नवीन बॅच - वर्ष १ (ज्योतिष व पंचांग पायाभरणी) - श्री. वरदविनायक खांबेटे

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 25 เม.ย. 2024
  • कोदंड पुनर्वसु फलज्योतिष अभ्यासवर्ग -
    नवीन बॅच - वर्ष १ (ज्योतिष व पंचांग अभ्यास पायाभरणी)
    रविवार, १६ जून २०२४ पासून सुरु होत आहे.
    सकाळी स. ९.३० ते १०.४५
    कालावधी ९ महिने.
    नोट्स मिळतील.
    माध्यम : झूम.
    प्रमाणपत्र मिळेल.
    फी. रु. ९९९४/-
    वैशिष्ट्य - प्रश्नोत्तरांचे सेशन्स - स्टेप बाय स्टेप सविस्तर शिकवणे - शास्त्राधार आणि अनुभूती या दोन्हींची शिकवण.
    प्रॅक्टिकल इनसाइट्स.
    Admission नोंदवण्यासाठी सोबत शेअर केलेल्या लिंकमध्ये कृपया तपशील भरावा.
    docs.google.com/forms/d/e/1FA...
    प्रवेशासाठी संपर्क :
    श्री. वरदविनायक खांबेटे 9820530113
    सौ. प्रियांका पाटील 9226297745

ความคิดเห็น • 50

  • @vinodangarakh4175
    @vinodangarakh4175 หลายเดือนก่อน +2

    सरानी ह्या व्हिडिओ मध्ये जे काही सांगितलं आहे त्याची पूर्ण अनुभूती मी सरांच्या पहिल्या बॅच मध्ये घेतली आहे ज्याला कुणाला मनापासून ज्योतिष शास्त्र शिकण्याची इच्छा आहे त्यांनी ह्या जरूर सरांच्या मार्गद्शनाखालीच शिकावं कारण सर जे पोटतिडकीने आणि समरस होऊन जे काही ज्ञान देतात ते अप्रतिम आहे सर जेव्हा class मध्ये शिकवत असतात मग ते ज्योतिष असो किंवा अध्यात्म त्याची इतकी सुंदर अनुभूती येते की ती शब्दात व्यक्त करता येत नाही.
    सरांची शिकवण्याची पद्धत एकदम साधी आणि सोपी आहे जेव्हा सर शिकवत असतात ना तेव्हा एक एक विषय इतक्या सोप्या पद्धतीने उलगडत जातात की कितीही नवीन असलेल्या व्यक्तीला ते एकदम सहज वाटायला लागतं आणि एक जेव्हा गोष्टी मुळापासून कळायला लागतात ना तेव्हा अजून शिकायला माझा येते ह्या ज्योतिष रुपी शास्त्राची खरी वोळख होते सर पुन्हा एकदा नवीन बॅच साठी खूप खूप शभेच्छा...🙏🙏🙏🙇

    • @Kodanda-Punarvasu-Jyotish
      @Kodanda-Punarvasu-Jyotish  หลายเดือนก่อน

      खूप खूप धन्यवाद आणि शुभेच्छा.

    • @lordkrishna4327
      @lordkrishna4327 หลายเดือนก่อน +1

      ​@@Kodanda-Punarvasu-Jyotishमनःपूर्वक धन्यवाद अड्मिशन साठी उत्सुकता वाढली आहॆ

  • @lordkrishna4327
    @lordkrishna4327 หลายเดือนก่อน +1

    सरांच्या सर्व विद्यार्थ्यांनचे मनःपूर्वक धन्यवाद ,आमच्या सारख्या नवीन अड्मिशन घेणाऱ्यांना
    खूप मदत मिळत आहॆ, आपल्यां फीडबॅक मुळे

  • @mahtabsingporewalla6472
    @mahtabsingporewalla6472 หลายเดือนก่อน +1

    We are grateful to have experienced Khambete Guruji's videos, lectures, and books at first hand level. He is one of the dedicated teachers who has great love and devotion for the subject. Skilfully decoding, spreading and sharing this cryptic knowledge in a simple yet profound manner is his life's mission. He is truly an inspiration for all avid students of jyotish who seek to explore and respectfully keep alive this ancient and rich heritage of the Sages.🙏

  • @anuradhalukade7615
    @anuradhalukade7615 หลายเดือนก่อน +2

    मागील वर्षी सरांचे दोन्ही वर्ग मी केले आहेत, सर कधीच कुठल्या वर्गात तोलुन मापुन, घडयाळ पाहुन शिकवत नाहीत, प्रत्येक दिवसाच्या वर्गात ठरविलेला विषय सहज सोपा करून उत्तम शिकवतातच, त्या सोबत मोजमाप करता येणार नाही इतक्या नविन गोष्टी ही शिकवतात. मुळात सरांचा ज्ञानाचा आवाका खुप प्रचंड आहे, अनेक ग्रंथ संहिता देशविदेशी लेखकांचे किती तरी पुस्तकांचा अभ्यास करून, शेकडो कुंडल्यांचे परिक्षण करून अनुभवाच्या कसोटीवर पारखुण या सर्वांच सार सोप्या भाषेत सर विद्यार्थ्यांसमोर मांडतात. त्यामुळे सरांचा वर्ग म्हणजे मला पर्वणीच वाटते. 😊🙏🏼🙏🏼 पुढील वर्गासाठी खुप खुप शुभेच्छा सर. 💐💐

