सर माझी जमीन मुंबई-बडोदा मध्ये भुसंपदित झाली आहे पण माझ्याकडे सातबारा नाय आहे खरेदीखत आहे1986 चा sdo कडे खरेदीखतच अंमल साठी केस दाखल केली होती आता निर्णयावर आहे जागेवर ताबा पण माझा आहे पण दुसऱ्या वक्तीने तो प्लॉट आपला सांगून मोबदला घेतला आहे माझा नावे सातबारा व्हायला वेळ लागेल साध्या मी काम थांबवलं आहे पण आता NHI वाले बोलतात तुमच्याकडे जमिनीचा सातबारा नाय मी काय करायला हवे यावर
रस्त्याचा वादाने त्रस्त आहात का ? तुकडेबंदी कायद्याने त्रस्त आहात का ? आणखी काही संदर्भ वाचायचेत, कायदा नियम, जी आर वाचायचेत का मग घर बसल्या शिका .. तपशिलात शिका , त्यासाठी हे app डाउनलोड करून कोर्स घ्या Click link to Download App: Learn at your pace --legal literacy aap डाऊनलोड करा आणि मराठीतून कायदे शिका mgkgip.on-app.in/app/home?orgCode=mgkgip&referrer=
Good morning sir...i have one doubt please give me suggestions ... माझ्या वडिलांची जमिन तलाव मधे भूसपदं न झाली आहे. तेथे total 10 गट अक्वायर झाले आहेत .इतर सर्व गटामधिल 10 गुंट,20 गुंट 30,15 गुंट अशी जमिन अक्वायर केली आणी माझ्या वडिलांची तेथे 4 हेक्टर जमिन असुन तलाव पासुन्ं खूप दूर आहे . पण तेथे 4 हेक्टर मधिल जमिन 2.70 र जमिन अक्वायर केली.पण त्यामध्ये 1 हेक्टर मधे तलावातील पाणि येते. आणी राहिलेली 1.70 र जमिन 15 वर्ष झाली तशीच पडून आहे.आणी 7/12 वर आजी नंतर वारस मुलानची नावे आहेत.( वडिल व आत्या) यांची कब्जेदार रखाण्यात नावे व क्षेत्र येत आहे. आंणि इतर अधिकार रखाण्यात पाझर तलाव म्हणून नोंद आहे . या condition मधे पान्यात येत नसलेली जमिन मुल मालकाला bhetel का,otherwise, जमिन गाळ् पेर परवाना मिळ्ल का?
Sir amchi anobachi jamin khotya ritine tond kharede ase dakhavun navavar keli ahe va tisha badlyat punarvasan thikani jamin taba ghetali ahe kay karave
तुमचे सर्व कागदपत्र पाहिल्याशिवाय काही सांगता येणार नाही. जवळचे एखादे वकील अगर या विषयातील जवळचे कुणी माहितगार असतील त्यांना किंवा तहसील ऑफिसमध्ये सर्व कागदपत्र दाखवून चर्चा करा, सल्ला घ्या.
Sir आमची शेत जमीन गावाला लागून ५० m अंतरावर आहे . जवळ घरे बनलेली आहेत . प्लॉट पडलेली आहे . शेतजमीन irrigation canal sathi संपादित हवी आहे department la. मला प्लॉट चां रेट हवा आहे काय ? Procces करावी
तुमचे त्या भागातले सर्वात जास्त भावाने गेल्या एक वर्षापेक्षा जास्त काळ जे व्यवहार झाले ते शोधून ठेवा. तुम्ही एन ए केले आहे का, तिथे एन ए वापर चालू आहे का, तुम्ही गेली तीन वर्ष एन ए टॅक्स भरुत आहेत का, आजू बाजूला एन ए वापर आणि रहिवास अथवा व्यापार चालू आहे का हे सर्व जर का होय असेल तरच शक्य आहे, केवळ शेतकऱ्याला हवा म्हणून एन ए रेट नाही दिला जात, जागेवरची स्थिती आणि त्या परिसरातील बाजारभाव हे तसे सुसंगत असायला हवेत. आपण ready reckoner paha, आजूबाजूचे गेले तीन वर्षातील खरेदी विक्री व्यवहार पहा, आणि नोटीस येईल तेव्हा तुमचे भूसंपादन अधिकारी, यांचेशी कागदपत्र दाखवून दरा बाबत चर्चा करा, तुमचे लेखी म्हणणे वरील सर्व पुराव्यासह सादर करावे आणि पोच घेऊन ठेवावी.
सर आमची जमीन MIDC ने संपादित केलेली आहे संपादन होऊन पाच वर्षांचा कालावधी उलटलेला आहे 7/12 आमची नावे कमी झालेली आहेत 90% लोकांचे मावेजा रक्कम त्यांना वितरित झालेले आहे परंतु उरलेले शेतकऱ्यांची जमीन नावावर करून देखील MIDC ती रक्कम देण्यासाठी तयार नाही याचं कारण ते जमिनीमध्ये नाला असल्याचे देत आहेत त्यांना जर हे क्षेत्र वगळायचे असेल तर ते जमेल का आणि जर जमत असेल तर हे योग्य आहे का भूसंपादन अधिकाऱ्याला हे सर्व संपादन करण्याआधीच कळाले नाही का या प्रकरणी आम्ही कोर्टात आहोत तुमच्या अनुभवानुसार या केस चा काय निकाल असेल
हे सर्व भूसंपादना आधीच व्यायला हवे होते. प्रत्येकाचा 7/12 पाहून संयुक्त मोजणी करून भूसंपादन निवाडा केल्यावर असे करणे कायदेशीर ठरतं नाही. अवॉर्ड झाल्यावर मोबदला देणे हे भूसंपादन अधिकारी यांचे काम असते, त्यात भूसंपादन संस्थेचा काही संबंध यायला नको. कोर्टात गेलेवसेल हे प्रकरण असेल तर निवाडा झाल्यावर मोबदला द्यावा व तो आता व्याजासह द्यावा असा निर्णय अपेक्षित आहे.
