

      हो Arbitration award set aside करण्यासाठी जाता येते जिल्हा न्यायालयात.

  • @rajeevkulkarni93
    @rajeevkulkarni93 3 หลายเดือนก่อน +1

    सर, जसे नॅशनल highway arbitration आहे तसेच ईतर लॅन्ड aquisation ( कालवा, धरणे इत्यादी) बाबतित arbitration असते का ? आणि नसते तर का? कृपया मार्गदर्शन करावे ही नम्र विनंती.

  • @anantlone712
    @anantlone712 4 หลายเดือนก่อน

    ऑर्बिटर न्यायिक बाबीसाठी किती योग्य आहे आजपर्यंत जिल्हाधिकारी साहेबांनी एवढे कायदेशीर निवेदन देऊन सुद्धा पुरावे देऊन सुद्धा आम्हाला जिरायती स्वरूपात निवडा या वरून आणि कसा विश्वास ठेवावा की हे उपजिल्हाधिकारी आमच्यावर न्याय करतील

  • @rashtrapaldende73
    @rashtrapaldende73 4 หลายเดือนก่อน +1

    सर विभागीय अपहार चौकशीत दोषी व कर्मचारी मृत्यू झाल्यावर फौजदारी प्रकरणातून निर्दोष झाल्यावर विभागीय चोकशी चा आदेश रद्द होतो का

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  4 หลายเดือนก่อน +1

      हो

    • @rashtrapaldende73
      @rashtrapaldende73 4 หลายเดือนก่อน

      सर याबाबत न्याय निर्णय केव्हा आदेश केव्हा मार्गदर्शन करावे ही विनंती 🙏

  • @ruturajkanade
    @ruturajkanade 4 หลายเดือนก่อน +1

    साहेब आमची जमिन 2018 साली award करून संपादित करण्यात आली परंतु आम्हाला मावेजा प्राप्त झाला नाही आता कुठे आम्हाला तो मावेजा मिळत आहे तर आम्हाला त्या रकमेवर किती टक्के व्याज भेटेल आणि किती दिवसांचे भेटेल याच्यावर आपण आपले मत स्पष्ट करावे 🙏🏻

  • @virendramane9671
    @virendramane9671 4 หลายเดือนก่อน +1

    Sir 7/12 v 8A var aakar 0 aasel tar kay samajawe plz reply v aakar(Sara) utaryawar lawacha aasel tar kay karawe

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  4 หลายเดือนก่อน +2

      शेत सारा लिहिला नाही असे व्हायला नको. प्रथम तुमचे गावाचे तलाठी (ग्राम महासूल अधिकारी) यांना भेट त्यांना दाखवून चर्चा करा. त्यांचे सळीयाने तहसीलदार साहेब आणि उप अधीक्षक भूमी अभिलेख यांचे कडे अर्ज करून प्रश्न मिटायला हवा .

    • @virendramane9671
      @virendramane9671 4 หลายเดือนก่อน

      @@pralhadkachare-legalliteracy Thank you sir 🙏🏻🙏🏻

    • @virendramane9671
      @virendramane9671 4 หลายเดือนก่อน

      ​@@pralhadkachare-legalliteracyJar aakar 0 rahila tyani lawala nahi tar kahi adachan nahi na sir🙏🏻🙏🏻

  • @niyazjammu3722
    @niyazjammu3722 4 หลายเดือนก่อน

    Valuation cha kiti patine shasan paise dete zameen dharkala

  • @BhagwatBondre-w6l
    @BhagwatBondre-w6l 4 หลายเดือนก่อน +1

    देव माणूस

  • @vishnudanve4237
    @vishnudanve4237 4 หลายเดือนก่อน

    Ilegal bhusampadan sathi inquiry kashi lavavi ti kashi process aaste sir

  • @vishnudanve4237
    @vishnudanve4237 4 หลายเดือนก่อน

    Bhusampadan sathi inquiry kashi lavavi lagte

  • @pankajchandurkar1139
    @pankajchandurkar1139 4 หลายเดือนก่อน

    Maji sainik siling warg 2 che warg 1 rupater chi khup aaturtene wat pahat aahe sir g aahi
    Tumhi kahi path purawa kara aani amlat aananyas madat kara

  • @anantlone712
    @anantlone712 4 หลายเดือนก่อน

    भूसंपादनाची प्रक्रिया राबवत असताना मूल्यांकन व मोबदला जर नवीन भूसंपादनाचा कायदा 2013 चा कलम 26 ते कलम 30 देत असतील
    तर वाढीव मोबदला हा सुद्धा मोबदला च आहे यासाठी नवीन भूसंपादन नियमातील कलम 64 नुसार प्राधिकरणात केसेस का चालू नये

    • @sunilghode4602
      @sunilghode4602 4 หลายเดือนก่อน

      खरं आहे.
      कारण संपदान करताना बऱ्याच चुका झालेलं दिसेल.
      कुढेही LARR 2013 व 300 A कायदा. व मूल्यांकबाबत 26 ते 30.पाळला गेला नाही.
      झाडांचे मूल्यांकन विचारात घेतले नाही.
      गाओठाण मूल्यांकन दिले नाही.
      माणगाव तालुक्यातील रायगड सानपादन सखोल चॊकशी केल्यावर आपल्या निदर्शनास येईल.
      DMIC शासन प्रकल्प

  • @sunilghode4602
    @sunilghode4602 4 หลายเดือนก่อน

    सर नमस्कार.
    आज पोस्ट केलेले भुसानपादन बाबत चे judgment कृपया share करा.

  • @bhairav.c.ratankar2638
    @bhairav.c.ratankar2638 4 หลายเดือนก่อน +1

    Jaminicha rate kas kadav

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  4 หลายเดือนก่อน

      या वेबसाईट वर पहा igreval.maharashtra.gov.in/valuation/Rural/Rural

  • @vaibhavshete6991
    @vaibhavshete6991 4 หลายเดือนก่อน

    सर वर्ग दोनची जमीन आहे एकाच गटात खूप मोठे शेतकरी आहेत सर्वात एकमत होत नाहीत स्वतंत्र पर्याय आहे का काय

  • @ramdaskanode8477
    @ramdaskanode8477 4 หลายเดือนก่อน

    सर नॅशनल हायवे मध्ये आमची जमीन गेली पण नगरपंचायत असल्यामुळे दोन पटीने मोबदला मिळत आहे,

  • @anantlone712
    @anantlone712 4 หลายเดือนก่อน

    155 अंतर्गत नागपूर खंडपीठ रिट याचिका क्र 3088 / 2024 या केसचा निकाल आम्हा सर्व शेतकऱ्यांच्या बाजूने लागला तरीही निवाडे जिरायती नुसार काढण्यात आले

  • @anantlone712
    @anantlone712 4 หลายเดือนก่อน

    साहेब तिनी प्रश्नांची उत्तरे मला द्यावे प्लीज

  • @sandippatilallinone3206
    @sandippatilallinone3206 4 หลายเดือนก่อน +1

    भू संपादन कायदा 1894
    1986
    1976
    2013
    शासकीय मुदरणालय कोल्हापूर पुणे येथे भेटत नाही त

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  4 หลายเดือนก่อน

      या लिंक वर पहा.......प्रिंट करून घ्या
      directorate.marathi.gov.in/%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%9c%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a5%87-%e0%a4%85%e0%a4%a7%e0%a4%bf%e0%a4%a8%e0%a4%bf%e0%a4%af%e0%a4%ae/