२२६. प्रकल्पग्रस्तांचे वारसांना जमिनी मिळणार
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 4 ก.พ. 2025
- Alternate land for legal heirs of deceased Projct Affected Persons | Legal Literacy | Pralhad Kachare
Member Download : drive.google.c...
Click view channel, then click right top corner to follow on WhatsApp channel:
Follow the Pralhad Kachare's Academy of Legal Literacy (Online) channel on WhatsApp: whatsapp.com/c...
Click link to Download App: Learn at your pace --legal literacy aap डाऊनलोड करा आणि मराठीतून कायदे शिका
mgkgip.on-app....
TH-cam handle : @pralhadkachare-legaliteracy
Join this channel to get access to perks:
/ @pralhadkachare-legall...
projectaffected
alternate land
land for land
land acquisiton
command zone
PAP
Contact us at @email : legallieracy1@gmail.com
Blog : legalliteracy2...
Facebook : / pralhad.kachare
Linkedin : / pralhad-kachare-2174063
Telegram : t.me/pralhadkachare
Twitter : / pkachare
Instaagram: / legal.literacy2020
#agricultural
#compensation
#landacquisition
#resettlement
#land for land
#alternate land in command zone
#project affected persons
#legal heirs
#legal literacy
#pralhad kachare
आभारी आहे सर .
हि तरदुत महिती झाली .
धन्यवाद .
Sir 1971 sali zamin sampadit zali hoti talav sathi pan zamin talavacha bazula ahe amhi ti 12 mahini pik gheto pan 7/10/24 la notice ali ki sat barya vun nav Kami karnyat yet ahe kahi harkat aslyas kalave jamin 4eaker geleli ahe bhogvatadar varg1 ahe
purgrast punarvsan gavthan karta 1978 la 2 hector sanpadit jhali prakalp grast milel kay
माझ्या वडिलांची १६ एकर जमीन पाझर तलावा साठी १९७२ ला अधिग्रहित झाली. उर्वरित ९ एकर जमिनीस रस्ता राहिलेला नाही, माझ्या शेता शेजारील त्याच अधिग्रहानातील शासनाने न वापरलेली पडीक जमीन मूळ मालकाने मागच्या वर्षात बेकायदेशीरपने ताब्यात घेऊन रस्ता अडवलेला आहे. कृपया काय पर्याय करवा याचे मार्गदर्शन करावे.
१. मी ती अधिग्रहण करून न वापरलेली पडीक जमीन विकत घेऊ शकतो का?
२. शासनाच्या त्या पडीक जमिनीतून मला रस्ता मिळवण्या साठी मी काय कार्यवाही करू शकतो?
३. ते अधिग्रहण मृद व जलसंधारण विभागाने केलेले असल्याने तो विभाग मला रस्त्या अंदार्भात काही मदत करू शकतो का.
सर माजी सैनिकांच्या वर्ग 2 च्या जमिनिचा काही निर्णय झाला का
Ceiling jamin प्रकल्प बाधित व्यक्तींना पर्यायी जमीन म्हणून वाटप झाली आहे .वाटप होऊन 40 वर्षे होऊन गेले आहे . आता ही वाटप केलेली पर्यायी जमीन आता वर्ग 2 ची वर्ग 1 करता येईल का ?
साहेब शासन जमीन वाटप करत नाही.हाय कोर्ट पिटीशन फेटाळते.
Sir i have asked the access... Kindly do the needful
कुळकायदा ग्रस्त लोकांना त्यांच्या गेलेल्या जमिनी मिळतील का
Sir download hot nahi aahe
Access मागितला का ?
Thank u sir sir mazi jamin coal mines la 1990 madhe geli mla jamin Milner kay please reply
धन्यवाद साहेब. आमचे शंभर टक्के पैसे पडून आहेत सरकारकडे 45 दिवसात पैसे भरा अशी नोटीस कधी आली नाही आम्हाला. काही लोकांचे पैसे 25 दिवस झाल्यानंतरही भरून घेतले होते त्या पुराव्याच्या आधारे मला माझे पैसे आता भरता येतील का मला जमीन मिळेल का
प्रयत्न करून पहा ना, जिल्हा पुनर्वसन अधिकारी यांचे कार्यालयात जाऊन लगेच विंस्तीवर्ज करा.
अधिकारी कायद्याने काम करतो की मनानं.....@@pralhadkachare-legalliteracy
प्रकल्पग्रस्तांना द्या नोकरीसाठी द्यावयाचे प्रमाणपत्र शासनाच्या नोकरीमध्ये पाच किंवा सात टक्के आरक्षण आहे. सहकारी संस्थांमध्ये 50 टक्के आरक्षण आहे. या नुसार एक व्हिडिओ बनवा. कारण सहकारी संस्थांमध्ये 50% प्रकल्पग्रस्त भरले गेले आहेत असं कधी दिसत नाही.
सर सिलींग ची जमीन प्रकल्पात गेली आहे मग त्यांना पण हा लाभ मिळेल का
हो मिळायला पाहिजे ना
Ceiling jamin प्रकल्प बाधित व्यक्तींना पर्यायी जमीन म्हणून वाटप झाली आहे .वाटप होऊन 40 वर्षे होऊन गेले आहे . आता ही वाटप केलेली पर्यायी जमीन आता वर्ग 2 ची वर्ग 1 करता येईल का ?
@@pralhadkachare-legalliteracy
सर 25 वर्षांपूर्वी जमीन भूसंपादीत झाली पण पैसे मिळाले नाही आणि घेतले नाही जमीन माघारी भेटेल
मोबदला मिळाला नाही यासाठी चौकशी व पाठपुरावा केला जाऊ शकतो. मात्र जमीन परत मिळणे कठीण आहे.