Kodanda Punarvasu
Kodanda Punarvasu
  • 92
  • 538 901
सप्तमेश शुक्र व्ययस्थानी मीनेत/तुळेत असता फलित चांगेल की वाईट? – विवरण श्री. वरदविनायक खांबेटे.
मेष/वृश्चिक लग्नांना सप्तमेश शुक्र व्ययस्थानी (त्रिक् स्थानी) मीनेत/तुळेत (स्व/उच्चराशीत) असता फलित चांगेल मिळेल की वाईट मिळेल यावर उद्बोधक विवरण - श्री. वरदविनायक खांबेटे यांजकडून.
I श्रीगणेशशारदाम्बादत्तात्रेयेभ्यो नम: I II
कोदंड पुनर्वसु फलज्योतिष अभ्यासवर्ग
विद्यार्थ्यांच्या खास आग्रहास्तव, श्री. वरदविनायक खांबेटे सरांचे,
सिस्टिमॅटिकपणे व स्टेप-बाय-स्टेप पद्धतीने व ज्योतिष सखोल शिकवणारे
२ वर्ग येत्या १६ जून २०२४ पासून (दर रविवारी) सुरु होत आहेत.
*वर्ष १ (पहिले) : ज्योतिष पायाभरणी*
ज्योतिष अजिबात येत नाही त्यांच्यासाठी.
*वर्ष २ (दुसरे) : फलित बांधणी, कुंडल्या सराव*
फलिताची बांधणी शिकायची आहे,
कुंडल्यांचा सराव हवा आहे, त्यांच्यासाठी.
(शास्त्री, पंडित, वाचस्पती इत्यादी अभ्यास झालेले विद्यार्थी या वर्ष दोन मध्ये प्रवेश घेऊ शकतात.)
Admission नोंदवण्यासाठी सोबत शेअर केलेल्या लिंकमध्ये कृपया तपशील भरावा.
docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSca5fZYYhP6qUN0U-O_6v1Wu4LeE6IG6QwVbn996tqCfa7ufg/viewform?usp=sf_link
संपर्क :
श्री. वरदविनायक खांबेटे. 9820530113.
सौ. प्रियांका पाटील 9226297745
มุมมอง: 972

