२१७. प्रकल्पग्रस्तांना द्यावयाच्या पर्यायी जमीनिचे दर
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 4 ก.พ. 2025
- Calculation of rates for allotment of land to Project Affected Peresons | Legal Litereacy | Pralhad Kachare
Member Download : drive.google.c...
Click view channel, then click right top corner of this link Click to follow on WhatsApp channel:
Follow the Pralhad Kachare's Academy of Legal Literacy (Online) channel on WhatsApp: whatsapp.com/c...
Click link to Download App: Learn at your pace --legal literacy aap डाऊनलोड करा आणि मराठीतून कायदे शिका
mgkgip.on-app....
TH-cam handle : @pralhadkachare-legaliteracy
Join this channel to get access to perks:
/ @pralhadkachare-legall...
Project Affected
Resettlement
Rehabilitation
Land Acquisition
Land
Agriculture
Contact us at @email : legallieracy1@gmail.com
Blog : legalliteracy2...
Facebook : / pralhad.kachare
Linkedin : / pralhad-kachare-2174063
Telegram : t.me/pralhadkachare
Twitter : / pkachare
Instaagram: / legal.literacy2020
#agricultural
#agriculture
#project affected persons
#landacquisition
#alternative land
#punarwasan
🙏🏼नमस्कार Sir.
धन्यवाद आणि आभार 🙏🏼. Sir.
sir purgrast punarvsan gavthan karta 1978 la 2 hector sanpadit jhali ahe purgrast pramanpatr milel kay😢
आपण खूप छान माहिती दिलीत.....मी आपल्याला अनेकदा विनंती केली आहे... माझी प्रकल्पात 52 एकर जमीन गेली आहे... खूप मोठा अन्याय झाला आहे... त्यासंदर्भात भेटायचं आहे.... मेल केले आहेत.. जगाच्या पाठीवर कोठेही 10 मिनीटे वेळ मिळावा ही नम्र विनंती
प्रकल्पग्रस्त जमीन वाटप संदर्भ साहित्य मिळविणेसाठी Member Download LInk क्लिक करून access मागू शकता
drive.google.com/drive/folders/1iHr14OXEvUbKIP6eHrh2qYZli6o5k_7x?usp=sharing
सर 1992 ला भूसंपादन अवॉर्ड झालेला आहे पण आज रोजी पर्यंत मोबदला घेतलेला नाही.शेतकरी या संपादनामुळे भूमिहीन होत आहेत त्यांना पुनर्वसन भेटेल का
सर राष्ट्रीय महामार्गासाठी जमीन संपादित झाली. प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र मिळेल का?
नाही
सर 1979 ला संपादन केले पण सदर क्षेत्र लाभक्षेत्रात आलेच नाही पण पुढील प्रक्रीया मात्र शासनाने चालू ठेवली व जमीन प्रकल्प ग्रस्तांना वाटप केली तर आता काही करता येईल का
जिल्हा पुनर्वसन अधिकारी याना भेटून चर्चा करा
सन 1973 /1976 ला JNPT साठी 147 एकर जमीन संपादित केली आहे. पन अजून पैसे भेटले नाही. सुप्रीम कोर्ट 2016 नी निर्देश देऊन देखील. मुंबई हाय कोर्ट केस चालवत नाही. तसेच पैसे भेटले नाही. तरी संपादन केले आहे त्याचा मोबदला कसा भेटेल..
कोणत्या टप्प्यात ही केस थांबली ते पहावे लागेल, सुप्रीम कोर्टाने सांगितले असेल तर व्याजासह सर्व मोबदला तर मिळायलाच पाहिजे. तुमचे वकील साहेबांशी चर्चा करून पहा. कागदपत्र पाहिल्याशिवाय जास्त काही सांगता येणार नाही.
नमस्कार सर, प्रस्तावित पुणे ते छत्रपती संभाजीनगर ग्रीनफिलड एक्सप्रेसवे मधे माझे 6 गुंठे तहसील NA plot ahe Ani त्यावरील 2000sq.ft चे RCC घर आनी पूर्ण चारही बाजूने RCC compund wall as सर्व जात आहे तरी मला त्यांचा मोबदला कसा मिळेल सर
Hello Rakesh shinde please contact no
आपण कुठे राहता
कारण माझी देखील जमीन या रोड मध्ये जाणार आहे
Please no
Please contact through email first, if required can share number
legalliteracy1@gmail.com
सिलींग जमीन ची माहीती आहे का
नाही, त्यासाठी आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लागेल
Hii sir... नमस्कार
मला तुमचा मोबाईल no मिळेल काय
आमचं गाव हि धरण प्रकल्प ग्रस्थ आहे ह्या विषयी माहिती ग्यायची होती
धन्यवाद
प्रथम नेमकी समस्या काय ते लिहून ईमेल वर संपर्क करा मग संपर्क क्रमांक देऊ.. legalliteracy1@gmail.com
सर आपला मोबाईल नंबर द्या
सर मला आपला मोबाईल नंबर द्यावा
Connect through email first
legalliteracy1@gmail.com