आपले व्हिडिओ खूप वाचनीय आणि साधारणपणे ज्यांना फारसा कायदा कसा वापरतात त्याचा नेमका अर्थ कोण कसा कुठे का लावू शकेल याची थोडी माहिती होते. कधी थोड वाईट वाटत, रागही येतो. फारस न बोलण बरं. पण या गोष्टी अनुभवून पैसा, मानसिक त्रास याला कारण नसता सामोरं जाणे भाग पडते तोच याची व्यथा जाणतो. धनदांडगे किंवा मुजोर यांना काही फरक पडत नाही.
We can say it is comparatively safe to hold property by legally registered instrument. Otherwise people hold right, title and interest in many properties using notary or unregistered stamp paper documents, one can not say it is illegal, but there are more risks of proving it to be lawful.
सर सिलिंग जमिन वर्ग एक करण्यासाठी समीती केली आहे महाराष्ट्र सरकारने काही नवीन माहिती जीआर आहे का वर्ग एक करण्यासाठी किती रक्कम भरावी लागणार कृपया मार्गदर्शन करावे
वडिलोार्जित संपत्तीचे (जमिनीचे )चार भावांनी वाटणीपत्र १००₹ च्या स्टँप पेपर वर नोटरी वकील यांच्याकडे नोटरीकृत करून त्याची फेरफार नोंद घेता येते का? हे कायदेशिर आहे का.
Conventional working mindset आणि conventional thinking pramane उत्तर नाही असे आहे. मात्र वाटप हे हस्तांतर नसते. ते फक्त जन्माने मिळालेले हक्काप्रमाणे जमिनीचे विभाजन असते. यात कुणाचा वाद नसेल, तुकडेबंदी, सिलिंग किंवा इतर कुठलयाही कायद्याचा भंग होत नसेल आणि शासनाने ठरविलेले मुद्रांक शुल्क (जे वाटपासाठी अत्यल्प आहे) भरायला तयार असतील तर कायदेशीररित्या काही अडचण दिसत नाही. सब रेजिस्ट्रार पुढे जे लिहिले जाते तेच जर स्टंप पेपर व मुद्रांक शुल्क लावून नॉटरी पुढे मान्य केले जात असेल तर त्यात काही कायदेशीर अडचण येण्याचा प्रश्न उद्भवत नाही.
मुद्दा बरोबर आहे, थोडा तांत्रिक आहे. त्यांनी त्यांचे विभागाची अधीक्षक पदासाठीतची पात्रता चाचणी (qualifying exam) उत्तीर्ण करून आवश्यक टी पात्रता धारण केलेली असेल तर करता येईल. असे बरेचदा अतिरिक्त कार्यभार दिले जातात आणि त्यामध्ये आर टी एस केसेस पण चालवल्या जातात.
साहेब प्रमाण भुतं क्षेत्र 10/20 हे याची आधीसुचना जाहीर झाली आहे. त्यानुसार प्रमाण भुतं क्षेत्र ( ग्रामीण )पेक्षा जास्त जागा असुन त्याजागेचा स्वतंत्र सातबारा करण्यासाठी कोणत्या ऑथरीटी कडे अर्ज करावा याचे मार्गदर्शन करावे ही विनंती
@@pralhadkachare-legalliteracy सर मी ऐकुन क्षेत्र 50 गुंठे जागे मधुन 25 गुंठे जागा विकत घेतली आहे.आणि त्याचा संयुक्त सातबारा आहे. आणि तो सातबारा स्वतंत्र करण्यासाठी कोणत्या कार्यालयात अर्ज करावा

धन्यवाद.......आपण म्हणता ते बरोबर आहे. कायदे आणि नियममांचया जंजाळात सामान्य माणूस गोंधळून जातो,
खूप छान माहिती दिली सर
Saheb stamp paper vendar karita application and requirment ek video pl
Sir supplimentory cause list mhnje kay ??
Whether different legal hairs of common ancestor can file joint application for hairship certificate?
Yes it is always better all legal heirs apply jointly. Yes they can apply jointly.
@@pralhadkachare-legalliteracy sir is there any case law. the court is insisting about the case law
Register property is only legal you are right
We can say it is comparatively safe to hold property by legally registered instrument. Otherwise people hold right, title and interest in many properties using notary or unregistered stamp paper documents, one can not say it is illegal, but there are more risks of proving it to be lawful.