हा प्रकार महाराष्ट्र मध्ये बुलढाणा जिल्हा मध्ये खुप आहे ईतर अधिकारात लिए आँफ पेंडन्सि चढवतात आर्थीक फायद्यासाठी तलाढि चुकिचे फेर घेतात यावर व्हिडीओ काढावा आग्रहाची विनंति
सर्वोच्च न्यायालयाने गुरुवार दिनांक १६ मे २०२४ रोजी एक निर्णय देऊन मिळकत धारण करण्याच्या (Right to Property) कक्षा किती रुंद आहेत याविषयी निर्णय दिला असून ७ intersecting sub rights विषयी चर्चा केली आहे. या हककाला नवा आयाम देणारा हा निर्णय निश्चितपणे वाचला पाहिजे. खालील लिंकवर क्लीक करून अॅक्सेस मागू शकता drive.google.com/file/d/1NdqWpC3kQ_p6OySNRo_9Sq87FBb81Ah1/view?usp=sharing
हीच अपेक्षा आहे, सामान्य शेतकरयांना त्यांचे हक्क समजावेत, कायद्याचं आवश्यक ते ज्ञान मिळावं, म्हणजे त्यांची कुणी फसवणूक करू शकणार नाही......म्हणून हा ज्ञानयज्ञ......,. अलीकडेच आपले whatsapp चॅनल सुद्धा सुरू झाले आहे . सतत अपडेटस मिळण्यासाठी आणि कनेक्टेड राहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा, नंतर view channel वर क्लिक करा नंतर right top corner मध्ये FOLLOW वर क्लिक करा: Follow the Pralhad Kachare - Legal Literacy channel on WhatsApp: whatsapp.com/channel/0029Vaj1Heh7oQheW1gEzW1M Wish you happy learning Academy of Legal Literacy
Sir,jalna - Nanded samruddhi mahamargat संपादित होत असलेल्या जमिनीसाठी सरसकट सर्वांना एकाच दराने मोबदला मिळत आहे प्रत्यक्षात असलेल्या ऊस बागायती प्रमाने मोबदला मिळण्यासाठी काय प्रयत्न करावे लागतील.ऊस नोंद असलेल्या मागील सात बारा, विहीर जलस्रोताची नोंद सात बारा वर १९९८ पासून आहे, सहकारी साखर कारखान्याचे सभासद असल्याचा पुरावा तसेच विद्युत वितरण कंपनीचे कृषी पंप विद्युत ग्राहक असल्याचा पुरावा सादर केला आहे तरीही त्याचा विचार केला जात नाही.
थेट खरेदी असेल तर ते एकाच रेट देत असतील, पान रेग्युलर भुसंपादन असेल तर कलम २६ ते ३० प्रमाणे तुम्ही सर्व बंगायटाचे पुरावे रेकॉर्ड वर सादर करा आणि त्यांना त्यावर अवॉर्ड मध्ये चर्चा करून काय निर्णय घ्यायचा, काय रेट द्यायचा ते देऊ द्या, जर तुम्हाला रेट मान्य झाला नाही तर हे तुम्हाला भुसंपादन पराधिकारणात संदर्भ अर्ज केल्यास पुढे उपयोगात येईल.
सर आमची जमीन 1981साला ला पांझर तलावा साटी 90आर येवडी जमीन संपादन झाली. पण वाडिव मोब्दला मिडाला नाही. आमला पक्त 24150रु बेटलें बाकी लोकन्ना वाडिव मोबदला मिडाला होता 2010 ला आता वाडिव मोबदला बेटेल का.
मग तुम्ही पण भुसंपादन अधिकारी यांचेकडे अर्ज देऊन वाढीव मोबदला इतराना दिल तास मागणी का करती नाही. भुसंपादन अधिकारी यांचे कार्यालयात जावे, फाइल पहावी, चर्चा करावी, त्यांचे मार्गदर्शन घ्यावे, काहीतरी मार्ग निघतो का ते पहावे. तुमच्या केसमध्ये कुणी दिवाणी न्यायालयात गेले होते, त्यांचा निकल के झाला हे सर्व तपासून पहा.
3D 1.5 year pasun pending aahe sir aamhi enquiry karayala gelo ki SDM sir PWD vibhag ch nav sangatayat pWD madhe gelo ki te pan SDM la bheta DM la bheta sangatay Sir aanchyavar action nahi gheta yet ka farmer la ha nusta talatal kartay ya sathi last option kay aahe sir please help sir
सर माझी शेती वेकोली ने संपादीत केली आहे त्याचा मोबदला पण मिळाले आहे पण चुलत भाच्याने कोर्टात केस दाखल केली आहे तेव्हा वेकोली ने नौकरी रोकली आहे याच्यावर हायकोर्टाने दिलेला निर्णय कसा आहे
Sir 3A houn aata 2.5year complete zale tari aamche 3D keli nahi aamhi vicharala gelo PWD office la tar tethil aadhikari sangatoy tumche document missing zale tyamule tumchi process parat karavi lagel sir ya officer sathi kay karav lagel ki te aamche kam karel aamchya work to serious ghet nahi ha Oposhan/aatmadahan sathi konakade application karave lagel sir
पण त्यांना जमीन लवकर हवी असेल तर त्यांनीच हे करायचे आहे. तुम्ही उपोषण, आत्मदहन असे मार्ग अवलंबू नये. त्यांचे वरिष्ठ अधिकारी उप विभागीय अधिकारी किंवा जे भूसंपादन अधिकारी CALA म्हणून कार्यरत आहे त्यांना भेटून पहा. असे काही missing होत नसते. नाहीतर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण वाले त्यांना पुन्हा फ्रेश ३A काढायला लावतीलच कारण त्यांना रस्त्यासाठी जमीन हवी असणार. पुर्ण भूसंपादन झाल्याशिवाय तुम्ही ताबा देऊ नका.
