२२७. दिनांक १५ ऑक्टोबर २०२४ पुर्वीचे तुकडेबंदी विरुद्ध झालेले व्यवहार नियमित होणार

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 14 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 103

  • @ganeshpatil6266
    @ganeshpatil6266 2 หลายเดือนก่อน +1

    सर , तुम्ही जी माहिती देता ती एकदम बरोबर असते . त्यामुळे आमचा बराच गोंधळ कमी होतो . आपले खूप खूप आभार

  • @marotijalmile2342
    @marotijalmile2342 2 หลายเดือนก่อน +2

    🙏🏼नमस्कार Sir.
    Sir. खुप छान माहिती दिल्या बद्दल मनपूर्वक आभार आणि धन्यवाद.🙏🏼 Sir.

  • @gpu73
    @gpu73 หลายเดือนก่อน +1

    Pralhad Sir . Thank you so much for sharing so much knowledge selflessly for common people. I really appreciate your efforts. Hats off

  • @krushnagore3570
    @krushnagore3570 11 วันที่ผ่านมา

    Sir bagaytdar jamin 5 gunthe satbara todun gheu shktot ka kiva registery hoil ka

  • @dattharikadam5648
    @dattharikadam5648 11 วันที่ผ่านมา

    सर गुंठेवारी नियमितीकरण प्रमाणपत्र घेतांना मोकळा प्लॉटचे क्षेत्रफळ कमी झाल्यास त्याचा मावेजा मिळतो का

  • @TheBeautifulVillage
    @TheBeautifulVillage 12 ชั่วโมงที่ผ่านมา

    नमस्कार साहेब,
    जर त्या क्षेत्रा मध्ये बांधकाम झालेलं असेल नियमानुसार परंतु परवानगी घेतलेली नसेल नन्तर वाणिज्य आकृषिक सनद घेतलेली असेल तर ते नियमित होईल का आणि काय कराव लागेल दंड किती असेल.

  • @mahendrashinde9753
    @mahendrashinde9753 2 หลายเดือนก่อน +1

    Awesome Sirji❤

  • @ushazurange8197
    @ushazurange8197 9 วันที่ผ่านมา

    सातबारा उतारा कुणाचा द्यायचा गरीबाणी नाही ना घ्यायचा गुंठा

  • @travelmoto-r6x
    @travelmoto-r6x 2 หลายเดือนก่อน +2

    सर माजी सैनिक यांची वर्ग 2 ची जमीन नियमात म्हणजेच वर्ग एक होणार होती त्याच काय झाल सर??

  • @snaokar2011
    @snaokar2011 18 วันที่ผ่านมา

    Useful information. Pl. Send Govt
    Recent order in this matter. Thanks

  • @pitambarmahajan5939
    @pitambarmahajan5939 หลายเดือนก่อน

    आभारी आहोत सर

  • @abhaybhoodatt5404
    @abhaybhoodatt5404 2 หลายเดือนก่อน +3

    सर
    नोटरी खरेदी चि नोंदणी होईल का?

  • @vishalswami142
    @vishalswami142 2 หลายเดือนก่อน

    PMRDA region , Nerhe (near hinjewadi pune) Grampanchayat madhe lagu hoil ka. Plot R zone madhe ahe. Lagu hot aslyas.
    Dusra prashn, mazya plot la 213 feet cha road ahe. Tyala commercial kasa karta yeil.

  • @yogeshkhaladkar3383
    @yogeshkhaladkar3383 2 หลายเดือนก่อน +2

    सर नमस्कार,
    मी एक गुंठा घेतला आहे, (agricultural ) त्याचे खरेदी खत नाही (POA ) ने घेतला आहे त्यामुळे आमची 7/12 वर नोंद नाही तर मग ह्या नवीन आदेशानुसार आमची नोंद लागू शकते काय? रिप्लाय प्लीज 🙏🙏

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  2 หลายเดือนก่อน

      नाही फक्त खरेदीखत असेल तरच नोंद होऊ शकेल.