วีดีโอ

'युनिक' प्रश्नांची 'युनिक' उत्तरे - श्री. वरदविनायक खांबेटे
มุมมอง 1.8K14 วันที่ผ่านมา
इच्छा कुंडली म्हणजे काय? नैसर्गिक दशा म्हणजे काय? आंगिरस पद्धत म्हणजे काय? मुंथा म्हणजे काय? वास्तू नवी घ्यावी की रिसेल घ्यावी? कसे ओळखायचे? सहम म्हणजे काय? ते कधी वापरावेत? धनसहम, इंदु लग्न, आरूढ लग्न आणि धनयोग. बीज-क्षेत्र यांचा संततीयोग पाहताना उपयोग होतो का? लग्नाचा अनिष्ट ग्रह बलवान असता कसे फळ देईल? अशा 'युनिक' प्रश्नांची श्री. वरदविनायक खांबेटे यांनी दिलेली उत्तरे. १६ जून २०२४ पासून वर्ष...
ज्योतिष उपाय करणाऱ्या प्रत्येकाने अखेरपर्यंत ऐकावा असा उद्बोधक विडिओ : विवरण श्री. वरदविनायक खांबेटे
มุมมอง 2.2K21 วันที่ผ่านมา
संकटातून मार्ग दाखवणारा सर्वोत्तम उपाय कुठला? पुस्तकात / सोशल मिडीयावर कुणी दिलेले मंत्र म्हणावेत का? ऐकीव उपाय करावेत का? मंत्रजप, नामसामर्थ्य, उपासना, श्री गणेश उपासना इ. बद्दल अखेरपर्यंत ऐकावे असे अत्यंत उद्बोधक विवरण श्री. वरदविनायक खांबेटे सरांकडून. १६ जून २०२४ पासून वर्ष १ आणि वर्ष २ चे अभ्यासवर्ग सुरु होत आहेत. वर्ष १ - ज्योतिष मुळापासून शिकू इच्छिणाऱ्यांसाठी वर्ष २ - कुंडलीवरून फलित करण...
केतू ग्रहाबद्दलच्या एका गैरसमजाचे उदाहरणांसहित निराकरण - श्री. वरदविनायक खांबेटे
มุมมอง 2.5K28 วันที่ผ่านมา
केतू ग्रहाबद्दलच्या एका गैरसमजाचे उदाहरणांसहित निराकरण - श्री. वरदविनायक खांबेटे केतूचे चिन्ह ध्वज याचा अर्थ काय? केतूसोबतचा ग्रह बिघडतो का? केतू चांगली फळेही देतो का? केतूबद्दलचा एक विलक्षण नियम शेअर करत आहेत श्री. वरदविनायक खांबेटे. नवीन अभ्यासवर्गांसाठी संपर्क : 9820530113, 9226297745
ज्योतिष आणि फलज्योतिष यांतील फरकावर केलेले विवरण. - श्री. वरदविनायक खांबेटे
มุมมอง 1.4K28 วันที่ผ่านมา
ज्योतिष आणि फलज्योतिष यांतील फरक; सिद्धांत, संहिता, होरा म्हणजे काय? इ. वर विवरण. - श्री. वरदविनायक खांबेटे. नवीन अभ्यासवर्गांसाठी संपर्क : 9820530113, 9226297745
धनयोग व शुभ अमावास्या - आर्थिक गंडांतर व गुंतवणूक - ‘लग्न’कुंडली सारखी किती लग्ने ? - श्री. खांबेटे
มุมมอง 1.3Kหลายเดือนก่อน
धनयोगासाठी ‘शुभ’ अमावास्या कोणती? आर्थिक गंडांतर असता कुठली गुंतवणूक चालेल? ‘लग्न’कुंडलीप्रमाणे इतर लग्ने असतात का? या प्रश्नांवर श्री. वरदविनायक खांबेटे सरांची उत्तरे.
वृषभराशीमधील गुरुभ्रमणाचे 12 राशींना मिळणारे संभाव्य फलित.
มุมมอง 2.3Kหลายเดือนก่อน
II श्री सद्गुरवे नम:I II १ मे २०२४ रोजी गुरुचे भ्रमण वृषभ राशीतून होईल. बारा राशींबाबत फलिताची संभाव्य दिशा, महत्वाचे कालावधी आणि काळजी घ्यायच्या गोष्टी या लेखात मांडल्या आहेत. सार्वत्रिक हिताच्या दृष्टीने हे लेखन केले आहे त्याचा आपण वापर करून घ्यावा. कोदंड पुनर्वसु groups/975455786397463/permalink/1441925896417114/ groups/975455786397463/permalink/1441931663083204/ fa...
नवीन बॅच - वर्ष २ - फलित बांधणी, कुंडल्या सराव - श्री. वरदविनायक खांबेटे
มุมมอง 1.7Kหลายเดือนก่อน
कोदंड पुनर्वसु फलज्योतिष अभ्यासवर्ग - नवीन बॅच - वर्ष २ (फलित बांधणी, कुंडल्या सराव) रविवार, १६ जून २०२४ पासून सुरु होत आहे. सकाळी स. ११.३० ते १२.४५ कालावधी ९ महिने. नोट्स मिळतील. माध्यम : झूम. प्रमाणपत्र मिळेल. फी. रु. ९९९४/- वैशिष्ट्य - प्रश्नोत्तरांचे सेशन्स - स्टेप बाय स्टेप सविस्तर शिकवणे - शास्त्राधार आणि अनुभूती या दोन्हींची शिकवण. प्रॅक्टिकल इनसाइट्स. Admission नोंदवण्यासाठी सोबत शेअर क...