Sir tyani rasta complete kela aamchya jaminimadhun tyamule tyana garaj rahili nahi rajkiy pudharyane ubhe rahun bina process che rasta compele karun ghetala taba deyacha vishay ch nahi Aamhi tyaveli rasta aadvala tyaveli aamhala Mani sarkari kam thabavata yet nahi tyamule te sarv sakhali milali hai sdm pasun te PWD sarv milale aahe te fakt talatal kartay aani transfer houn parat navin office yetoy navin process hote Kay karave sir kahi kalat nahi government office ch milale aahe Aamhi konakade jave
सर माझ्या जमिनीच्या पायथ्याला एक विहीर आहे परंतु त्या हायवे च right of way (RO) विहिरीच्या मधून boundary केली आहे पण आम्हाला असे कळले आहे असे की, निम्मी विहीर सरकार घेत नाहीं सगळी घेते जर सरकारने जमीन सरकारने सगळी घेतले असेल तर माझे रान रोड वर येईल त्याबद्दल कही माहिती पाहिजे होती
तुम्ही त्या हायवेवाल्यांकडून त्यांच्या रस्त्याचा अलाईंमेंट् मॅप मागवून घ्या आणि भूसंपादनाचे संयुक्त मोजणी नकाशे व संयुक्त मोजणी पत्रक पाहून खात्री करा.
सर मला तुमच्याकडून संपादित झालेल्या जमिनीचा मोबदला दिला पण त्यामध्ये असलेले फळ झाडांचा मोबदला दिला नाही व जमिनीची सरळ खरेदी करून घेतली मला नंतर कळाले फळझाडाचे पैसे यामध्ये मिळालेले नाही फळझाडे घर विहीर साठवण तलावाच्या कामात उध्वस्त झाले आहे त्याचे पंचनामे प्रमाणित प्रत माझ्याकडे आहे पंचनामे खरेदी खत होऊन 17 महिने झाले आहेत मला न्याय मिळण्यासाठी कोणत्या मार्गाने जाऊ कृपया सांगावे . आणि मी आपला सबस्क्राईब आहे तुमचे सर्व व्हिडिओ बघतो व लाईक करतो मला आशा आहे आपल्याकडून मार्गदर्शन मिळेल
Land aqusition in the year 1069 but still mutation entr not recorded on 7/12 in this situation legal heair sold the aqured property what is legal consequences
Not updating record of rights by making kami jasti patrak is an omission on the part of government. However, knowing that land is acquired by govt and record updation is pending, sale transactions cannot be justified. Such sales transaction would be void.
अशी काही वगळण्याची तरतूद नाही. नेमकी काय अडचण आहे. निवाडा प्रत मिळवून वाचा, त्यात सर्व तपशील असतो. तुम्हाला निवाडा मान्य नसेल तर हरकत ठेऊन म्हणजे under protest मोबदला स्वीकारून, हवं तर मोबदला पुन्हा तुमचे सर्व पुरावे विचारात घेऊन निर्धारित करण्यासाठी संदर्भ अर्ज दाखल करा.
नमस्कार सर पाझर तलाव एका ठिकाणी अनं पाझर तलाव दुस-या ठिकाणी आहे परंतु ज्याच्या जमिनीत पाझर तलाव नसताना बोगस संपादन झाले आहे त्या बाबत योग्य मार्गदर्शन मिळावे
बहुतेक संवेदनशील सरांक्षण विभाग किंवा इतर विभगाचे अस्थापणा व कार्यालये याच्या काही अंतरावर नागरी वस्ती वाढू नये यासाठी जे प्रतिबंधित क्षेत्र नियोजन आराखड्यात निश्चित केले जाते त्याला रेड झोन म्हणतात.
असे कसे होईल, शासन तर फक्त सार्वजनिक कामासाठी जमीन घेते. srimanta nachya ghasyat aahet हे कसे, नाही कळले. असे झाले असेल तर मेलवर पाठवा सर्व कागद अभ्यास करू आपण नेमके काय झाले आहे ते
सर,नविन भूसंपादन होत आहे,तिथे व्यक्तीच्या नावाने फक्त प्लॉट आहे.राहणे बाहेरगावी होत आहे,त्याला तीन सज्ञान मुले आहेत, प्रश्न हा आहे की,नवीन पुनर्वसन जागेत त्यांना किती प्लॉट मिळतील ?
Sir suppose award jaahir zhalet ani aaplyala te award manya nastil tar kay karave ? Tya award var aakshep gheta yeto ka.? Ki jo award jahir zhala to accept karavach lagto.?
सर माझ्या शेतातून प्रधान मंत्री सडक जाते पण आम्हाला कोणत्याही प्रकारची माहिती न देता रस्त्याचे काम सुरू केले आहे पण मी त्यांना सांगितले की भूसंपादन करून त्याचा योग्य तो मोबदला मिळाला मिळावा म्हणून विचारले असता त्यांनी सांगितले की तसे काही होणार नाही म्हणून मी त्याच्याविरुद्ध कोर्टात दावा दाखल केला आहे sir मला जरा आपण मार्गदर्शन करावे ही विनंती
सोलापूर तुळजापूर धाराशिव रेल्वे अंतिम निवाडा झाला आहे त्यामध्ये 40आर. पेक्षा कमी असणाऱ्या जमिनीच्या रजिस्टऱ्या वगलण्यात आल्या आहेत. याबाबत कायद्यात काय तरतुदी आहेत यावर शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे. ही नम्र विनंती.
आमच्या वडिलांच्या नावानं ११:३० एकर क्षेत्र ए. क. पु म्हणून सात बारा वरती नोंद होती १९८६ मध्ये त्यापैकी दोन एकर क्षेत्र सरकार नं संपादित केलं परंतु आजपर्यंत त्याचा कोणताही मोबदला मिळाला नाही.
