छान माहिती सर, सातबारा दुरुस्ती साठी ऑनलाईन प्रक्रिया असते का यावर व्हिडिओ सापडत नाहीत, असेल तर कळवा, मी 2023 मध्ये महसूल दिनामध्ये अर्ज सादर केला आहे, त्याची सुनावणी सर्व गटातील शेतकरी हजर राहून सर्वांनी सातबारा दुरुस्त करण्यासाठी सहकार्य केले, अपर तहसीलदार यांनी तलाठी यांना दुरुस्तीचा आदेश दिला तो आदेश त्यांनी 120 दिवस त्यांच्याकडे पडून फेर घेतलाच नाही कारण विचारले असता 10 आर क्षेत्र जास्त असल्याने गट ब्लॉक होतो म्हणून त्यांनी तलाठी रिपोर्ट सादर केला त्यांची बदली झाली. आता तहसील कार्यालयात गेलो असता तेथील तहसीलदार साहेबांची पण बदली झाली, नवीन तहसीलदार साहेब यांनी सुनावणी ठेवावी लागेल असे म्हणून प्रकरण अजून पेंडिग आहे, मी दर आठ दिवसांनी त्यांना तारीख द्यावी म्हणून विनवणी करतो ते माझा अर्ज पाहतात आणि त्यांच्या कोऱ्या कागदावर अर्ज नंबर लिहून घेतात आणि पाहतो म्हणून मला परत करतात.😢😢😢😢😢
सर आमच्या भागात एक मोठे धरण होणार आहे त्यात दोन टप्पे आहेत पैकी एक टप्पा आहे चे काम सुरू आहे टप्पा क्र.2 ला अजून कोणतेही सुरुवात नाही 2008 सालि अधिसूचना जारी करून खरेदी विक्री चे निर्बंध लादले आहे .ही अधिसूचना परत नव्याने प्रशासंन काढेल की जुनी च ग्राह्य धरतील . कृपया सांगावे प्रकल्पाला आतापर्यंत चार सुप्रमा मिळालेल्या आहेत सर
उमाकांत दांगट समीतीचा अहवाल सादर केला काय साहेब साहेब महसुल कायद्यात सुधारणा होणार काय साहेब 1.2.3 गुंठे शेतजमीन नावावर होणार काय साहेब कृपया उत्तर द्या साहेब
नमस्कार सर . मी सहकार खात्यामध्ये वर्ग तीन कर्मचारी म्हणून जॉईन झालो आहे . सर मला विचारायचे की एलएलबी केल्यानंतर काही फायदा होतो का ? असं ऐकण्यात आलं आहे की एलएलबी केल्यानंतर एक इन्क्रिमेंट भेटतं . हे .खरं आहे का ?
साहेब फुलगाव हवेली पुणे जिल्हा येथे इनाम जमीन आजोबांच्या नावे आहे आता तिच्यावर maharastra शासन असे नाव लागले आहे नजराणा भरून वारीस नोंद होईल का सर . आता तहसीलदार कडे अर्ज केला तर निकाल काय लागेल सर मार्ग दर्शन करावे
सर या वर्ष पूर्ण होईल का कमाल मर्यादा धारक 1961सिलिंग शेत जमीन वर असलेले प्रश्न वर्ग एक होईल का? किंवा नजराणा रक्कम किती भरावी लागते याचा निर्णय...सर तुम्ही आणि समीतीने याचा विचार करावा ....
@@pankajchandurkar1139आपण आपला स्थानिक आमदार ल तसे निवेदन द्या जेणेकरून हा ड्राफ्ट लवकरात लवकर प्रसिध्द होईल तसे मी निवेदन दिले आहे . जॉइंट सेक्रेटरी पाठपुरावा करतो असे आश्वासन मला दिले आहे आपण सर्वांना विनंती आपण निवेदन द्यावा
सीलिंग वर्ग 2 च्या वर्ग 1 करण्या बाबत स्थानिक आमदार लां निवेदन द्यावा जेणे करुन नियमावली चां ड्राफ्ट लवकरात लवकर प्रसिध्द होईल असा मी स्थानिक आमदारलां निवेदन दिले आहे जॉइंट सेक्रेटरी लां पाठपुरावा करतो असे आश्वासन दिले आहे तरी पण आपण सर्वांनी आपल्या स्थानिक आमदारलां असे निवेदन देणे गरजेचे आहे जेणे करून नियमावली प्रसिध्द होईल नाही तर कित्येक वर्ष असेच ड्राफ्ट धूळ खात पडून राहील माझी आपल्या सर्वांना विनंती आहे आमदार निवेदन द्या
Sir माज ३ गुंठे भागाशा रहिवाशी आणि भागशा क्रशी असा प्लॉट आहे त्याच्यावर मला १००० sq feet RCC बांधकाम करायचं आहे ग्राम पंचायत बांधकाम परवाना आपल्याकडे नाही म्हणतात आता जयायाच कुणा कडे बांधकाम परवाना साठी
सर खेडे गावी माझी शेत जमीन आहे आणि मला तेथे घर बांधायचे आहे तर NA permission घेण्याची गरज आहे का.? शेत जमीन गावठाण पासून 1KM अंतरावर आहे. तर त्याची NA ची procedure काय आहे.
