२२५. मराठवाड्यातील वर्ग-दोनच्या इनाम जमिनी बाबतचा नवीन अध्यादेश २०२४

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 28 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 47

  • @gautamkuduk7313
    @gautamkuduk7313 หลายเดือนก่อน +2

    आदरणीय सर अतिशय महत्त्वपूर्ण माहीती आपण दिल्याबद्दल आपले मनःपुर्वक आभार

  • @SubhashVaishnav-gx6pg
    @SubhashVaishnav-gx6pg หลายเดือนก่อน +1

    जय जय श्रीराम सीताराम हनुमान सर

  • @pravinnarwade9242
    @pravinnarwade9242 หลายเดือนก่อน +1

    ❤❤ खूप महत्त्वाची माहिती दिल्याबद्दल धन्यवाद

  • @pralhadkachare-legalliteracy
    @pralhadkachare-legalliteracy  หลายเดือนก่อน +1

    मराठवाड्यातील वर्ग-दोनच्या इनाम जमिनी बाबतचा नवीन अध्यादेश २०२४ व गत्याबाबतचे संदर्भ साहित्य वाचण्यासाठी खालील लिंक वाफर क्लिक करून अॅक्सेस access मागू शकता : Member Download : drive.google.com/drive/folders/1AmNaCoLoxgiiMlNmwgZSLIbhQ9uXtRBX?usp=sharing

  • @sunilgawai2459
    @sunilgawai2459 หลายเดือนก่อน +4

    साहेब सिलिंग वर्ग2 वरून वर्ग 1 करण्याबाबतचा नियम व स्वतंत्र कायदे तयार केव्हा होणार आहेत आम्ही त्या आदेशाची खूप आतुरतेने वाट पाहत आहो

  • @rudratejam7595
    @rudratejam7595 หลายเดือนก่อน +2

    Very nice guidence

  • @santoshgavali8130
    @santoshgavali8130 หลายเดือนก่อน +4

    साहेब सीलिंग जमिनी निर्णय आज मंत्रिमंडळात घेतला नाही कशामुळे राहिले. आम्ही आतुरतेने वाट पाहत आहोत

  • @GovindLandge-b9e
    @GovindLandge-b9e หลายเดือนก่อน +1

    आपण खूप छान सोप्या पद्धतीने सांगितले सर thank you sir

  • @Prakashpatilchitalkar
    @Prakashpatilchitalkar หลายเดือนก่อน +1

    धन्यवाद सर,
    आम्ही केलेल्या कार्याची नोंद घेतलात.
    मौ.असदुल्लाबाद ईनाम जमीन संघर्ष समिती.

  • @gokulshukla4021
    @gokulshukla4021 หลายเดือนก่อน +2

    Good sir

  • @AgastyaVj
    @AgastyaVj หลายเดือนก่อน +1

    सर आमच्या इकडे शासनाने शेत जमिनी खरेदी विक्री व्यवहार जवळ पास 15 वर्ष बंद ठेवले होते. 4 ते 5 वर्षा पूर्वी परत व्यवहार सुरु केलेत शासनाने पण 15 वर्ष व्यवहार बंद असल्यामुळे खरेदी विक्री झाली नाही आणी त्यामुळे शेत जमिनी चा readyreckoner rate सुद्धा वाढला नाही.
    आता आमच्या जमिनी अधिग्रहण होत आहेत तर आम्ही रेडीरेकॉनर rate वाढविण्यासाठी काही करू शकतो का.?
    कृपया reply द्याल 🙏

  • @shreehatture5643
    @shreehatture5643 หลายเดือนก่อน +1

    सर नमस्कार तुम्ही पाठवलेल ऐक्सेस मंध्ये मराठावाडा 8 जिल्हा अस कुठ हि लिहलाच नाही कि सर

  • @pramodchavan2787
    @pramodchavan2787 หลายเดือนก่อน +4

    Sir celling jamin babad kadi GR yeyil..?

  • @dhansingkoli9298
    @dhansingkoli9298 หลายเดือนก่อน +1

    सर, जळगांव जिल्ह्यातील कोळी ईनाम जमिनी ला लागू आहे काय

  • @sudhirrawale5094
    @sudhirrawale5094 หลายเดือนก่อน +1

    सर नमस्कार, आपल्या सोप्या आणि सुटसुटीत शैलीमुळे शासन निर्णय, विविध कायद्यातील सुधारणा, किंवा नवीन कायदे, तसेच उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालय यांचे न्याय निर्णय ह्या क्लिष्ट बाबी 21:57 समजणे खूपच सोपे झाले आहे. धन्यवाद.
    फक्त यात खिदमत माश व मदत माश जमिनी ओळखण्यासाठी कुठला गाव नमूना बघावा? याबाबत मार्गदर्शन करावे ही विनंती.