सर आमच्या आजोबाच्या नावाने जमीन संपादित झाली आहे 1967 ला तेच पेमेंट मिळाले नाही पुनर्वसन झालं नाही कलेक्टर ऑफिसला जुना रेकॉर्ड शोधला मी परंतु आव्हाड आहे_12/2 ची नोटीस सी.सी. व्हावचर जुन्या रेकॉर्डला दिसत नाही भूसंपादन यांनी मला पत्र दिलं यापुढे काय करू साहेब मार्गदर्शन करा
आमचीही अशाच प्रकारे जमीन संपादन केली आहे. पण प्रत्यक्षात 0.19 आर जमीन रस्त्यासाठी संपादन केली असताना केवळ 0.11 आर जमीन रस्त्यासाठी संपादन अवार्ड मध्ये दाखविली आहे. जास्तीची 0.08 आर जमीनीचा मोबदला मिळाला नाही , हे भूसंपादन सन 1972 साली झालेलं आहे. आता या विरूद्ध काय करता येईल, याबाबत कृपया मार्गदर्शन करावे सर, ही विनंती
kindly look in collector na which has restarted in collector office illegally by circular last week , 6 months back Collector NA for bhogawata 1 land --GR and rights were given to local planning authority like PMRDA ----STOP THIS ILLEGAL ACTIVITY ---after 75 years its a regressive step ---i dint have your contact details ,so had to post this jnformation here
1966 चे कलम 258 वर व्हिडिओ काढावा कारन तलाढि स्वमिळकतिच्या फायद्यासाठी चुकिचे फेर फेर घेतात हाप्रकार महाराष्ट्र मध्ये खुप वाढत आहे आणि मालकिला हा तरास वर्षानु वर्षे चालतो चुकिचा घेतलेला फेर रद्द करत नाहि खुप वर्ष तलाठि टाळाटाळ करतात
नवी मुंबईत जमीन संपादित करण्या अगोदर 7/12 वर प्रकारासाठी आरक्षित असा एकतर्फी शेरा मारला जातो. फक्त प्रकल्प पेपर नोटीस. शेतकर्याच्या संमतीपत्र नसताना 7/12 वर शेरा मग सुनावणीची नोटीस येते. जबरदस्ती.
सोलापूर तुळजापूर धाराशिव रेल्वे अंतिम निवाडा झाला आहे त्यामध्ये 40आर. पेक्षा कमी असणाऱ्या जमिनीच्या रजिस्टऱ्या वगलण्यात आल्या आहेत. याबाबत कायद्यात काय तरतुदी आहेत यावर शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे. ही नम्र विनंती.
तुम्ही मोबदला under protest स्वीकारून यावर Arbitrator कडे पुन्हा तुम्ही म्हणता ते मुद्दे विचारात घेऊन मोबदला परिगणाना करावी यासाठी संदर्भ अर्ज दाखल करा. अशा चुका होतात किंवा केल्या जातात. तो सक्षम अधिकाऱ्यांनी घेतलेला निर्णय आहे. मान्य नसेल तर उपलब्ध असणारी legal remedy घेणे केव्हाही चांगले.
Thanku very much sir
सुंदर मार्गदर्शन🙏🙏🙏
Thanks sir .
Important information.
Please send GR.
Thanks Sir
जमीन भूसंपादन बाबत अतिशय सविस्तर सुप्रीम कोर्टाने दिलेला निकाल बाबत अत्यंत महत्त्वाची माहिती दिली
धन्यवाद साहेब
धन्यवाद नमस्कार सर
सर माझी जमीन मुंबई-बडोदा मध्ये भुसंपदित झाली आहे पण माझ्याकडे सातबारा नाय आहे खरेदीखत आहे1986 चा sdo कडे खरेदीखतच अंमल साठी केस दाखल केली होती आता निर्णयावर आहे जागेवर ताबा पण माझा आहे पण दुसऱ्या वक्तीने तो प्लॉट आपला सांगून मोबदला घेतला आहे माझा नावे सातबारा व्हायला वेळ लागेल साध्या मी काम थांबवलं आहे पण आता NHI वाले बोलतात तुमच्याकडे जमिनीचा सातबारा नाय मी काय करायला हवे यावर
Khup chaan mahiti sir .
Thanku so much .
Thank you sir
सर, भूमिअभिलेख विभागाबाबत आपण मार्गदर्शन कराल का ?
रस्त्याचा वादाने त्रस्त आहात का ? तुकडेबंदी कायद्याने त्रस्त आहात का ? आणखी काही संदर्भ वाचायचेत, कायदा नियम, जी आर वाचायचेत का मग घर बसल्या शिका .. तपशिलात शिका , त्यासाठी हे app डाउनलोड करून कोर्स घ्या Click link to Download App: Learn at your pace --legal literacy aap डाऊनलोड करा आणि मराठीतून कायदे शिका
mgkgip.on-app.in/app/home?orgCode=mgkgip&referrer=
Good morning sir...i have one doubt please give me suggestions ...
माझ्या वडिलांची जमिन तलाव मधे भूसपदं न झाली आहे. तेथे total 10 गट अक्वायर झाले आहेत .इतर सर्व गटामधिल 10 गुंट,20 गुंट 30,15 गुंट अशी जमिन अक्वायर केली आणी माझ्या वडिलांची तेथे 4 हेक्टर जमिन असुन तलाव पासुन्ं खूप दूर आहे . पण तेथे 4 हेक्टर मधिल जमिन 2.70 र जमिन अक्वायर केली.पण त्यामध्ये 1 हेक्टर मधे तलावातील पाणि येते. आणी राहिलेली 1.70 र जमिन 15 वर्ष झाली तशीच पडून आहे.आणी 7/12 वर आजी नंतर वारस मुलानची नावे आहेत.( वडिल व आत्या) यांची कब्जेदार रखाण्यात नावे व क्षेत्र येत आहे. आंणि इतर अधिकार रखाण्यात पाझर तलाव म्हणून नोंद आहे .
या condition मधे पान्यात येत नसलेली जमिन मुल मालकाला bhetel का,otherwise, जमिन गाळ् पेर परवाना मिळ्ल का?
संपादित झालेली जमीन परत शेतकऱ्याला मिळते का ???
मार्गदर्शन करावे ही विनंती
जुन्या कायद्याप्रमाणे संपादित जमिनीचा ताबा घेतला गेला असेल तर नाही मिळणार परत.
जुन्या कायद्या नुसार जमीन अवॉर्ड झाली आहे अशी जमीन वापस मिळू शकते का
मार्गदर्शन करावे
नाही
नाही @user-xt2hb3ph1r
Sir amchi anobachi jamin khotya ritine tond kharede ase dakhavun navavar keli ahe va tisha badlyat punarvasan thikani jamin taba ghetali ahe kay karave
तुमचे सर्व कागदपत्र पाहिल्याशिवाय काही सांगता येणार नाही. जवळचे एखादे वकील अगर या विषयातील जवळचे कुणी माहितगार असतील त्यांना किंवा तहसील ऑफिसमध्ये सर्व कागदपत्र दाखवून चर्चा करा, सल्ला घ्या.
