कुठल्या ग्रहाचा माणसावर प्रभाव आहे हे कसे ओळखायचे? प्रभावी ग्रहाचे महत्व काय? कोदंड पुनर्वसु

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 18 ม.ค. 2024
  • कुठल्या ग्रहाचा माणसावर प्रभाव आहे हे कसे ओळखायचे? प्रभावी ग्रहाचे महत्व काय? कोदंड पुनर्वसु
    उपाय वर्ग
    २१ जानेवारी २०२४ पासून रविवारी सकाळी ११ ते १२.३० वेळेत १० लेक्चर्स.
    लेक्चर्स व्यतिरिक्त काळात, शंका समाधान
    फी. रु. ४०००

ความคิดเห็น • 35

  • @vishnuashtaputre584
    @vishnuashtaputre584 23 วันที่ผ่านมา +1

    Excellent Sir👍👍🙏🙏

  • @arunashidhaye5736
    @arunashidhaye5736 หลายเดือนก่อน +1

    Khup chan explanation / thank you very much 🙏🙏🙏🙏🙏

  • @amdekarpriti
    @amdekarpriti 15 วันที่ผ่านมา

    हे सूत्र आपल्या पहिल्या भागात समजावले आहे आणि इथेही आपण अजून उदाहरणे देऊन समजवले 🙏 परंतू एखादा ग्रह हा सुस्थितीत आहे हे कसे ओळखायचे ?

  • @kavitadeshmukh4759
    @kavitadeshmukh4759 4 หลายเดือนก่อน +1

    खूप छान माहिती दिली Sir! 🙏
    व्यक्तीचे विचार, भावना यावर प्रभाव टाकणारे ग्रह तसेच विचार, भावना यांची दिशा कळण्यासाठी खूप उपयोगी आहे. 😊

  • @sureshjoshi5938
    @sureshjoshi5938 4 หลายเดือนก่อน +1

    सुंदर 🌷यात राशी स्वामी व लग्नेश यांचे संबंध ही मुळ व्यक्तीमत्व घडविण्याकामी कारणीभूत ठरत असावेत 🙏 श्रीराम

  • @meghashyammahamunee4839
    @meghashyammahamunee4839 4 หลายเดือนก่อน +1

    * नमस्कार 🙏*
    *🌟 सुंदर विश्लेषण & विषेश मार्गदर्शन...🌹*

  • @sujatajoglekar1903
    @sujatajoglekar1903 4 หลายเดือนก่อน

    खूप छान आणि सोप्या भाषेत समजावून सांगितले सर , मनःपूर्वक धन्यवाद

  • @GaneshjJoshi
    @GaneshjJoshi 4 หลายเดือนก่อน +1

    आम्ही विद्यार्थी म्हणून खूप भाग्यशाली आहोत. की आपण you tube च्या माध्यमातून ज्योतिषीय अनेक विषयांवर मार्गदर्शन करता विशेष म्हणजे आपण जे बोलता त्याला शास्त्त्राधार असतो.
    आणि मला 1चांगले व्यसन लागले आहे ते म्हणजे मी आपणाला ज्योतिषीय गुरु मानून व्हिडिओ परत परत ऐकत असतो जेणे करून आपण सांगितलेले व्यवस्थित बुद्धी मध्ये धारणा व्हावी. या उद्देशाने. आणि मला पत्रिका पाहत असताना त्याचा चांगला अप्लाय करता यावा म्हणून..
    आपले मार्गदर्शन असेल मिळत राहो ही सदिच्छा 😊

  • @swatikalaskar8331
    @swatikalaskar8331 2 หลายเดือนก่อน

    वृश्चिक लग्न, लग्नेश मंगळ नवम स्थानात उच्च गुरू सह यावेळी कर्क चा मंगळ म्हणून आत्मविश्वासात कमी आणणार का? गुरूच्या प्रभावामुळे मंगळ समजूतदार होईल की कर्क राशीत असल्यामुळे थोडासा भित्रा होईल?

