218. उच्चदाब वाहिन्या | नुकसान भरपाईचे धोरण | मनो-यामुळे व्यापलेल्या बाधित जमिनीचा मोबदला दुप्पट
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 4 ก.พ. 2025
- High Voltage Electric Lines | Line Corridors | Towers | Land Compensation | Legal Literacy| Pralhad Kachare
Membere Download : drive.google.c...
Click view channel, then click right top corner of this link Click to follow on WhatsApp channel:
Follow the Pralhad Kachare's Academy of Legal Literacy (Online) channel on WhatsApp: whatsapp.com/c...
Click link to Download App: Learn at your pace --legal literacy aap डाऊनलोड करा आणि मराठीतून कायदे शिका
mgkgip.on-app....
High Voltage Lines
Electric Lines
High Tension Lines
Generation of Electricity
Distribution of Electricity
Line Corridor
Towers
Compensation
Agricultural land
Non agricultural land
TH-cam handle : @pralhadkachare-legaliteracy
Join this channel to get access to perks:
/ @pralhadkachare-legall...
Contact us at @email : legallieracy1@gmail.com
Blog : legalliteracy2...
Facebook : / pralhad.kachare
Linkedin : / pralhad-kachare-2174063
Telegram : t.me/pralhadkachare
Twitter : / pkachare
Instaagram: / legal.literacy2020
#agricultural
#agriculture
#landacquisition
#high voltage
#high tension
#line corridor
#towersweetrevers
#legal literacy
#pralhad kachare
अलीकडेच आपले whatsapp चॅनल सुद्धा सुरू झाले आहे . सतत अपडेटस मिळण्यासाठी आणि कनेक्टेड राहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा, नंतर view channel वर क्लिक करा नंतर right top corner मध्ये FOLLOW वर क्लिक करा:
Follow the Pralhad Kachare - Legal Literacy channel on WhatsApp: whatsapp.com/channel/0029Vaj1Heh7oQheW1gEzW1M
नमस्कार साहेब अत्यंत महत्त्वाचा मुद्दा मांडला आहे. आम्हाला या बाबतीत काहीच माहिती नव्हती. माझ्या शेतात मोठा टॉवर आहे. धन्यवाद
ज्याना या व्हिडियो मध्ये चर्चा केलेले जी आर हवे असतील तर त्यांना खालील लिंक क्लिक करून access मागता येईल. मेंबर डाउनलोड drive.google.com/drive/folders/1N8JbrHFSt3T1M2Cte7TygqI6SZ3tMfmx?usp=sharing
प्लिझ काही मार्ग आहे का मार्ग दर्शन करावा
10 इलेक्ट्रिक खांब.
Saheb वेगळी आहे दोन टॉवर आहार मदिल जागा कोणी गेट नाही ४ येकर जागा आहे काही मार्ग सांगवा
साहेब माझ्या शेतातून मनोरा नाही पण high tension line गेलीय खांबावरून.
नमस्कार गेल्या 2 वर्षाची इ पीक पाहणी पीक नोंद चुकीची झाली आहे ती दुरुस्त करता येईल का येत असेल तर कुठं करता येईल
हो करता येईल, Talathi karyalayat संपर्क करा, ते सांगतील काय करता येईल ते. तिथे समाधान झाले नाही तर तहसीलदार याना भेटावे.
एका शेतकऱ्याच्या जमिनीतील इलेक्ट्रिक खांब दुसर्या शेतकरी च्या शेतात शिफ्ट केले पण दुसर्या शेतकर्याचा संमती न घेता . हे योग्य आहे ?
कुणाच्याही शेतात असे कशी करताना किमान कल्पना देणे, समती घेणे आवश्यक असतेच.....
खूप अडचणीत सापडलो आहे कोणीच घेत नाही सर्व जागा वाया जाते
सत्य परिस्थिती.
पन मग आपल्या घरात जी वीज येते ती कशी आणणार ?
Adani टावरलाइन आमच्या शैतातून गेली आहे, मा. प्रांत साहेबांनी मोबदला ठरवूनही अद्याप नुकसान भरपाई कम्पनी ने दिले नाही, काय करावे?
जिल्हाधिकारी यांना अर्ज करून हे सर्व कळवा आणि ही रक्कम मिळवून देण्याची विनंती करा
@@VarunkumarSahare
जर लाईन चार्ज नसेल तर विद्युत निरीक्षक यांना पत्र द्या व लाईन कमशनिंग बाबतीत हारकत घेऊ शकता.
किंवा विद्युत नियामक आयोगाकडे तक्रार करुन केस चालूवू शकता.
डोनी बाजूला दोन टॉवर गेले आहे मधील जागा कोणी घेत नाही
शेती सोडून काही उपयोग होत नाही.
सध्याचे धोरण दोन्ही जी आर वाचून पहा, तुमची केस इतरांपेक्षा जरा वेगळी आहे कारण दोन्ही बाजूने टॉवर मुळे जास्त अडचण निर्माण झाली आणि त्याचा प्रतिकूल परिणाम जमिनीच्या उत्पादकतेवर तसेच जमिनीच्या किमतीवर झाला व कुणी खरेदी करण्यास धजावणार नाही अशी परिस्थिती निर्माण झाल्याचे दिसते.
सध्याच्या धोरणात यावर काही उपाय दिसत नाही. अशा परिस्थितीत त्या कंपनीने चालू बाजारभावाने पुर्ण जमीन घ्यावी हा पर्याय असू शकतो मात्र तसे शासनाचे धोरण नाही.
त्यामुळे खूपच त्रास होतो हे तुम्हाला सिद्ध करणे शक्य असल्यास उच्च न्यायालयात जाता येईल, तो एक पर्याय आहे, प्रथम जिल्हाधिकारी यांस हे लेखी कळवा , कंपनीला ही जमीन बाजारभावाने किंवा भूसंपादन करून घ्यावी अशी विनंती करून पहा, असे सर्व प्रयत्न करून हाती काहीच आले नाही तर उच्च न्यायालयात जाणे शक्य असल्यास त्या दिशेने विचार करावा.
@@pralhadkachare-legalliteracy
जबलपूर जवळ नर्मदा नदीच्या काठावर पाॅवरग्रीडचे एक खुपच मोठे सबस्टेशन आहे.तर त्यासाठी रस्त्यावरून जवळपास दहा बारा मोठमोठ्या विद्युतवाहिणी गेलेल्या आहेत. शेती सोडून काहीच होऊ शकत नाही एवढा आवाज असतो त्या लाईनच्या खाली.जवळपास एक किलो मीटर अंतरात या सर्व लाईन गेलेल्या आहेत. जबलपूर भोपाळ हायवेवरच जबलपूरजवळ या लाईन आहेत.
शासनाने या व अशा प्रकरणात माणुसकीच्या भावनेतून व्यावहारिक विचार केला पाहिजे.किंवा ज्यांची शेती,जागा प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष बाधीत होत आहे त्यांना दरमहा एकरप्रमाणे एक ठराविक रक्कम दिली पाहिजे.
Sir खूप धन्यवाद माहिती दिल्या बद्दल पण टॉवर पासून किती जागा सोडावी लागते सर्व माहिती वेगवेगळी भेटते यावर काही माहिती असल्यास मार्ग दर्शन करावे प्लिझ