Sir आमची शेत जमीन गावाला लागून ५० m अंतरावर आहे . जवळ घरे बनलेली आहेत . प्लॉट पडलेली आहे . शेतजमीन irrigation canal sathi संपादित हवी आहे department la. मला प्लॉट चां रेट हवा आहे काय ? Procces करावी
तुमचे त्या भागातले सर्वात जास्त भावाने गेल्या एक वर्षापेक्षा जास्त काळ जे व्यवहार झाले ते शोधून ठेवा. तुम्ही एन ए केले आहे का, तिथे एन ए वापर चालू आहे का, तुम्ही गेली तीन वर्ष एन ए टॅक्स भरुत आहेत का, आजू बाजूला एन ए वापर आणि रहिवास अथवा व्यापार चालू आहे का हे सर्व जर का होय असेल तरच शक्य आहे, केवळ शेतकऱ्याला हवा म्हणून एन ए रेट नाही दिला जात, जागेवरची स्थिती आणि त्या परिसरातील बाजारभाव हे तसे सुसंगत असायला हवेत. आपण ready reckoner paha, आजूबाजूचे गेले तीन वर्षातील खरेदी विक्री व्यवहार पहा, आणि नोटीस येईल तेव्हा तुमचे भूसंपादन अधिकारी, यांचेशी कागदपत्र दाखवून दरा बाबत चर्चा करा, तुमचे लेखी म्हणणे वरील सर्व पुराव्यासह सादर करावे आणि पोच घेऊन ठेवावी.
सर आमची जमीन MIDC ने संपादित केलेली आहे संपादन होऊन पाच वर्षांचा कालावधी उलटलेला आहे 7/12 आमची नावे कमी झालेली आहेत 90% लोकांचे मावेजा रक्कम त्यांना वितरित झालेले आहे परंतु उरलेले शेतकऱ्यांची जमीन नावावर करून देखील MIDC ती रक्कम देण्यासाठी तयार नाही याचं कारण ते जमिनीमध्ये नाला असल्याचे देत आहेत त्यांना जर हे क्षेत्र वगळायचे असेल तर ते जमेल का आणि जर जमत असेल तर हे योग्य आहे का भूसंपादन अधिकाऱ्याला हे सर्व संपादन करण्याआधीच कळाले नाही का या प्रकरणी आम्ही कोर्टात आहोत
तुमच्या अनुभवानुसार या केस चा काय निकाल असेल
हे सर्व भूसंपादना आधीच व्यायला हवे होते. प्रत्येकाचा 7/12 पाहून संयुक्त मोजणी करून भूसंपादन निवाडा केल्यावर असे करणे कायदेशीर ठरतं नाही. अवॉर्ड झाल्यावर मोबदला देणे हे भूसंपादन अधिकारी यांचे काम असते, त्यात भूसंपादन संस्थेचा काही संबंध यायला नको. कोर्टात गेलेवसेल हे प्रकरण असेल तर निवाडा झाल्यावर मोबदला द्यावा व तो आता व्याजासह द्यावा असा निर्णय अपेक्षित आहे.
जरी त्यांनी संपादित केलेली जमिन परत केली तरी शेतकरी नुकसान भरपाई ची मागणी करू शकतात का ? आणि कोर्टाची याला मान्यता आहे का
Sir amchi jamin1932-1940 setjamin hoti char hisedaranchi hoti savkarani ti jamin ekahisedarakadun vikatghetali ani karedikatane ghetali asa ferfar ahe natar collector yane 1942 sali mithagar mahanun ghoshitkelli? Sir ya jaminichi award zali ahe parnu sr. No. 52/2 . B arvaji 52/2.D lihile tar baki teen hisedar harakattakusekatil ka?
खरेदीखत झालेले असेल तर मुश्किल वाटते. तरीपण सर्व कागदपत्र एखाद्या जवळच्या वकिलांना दाखवून सल्ला घ्या.
सर नमस्ते
1968 साली जल संपदा विभागाने 40 गुंठें संपदीत केली आहे ...अजून ती जागा मोकळी आहे ..तर हा GR उपयोगी पडेल का
हा प्रकार महाराष्ट्र मध्ये बुलढाणा जिल्हा मध्ये खुप आहे ईतर अधिकारात लिए आँफ पेंडन्सि चढवतात आर्थीक फायद्यासाठी तलाढि चुकिचे फेर घेतात यावर व्हिडीओ काढावा आग्रहाची विनंति
Sir mala tumhala bhetayche ahe kase bhet ta yeil
सर्वोच्च न्यायालयाने गुरुवार दिनांक १६ मे २०२४ रोजी एक निर्णय देऊन मिळकत धारण करण्याच्या (Right to Property) कक्षा किती रुंद आहेत याविषयी निर्णय दिला असून ७ intersecting sub rights विषयी चर्चा केली आहे. या हककाला नवा आयाम देणारा हा निर्णय निश्चितपणे वाचला पाहिजे. खालील लिंकवर क्लीक करून अॅक्सेस मागू शकता drive.google.com/file/d/1NdqWpC3kQ_p6OySNRo_9Sq87FBb81Ah1/view?usp=sharing
सर तुमच्या मुळे आम्हाला आमचे हक्क समजतात
हीच अपेक्षा आहे, सामान्य शेतकरयांना त्यांचे हक्क समजावेत, कायद्याचं आवश्यक ते ज्ञान मिळावं, म्हणजे त्यांची कुणी फसवणूक करू शकणार नाही......म्हणून हा ज्ञानयज्ञ......,.