नवीन बॅच - वर्ष १ (ज्योतिष व पंचांग पायाभरणी) - श्री. वरदविनायक खांबेटे
มุมมอง 1.4Kหลายเดือนก่อน
कोदंड पुनर्वसु फलज्योतिष अभ्यासवर्ग - नवीन बॅच - वर्ष १ (ज्योतिष व पंचांग अभ्यास पायाभरणी) रविवार, १६ जून २०२४ पासून सुरु होत आहे. सकाळी स. ९.३० ते १०.४५ कालावधी ९ महिने. नोट्स मिळतील. माध्यम : झूम. प्रमाणपत्र मिळेल. फी. रु. ९९९४/- वैशिष्ट्य - प्रश्नोत्तरांचे सेशन्स - स्टेप बाय स्टेप सविस्तर शिकवणे - शास्त्राधार आणि अनुभूती या दोन्हींची शिकवण. प्रॅक्टिकल इनसाइट्स. Admission नोंदवण्यासाठी सोबत श...
वेळ ठरवून जन्मलेल्या मुलांबद्दल भाकिते बरोबर येतात का? शनी कर्माचा कारक असूनही दशमात चांगला का नाही?
มุมมอง 2.7Kหลายเดือนก่อน
वेळ ठरवून जन्म दिलेल्या मुलांबद्दल ज्योतिष भाकिते बरोबर येतात का? वेळ ठरवणे म्हणजे नियतीत हस्तक्षेप नाही का? शनी कर्माचा कारक असूनही दशमस्थानी चांगला का नाही?
ज्योतिष अभ्यासकांशी हितगुज - श्री. वरदविनायक खांबेटे
มุมมอง 10K2 หลายเดือนก่อน
ज्योतिष अभ्यासात महत्व कशाला द्यावे, काय गोष्टी आधी शिकाव्यात, चुका कुठे होऊ शकतात इ. विषयांवर ज्योतिष अभ्यासकांशी हितगुज - श्री. वरदविनायक खांबेटे श्री गणपतीश्रीरामगुरुदेवदत्त समर्थ. कोदंड पुनर्वसु फलज्योतिष ग्रंथमाला *फलज्योतिषाचा संपूर्ण अभ्यासक्रम* खंड १ रु. ५०४ खंड २ रु. ५४० खंड ३ रु. ५४० खंड ४ रु. ५४० एकूण रु. २१२४ [कुरिअर चार्जेस : रु. ५०. _एकाहून अधिक खंड घेतल्यास_ _कुरिअर चार्जेस देऊ न...
कुंभेच्या शनीची मेष, सिंह, वृश्चिक या शत्रूराशींवरील दृष्टी शुभ की अशुभ? (कुंडलीसहित विवेचन).
มุมมอง 3.2K2 หลายเดือนก่อน
कुंभेच्या शनीची मेष, सिंह, वृश्चिक या शत्रूराशींवरील दृष्टी शुभ की अशुभ (कुंडलीसहित विवेचन).
नोकरी - षष्ठस्थान व दशमस्थान यांत फरक काय? - श्री. वरदविनायक खांबेटे.
มุมมอง 4.6K3 หลายเดือนก่อน
नोकरी - षष्ठस्थान व दशमस्थन यांत फरक काय? नवी नोकरी मिळण्यासाठी दशमस्थान महत्वाचे की षष्ठस्थान - श्री. वरदविनायक खांबेटे.
६-८-१२ स्थानांचे स्वामी नीचेचे असतील तर चांगली फळे देतात का? - श्री खांबेटे सरांचे विश्लेषण
มุมมอง 2.2K3 หลายเดือนก่อน
६-८-१२ स्थानांचे स्वामी नीचेचे असतील तर चांगली फळे देतात का? - श्री खांबेटे सरांचे विश्लेषण
जोडीदार विरुद्ध प्रवृत्तीचा का मिळतो? इतरांच्या ग्रहस्थितीचा तुमच्यावर परिणाम होतो का?
มุมมอง 3K4 หลายเดือนก่อน
- जोडीदार विरुद्ध प्रवृत्तीचा का मिळतो? - भिन्न प्रवृत्तीच्या व्यक्तींकडे काय दृष्टिकोनातून पाहावे? - ऋणानुबंध का असतात? - इतरांच्या ग्रहस्थितीचा तुमच्यावर परिणाम होतो का? - ‘लग्नेश लग्नात’ चे फळ एकाहून अधिक विवाह हे का सांगितले असावे? - टीम बिल्डींग करताना कसा विचार करावा? अशा अनेक प्रश्नांवर श्री. खांबेटे यांचे ज्योतिषीय उद्बोधक विश्लेषण. हा व्हिडीओ शेवटपर्यंत ऐकावा आणि इतरांशीही शेअर करावा ह...
कुठल्या ग्रहाचा माणसावर प्रभाव आहे हे कसे ओळखायचे? प्रभावी ग्रहाचे महत्व काय? कोदंड पुनर्वसु
มุมมอง 4.5K4 หลายเดือนก่อน
कुठल्या ग्रहाचा माणसावर प्रभाव आहे हे कसे ओळखायचे? प्रभावी ग्रहाचे महत्व काय? कोदंड पुनर्वसु