    • @lomeshkatwale2021
      @lomeshkatwale2021 2 หลายเดือนก่อน

      खरेदी खत मध्ये कोणते कोणते कागदपत्रे लागू होतात?

  • @SirajKhansarguroh
    @SirajKhansarguroh 2 หลายเดือนก่อน

    Sar warks sathi pan ha. G.r ahye ka warks 35 guhty cha tukada 2005 sali chy khary di khat ahye namanjur zaly ahye

  • @milindasode619
    @milindasode619 2 หลายเดือนก่อน +1

    सर मी चलन भरली आहे एक वर्ष झाले पण तुकडा बंदी कायदा मुले खरेदी झाली नाही ती आता होईल का सर.

  • @niyazjammu3722
    @niyazjammu3722 19 วันที่ผ่านมา

    Plot chi mojni chi garaj nahi ka sir

  • @Mimarathishorts
    @Mimarathishorts 2 หลายเดือนก่อน +1

    2020 ला नोटरी झालेली आहे तर आता रजिस्त्री/1घुनाठा नानावर करता येईल का...pizz सांगा

  • @shankarpatil9032
    @shankarpatil9032 18 วันที่ผ่านมา

    Thank you sir

  • @samdeep11
    @samdeep11 2 หลายเดือนก่อน

    सर वरकस शेतजमीन जी ३४ गुंठ्याची आहे (जुन्या काळी तुकडा झालेली) रत्नागिरी जिल्हा त्याचा व्यवहाआर होऊ शकतो ना?

  • @rajattembhare6734
    @rajattembhare6734 2 หลายเดือนก่อน

    Saheb 2.5 ekr shet ahe 3saman hisse dar ahe pn सीमा दर्शावील nahi तर हिस्से वाटप hoil kya konakade arj करावे

  • @subhashpatil9188
    @subhashpatil9188 2 หลายเดือนก่อน

    Very nice Knowledgeble Information 🙏 Thanku.

  • @ManikraoSalave-xs2ew
    @ManikraoSalave-xs2ew 2 หลายเดือนก่อน

    How to get zone certificate.

  • @pradippangale9229
    @pradippangale9229 หลายเดือนก่อน

    सर वर्ग 1ची शेतजमीन आहे 11गुंठाचा प्लाट आहे त्या पैकी 3गुंठा मी खरेदीखत करून त्या सातबारा वर नाव लागले आहे त्या ठिकाणी मी घर बांधू शकतो का.

  • @shekharthange2485
    @shekharthange2485 2 หลายเดือนก่อน

    नमस्कार सर, अगोदरच(१महिन्याआधी) तुकडा नियमित करून 25% प्रमाणे भरलेली रक्कमेची परतफेड बद्दल काहीच कलम नाही का? बांधकाम परवानगीसाठी लेआउट नसेल तर काय करावे यापूर्वीच गुंठेवारी ने क्षेत्रात सर्व बांधकाम आहे झालेली, कृपया मार्गदर्शन करावे.

  • @pramodpatil8911
    @pramodpatil8911 2 หลายเดือนก่อน

    सर गावाला लागून शेत जमीन असल्यास येणे करण्याची गरज आहे का व त्या ठिकाणी 1/2 गुंठे जागा घेन्यासाठी नोटरी चालेल का ? आणि दुसरा कोणता पर्याय आहे.

  • @GayatriMore-u3s
    @GayatriMore-u3s 21 วันที่ผ่านมา

    सर फुलगाव हवेली तालुका पुणे जिल्हा या गावी आमची आजोबांच्या नाव असलेली इनाम जमीन आहे आता महाराट्रा शासन असे 7.12 आहे जुना सर्व नो पण आहे में रोड लागून असलेली जमीन 45 एकर 28 गुठे आहे. तहसीलदार कडे पाठ पुरावा करून नजराणा भरून जमीन मिळेल का आम्ही खर्च करायला तयार आहोत 50.50 हिसा आपल्याला मिळेल रिप्लाय करा सर मी आपल्याला येवून भेटतो