  • @samatajoshi8952
    @samatajoshi8952 หลายเดือนก่อน +2

    वरद सरांचे 2 कोर्स मी केले आहेत. अप्रतिम शिकवतात. ऑनलाईन कोर्स असला तरी वर्गात बसून शिकल्याचे फिलिंग येते. कमी वेळात जास्तीत जास्त शिकवतात. मी कित्येक दिवस ज्योतिषीय सल्ला देते पण सरांचे लेक्चर ऐकल्यावर आपल्या विचारांना एक वेगळा अँगल मिळतो.
    सर, नक्षत्र ज्योतिष ह्याविषयी लवकरात लवकर क्लास घ्या आमच्यासाठी.

    • @Kodanda-Punarvasu-Jyotish
      @Kodanda-Punarvasu-Jyotish  หลายเดือนก่อน

      खूप धन्यवाद मॅडम.
      Yes, ठरले की नक्की कळवीन.

  • @surekhalele9597
    @surekhalele9597 หลายเดือนก่อน

    सर, नवीन बॅच साठी खुप खुप शुभेच्छा.
    सर, खुप मनापासून कळकळीने शिकवतात जाॅईन होणाऱ्या सर्वांना यांचा खुप फायदा होईल व आवड निर्माण होईल. पाया पक्का होईल.

  • @sohammpatil7949
    @sohammpatil7949 หลายเดือนก่อน +1

    Sir's teaching style is very unique which ensures that everyone easily understands and at the same time it also creates interest in the subject!
    It's a perfect start to learning jyotish abhyas!

  • @maitreyeenayagaonkar4439
    @maitreyeenayagaonkar4439 หลายเดือนก่อน +1

    Excited and looking forward to this enriching experience !!

  • @AbhiShruti1802
    @AbhiShruti1802 หลายเดือนก่อน +1

    पहिल्या वर्षात खूप काही नवीन शिकायला मिळालं. सोप्या पद्धतीने आणि सविस्तर शंकानिरसन सरांनी केलं. त्यामुळेच पुढच्या वर्गासाठी eagerly waiting !! Thanks a lot Sir !!
    Shruti Sankolli

  • @DollyPahuja
    @DollyPahuja หลายเดือนก่อน +1

    Namaskar Sir,
    Wowwww..... This is a great news for all aspiring Jyotish learners.... Your honest, sincere teaching and your special way to look at fundamentals from all angles topped with your self experience makes the class lively and interesting. Interactive sessions with you are always fulfilling and soooooo special.... Am lucky to be your student always.......
    Looking forward to be in the class again.....❤
    Shri Ram

  • @avinashdashputre9308
    @avinashdashputre9308 หลายเดือนก่อน +1

    श्री खांबेटे सरांचे नवीन बेच् सुरू होत आहे त्या करता सरांना खूब खूब शुभेच्छा. मी खांबेटे सरांच्या दोन्ही क्लास केल्या. सरांनी ज्योतिष विषयात न उमग्णारे किव्हां अतिशय क्लिष्ट वाटणारे अश्या बऱ्याचश्या गोष्टींना अगदी सहज करून सोप्या भाषेत समझाऊं सांगितल आहे.

  • @nehajain9338
    @nehajain9338 หลายเดือนก่อน +1

    Aamchya saarkhya asankhya vidyarthyansaathi punha ekda gyanachi parvanich punha yet aahe.... Thank you. Can't wait to gear up for this journey❤

  • @kedarthanedar2855
    @kedarthanedar2855 หลายเดือนก่อน +1

    (After doing several online courses by paying way too much), I did my first year course from Shri Khambete Sir and I can't mention enough how fortunate I am to learn from Sir. When I read Sir's in depth "revolutionary" books, the books that are way far far better (or the best that exist on planet) than any Laghu parashari, Jatak Parijat, Bruhat parashar jyotish etc etc), I always wanted to learn from him. And the way I think in astrology completely changed since I joined my first year. Sir always insists on experience based learning (by solving lots of birth charts) than any theoratical knowlege and thats what makes us better astrologers. For all those who want to "really" learn astrology to its depth, this is an opporunity not to be missed. And just to start with learning from the most revolutionary and talented astrologer that we are aware of - read "Bibles/Bhagwadgeeta" in astrology written by Sir फलज्योतिषाचा संपूर्ण अभ्यासक्रम खंड 1 to 4.