संख्याशास्त्र-संख्यायंत्रे-उपाय-उपासना-तोडगे शिकवणारे नवे अभ्यासवर्ग २१.०१.२०२४ पासून सुरु.
มุมมอง 1.5K4 หลายเดือนก่อน
संख्याशास्त्र-संख्यायंत्रे-उपाय-उपासना-तोडगे शिकवणारे नवे अभ्यासवर्ग २१.०१.२०२४ पासून सुरु.
ज्ञानेश्वरी, दासबोध, गीता इ. ग्रंथांचा अभ्यास ज्योतिष्याने का करावा? - कोदंड पुनर्वसु
มุมมอง 1.5K4 หลายเดือนก่อน
ज्ञानेश्वरी, दासबोध, गीता इ. ग्रंथांचा अभ्यास ज्योतिष्याने का करावा? - कोदंड पुनर्वसु
ज्योतिषात कर्माचे महत्व काय? हा जन्म कितवा हे कुंडली दाखवते का? - कोदंड पुनर्वसु
มุมมอง 3.4K5 หลายเดือนก่อน
ज्योतिषात कर्माचे महत्व काय? हा जन्म कितवा हे कुंडली दाखवते का? - कोदंड पुनर्वसु
अभ्यासकांच्या practical प्रश्नांची उत्तरे - श्री. वरदविनायक खांबेटे
มุมมอง 8Kปีที่แล้ว
अभ्यासकांच्या practical प्रश्नांची उत्तरे - श्री. वरदविनायक खांबेटे
शिक्षकी पेशासाठी कुठले ग्रहयोग महत्वाचे? (रवी, नक्षत्रे, नवमांश, यांचेही महत्व) - श्री. खांबेटे
มุมมอง 3.5Kปีที่แล้ว
शिक्षकी पेशासाठी कुठले ग्रहयोग महत्वाचे? (रवी, नक्षत्रे, नवमांश, यांचेही महत्व) - श्री. खांबेटे
राहू-केतू प्रत्येक वेळेस घराण्यातील ‘दोष’च दर्शवतात का? - श्री. वरदविनायक खांबेटे
มุมมอง 5Kปีที่แล้ว
राहू-केतू प्रत्येक वेळेस घराण्यातील ‘दोष’च दर्शवतात का? - श्री. वरदविनायक खांबेटे
व्यसन : ज्योतिषीय योग - श्री. वरदविनायक खांबेटे
มุมมอง 5Kปีที่แล้ว
व्यसन : ज्योतिषीय योग - श्री. वरदविनायक खांबेटे
पुन्हा एकदा फंडामेंटल्स ! खेळाडूंसाठी लागणारे योग (स्टेफी ग्राफच्या उदाहरणासहित) - वरदविनायक खांबेटे
มุมมอง 2.5Kปีที่แล้ว
पुन्हा एकदा फंडामेंटल्स ! खेळाडूंसाठी लागणारे योग (स्टेफी ग्राफच्या उदाहरणासहित) - वरदविनायक खांबेटे
फंडामेंटल्स, फंडामेंटल्स....पण वापरू कसे? (कुंडली उदाहरणासहित विश्लेषण) - श्री. वरदविनायक खांबेटे
มุมมอง 3.6Kปีที่แล้ว
फंडामेंटल्स, फंडामेंटल्स....पण वापरू कसे? (कुंडली उदाहरणासहित विश्लेषण) - श्री. वरदविनायक खांबेटे
कोदंड पुनर्वसु ज्योतिष अभ्यासवर्ग - नवे अभ्यासवर्ग २०२२-२३ - Announcement - श्री. वरदविनायक खांबेटे
มุมมอง 2.6Kปีที่แล้ว
कोदंड पुनर्वसु ज्योतिष अभ्यासवर्ग - नवे अभ्यासवर्ग २०२२-२३ - Announcement - श्री. वरदविनायक खांबेटे
विविध ग्रहस्थितींचा अर्थ कसा लावायचा? अनेक बाजूंनी विश्लेषण करणारे श्री. खांबेटे सरांचे व्याख्यान.
มุมมอง 9Kปีที่แล้ว
विविध ग्रहस्थितींचा अर्थ कसा लावायचा? अनेक बाजूंनी विश्लेषण करणारे श्री. खांबेटे सरांचे व्याख्यान.
कुंडली विश्लेषणाची उदाहरणे (मारकेश गुरु, अनिष्ट मंगळ, फलिताची साखळी, ग्रह संबंध इ.) - श्री. खांबेटे
มุมมอง 5Kปีที่แล้ว
कुंडली विश्लेषणाची उदाहरणे (मारकेश गुरु, अनिष्ट मंगळ, फलिताची साखळी, ग्रह संबंध इ.) - श्री. खांबेटे
कुंडली विश्लेषण - इष्ट-अनिष्ट ग्रह कसे वापरायचे, गुरुची अशुभ दृष्टी, राजयोग - कुंडल्यांची उदाहरणे
มุมมอง 7Kปีที่แล้ว
कुंडली विश्लेषण - इष्ट-अनिष्ट ग्रह कसे वापरायचे, गुरुची अशुभ दृष्टी, राजयोग - कुंडल्यांची उदाहरणे
शय्यासुख, दातृत्व या गोष्टी व्ययावरून का पाहतात? - श्री. वरदविनायक खांबेटे
มุมมอง 3.5Kปีที่แล้ว
शय्यासुख, दातृत्व या गोष्टी व्ययावरून का पाहतात? - श्री. वरदविनायक खांबेटे

