233. भूसंपादनाची कार्यपद्धती न पाळल्यास निवाडा बेकायदेशीर | सर्वोच्च न्यायालय

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 29 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 39

  • @PadmasreeWable
    @PadmasreeWable วันที่ผ่านมา +3

    खुप दिवसात आलाय व्हिडिओ अभिनंदन

  • @mahendrashinde9753
    @mahendrashinde9753 วันที่ผ่านมา +1

    awesome information provided by Shri Pralhad Kachare Sir

  • @pralhadkachare-legalliteracy
    @pralhadkachare-legalliteracy  วันที่ผ่านมา +2

    सतत नवीन माहिती जाणून घेण्यासाठी, आवश्यक वाटल्यास Click view channel, then click right top corner to follow on WhatsApp channel:
    Follow the Pralhad Kachare's Academy of Legal Literacy (Online) channel on WhatsApp: whatsapp.com/channel/0029Vaj1Heh7oQheW1gEzW1M

  • @sunilghode4602
    @sunilghode4602 วันที่ผ่านมา +1

    साहेब, आपल्या कडून मिळणारी माहिती, कोर्टाचा निर्णय सविस्तर सांगितल्या मुळे समजण्यास सोपं आहे.
    आपले जनजागृती चे काम आहे. ते कौतुकास्पद आहे 🙏🌹

  • @krishnasalunke1186
    @krishnasalunke1186 10 ชั่วโมงที่ผ่านมา

    छान माहिती. Was waiting for a new video

  • @sudamaraokadam3577
    @sudamaraokadam3577 วันที่ผ่านมา +1

    खूप सुंदर माहिती सर सुदामराव कदम

  • @ramdasborhade6497
    @ramdasborhade6497 23 ชั่วโมงที่ผ่านมา +2

  • @subhashpatil9188
    @subhashpatil9188 วันที่ผ่านมา

    Very nice Knowledgeble Information 🙏

  • @sidughuge1891
    @sidughuge1891 วันที่ผ่านมา +3

    खाजगी प्रस्ताव मंजूर झाली आहेत माढा तालुका सोलापूर पण कृष्णा खोरे विकास महामंडळाकडे पैसे नाहीत 19.3.2024. प्रस्ताव जिल्हाधिकारी साहेब सोलापूर यांनी मंजूर पैसे नसल्यामुळे शेतकऱ्यांना पैसे देत अशा वेळेस जलसंपदा खात्यावर काही कारवाई करायची व काय हे आम्हाला समजून येत नाही कृपया अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी मागील वीस वर्षांपूर्वी सीना माढा उपसा सिंचन योजनेत संपादित झाले पैसे मिळण्यासाठी काय करावे लागेल ते कळवावे ही विनंती

  • @pankajchandurkar1139
    @pankajchandurkar1139 20 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Sanga na sir
    Siling jamin warg 1 madhe rupantr kayada ky zal

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  20 ชั่วโมงที่ผ่านมา

      शासनाकडे ड्राफ्ट रुल्स प्रसिद्ध करण्याचे काम प्रलंबित आहे.

  • @pankajchandurkar1139
    @pankajchandurkar1139 วันที่ผ่านมา +1

    Sir ji
    Siling jamin warg rupanter rull kadhi yeil

  • @nileshpawar9499
    @nileshpawar9499 วันที่ผ่านมา +1

    सर आमची २८ एकर शेती घोडधरण प्रकल्पाला साठी ४५ वर्षांपूर्वी संपादन केली आहे पण ती जमीनीचा ताबा आमच्या कडे आहे पण ती जमीन सुटणार सुटणार म्हणून तशीच राहीली आहे आमच्या आजोबांच म्हण् आहे की त्या जमीनीचे पैसे भेटले नाही . त्या जमीनीचे पैसे भेटले का नाही कुठे पत्र व्यवहार करावा सर...?

  • @माणिककोठावळे
    @माणिककोठावळे วันที่ผ่านมา +1

    👌🙏

  • @AnandaPatil-q7u
    @AnandaPatil-q7u วันที่ผ่านมา

    नागपूर रत्नागिरी प्रोजेक्ट एकच आहे, चारपट मोबदला मिळाला आहे,परंतु चोकाक ते अंकली हा मार्ग 33 किलोमीटरच्या बाधित शेतकऱ्यांना दोन पट जाहीर करण्यात आलेला दिसून येत आहे. त्याबाबत आम्ही काय करावे?

