२१६. जात प्रमाणपत्र नाकारल्यास | आपीलिय अधिकारी अपर जिल्हाधिकारी

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 4 ก.พ. 2025
  • Caste Certitificate Appellate Authority | Additional Collector | Legal Literacy | Pralhad Kachare
    Member Download : drive.google.c...
    Click view channel, then click right top corner of this link Click to follow on WhatsApp channel:
    Follow the Pralhad Kachare's Academy of Legal Literacy (Online) channel on WhatsApp: whatsapp.com/c...
    Click link to Download App: Learn at your pace --legal literacy aap डाऊनलोड करा आणि मराठीतून कायदे शिका
    mgkgip.on-app....
    Caste Certificate
    Appellate Authority
    Verification
    Additional Collector
    TH-cam handle : @pralhadkachare-legaliteracy
    Join this channel to get access to perks:
    / @pralhadkachare-legall...
    Contact us at @email : legallieracy1@gmail.com
    Blog : legalliteracy2...
    Facebook : / pralhad.kachare
    Linkedin : / pralhad-kachare-2174063
    Telegram : t.me/pralhadkachare
    Twitter : / pkachare
    Instaagram: / legal.literacy2020
    #certificate
    #caste certificate
    #appeal
    #appellate authority
    #verification
    #additional collector

ความคิดเห็น • 19

  • @pralhadkachare-legalliteracy
    @pralhadkachare-legalliteracy  6 หลายเดือนก่อน +1

    जात प्रमाणपत्र आपीलिय प्राधिकारी पडनिर्देशन अधिसूचना व कायदा वाचण्यासाठी या लिंक वर क्लिक करून अॅक्सेस मागू शकता drive.google.com/drive/folders/1DlS6idtJm0lGyoDFQanrjN8c0VrD3dCS?usp=sharing

  • @pralhadkachare-legalliteracy
    @pralhadkachare-legalliteracy  6 หลายเดือนก่อน +1

    विधी साक्षरता चॅनेलचे whatsapp channel अलीकडेच सुरू करण्यात आले आहे. सतत नवीन कायदे, नियम, न्यायनिर्णय अशी विधी विषयक माहिती जाणून घेण्यासाठी view channel वर क्लिक करून वरच्या उजव्या कोपऱ्यात FOLLOW वर क्लिक करा. Click view channel, then click right top corner of this link Click to follow on WhatsApp channel:
    Follow the Pralhad Kachare's Academy of Legal Literacy (Online) channel on WhatsApp: whatsapp.com/channel/0029Vaj1Heh7oQheW1gEzW1M

  • @pankajchandurkar1139
    @pankajchandurkar1139 5 หลายเดือนก่อน +1

    Sir g siling jamin werg 2 che 1nmadhe rupanter gr यायला आणखी किती वेळ लागू शकतो
    नक्की reply dya,,sir

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  5 หลายเดือนก่อน

      अजुन काही काळ थांबावे लागेल. शासन स्तरावर विलंब होतोय, नक्की केव्हा होईल हे संगतव्येत नाही.

    • @pankajchandurkar1139
      @pankajchandurkar1139 5 หลายเดือนก่อน

      @@pralhadkachare-legalliteracy ok sir g

  • @deepalil1085
    @deepalil1085 5 หลายเดือนก่อน

    Mazya appeal chi hearing ahe collector office madhe. Mazya kade sagle documents ahe pn 50 year cha purava nahi ahe. Mazya kaka chya caste certificate war tyanche vadilanchi service certificate cha ulekh ahe ani joining date 1942 chi ahe. Mag ha purava asu shakto ka? Ky kartil te?

  • @ajitshilimkar7038
    @ajitshilimkar7038 6 หลายเดือนก่อน

    Sir please information Pune PMRDA Dp plan today high court status ?

  • @AmolBhogawade
    @AmolBhogawade 5 หลายเดือนก่อน +1

    Sir apla no send kara

  • @swapniltupe216
    @swapniltupe216 5 หลายเดือนก่อน +1

    साहेब,
    भोगवटादार वर्ग 2 ची जमीन आहे ,शेती महामंडळाकडून मिळालेली आहे, समोरच्या व्यक्तीने मृत्यूपत्र करून दिले होते आता आमच्या नावावर झालेली आहे,
    शर्तभंग होईल की नाही

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  5 หลายเดือนก่อน +1

      नाही व्हायला पाहिजे

    • @swapniltupe216
      @swapniltupe216 5 หลายเดือนก่อน

      @@pralhadkachare-legalliteracy dhnywad

  • @MaheshK.1
    @MaheshK.1 5 หลายเดือนก่อน +1

    साहेब एक सलाह हवा होता :
    एक 7/12 आहे त्यावर हक्क सोडनी करून वावर माझ्या आईच्या नावांवर झाले आहे पण त्यावर पुन्हा एका व्यक्तीचे नांव आहे. म्हणजे 7/12 सामाईक झाला. एकुण क्षेत्र 3 हेक्टर पेक्षा कमी आहे.
    घरचे म्हणत आहे की हक्क सोडनी नंतर वावराची मोजनी करावी लागेल, पण मला माझ्या आईच्या नावाने स्वतंत्र 7/12(seperate 7/12) करायचा आहे. काय करावे.
    प्रश्न : बीना मोजनी करता, सरळ वावर स्वतंत्र करता येते का ? आणि यासाठी काय करावे
    कृपया यावर आपली प्रतिक्रिया द्यावी खूप मदद होईल.

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  5 หลายเดือนก่อน

      नाही, तुमच्या नावासमोर तुमचे क्षेत्र असेलच, त्यामुळे मोजनीला काही अडचण येत नाही.

    • @MaheshK.1
      @MaheshK.1 5 หลายเดือนก่อน

      साहेब याविषयी आपणास काही माहिती असेल तर द्या माझी खुप मदत होईल.

    • @MaheshK.1
      @MaheshK.1 5 หลายเดือนก่อน

      @@pralhadkachare-legalliteracy साहेब प्रश्न असा आहे की मी सरळ स्वतंत्र 7/12 करू इच्छितो कारण तो सामायिक आहे. पण घरचे म्हणतात याकरिता अगोदर मोजनी करावी लागते.

  • @pralhadkachare-legalliteracy
    @pralhadkachare-legalliteracy  6 หลายเดือนก่อน

    जात प्रमाणपत्र आपीलिय प्राधिकारी पडनिर्देशन अधिसूचना व कायदा वाचण्यासाठी या लिंक वर क्लिक करून अॅक्सेस मागू शकता drive.google.com/drive/folders/1DlS6idtJm0lGyoDFQanrjN8c0VrD3dCS?usp=sharing