  • @snaokar2011
    @snaokar2011 18 วันที่ผ่านมา

    Wheter Govt.issued this order? If yes pl. Send copy of it

  • @GautamM-y7d
    @GautamM-y7d 2 หลายเดือนก่อน +1

    15 oct nantar che vyavhaar karta yenar ka

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  2 หลายเดือนก่อน

      आता असे व्यवहार होत नाहीत, कारण नोंदणीच केली जात नाही असे कळते

  • @SANDIPVELHAL-n2g
    @SANDIPVELHAL-n2g 2 หลายเดือนก่อน +1

    साहेब अजून अधिसूचना ऑफीस मध्ये आली नाही म्हणतात

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  2 หลายเดือนก่อน

      तुम्ही डाऊनलोड करून कॉपी द्या त्यांना.

  • @ManikraoSalave-xs2ew
    @ManikraoSalave-xs2ew 2 หลายเดือนก่อน

    Is there any last date for application.

  • @prashantghorpade3909
    @prashantghorpade3909 2 หลายเดือนก่อน

    सर Recreational zone मधील प्लॉट नियमीत होईल का PMRD हाद्दीत आहे

  • @jugalmundhada5422
    @jugalmundhada5422 2 หลายเดือนก่อน

    Sir selling jamin kahi gr yaner ka

  • @shrirangbhise9170
    @shrirangbhise9170 2 หลายเดือนก่อน

    सर अर्ज कुठे करायचा आहे

  • @maheshsurwase2182
    @maheshsurwase2182 2 หลายเดือนก่อน

    Sir maje jaga 1985 chi ahe & registry kelili ahe tasech gram panchayat permission ggeyyn shmi 35 yrs pasun rahato ahot.psn 1993 amach goan smc solapur madye samvist jale.amala reconstruction karayache ahe pan mojani layout nahi.pan Adtp town planning & na order ahe tasech property card car common name ahe.tar guidence kara ki kasi re construction permission ghyavi

  • @Haridas.L.Bhange
    @Haridas.L.Bhange 2 หลายเดือนก่อน +2

    Sa.. how to convert cilling land given to sainik bhogwatadar no 2 To bhogwatadar no 1

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  2 หลายเดือนก่อน +2

      या बाबतचे नियम शासस्तरावरून तयार करण्याचे काम चालू आहे. अजून draft rules प्रसिद्ध केले नाहीत. ते केव्हा पूर्ण होईल हे निश्चित सांगता येणार नाही. कारण शासनाचे कामाचे बाबतीत आपण काही वेळापत्रक सांगू शकत नाहीं

  • @khanduborade3196
    @khanduborade3196 2 หลายเดือนก่อน

    सर्वप्रथम तुमचा अभिनंदन साहेब तुम्ही आम्हाला खूप छान माहिती पुरवतात सर मी एक पाहून गुंठ्याचे क्षेत्र घेतलेला आहे त्याचा तुकडा पूर्वीच पडलेला आहे त्याची आनेवारी पण आहे त्याच्यावरती घर पण आहे मी घराची खरेदी केलेली आहे पण तुकड्याची खरेदी झालेली नाही तर ती माझी खरेदी होईल का आता

  • @snaokar2011
    @snaokar2011 18 วันที่ผ่านมา

    Thank you sir for useful information. I purchsed 9024sqft plot under NAp 36 . By regitration in Register office in 2004
    This plot was transferred in my name by pherpharin 2004 itself. But while computerizetoon of village record it is omitted goving reson that Nap36 requires regular by authority. Pl. guied me wheather it will cover under this recent order Thanks.

  • @allis3912
    @allis3912 29 วันที่ผ่านมา

    सर आम्ही 22 गुंठे शेत जमीन घेतली होती , खरेदी खताने जिल्हाधिकारी यांची परवानगी नव्हती घेतली त्यामुळं आमचं सात बारा वर नाव नाही लागले मग आमची सात बारा वर नाव लागू शकतात का

  • @Ramdas_ekhande
    @Ramdas_ekhande 3 วันที่ผ่านมา

    माझ्या शेतीलगत शेजारील शेतकऱ्यांचा 6 गुंठा जमीन तुकडा आहे.त्याला तो तुकडा विकायचा आहे.त्यानेही तो खरेदी केलेला आहे.सदर तुकडयाचे फेरफार काढले असता तो 2003 पासून हिश्शेवारीत तुकडा आहे.अशा तुकडयाची खरेदी होईल का.