अलीकडेच आपले whatsapp चॅनल सुद्धा सुरू झाले आहे . सतत अपडेटस मिळण्यासाठी आणि कनेक्टेड राहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा, नंतर view channel वर क्लिक करा नंतर right top corner मध्ये FOLLOW वर क्लिक करा:
Follow the Pralhad Kachare - Legal Literacy channel on WhatsApp: whatsapp.com/channel/0029Vaj1Heh7oQheW1gEzW1M
Wish you happy learning
Academy of Legal Literacy
Sir,jalna - Nanded samruddhi mahamargat संपादित होत असलेल्या जमिनीसाठी सरसकट सर्वांना एकाच दराने मोबदला मिळत आहे प्रत्यक्षात असलेल्या ऊस बागायती प्रमाने मोबदला मिळण्यासाठी काय प्रयत्न करावे लागतील.ऊस नोंद असलेल्या मागील सात बारा, विहीर जलस्रोताची नोंद सात बारा वर १९९८ पासून आहे, सहकारी साखर कारखान्याचे सभासद असल्याचा पुरावा तसेच विद्युत वितरण कंपनीचे कृषी पंप विद्युत ग्राहक असल्याचा पुरावा सादर केला आहे तरीही त्याचा विचार केला जात नाही.
थेट खरेदी असेल तर ते एकाच रेट देत असतील, पान रेग्युलर भुसंपादन असेल तर कलम २६ ते ३० प्रमाणे तुम्ही सर्व बंगायटाचे पुरावे रेकॉर्ड वर सादर करा आणि त्यांना त्यावर अवॉर्ड मध्ये चर्चा करून काय निर्णय घ्यायचा, काय रेट द्यायचा ते देऊ द्या, जर तुम्हाला रेट मान्य झाला नाही तर हे तुम्हाला भुसंपादन पराधिकारणात संदर्भ अर्ज केल्यास पुढे उपयोगात येईल.
सर अतिरिक्त जमीन एकविजिसशन केलेली आहे परंतु प्येमेन्ट मिळालेले नाही तर आपण रस्त्याचे काम थांबवू शकतो का?
जितकी संपादित झाली ती वगळून राहिलेल्या असापदित जमिनीत हो
सर आमची जमीन 1981साला ला पांझर तलावा साटी 90आर येवडी जमीन संपादन झाली. पण वाडिव मोब्दला मिडाला नाही. आमला पक्त 24150रु बेटलें बाकी लोकन्ना वाडिव मोबदला मिडाला होता 2010 ला आता वाडिव मोबदला बेटेल का.
मग तुम्ही पण भुसंपादन अधिकारी यांचेकडे अर्ज देऊन वाढीव मोबदला इतराना दिल तास मागणी का करती नाही. भुसंपादन अधिकारी यांचे कार्यालयात जावे, फाइल पहावी, चर्चा करावी, त्यांचे मार्गदर्शन घ्यावे, काहीतरी मार्ग निघतो का ते पहावे. तुमच्या केसमध्ये कुणी दिवाणी न्यायालयात गेले होते, त्यांचा निकल के झाला हे सर्व तपासून पहा.
3D 1.5 year pasun pending aahe sir aamhi enquiry karayala gelo ki SDM sir PWD vibhag ch nav sangatayat pWD madhe gelo ki te pan SDM la bheta DM la bheta sangatay
Sir aanchyavar action nahi gheta yet ka farmer la ha nusta talatal kartay ya sathi last option kay aahe sir please help sir
जिल्हाधिकारी कार्यालयात हे सर्व लिहुन लोकशाही दिन मध्ये अर्ज द्या आणि या दोघानाही जिल्हाधिकारी यांचे समोर बोलवा , म्हणजे तिथे विचारपूस करता येईल
सर माझी शेती वेकोली ने संपादीत केली आहे त्याचा मोबदला पण मिळाले आहे पण चुलत भाच्याने कोर्टात केस दाखल केली आहे तेव्हा वेकोली ने नौकरी रोकली आहे याच्यावर हायकोर्टाने दिलेला निर्णय कसा आहे
तो निकाल कोठे आहे, तो वाचल्याशिवाय काही कळणार नाही.
Sir 3A houn aata 2.5year complete zale tari aamche 3D keli nahi aamhi vicharala gelo PWD office la tar tethil aadhikari sangatoy tumche document missing zale tyamule tumchi process parat karavi lagel sir ya officer sathi kay karav lagel ki te aamche kam karel aamchya work to serious ghet nahi ha
Oposhan/aatmadahan sathi konakade application karave lagel sir
पण त्यांना जमीन लवकर हवी असेल तर त्यांनीच हे करायचे आहे. तुम्ही उपोषण, आत्मदहन असे मार्ग अवलंबू नये. त्यांचे वरिष्ठ अधिकारी उप विभागीय अधिकारी किंवा जे भूसंपादन अधिकारी CALA म्हणून कार्यरत आहे त्यांना भेटून पहा. असे काही missing होत नसते. नाहीतर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण वाले त्यांना पुन्हा फ्रेश ३A काढायला लावतीलच कारण त्यांना रस्त्यासाठी जमीन हवी असणार. पुर्ण भूसंपादन झाल्याशिवाय तुम्ही ताबा देऊ नका.
Sir tyani rasta complete kela aamchya jaminimadhun tyamule tyana garaj rahili nahi rajkiy pudharyane ubhe rahun bina process che rasta compele karun ghetala taba deyacha vishay ch nahi
Aamhi tyaveli rasta aadvala tyaveli aamhala Mani sarkari kam thabavata yet nahi tyamule te sarv sakhali milali hai sdm pasun te PWD sarv milale aahe te fakt talatal kartay aani transfer houn parat navin office yetoy navin process hote
Kay karave sir kahi kalat nahi government office ch milale aahe
Aamhi konakade jave
Sir g Werg 2 che rupantaan wer video banawa
Siling jamin
बरेच व्हिडिओ आहेत त्यावर, शोधून पहा प्रथम
सर भूसंपादन म्हणजे जमीन संपादित करणार आणि जागेचे पैसे नाही देणार का म्हणजेच भूसंपादन का मार्गदर्शन मिळावे
या चॅनेल वर ३७ व्ह्डीओ असणारी भूसंपादनाची एक playlist आहे त्यावर जाऊन सर्व व्हिडिओ पाहून घ्या ......