  • @AshokKusher
    @AshokKusher หลายเดือนก่อน +1

    सर या सदर्भात महाराष्ट्र सरकारचे gr आजून आलेलं नाही. कधी येणार आहे

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  หลายเดือนก่อน

      जी आर ची गरज नाही. अध्यादेश आलेला आहे.

  • @gurudinpal3479
    @gurudinpal3479 หลายเดือนก่อน

    नमस्कार सर ग्रीन झोन प्लोट मधे 1000sq ft मधे किती % कनट्कसन घर फील्ड करू शकतो कायद्या प्रमाणे

  • @pankajchandurkar1139
    @pankajchandurkar1139 หลายเดือนก่อน +1

    Sir yenarya kahi diwasat tumhi asech cilling jamin vishai good news dyal ashi asha karto

  • @vikramsuryawanshi7607
    @vikramsuryawanshi7607 หลายเดือนก่อน +1

    👍👍🙏

  • @lalamiyashekh
    @lalamiyashekh หลายเดือนก่อน

    देवस्थान ईनाम जमिन खिदमत मास वर्ग 2ची जमिन वर्ग 1मध्यें करता येईल का?

  • @RajeshwarDharmadhikari
    @RajeshwarDharmadhikari 15 วันที่ผ่านมา

    इनाम वर्ग तीन बद्दल माहिती सांगावी.

  • @Sv-cl3ub
    @Sv-cl3ub หลายเดือนก่อน

    Sambhaji nagar madhil jamin1970 te 1980 pasun tashi ch rikami padleli hoti tr ata ti mahanagar palika nave ase dakhvate tr ti kashi milel

  • @anantlagare3978
    @anantlagare3978 19 วันที่ผ่านมา

    How much inam should paid for school reservation in d.p. plan ? Land is kotakari inam

  • @Rohan1234-m2w
    @Rohan1234-m2w หลายเดือนก่อน +1

    Khidmatmash jaminch hoil ka beed jilha madhe ahe ?

    • @Rohan1234-m2w
      @Rohan1234-m2w หลายเดือนก่อน

      Khidmatmash jamin kadhi parent hoil Kay mahiti ka sir aplya la ?

  • @bestrongwithsushant8701
    @bestrongwithsushant8701 16 วันที่ผ่านมา

    सर जी माझ्या आजोबानी मंदिराला जागा दिलेली होती तिथल्या ट्रस्टी लोकांनी पीआर कार्ड वरून नाव काढले धोक्यानी आता मनमानी करीत आहे। तर ती जागा वापस घेऊ शकतो का
    कृपया विनंती समजून उत्तर नक्की द्या

  • @Rohan1234-m2w
    @Rohan1234-m2w หลายเดือนก่อน +1

    Chi beed la devastan inam jamin ahe khidmat mash jamin ahe inam varg 3 tycha gr kadhi yail ?

  • @gauravkedia962
    @gauravkedia962 หลายเดือนก่อน +1

    NA TAX NEW CABINET DECISION..PLZ MAKE VIDEO ON THAT TOPIC

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  หลายเดือนก่อน

      अजून शासनाचा काही निर्णय हाती आला नाही. आला की करतो.

  • @littleadvit9922
    @littleadvit9922 หลายเดือนก่อน

    सर मी शेती महामंडळाची जमीन तिचे सरकारी किमतीचे किंमत वरून 75 टक्के नजराणा भरून परवानगी काढून खरेदी केली आहे ..जर मला जर ती जमीन विकायची असली तर त्यासाठी परत नजराणा भरावा लागणार आहे का ..कृपया मारगदर्शन करावे

  • @dilipsinghpardeshi6697
    @dilipsinghpardeshi6697 หลายเดือนก่อน +1

    हैद्राबाद इनाम निर्मुलन व रोखे अनुदान रद्द करण्याबाबत अध्यादेश 2024 हे काय आहे

  • @NitinUkarde-u7e
    @NitinUkarde-u7e หลายเดือนก่อน +2

    सर विदर्भात सिलीग जमीनवर निर्णय व्हायला पाहिजे

    • @santoshgavali8130
      @santoshgavali8130 หลายเดือนก่อน

      आ.राणा जगजितसिंह पाटील यांना हा सीलिंग जमिनी मुद्दा मांडू 5%नजराणा रक्कम भरून तहसील कार्यालयात हे काम विना अट करून द्यावे. सीलिंग जमिनी vala कायद्यामुळे उपाशी पोटी आहे 1961 पासून. इलेक्शन झाल्यावर पाठ पुरावा करू सगळे जण ❤

  • @Sahrad.gaykwad.2234
    @Sahrad.gaykwad.2234 หลายเดือนก่อน +1

    Ad

  • @Abhichavan-m5g
    @Abhichavan-m5g หลายเดือนก่อน +2

    देवस्थान इनाम खदमत ला जी.आर.लागु होते का.

  • @Sahrad.gaykwad.2234
    @Sahrad.gaykwad.2234 หลายเดือนก่อน

    adivasi.to. adivasi...vasti.sati.ghetali..gav.garampanchait.nondh.kasi.karave