  • @DavidPaul-i5c
    @DavidPaul-i5c 2 หลายเดือนก่อน +1

    Sir arakshit Jamin mahanagar palika lagech land acquisition ka nai karat. Karan kittek Varsha amhi kahi karu shakat nai. Arakshan Takle ki lagech acquisition kerayla havi. MI jaga viku shakat nai, jar vikaychi tar bajar bhav peksha kami rate Mangat.

    • @maneshshinde4932
      @maneshshinde4932 2 หลายเดือนก่อน

      दोन्हीकडून कोंडी करत आहे शासन..

  • @ganeshgaikwad191
    @ganeshgaikwad191 2 หลายเดือนก่อน

    पूर्वीचे 10 /20 रुपये स्टॅम्प वरील अनोंदणीकृत करार 7/12 वर नोंद होईल का?

  • @Ranasmoneytalk
    @Ranasmoneytalk 2 หลายเดือนก่อน

    सर आपन कुठून आहात ?

  • @jadhavdashrath2742
    @jadhavdashrath2742 2 หลายเดือนก่อน

    तांत्रिक गोष्टी सर्वसामान्य माणसाला समजत नाही दीड पाणी ची रजिस्तरी होईल का हे सांगावे

  • @mdd3520
    @mdd3520 2 หลายเดือนก่อน

    Sir,
    PCMC madhe Ghar nahi bandhu shakat karan Dec 2020 nantar kharedi zali asel tar PCMC kadun Sanction milat nahi

  • @sandeepthombare8491
    @sandeepthombare8491 หลายเดือนก่อน

    खरेदी नोंदवायला सुरुवात झाली का सर प्लीज सर रिप्लाय करा नक्की

  • @anilwaghmare833
    @anilwaghmare833 หลายเดือนก่อน

    Govt veb side give or matralayachi kahi tari prayatna kara

  • @arvindvithalpawar6918
    @arvindvithalpawar6918 2 หลายเดือนก่อน +1

    सर प्रमाणभूत क्षेत्र या पैक्षा जास्त वरकस जमीनीचे क्षेत्र आहे आणि एकत्रित सातबारा आहे त्याचा स्वतंत्र सातबारा नव्या आदेशानुसार होईल का व कोणत्या सक्षम अधिकारी यांच्या कार्यालयात पत्रव्यवहार करावा लागेल याबाबत मार्गदर्शन करावे ही विनंती

    • @LegalLiteracy-wr8mr
      @LegalLiteracy-wr8mr 2 หลายเดือนก่อน

      7/12 स्वतंत्र नाही होणार...एकत्रित राहील. जेव्हा एन ए होईल तेव्हा कमी जास्ती पत्रक होईल तेव्हाच 7/12 स्वतंत्र होईल. तरीही जास्त माहितीसाठी त्याचे तालुक्याचे तहासी कार्यालयात चौकशी करा.

  • @bhaskarmore8046
    @bhaskarmore8046 2 หลายเดือนก่อน

    🙏🙏🙏🙏

  • @sudhakargaikwad3818
    @sudhakargaikwad3818 2 หลายเดือนก่อน

    Sir अपन Mumbai saide ला काम करता का?

  • @tanajipatangrao5637
    @tanajipatangrao5637 2 หลายเดือนก่อน

    0:56शेत जमीन या अध्यादेशानुसार लभास पात्र आहे का. ?

  • @milindasode619
    @milindasode619 2 หลายเดือนก่อน

    पुनर्वसन जमिनीचे होईल का सर

  • @mahipuri5785
    @mahipuri5785 2 หลายเดือนก่อน +1

    Sir hya madhe ghare niyamit hotil ka?