Me 100rs cha stamp paper var sodchiti ghetli aahe notary var
सर सिलिंग जमिन वर्ग एक करण्यासाठी समीती केली आहे महाराष्ट्र सरकारने काही नवीन माहिती जीआर आहे का वर्ग एक करण्यासाठी किती रक्कम भरावी लागणार कृपया मार्गदर्शन करावे
सर, 1958 च्या एकत्रीकरण योजने अंतर्गत जमीन अदला बदलीत एका गावाचा मोबदल्यात दुसऱ्या गावात जमीन भेटत होती का?
??
वडिलोार्जित संपत्तीचे (जमिनीचे )चार भावांनी वाटणीपत्र १००₹ च्या स्टँप पेपर वर नोटरी वकील यांच्याकडे नोटरीकृत करून त्याची फेरफार नोंद घेता येते का? हे कायदेशिर आहे का.
Conventional working mindset आणि conventional thinking pramane उत्तर नाही असे आहे. मात्र वाटप हे हस्तांतर नसते. ते फक्त जन्माने मिळालेले हक्काप्रमाणे जमिनीचे विभाजन असते. यात कुणाचा वाद नसेल, तुकडेबंदी, सिलिंग किंवा इतर कुठलयाही कायद्याचा भंग होत नसेल आणि शासनाने ठरविलेले मुद्रांक शुल्क (जे वाटपासाठी अत्यल्प आहे) भरायला तयार असतील तर कायदेशीररित्या काही अडचण दिसत नाही. सब रेजिस्ट्रार पुढे जे लिहिले जाते तेच जर स्टंप पेपर व मुद्रांक शुल्क लावून नॉटरी पुढे मान्य केले जात असेल तर त्यात काही कायदेशीर अडचण येण्याचा प्रश्न उद्भवत नाही.
नमस्कार साहेब
महसूल विभागाने सातबारा वरती एकर गुंठे चे,हेक्टर आर मध्ये रुपांतर हे कधी पासून लागू केले आहे वर्षे काेण ते हाेते
प्रभारी अधीक्षक भूमि अभिलेख वर्ग 2 यांना RTS अपील सुनावणी अधिकार आहेत का?
मुद्दा बरोबर आहे, थोडा तांत्रिक आहे. त्यांनी त्यांचे विभागाची अधीक्षक पदासाठीतची पात्रता चाचणी (qualifying exam) उत्तीर्ण करून आवश्यक टी पात्रता धारण केलेली असेल तर करता येईल. असे बरेचदा अतिरिक्त कार्यभार दिले जातात आणि त्यामध्ये आर टी एस केसेस पण चालवल्या जातात.
🙏@@pralhadkachare-legalliteracy
सर गुंठे वारी प्लॉट रजिस्ट्री केंव्हा चालू होईल
अजून सूरीम कोर्टाचा काहि निर्णय झाला नाही, त्यामुळे अनिश्चित आहे
साहेब प्रमाण भुतं क्षेत्र 10/20 हे याची आधीसुचना जाहीर झाली आहे. त्यानुसार प्रमाण भुतं क्षेत्र ( ग्रामीण )पेक्षा जास्त जागा असुन त्याजागेचा स्वतंत्र सातबारा करण्यासाठी कोणत्या ऑथरीटी कडे अर्ज करावा याचे मार्गदर्शन करावे ही विनंती
स्वतंत्र का पाहिजे, तुमचे नावासमोर क्षेत्र लिहिलेले असेल ना ?
@@pralhadkachare-legalliteracy सर मी ऐकुन क्षेत्र 50 गुंठे जागे मधुन 25 गुंठे जागा विकत घेतली आहे.आणि त्याचा संयुक्त सातबारा आहे. आणि तो सातबारा स्वतंत्र करण्यासाठी कोणत्या कार्यालयात अर्ज करावा
गुंठेवारी कधी चालू होणार आहे
सद्या तरी मुश्किल वाटते, अजुन सुप्रीम कोर्ट केस चालू आहे, अंतिम निर्णय झालेला नाही.
सद्या तरी मुश्किल वाटते, अजुन सुप्रीम कोर्टात केस चालू आहे. काही अंतिम निर्णय झाला नाही.