@@pralhadkachare-legalliteracy Thank you sir but I have heard Is it true that permission is not required in Rural areas outside municipal corporation and council limits? According to section 41 of MLRC 1966
Chhan mahiti sir
छान माहिती सर, सातबारा दुरुस्ती साठी ऑनलाईन प्रक्रिया असते का यावर व्हिडिओ सापडत नाहीत, असेल तर कळवा, मी 2023 मध्ये महसूल दिनामध्ये अर्ज सादर केला आहे, त्याची सुनावणी सर्व गटातील शेतकरी हजर राहून सर्वांनी सातबारा दुरुस्त करण्यासाठी सहकार्य केले, अपर तहसीलदार यांनी तलाठी यांना दुरुस्तीचा आदेश दिला तो आदेश त्यांनी 120 दिवस त्यांच्याकडे पडून फेर घेतलाच नाही कारण विचारले असता 10 आर क्षेत्र जास्त असल्याने गट ब्लॉक होतो म्हणून त्यांनी तलाठी रिपोर्ट सादर केला त्यांची बदली झाली. आता तहसील कार्यालयात गेलो असता तेथील तहसीलदार साहेबांची पण बदली झाली, नवीन तहसीलदार साहेब यांनी सुनावणी ठेवावी लागेल असे म्हणून प्रकरण अजून पेंडिग आहे, मी दर आठ दिवसांनी त्यांना तारीख द्यावी म्हणून विनवणी करतो ते माझा अर्ज पाहतात आणि त्यांच्या कोऱ्या कागदावर अर्ज नंबर लिहून घेतात आणि पाहतो म्हणून मला परत करतात.😢😢😢😢😢
सर आमच्या भागात एक मोठे धरण होणार आहे त्यात दोन टप्पे आहेत पैकी एक टप्पा आहे चे काम सुरू आहे टप्पा क्र.2 ला अजून कोणतेही सुरुवात नाही 2008 सालि अधिसूचना जारी करून खरेदी विक्री चे निर्बंध लादले आहे .ही अधिसूचना परत नव्याने प्रशासंन काढेल की जुनी च ग्राह्य धरतील . कृपया सांगावे प्रकल्पाला आतापर्यंत चार सुप्रमा मिळालेल्या आहेत सर
Guntewari registry chalu jaali ka sar
उमाकांत दांगट समीतीचा अहवाल सादर केला काय साहेब साहेब महसुल कायद्यात सुधारणा होणार काय साहेब 1.2.3 गुंठे शेतजमीन नावावर होणार काय साहेब कृपया उत्तर द्या साहेब
मतदार यादीत नाव नोंदणीसाठी जे कागदपत्रे ऑनलाईन दाखल केली जातात त्यांची झेरॉक्स प्रति माहिती अधिकारात मागवता येऊ शकतील का?
नमस्कार सर .
मी सहकार खात्यामध्ये वर्ग तीन कर्मचारी म्हणून जॉईन झालो आहे .
सर मला विचारायचे की एलएलबी केल्यानंतर काही फायदा होतो का ?
असं ऐकण्यात आलं आहे की एलएलबी केल्यानंतर एक इन्क्रिमेंट भेटतं .
हे .खरं आहे का ?