  • @महाराणा-घ6ड
    @महाराणा-घ6ड 11 ชั่วโมงที่ผ่านมา

    रेल्वे भूसंपादना साठी कोणता कायदा वापरला जातो

  • @dadapatil4339
    @dadapatil4339 วันที่ผ่านมา +1

    पुणे म न पा ने ३० मीटरचा रस्ता काही मोबदला न देता पैकी ९ मी रुंदीचा रस्ता फक्त एका साध्या संमती पत्राने केला आहे, त्यावेळी अधिकाऱ्यांनी सांगितले आपला ले आऊट, नकाशा मंजुरीसाठी मदत करतो
    परंतु काही मदत न करता वरती पैसे घेतले

  • @anilkotwad3979
    @anilkotwad3979 วันที่ผ่านมา

    Sir maza pn matter suprim court madhi aahai latur midc 35 years old plz help

  • @ramdasborhade6497
    @ramdasborhade6497 23 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    सर केंद्र सरकार रस्ता तयार करताना खाजगी जमीन धारकांसाठी मोबदला किंवा इतर कोणत्याही प्रकारची मदत केली जाते काय माहिती सांगा सर
    एक शेतकरी

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  20 ชั่วโมงที่ผ่านมา

      २०२३ च्या नवीन कायद्याप्रमाणे भूसंपादन झालेल्या जमिनीचा मोबदला मिळतो.

  • @rushabhnikumbh595
    @rushabhnikumbh595 วันที่ผ่านมา

    Mango ani dalimb yanch kimat kasi dtrvtat sir

  • @dipakkhade8012
    @dipakkhade8012 วันที่ผ่านมา +2

    नवीन भूसंपादन कायदा ची प्रत कोठे मिळेल

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  วันที่ผ่านมา

      Click dolr.gov.in/act-rules/
      यावर क्लिक करून 2013 चा कायदा डाउनलोड करून वाचू शकता आपण.

  • @pratikkokitkar7551
    @pratikkokitkar7551 วันที่ผ่านมา

    उमाकांत दांगट समीतीचा अहवाल सादर केला काय साहेब साहेब महसुल कायद्यात सुधारणा होणार काय साहेब 1.2.3 गुंठे शेतजमीन नावावर होणार काय साहेब कृपया उत्तर द्या साहेब

  • @kashilingsargar41
    @kashilingsargar41 วันที่ผ่านมา +1

    शक्तिपीठ साठी कोणत्या नियमाने जमीन भुसंपादन होईल?

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  วันที่ผ่านมา

      काही notices आल्या असतील तर त्यात कळेल. बहुतेक नॅशनल हायवे ऍक्ट असेल, शासन कोणत्या कायद्याने भूसंपादन कार्बरवते खुलेपणाने जाहीर करेल. त्यासंदर्भातील अधिकारी गावी येतील त्यांचेकडून खात्री करून घेणे जास्त योग्य राहील.

    • @kashilingsargar41
      @kashilingsargar41 วันที่ผ่านมา

      @@pralhadkachare-legalliteracy ok sir

    • @narendray8921
      @narendray8921 วันที่ผ่านมา

      शक्तिपीठ होणार का

  • @vikassatpute8449
    @vikassatpute8449 วันที่ผ่านมา +1

    सर कृपया मार्गदर्शन मिळावे
    आमची जमीन 12 एकर जमीन सरकारने SEZ प्रकल्पासाठी 2007 मधे संपादन केले होते ही जमीन ही कुळकायद्याने प्राप्त झाली होती
    जमिनीचा जेव्हा मोबदला मिळाला तेव्हा त्यावर नजराणा शुल्क रक्कम मोबदल्यातून कपात केली होती
    तर सर त्यावर आपण या निकाल प्रमाणे त्याची रक्कम पुन्हा मिळू शकते का
    कृपया मार्गदर्शन मिळावे ही विनंती......

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  วันที่ผ่านมา

      मिळेल की नाही याचा विचार न करता, जर केलेले deduction चुकीचे आहे आपणास वाटत असेल तर अर्ज करून तो रक्कम परत द्या असा अर्ज करून प्रकरण सुरू करा, पाहता येईल काय होते ते.

    • @vikassatpute8449
      @vikassatpute8449 วันที่ผ่านมา

      @@pralhadkachare-legalliteracy thank you sir

  • @ashishnikam9089
    @ashishnikam9089 วันที่ผ่านมา +1

    नॅशनल हायवे भुसंपादन साठी कौनता कायद्या वापरला जातो

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  วันที่ผ่านมา

      भूसंपादन कार्यपद्धती नॅशनल हायवे ऍक्ट 1956 प्रमाणे केले जाते मात्र नुकसान भरपाई मोबदला नवीन २०१३ च्या कायद्याप्रमाणे दिला जातो.

    • @ashishnikam9089
      @ashishnikam9089 วันที่ผ่านมา

      @pralhadkachare-legalliteracy 4 गुणा ने मिळेल ना आवर्ड झाला आहे

  • @ZapatyatFufataKids
    @ZapatyatFufataKids วันที่ผ่านมา

    सर ७/१२ व नकाशावर रस्ता नाही. पण ३.७५ मी पेक्षा कमी रुंदीचा अस्तित्वात आहे, भूसंपादन पुर्वी झालेले नाही. पण आता रुंदीकरण १६ मी केले जात आहे. मोबदल्यासाठी काही वाव आहे का ❓जिल्हा न्यायालयाने वाढीव क्षेत्रासाठी मोबदला शकतो असे म्हटले आहे🙏

    • @sauravtodkar-ws1fc
      @sauravtodkar-ws1fc วันที่ผ่านมา

      निवाडा करता येतो