सर माझ्या जमिनीच्या पायथ्याला एक विहीर आहे परंतु त्या हायवे च right of way (RO) विहिरीच्या मधून boundary केली आहे पण आम्हाला असे कळले आहे असे की, निम्मी विहीर सरकार घेत नाहीं सगळी घेते
जर सरकारने जमीन सरकारने सगळी घेतले असेल तर माझे रान रोड वर येईल
त्याबद्दल कही माहिती पाहिजे होती
तुम्ही त्या हायवेवाल्यांकडून त्यांच्या रस्त्याचा अलाईंमेंट् मॅप मागवून घ्या आणि भूसंपादनाचे संयुक्त मोजणी नकाशे व संयुक्त मोजणी पत्रक पाहून खात्री करा.
सर मला तुमच्याकडून संपादित झालेल्या जमिनीचा मोबदला दिला पण त्यामध्ये असलेले फळ झाडांचा मोबदला दिला नाही व जमिनीची सरळ खरेदी करून घेतली मला नंतर कळाले फळझाडाचे पैसे यामध्ये मिळालेले नाही फळझाडे घर विहीर साठवण तलावाच्या कामात उध्वस्त झाले आहे त्याचे पंचनामे प्रमाणित प्रत माझ्याकडे आहे पंचनामे खरेदी खत होऊन 17 महिने झाले आहेत मला न्याय मिळण्यासाठी कोणत्या मार्गाने जाऊ कृपया सांगावे . आणि मी आपला सबस्क्राईब आहे तुमचे सर्व व्हिडिओ बघतो व लाईक करतो मला आशा आहे आपल्याकडून मार्गदर्शन मिळेल
थेट खरेदीचे विरुद्ध कोर्टात जाण्याची तरतूद नाही. कोर्टात जाऊन फार काही फायदा होईल असे वाटत नाही.
Land aqusition in the year 1069 but still mutation entr not recorded on 7/12 in this situation legal heair sold the aqured property what is legal consequences
1969
Not updating record of rights by making kami jasti patrak is an omission on the part of government. However, knowing that land is acquired by govt and record updation is pending, sale transactions cannot be justified. Such sales transaction would be void.
सर रेड झोन बद्दल चा व्हीडीओ बनवा please,.
Defence प्रकल्पाजवळील जागांवर विकसनाचे अधिकार देत नाहीत त्याबद्दल...
सर आमची सोसायटी लागून सार्वजनिक वापर जागा आहे ती ग्रामपंचायत स्तरावर तेथून आम्हाला रस्ता कोण देवू शकतो
प्रथम ग्रामपंचायत स्तरावर होते का पहा, नाहीतर जिल्हाधिकारी यांना अर्ज करा.
धन्यवाद सर.निवाडा तयार करताना किती आर. क्षेत्रा पर्यंत जमीन वगळण्याची शासनाची तरतूद आहे.
अशी काही वगळण्याची तरतूद नाही. नेमकी काय अडचण आहे. निवाडा प्रत मिळवून वाचा, त्यात सर्व तपशील असतो. तुम्हाला निवाडा मान्य नसेल तर हरकत ठेऊन म्हणजे under protest मोबदला स्वीकारून, हवं तर मोबदला पुन्हा तुमचे सर्व पुरावे विचारात घेऊन निर्धारित करण्यासाठी संदर्भ अर्ज दाखल करा.
Thank you saheb
टॉवर लाईनची नुकसान भरपाईची माहिती दया
नमस्कार सर पाझर तलाव एका ठिकाणी अनं पाझर तलाव दुस-या ठिकाणी आहे परंतु ज्याच्या जमिनीत पाझर तलाव नसताना बोगस संपादन झाले आहे त्या बाबत योग्य मार्गदर्शन मिळावे
सर रेड झोन म्हणजे काय
बहुतेक संवेदनशील सरांक्षण विभाग किंवा इतर विभगाचे अस्थापणा व कार्यालये याच्या काही अंतरावर नागरी वस्ती वाढू नये यासाठी जे प्रतिबंधित क्षेत्र नियोजन आराखड्यात निश्चित केले जाते त्याला रेड झोन म्हणतात.
Saheb aamchya jamini Sarkar ne gheun Aaj tya srimanta nachya ghasyat aahet hakutla nyay
असे कसे होईल, शासन तर फक्त सार्वजनिक कामासाठी जमीन घेते. srimanta nachya ghasyat aahet हे कसे, नाही कळले. असे झाले असेल तर मेलवर पाठवा सर्व कागद अभ्यास करू आपण नेमके काय झाले आहे ते
सर,नविन भूसंपादन होत आहे,तिथे व्यक्तीच्या नावाने फक्त प्लॉट आहे.राहणे बाहेरगावी होत आहे,त्याला तीन सज्ञान मुले आहेत,
प्रश्न हा आहे की,नवीन पुनर्वसन जागेत त्यांना किती प्लॉट मिळतील ?
Sir suppose award jaahir zhalet ani aaplyala te award manya nastil tar kay karave ? Tya award var aakshep gheta yeto ka.? Ki jo award jahir zhala to accept karavach lagto.?
मोबदला मान्य नसेल तर हरकत ठेऊन म्हणजे under protest मोबदला स्वीकारावा आणि मोबदला वाढीसाठी संदर्भ अर्ज दाखल करावा.
सर माझ्या शेतातून प्रधान मंत्री सडक जाते पण आम्हाला कोणत्याही प्रकारची माहिती न देता रस्त्याचे काम सुरू केले आहे पण मी त्यांना सांगितले की भूसंपादन करून त्याचा योग्य तो मोबदला मिळाला मिळावा म्हणून विचारले असता त्यांनी सांगितले की तसे काही होणार नाही म्हणून मी त्याच्याविरुद्ध कोर्टात दावा दाखल केला आहे sir मला जरा आपण मार्गदर्शन करावे ही विनंती
सर लिए आँफ पेंडन्सि सात बारा उताऱ्यावर चडवल्यास काय करावे
या लिंक वर क्लिक करा
th-cam.com/video/aqfCEk4KyeI/w-d-xo.html
या लिंक वर क्लिक करा
th-cam.com/video/aqfCEk4KyeI/w-d-xo.html
Sir aamche 3A houn 1year zale tari 3D hot nahi hai office lok talatali kartay tyasathi kay karave lagel
Sir aamhala komala bhetave lagel
सक्षम अधिकारी म्हणून काम करणारे जे उप जिल्हाधिकारी असतील त्यांना भेटा आणि विचारा. कदाचित प्रक्रिया चालू असेल.