ความคิดเห็น

  • @rekhabhatt8020
    @rekhabhatt8020 ชั่วโมงที่ผ่านมา

    😊vrushik leggn, tyla cha shukra ,shni an budh, aktrr ahe guru, kerkk pushker navansh cha ahe tr shukr bighdala mhnaycha ka? Chlit kundli mdha guru 8 th sthan mdha jato tr aspect bghychi ka?

  • @user-wu4bv6qe3h
    @user-wu4bv6qe3h 11 ชั่วโมงที่ผ่านมา

    खुप छान विश्लेषण

  • @dhirajjoshi1078
    @dhirajjoshi1078 12 ชั่วโมงที่ผ่านมา

    ग्रह उच्च असले तरी इतर घटकांवर अवलंबून त्याचे वाईट परिणाम सुद्धा असू शकतात. स्थान त्रासदायक असले तरी तिथेही चांगले परिणाम असू शकतात. तसेच एखादं कारकत्व जास्त उद्दीपित झालं तर काय होऊ शकतं हे स्पष्ट करणारा व्हिडिओ.... मनःपूर्वक धन्यवाद सर 🙏

  • @samarthbetodkar7188
    @samarthbetodkar7188 12 ชั่วโมงที่ผ่านมา

    🙏🙏🙏

  • @smitajadye6027
    @smitajadye6027 12 ชั่วโมงที่ผ่านมา

    Nice clip

  • @jayashreedevare2427
    @jayashreedevare2427 13 ชั่วโมงที่ผ่านมา

    Nice explanation sir🙏

  • @prashantatigre2048
    @prashantatigre2048 13 ชั่วโมงที่ผ่านมา

    🙏 सर , खूपच चांगली उपयुक्त माहिती मिळाली योगायोग म्हणजे मी वृश्चिक लग्नाच्या पत्रिकेचा अभ्यास विवाहा संदर्भात पहात होतो त्यामध्ये सप्तमेश शुक्र व्ययात आहे. तुमच्या व्हिडिओ मुळे अभ्यासात मदत झाली. आभारी आहे 🙏