साहेब फुलगाव हवेली पुणे जिल्हा येथे
इनाम जमीन आजोबांच्या नावे आहे आता तिच्यावर maharastra शासन असे नाव लागले आहे नजराणा भरून वारीस नोंद होईल का सर . आता तहसीलदार कडे अर्ज केला तर निकाल काय लागेल सर मार्ग दर्शन करावे
सर महाराष्ट्र महामार्ग अधिनियम 1955 चे कलम 19 मध्ये सन 2018 साली झालेली amendment वर व्हिडीओ बनवा 🙏
सर या वर्ष पूर्ण होईल का कमाल मर्यादा धारक 1961सिलिंग शेत जमीन वर असलेले प्रश्न वर्ग एक होईल का? किंवा नजराणा रक्कम किती भरावी लागते याचा निर्णय...सर तुम्ही आणि समीतीने याचा विचार करावा ....
Sir आज नागपूर अधिवेशना मध्ये वर्ग 2च्या सीलिंग जमिनी बद्दल समिती च्या शिफिरिशी च्या ड्राफ्ट मान्य झाला का
त्या बद्दल स्पष्टता करा सर
@santoshzodge-dh7vw अगदी छान प्रश्न आहे कृपया उत्तर द्यावे विनंती
Ho sir nakki utter dya
@@pankajchandurkar1139आपण आपला स्थानिक आमदार ल तसे निवेदन द्या जेणेकरून हा ड्राफ्ट लवकरात लवकर प्रसिध्द होईल तसे मी निवेदन दिले आहे . जॉइंट सेक्रेटरी पाठपुरावा करतो असे आश्वासन मला दिले आहे
आपण सर्वांना विनंती आपण निवेदन द्यावा
सीलिंग वर्ग 2 च्या वर्ग 1 करण्या बाबत स्थानिक आमदार लां निवेदन द्यावा जेणे करुन नियमावली चां ड्राफ्ट लवकरात लवकर प्रसिध्द होईल असा मी स्थानिक आमदारलां निवेदन दिले आहे जॉइंट सेक्रेटरी लां पाठपुरावा करतो असे आश्वासन दिले आहे तरी पण आपण सर्वांनी आपल्या स्थानिक आमदारलां असे निवेदन देणे गरजेचे आहे जेणे करून नियमावली प्रसिध्द होईल नाही तर कित्येक वर्ष असेच ड्राफ्ट धूळ खात पडून राहील माझी आपल्या सर्वांना विनंती आहे आमदार निवेदन द्या
Respected Sir मला शासन परिपत्रक पिआयडब्ल्यू ३०७७-२०३२८/ल ५ दि ०७/०९/१९७७ चे परिपत्रक मिळेल का आणि त्वचेवर चालत आलेल्या केस चे आदेश मिळेल का सर
कोर्टामध्ये केस दाखल असेल तर मोजणी करु शकतो का? काय प्रोसीजर आहे?
स्टे नसेल तर काही अडचण वाटत नाही.
Guntewari gr kadhi nighnaar 2024december
कायदा झाला आता, पुन्हा जी आर कशाला हवा.
गुंठेवारी रजिस्टरी चालू जाली का सर @@pralhadkachare-legalliteracy
Sir माज ३ गुंठे भागाशा रहिवाशी आणि भागशा क्रशी असा प्लॉट आहे त्याच्यावर मला १००० sq feet RCC बांधकाम करायचं आहे ग्राम पंचायत बांधकाम परवाना आपल्याकडे नाही म्हणतात आता जयायाच कुणा कडे बांधकाम परवाना साठी
जिल्हाधिकारी म्हणजे तुमच्या विभागाचे उप विभागीय अधिकारी देतील परवानगी.
@pralhadkachare-legalliteracy thank you sir
सर या परिपत्रकाची कॉपी मिळेल का
पुर्ण व्हिडिओ पाहा त्यात हे नमूद केले आहे.
@@pralhadkachare-legalliteracy ठीक आहे सर
सर खेडे गावी माझी शेत जमीन आहे आणि मला तेथे घर बांधायचे आहे तर NA permission घेण्याची गरज आहे का.?
शेत जमीन गावठाण पासून 1KM अंतरावर आहे.
तर त्याची NA ची procedure काय आहे.
शेतात घर बांधायचे तर फार्म हाऊस ची परवानगी घ्या, जिल्हाधिकारी कार्यालयातून मिळेल. एन ए ची आवश्यकता नाहीं
@@pralhadkachare-legalliteracy
Thank you sir but I have heard
Is it true that permission is not required in Rural areas outside municipal corporation and council limits? According to section 41 of MLRC 1966