सक्षम अधिकारी म्हणून काम करणारे उपजिल्हाधिकारी यांस भेटा, चर्चा करा आणि विचारा विलंब का होतो म्हणून . कदाचित त्यांची प्रक्रिया चालू असेल.
@@pralhadkachare-legalliteracy document missing zale sangatay
Kahi tari navin navin karan detay sir 2018cha highway sanction zalela hai sir
Kahi lokana mobadala bhetalela hai fakt je poor aaamchyasarkhe aahe tyana firvatay
Kay karav kahi kalat nahi sagale officers milale aahe aamhala fakt khelavatay sir
सोलापूर तुळजापूर धाराशिव रेल्वे अंतिम निवाडा झाला आहे त्यामध्ये 40आर. पेक्षा कमी असणाऱ्या जमिनीच्या रजिस्टऱ्या वगलण्यात आल्या आहेत. याबाबत कायद्यात काय तरतुदी आहेत यावर शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे. ही नम्र विनंती.
तुम्हाला निवाडा अनिंत्यातील मोबदला मान्य नसेल तर हरकत ठेऊन म्हणजे under protest रक्कम स्वीकारून Arbitrator कडे संदर्भ अर्ज दाखल करू शकता.
Thank you Saheb
धन्यवाद सर.निवाडा तयार करताना किती आर. क्षेत्रा पर्यंत जमीन वगळण्याची शासनाची तरतूद आहे.
सर.माझे.आळदी.पढरपूर.राज्य.महामार्ग.मध्ये.घर.जात.होते.परतुआम्हाला.त्या.घराचा.व.जागेचा..मोबदला..न.देता.पालखी.साठी.आडथला.म्हनून.आमचे.घर.पाडले.आसून.आम्हाला.बे.घर...केले.आहे.त्यावर.आम्हाला.कुठे.दाद.मागावी.थोडे.कायदेशीर.मार्ग.सागा.धनवाद.....
आमच्या वडिलांच्या नावानं ११:३० एकर क्षेत्र ए. क. पु म्हणून सात बारा वरती नोंद होती १९८६ मध्ये त्यापैकी दोन एकर क्षेत्र सरकार नं संपादित केलं परंतु आजपर्यंत त्याचा कोणताही मोबदला मिळाला नाही.
आमची जमीन रोड मध्ये गेलेली आहे पैसे काय देतच नाही शासन आम्हाला
असे कसे होईल ? मोबदला न देता ताबा कसा घेतला. लेखी पत्र द्या, पोच घेऊन ठेवा. त्यांना भेटल्यावर काय अडचण सांगतात ते ?
सर आमच्या आजोबाच्या नावाने जमीन संपादित झाली आहे 1967 ला तेच पेमेंट मिळाले नाही पुनर्वसन झालं नाही कलेक्टर ऑफिसला जुना रेकॉर्ड शोधला मी परंतु आव्हाड आहे_12/2 ची नोटीस सी.सी. व्हावचर जुन्या रेकॉर्डला दिसत नाही भूसंपादन यांनी मला पत्र दिलं यापुढे काय करू साहेब मार्गदर्शन करा
भूसंपादन अधिकारी म्हणतात की तुम्ही न्यायालयामध्ये जा
आमचीही अशाच प्रकारे जमीन संपादन केली आहे. पण प्रत्यक्षात 0.19 आर जमीन रस्त्यासाठी संपादन केली असताना केवळ 0.11 आर जमीन रस्त्यासाठी संपादन अवार्ड मध्ये दाखविली आहे. जास्तीची 0.08 आर जमीनीचा मोबदला मिळाला नाही , हे भूसंपादन सन 1972 साली झालेलं आहे.
आता या विरूद्ध काय करता येईल, याबाबत कृपया मार्गदर्शन करावे सर, ही विनंती
साहेब तुमचा फोन नंबर मिळेल काय
प्रथम ईमेल ने संपर्क करा
legalliteracy1@gmail.com
आपल्या कार्यालयाचा पूर्ण पता मिळेल का साहेब🙏
सर भू संपादनात 15 वर्ष झाली मोबदल्याची माहिती कुठे मिळेल. ऑफिस चा पत्ता द्या.मधले अधिकारी दिशा भूल करतात.
Sir tumcha number dila ter bara hoyel
प्रथम ईमेल करा legalliteracy1@gmail.com
संपादन अवॉर्ड मध्ये नाव नाही परंतु जमिनीचा मोबदला जमीन मालकाने स्वीकारला आहे. त्याचे c.c. voucher आहेत. असे असेल तर सरकार जमीन काढून घेऊ शकतं का?
kindly look in collector na which has restarted in collector office illegally by circular last week , 6 months back Collector NA for bhogawata 1 land --GR and rights were given to local planning authority like PMRDA ----STOP THIS ILLEGAL ACTIVITY ---after 75 years its a regressive step ---i dint have your contact details ,so had to post this jnformation here
तुमच्या,या व्हिडिओला आवाजच व्यवस्थित आला नाही,
Thanks....Will improve
1966 चे कलम 258 वर व्हिडिओ काढावा
कारन तलाढि स्वमिळकतिच्या फायद्यासाठी चुकिचे फेर फेर घेतात हाप्रकार महाराष्ट्र मध्ये खुप वाढत आहे आणि मालकिला हा तरास वर्षानु वर्षे चालतो चुकिचा घेतलेला फेर रद्द करत नाहि खुप वर्ष तलाठि टाळाटाळ करतात
नवी मुंबईत जमीन संपादित करण्या अगोदर 7/12 वर प्रकारासाठी आरक्षित असा एकतर्फी शेरा मारला जातो. फक्त प्रकल्प पेपर नोटीस. शेतकर्याच्या संमतीपत्र नसताना 7/12 वर शेरा मग सुनावणीची नोटीस येते. जबरदस्ती.
Sir contact nambar send mi
First contact through email
legalliteracy1@gmail.com
If required will let you know contact number.