  • @geetavalimbe3010
    @geetavalimbe3010 13 ชั่วโมงที่ผ่านมา

    Sir shukra & Mangal uti var pan video pathava

  • @shrirambapat1256
    @shrirambapat1256 13 ชั่วโมงที่ผ่านมา

    अगदी योग्य विवेचन आहे. फक्त एका ग्रहस्थिती वरून निष्कर्ष न काढता कुंडलीचा समग्र विचार करून निष्कर्ष काढणे योग्य ठरते

  • @saritasingh5637
    @saritasingh5637 13 ชั่วโมงที่ผ่านมา

    🙏🏻 खूप सुंदर विश्लेषण केले आहे Sir

  • @shraddhabandabe4332
    @shraddhabandabe4332 13 ชั่วโมงที่ผ่านมา

    छान विश्लेषण केले आहे सर

  • @user-nr2vs9to6k
    @user-nr2vs9to6k 15 ชั่วโมงที่ผ่านมา

    अतिशय महत्त्वपूर्ण विवेचन.

  • @pratibhadesai7403
    @pratibhadesai7403 15 ชั่วโมงที่ผ่านมา

    कन्या लग्नाच्या कुंडलीत.7 भवत शुक्र असेलतर ? चांगल आहे का नाही प्लीज रिप्लाय द्या

  • @aasawaripatil9285
    @aasawaripatil9285 15 ชั่วโมงที่ผ่านมา

    खूपच छान प्रकारे समजावून सांगितल सर, धन्यवाद 🙏🏻

  • @rewatikulkarni4207
    @rewatikulkarni4207 15 ชั่วโมงที่ผ่านมา

    छानच विश्लेषण! राहू जर त्याच्यासोबत व्ययात असेल तर शुक्र बिघडला आहे असे म्हणायचे का? राहू दशेत त्याचा वैवाहिक सुखावर काय परिणाम होईल?

  • @sushmavaze6518
    @sushmavaze6518 15 ชั่วโมงที่ผ่านมา

    खूप छान विश्लेषण 👍👍

  • @vijayakhot7162
    @vijayakhot7162 15 ชั่วโมงที่ผ่านมา

    खूप महत्वाचा विडिओ. कुंडलिच्या छटा कशा बदलतात , किती विविध गोष्टी भाकीत ठरवतात हे कळलं. तुम्ही म्हणता त्याप्रमाणे ग्रह आणि स्थाने पूर्ण चांगली किंवा पूर्ण वाईट फळे नाही देत हे समजले.

  • @sangitanatekar6020
    @sangitanatekar6020 16 ชั่วโมงที่ผ่านมา

    खुप छान सांगीतल आहे clear झाले

  • @renukadhas9208
    @renukadhas9208 16 ชั่วโมงที่ผ่านมา

    Jabardast 👍

  • @pallavisastroworld8194
    @pallavisastroworld8194 16 ชั่วโมงที่ผ่านมา

    Khupch chan vishleshan mandalet sir, kiti deep analysis hou shakte, asech dnyanvardhak video share kara sir..

  • @pratibhanagare6948
    @pratibhanagare6948 17 ชั่วโมงที่ผ่านมา

    🙏🙏

  • @vidyadharsaraf8742
    @vidyadharsaraf8742 17 ชั่วโมงที่ผ่านมา

    सिंह लग्नाला चतुर्थेश मंगळ आणि व्ययेश चंद्र परिवर्तन योग हा व्ययेशाशी परिवर्तन म्हणून दैन्य योग समजायचा की सुख आणि भोग स्थान परिवर्तन म्हणून चांगला समजायचा ?