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  2 หลายเดือนก่อน +1

      गुंठेवारी नियमित करण्यासाठी आरज करता येईल

  • @sudhakarpawar7487
    @sudhakarpawar7487 2 หลายเดือนก่อน +1

    सर, आपन पुन्हा एकडा स्पष्ट करा की, महानगर पालिका, नगर पालिका आणि नगर रचना अधिनियम अतरगत क्षेत्र ला हा कायदा लागू होइल की नाही???

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  2 หลายเดือนก่อน +1

      लागू नाही मात्र कलम ८ब चे proviso प्रमाणे महानगरपालिका, नगरपालिका हद्दीमध्ये नियोजन प्राधिकारी किंवा सक्षम अधिकारी यांनी मान्य केलेल्या अभिण्यासातील (ले आऊट मधील) तुकडे घेता येतील. मात्र शेतजमीन असली तरी असे ले आऊट किंवा परवानगी शिवाय प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी तुकडा पडता येणार नाही. हे सर्व परस्पर विरोधी आहे. पण जोपर्यंत या तरतुदी ना कुणी हाय कोर्टात आव्हान देत नाही तो पर्यंत हे असेच राहणार. Notification मध्ये स्पष्ट लिहिले आहे की हे महानगरपालिका नगरपालिका क्षेत्राला लागू नाही. वरवर लागू नाही असेच तरतुदी वरून दिसते. मात्र खालचे अपवाद वाचले की वरील सर्व निर्बंध दिसतात. त्यामुळेच दस्त नोंदणी अडवतात ले आऊट साठी किंवा परवानगीसाठी.

    • @sudhakarpawar7487
      @sudhakarpawar7487 2 หลายเดือนก่อน

      @@pralhadkachare-legalliteracy thank you sir..

  • @pravinkoigade99
    @pravinkoigade99 2 หลายเดือนก่อน

    गुंठेवारी करून 5 गुंठे खरेदी करू शकतो का

  • @rohindalvi706
    @rohindalvi706 22 วันที่ผ่านมา

    Sheti navikas jamin ch kai

  • @dattaingale2550
    @dattaingale2550 2 หลายเดือนก่อน

    पण सर नवीन दोन पाच गुंठे घ्याचे आसेल तर होईल का राजिस्ट्री

  • @gokulshukla4021
    @gokulshukla4021 2 หลายเดือนก่อน +1

    Sir tumachi apointment gheta yail ka

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  2 หลายเดือนก่อน +1

      Please mail to legalliteracy1@gmail.com

    • @gokulshukla4021
      @gokulshukla4021 2 หลายเดือนก่อน

      ​@@pralhadkachare-legalliteracysir आमची जमीन 1971 ल तलाव साठी संपादित झाली होती पण तलावाचे काम
      पूर्ण झाले जमिनीचा तलावासाठी काहीच उपयोग नाही आहे जमीन तलावाच्या पाच्चीम दिशेला आहे तलावाचे पाणी जमिनीत येत नाही
      (1)जमीन दोन भावाच्या नावावर होती
      पण एका भावाने 8रकर मधून 3ऐकेर
      जमीन विकली संपादित जमीन 4ऐकेर
      होती पण आत्ता नोटीस आली आहे नमुना 9 ची माझी 3रकर वा भावाची 1 ऐकार जमीन वर ताबा माझा आहे व शेती पण करतो 12 महिने नोटीस दिनांक आहे 11/10/2024 sir Kay करावे आता हरकत दिली आहे तलाठी कार्यालयात

  • @tarajadhav5123
    @tarajadhav5123 2 หลายเดือนก่อน +1

    Sir maza tin gunthe plot kharedi zali darbarala nond jhali aahe tar niymit karnyachi garaj aahe ka

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  2 หลายเดือนก่อน

      ७/१२ ला नोंद असेल तर ठीक आहे. कदाचित बांधकाम परवानगी आणि एन ए ची सनद घेताना हे विचारले जाऊ शकते.

  • @surajmohite19
    @surajmohite19 2 หลายเดือนก่อน

    धन्यवाद साहेब

  • @mdd3520
    @mdd3520 2 หลายเดือนก่อน

    Please reply
    Registered Power of attorney zali ahe tr kharedi karun regular hoeil ka

    • @maneshshinde4932
      @maneshshinde4932 2 หลายเดือนก่อน

      नाही होणार.. .कारण तो पूर्ण वेगळा विषय आहे.....