  • @shivajipahurkar200
    @shivajipahurkar200 หลายเดือนก่อน +1

    🌹🙏

  • @nishadiwan6486
    @nishadiwan6486 หลายเดือนก่อน +1

    नवीन बॅचसाठी मनापासून शुभेच्छा 😊😊

  • @ga6695
    @ga6695 หลายเดือนก่อน +1

    Very good initiative.. good luck ! 👍

  • @savitaratnaparkhi5931
    @savitaratnaparkhi5931 หลายเดือนก่อน

    Fee ekdam भरायची का

  • @shalinikangali3371
    @shalinikangali3371 หลายเดือนก่อน +1

    मला शिकायचं आहे सर

    • @Kodanda-Punarvasu-Jyotish
      @Kodanda-Punarvasu-Jyotish  หลายเดือนก่อน +1

      Welcome.
      I श्रीगणेशशारदाम्बादत्तात्रेयेभ्यो नम: I II
      कोदंड पुनर्वसु फलज्योतिष अभ्यासवर्ग
      *~ ~ ~ Announcement ~ ~ ~*
      विद्यार्थ्यांच्या खास आग्रहास्तव, श्री. वरदविनायक खांबेटे सरांचे,
      सिस्टिमॅटिकपणे व स्टेप-बाय-स्टेप पद्धतीने व ज्योतिष सखोल शिकवणारे
      *२ वर्ग* येत्या *१६ जून २०२४* पासून (दर रविवारी) सुरु होत आहेत.
      *वर्ष १ (पहिले) : ज्योतिष पायाभरणी*
      ज्योतिष अजिबात येत नाही त्यांच्यासाठी.
      *वर्ष २ (दुसरे) : फलित बांधणी, कुंडल्या सराव*
      फलिताची बांधणी शिकायची आहे,
      कुंडल्यांचा सराव हवा आहे, त्यांच्यासाठी.
      _(शास्त्री, पंडित, वाचस्पती इत्यादी अभ्यास झालेले विद्यार्थी या वर्ष दोन मध्ये प्रवेश घेऊ शकतात.)_
      सोबतच्या पत्रकात सर्व माहिती दिली आहे.
      आपणास योग्य अशा वर्गांसाठी आपण प्रवेश घेऊ शकता.
      Admission नोंदवण्यासाठी सोबत शेअर केलेल्या लिंकमध्ये कृपया तपशील भरावा.
      docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSca5fZYYhP6qUN0U-O_6v1Wu4LeE6IG6QwVbn996tqCfa7ufg/viewform?usp=sf_link
      *संपर्क*:
      श्री. वरदविनायक खांबेटे. 98205 30113.
      सौ. प्रियांका पाटील 92262 97745

  • @d79977
    @d79977 หลายเดือนก่อน +1

    Sir aapla jyotish cha prawas kalu shakel ka 🙏

    • @Kodanda-Punarvasu-Jyotish
      @Kodanda-Punarvasu-Jyotish  หลายเดือนก่อน +1

      त्यात काही वेगळे नाही...शास्त्र ग्रंथांचा अभ्यास करायचा, कुंडल्यांत पडताळा घ्यायचा.

    • @Kodanda-Punarvasu-Jyotish
      @Kodanda-Punarvasu-Jyotish  หลายเดือนก่อน +1

      फोनवर सांगेन की. त्यात काय.

    • @d79977
      @d79977 หลายเดือนก่อน

      @@Kodanda-Punarvasu-Jyotishआपली वेळ घेऊन आपल्याला फोन करतो.🙏

  • @savitaratnaparkhi5931
    @savitaratnaparkhi5931 หลายเดือนก่อน +1

    माझी इच्छा आहे शिकायची

  • @savitaratnaparkhi5931
    @savitaratnaparkhi5931 หลายเดือนก่อน +1

    Class online asel ki ऑफ लाईन

    • @Kodanda-Punarvasu-Jyotish
      @Kodanda-Punarvasu-Jyotish  หลายเดือนก่อน

      Online. या लिंक मध्ये सर्व माहिती दिली आहे किंवा खालील मोबाईल वर आपण कॉल करून चौकशी करू शकता facebook.com/share/p/becqm7xTXHMaQp5q/?mibextid=oFDknk
      9820530113

  • @shalinikangali3371
    @shalinikangali3371 หลายเดือนก่อน

    Sir admission fees kiti asel

    • @Kodanda-Punarvasu-Jyotish
      @Kodanda-Punarvasu-Jyotish  หลายเดือนก่อน

      दिलेल्या नंबर्स वर कृपया संपर्क कराल का. सर्व माहिती मिळेल. 9820530113

  • @priyabapat9510
    @priyabapat9510 หลายเดือนก่อน

    एखादा क्लास मिस झाला तर रेकॉर्डिंग मिळतं का 🙏

    • @Kodanda-Punarvasu-Jyotish
      @Kodanda-Punarvasu-Jyotish  หลายเดือนก่อน

      आपण कृपया फोन केलात तर आपल्या सर्व शंकांचे निरसन करता येईल.

  • @shrikrishnaaphale867
    @shrikrishnaaphale867 หลายเดือนก่อน +1

    Online varga ahe ka