  • @prajaktadegloorkar7162
    @prajaktadegloorkar7162 17 ชั่วโมงที่ผ่านมา

    🙏

  • @d79977
    @d79977 17 ชั่วโมงที่ผ่านมา

    🙏

  • @arunashidhaye5736
    @arunashidhaye5736 วันที่ผ่านมา

    Sir thank you very much 🙏🙏🙏🙏🙏

  • @prajaktadegloorkar7162
    @prajaktadegloorkar7162 3 วันที่ผ่านมา

    Nakki ase video banva 🙏

  • @vikasmule8952
    @vikasmule8952 3 วันที่ผ่านมา

    गुरुजी मांदी (गुलिक) काढण्याची पद्धत सांगाना कृपया विनंती आहे 🙏🙏

  • @milinddhabadgaonkar8323
    @milinddhabadgaonkar8323 6 วันที่ผ่านมา

    True for me. I am Virgo Ascedent

  • @rekhabhatt8020
    @rekhabhatt8020 10 วันที่ผ่านมา

    Chhlit kundli kiti importanse ahe kashi pahavi tya bddl vidio bnnava

  • @shreedharshetti6509
    @shreedharshetti6509 11 วันที่ผ่านมา

    Please share on people who remained bachelors till 60

  • @mihirbhole9104
    @mihirbhole9104 11 วันที่ผ่านมา

    🙏🙏🙏🙏🙏

  • @mihirbhole9104
    @mihirbhole9104 11 วันที่ผ่านมา

    👌👌👌👌👌

  • @shreedharshetti6509
    @shreedharshetti6509 12 วันที่ผ่านมา

    Thanks Sir. Cleared many doubts.

  • @dnyaneshpendharkar7760
    @dnyaneshpendharkar7760 13 วันที่ผ่านมา

    खूप छान माहिती. एक विनंती आहे आपला ओमकार उच्चार खूप प्रभावी आहे. तो आपण कसा करता किंवा केला पाहिजे यावर एक व्हिडिओ आपण कराल का? किंवा 108 वेळा ओमकार उच्चाराचा व्हिडिओ आपण कराल का?

  • @anupamadusane501
    @anupamadusane501 13 วันที่ผ่านมา

    सर तुमची रास कोणती

  • @anupamadusane501
    @anupamadusane501 13 วันที่ผ่านมา

    कित्ती छान सांगितले सर 🙏🙏

  • @vishwanathjangam4783
    @vishwanathjangam4783 13 วันที่ผ่านมา

    नमस्कार सर आपले क्लास कोठे व कधी आसतात

    • @Kodanda-Punarvasu-Jyotish
      @Kodanda-Punarvasu-Jyotish 13 วันที่ผ่านมา

      I श्रीगणेशशारदाम्बादत्तात्रेयेभ्यो नम: I II कोदंड पुनर्वसु फलज्योतिष अभ्यासवर्ग *~ ~ ~ Announcement ~ ~ ~* विद्यार्थ्यांच्या खास आग्रहास्तव, श्री. वरदविनायक खांबेटे सरांचे, सिस्टिमॅटिकपणे व स्टेप-बाय-स्टेप पद्धतीने व ज्योतिष सखोल शिकवणारे *२ वर्ग* येत्या *१६ जून २०२४* पासून (दर रविवारी) सुरु होत आहेत. *वर्ष १ (पहिले) : ज्योतिष पायाभरणी* ज्योतिष अजिबात येत नाही त्यांच्यासाठी. *वर्ष २ (दुसरे) : फलित बांधणी, कुंडल्या सराव* फलिताची बांधणी शिकायची आहे, कुंडल्यांचा सराव हवा आहे, त्यांच्यासाठी. _(शास्त्री, पंडित, वाचस्पती इत्यादी अभ्यास झालेले विद्यार्थी या वर्ष दोन मध्ये प्रवेश घेऊ शकतात.)_ सोबतच्या पत्रकात सर्व माहिती दिली आहे. आपणास योग्य अशा वर्गांसाठी आपण प्रवेश घेऊ शकता. Admission नोंदवण्यासाठी सोबत शेअर केलेल्या लिंकमध्ये कृपया तपशील भरावा. docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSca5fZYYhP6qUN0U-O_6v1Wu4LeE6IG6QwVbn996tqCfa7ufg/viewform?usp=sf_link *संपर्क*: श्री. वरदविनायक खांबेटे. 98205 30113. सौ. प्रियांका पाटील 92262 97745

  • @shashikantprasadi5810
    @shashikantprasadi5810 13 วันที่ผ่านมา

    सर्व माहिती छान आहे. परंतु कर्म असेल तसे फळ मिळते.