  • @PadmasreeWable
    @PadmasreeWable 2 หลายเดือนก่อน

    As you are giving good information for common man like us

  • @rupeshvishwekar6743
    @rupeshvishwekar6743 2 หลายเดือนก่อน

    NAP-34भुखंड/प्लाँटचे पण नियमित होईल का,.,

  • @pankajchandurkar1139
    @pankajchandurkar1139 2 หลายเดือนก่อน

    Srir siling jamin rupanter gr yenar nahi ka aata achar sahita mule

  • @PadmasreeWable
    @PadmasreeWable 2 หลายเดือนก่อน

    Humble request sir pls also mention any law service like lawyer if possible.

  • @pravinmhatre424
    @pravinmhatre424 2 หลายเดือนก่อน

    Namaskar sir

  • @jayantchaudhari6798
    @jayantchaudhari6798 2 หลายเดือนก่อน

    बिगरशेती प्रमाण पत्राचा अर्थ राहणार नाही.

  • @shivajimane7436
    @shivajimane7436 2 หลายเดือนก่อน

    बिल्डर च बननार पंतप्रधान,मोदी बननार कामगार

  • @rahulkhandelwal7878
    @rahulkhandelwal7878 2 หลายเดือนก่อน

    Gr pahije

  • @ManikraoSalave-xs2ew
    @ManikraoSalave-xs2ew 2 หลายเดือนก่อน

    Please send jr.

  • @shivajimane7436
    @shivajimane7436 2 หลายเดือนก่อน

    महाराष्ट्र मंत्रिमंडळ म्हणजे हुकूमशाही नाही,

  • @vijaydeshmukh9099
    @vijaydeshmukh9099 2 หลายเดือนก่อน

    कार्यवाही करुन दोन ते अडीच वर्षे होत आहेत त्यांना न्याय केव्हा मिळेल सर

  • @rajendrajadhav9007
    @rajendrajadhav9007 2 หลายเดือนก่อน

    नियमित म्हणजे na होईल का

  • @machhindrakhamkar6016
    @machhindrakhamkar6016 2 หลายเดือนก่อน +2

    Gr pathava

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  2 หลายเดือนก่อน

      क्लिक कर आणि अॅक्सेस access मागावा
      drive.google.com/drive/folders/178_Qaj7aPdBzBRX3kYK0L0cA1XH4JWIH?usp=sharing

  • @anilwaghmare833
    @anilwaghmare833 หลายเดือนก่อน

    Tukadyacha Niptara karnyachaAdhikar Tasildarala give asa Lada govt dya

  • @balasahebbandgar2862
    @balasahebbandgar2862 21 วันที่ผ่านมา

    एक्सेस पाहिजे sir मराठी भाषेतिल

  • @ajayrathod9609
    @ajayrathod9609 วันที่ผ่านมา

    Hillshlop hill top var vidio banva

  • @pratikkokitkar7551
    @pratikkokitkar7551 2 หลายเดือนก่อน +1

    शेतजमीनीचे तुकडे खरेदी कधी सुरु होणार

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  2 หลายเดือนก่อน

      जिरायत 20 गुंठे आणि त्यापेक्षा जास्त आणि बागायत १० गुंठे जमीन आणि र अपेक्षा जास्त चे व्यवहार चालू आहेत. त्यापेक्षा कमीचे व्यवहार नाही होणार सुरू.

    • @pratikkokitkar7551
      @pratikkokitkar7551 2 หลายเดือนก่อน

      @@pralhadkachare-legalliteracy तुकडे खरेदी करण्यासाठी काय करावे लागेल

  • @khanduborade3196
    @khanduborade3196 2 หลายเดือนก่อน

    सर प्लीज मला रिप्लाय द्या

  • @TruptiSutar-vl8ez
    @TruptiSutar-vl8ez 3 วันที่ผ่านมา

    Tukde badi nondani Tahasildar yanchkade dayviSunil sutar