  • @vinayjoshi8386
    @vinayjoshi8386 14 วันที่ผ่านมา

    कुंडली ची भाषा खंड ३ मधे विस्तृत माहिती दिली आहे

  • @vinayjoshi8386
    @vinayjoshi8386 14 วันที่ผ่านมา

    नमस्कार सर बीज क्षेत्र विचार तंतोतंत लागू पडतो असा माझा अनुभव आहे एवढेच काय तर यांच्याच आधारे विनाआपत्य जोडप्याला सांगितले होते की स्त्री च्या कुंडलीत काही दोष नाही परंतु पतीच्या कुंडलीत मात्र वीर्यदोष दाखवतो आहे त्याचे उपचार करा नंतर त्यांनी सर्व प्रकारच्या तपासण्या केल्या तेव्हा मी सांगितले तसेच रिपोर्ट आले होते त्या नंतर पुरूषाने माला फोन करून सांगितले होते त्यानंतर पुढे काही संपर्क नाही

  • @shraddhabelgi90
    @shraddhabelgi90 14 วันที่ผ่านมา

    माहिती छानच मिळाली पण त्याचा उपयोग किती, कधी व कसा करावा किंवा करू नये हे पण मार्गदर्शन मिळाले .... खूप खूप आभार तुमचे सर ....

    • @Kodanda-Punarvasu-Jyotish
      @Kodanda-Punarvasu-Jyotish 14 วันที่ผ่านมา

      अभिप्रायाबद्दल धन्यवाद मॅडम.

  • @sureshjoshi5938
    @sureshjoshi5938 14 วันที่ผ่านมา

    खूपच सुंदर 🙏 श्रीराम

  • @vaishaligoregaonkar7603
    @vaishaligoregaonkar7603 14 วันที่ผ่านมา

    सर... गुरू किती प्रामाणिक आणि नि:स्वार्थपणे ज्ञानदान करणारा असावा याचे उत्तम उदाहरण म्हणजे तुम्ही आहात...मी आजपर्यंत तीन क्लास केलेत आणि पुढेही प्रत्येक क्लासमध्ये सहभागी होणार आहे कारण बारीकसारीक शंकाही दूर करून शिष्याला सर्व प्रकारचे मार्गदर्शन तुम्ही करता ... न समजलेला विषय खूप छान समजावून सांगता ... आणि कोणत्याही प्रश्नाचे आम्हाला सखोल शास्त्रीय विवेचन समजावून सांगता... तुम्हाला शतशः प्रणाम🙏🙏🙏

    • @Kodanda-Punarvasu-Jyotish
      @Kodanda-Punarvasu-Jyotish 14 วันที่ผ่านมา

      प्रतिसादाबद्दल धन्यवाद. आपणासारखे अभ्यासू विद्यार्थी असले की मलाही शिकवण्यास हुरूप येतो.

  • @d79977
    @d79977 14 วันที่ผ่านมา

    😊

  • @pjoshi727
    @pjoshi727 14 วันที่ผ่านมา

    लग्न कुंडली आणि चलीत कुंडली यातील फरक कसा लक्षात घ्यावा?

  • @vivekanandkshirsagar9203
    @vivekanandkshirsagar9203 15 วันที่ผ่านมา

    खूपच छान माहिती ..! धन्यवाद .सर

  • @amdekarpriti
    @amdekarpriti 15 วันที่ผ่านมา

    हे सूत्र आपल्या पहिल्या भागात समजावले आहे आणि इथेही आपण अजून उदाहरणे देऊन समजवले 🙏 परंतू एखादा ग्रह हा सुस्थितीत आहे हे कसे ओळखायचे ?

  • @user-iu7sb3hv9c
    @user-iu7sb3hv9c 16 วันที่ผ่านมา

    Nice presentation thanks for your information pattanmd 50barshi sholapur Age80barshi sholapur

  • @user-iu7sb3hv9c
    @user-iu7sb3hv9c 16 วันที่ผ่านมา

    Nice presentation thanks for your information pattanmd 50 Age80barshi sholapur

  • @preetimandke8890
    @preetimandke8890 17 วันที่ผ่านมา

    छान माहिती