  • @sunitadeshchougule4035
    @sunitadeshchougule4035 4 หลายเดือนก่อน

    खूपच छान!

  • @sachinagnihotri3556
    @sachinagnihotri3556 4 หลายเดือนก่อน

    नमस्कार सर, खुपच सुंदर सर

  • @shivajipahurkar200
    @shivajipahurkar200 2 หลายเดือนก่อน +1

    🌹🙏

  • @nishadiwan6486
    @nishadiwan6486 4 หลายเดือนก่อน

    खुपच बारकाईने विचार केलेला व्हीडीओ आहे सर आम्ही मिस करत होतो😊😊

  • @rohanbhole5418
    @rohanbhole5418 4 หลายเดือนก่อน

    Sir, आपलं ग्रंथमलेचा खंड ४ कधी येतोय? 😢 खूप वेळे पासून वाट पाहत आहे

  • @arundhatihiswankar9795
    @arundhatihiswankar9795 2 หลายเดือนก่อน

    🙏sir aple personal guidance milu shakel ka?

  • @kedarthanedar2855
    @kedarthanedar2855 4 หลายเดือนก่อน

    Dear Varad Sir..thank you..As always simple but in depth analysis..thinking about all 3 Khanda once again.😊..I can see this applies very well to kundali examples.

  • @vitthaldharmadhikari186
    @vitthaldharmadhikari186 4 หลายเดือนก่อน

    श्री स्वामी समर्थ
    नमस्कार दादा 🙏🚩

  • @rupalishirode9030
    @rupalishirode9030 4 หลายเดือนก่อน

    नमस्ते सर, पुढील खंड कधी प्रकाशित होणार आहेत. कृपया लवकर करा, खूप आतुरतेने प्रतिक्षा करत आहोत 🙏

  • @ketakizope5523
    @ketakizope5523 4 หลายเดือนก่อน +1

    नमस्कार,
    मी भोपाळ ला राहते, तुमचे फलज्योतिष चेक तीनही खंड मला पाठवू शकाल का?
    काय चार्जेस होतील?

    • @Kodanda-Punarvasu-Jyotish
      @Kodanda-Punarvasu-Jyotish  4 หลายเดือนก่อน

      हो, 9820530113 वर आपले नाव, पत्ता, पिन कोड पाठवावा

  • @vandanasatarkar2211
    @vandanasatarkar2211 4 หลายเดือนก่อน

    नमस्कार दादा
    क्लास रोज आहेका आणी वेळ की तीते किती वाजता आहे. फी कीती आहे.

  • @user-wu4bv6qe3h
    @user-wu4bv6qe3h 4 หลายเดือนก่อน

    सर एखाद्याच्या लग्न भावा बिंदू जवळ प्लुटो ग्रह असेल तर मग त्याचं नेचर कसं असेल कारण प्लुटो ची कोणत्या ग्रंथात माहिती नाही.

    • @Kodanda-Punarvasu-Jyotish
      @Kodanda-Punarvasu-Jyotish  4 หลายเดือนก่อน

      फलज्योतिषाचां संपूर्ण अभ्यासक्रम खंड 1 मध्ये प्लुटो ची उत्तम माहिती दिली आहे. amzn.eu/d/73cBVjL

  • @mugdhabhave186
    @mugdhabhave186 4 หลายเดือนก่อน

    लग्नेश पंचमात चार ग्रहांसोबत असेल तर कोणत्या ग्रहाचा परिणाम व्यक्तिमत्त्वावर असतो?

    • @Kodanda-Punarvasu-Jyotish
      @Kodanda-Punarvasu-Jyotish  4 หลายเดือนก่อน

      व्हिडिओ मध्ये सांगितलेले बाकी घटक पाहिले का?

  • @sunildeshmukh8498
    @sunildeshmukh8498 4 หลายเดือนก่อน +1

    वर्गाची फिस किती

    • @Kodanda-Punarvasu-Jyotish
      @Kodanda-Punarvasu-Jyotish  4 หลายเดือนก่อน

      रु. 4000. एकूण 10 वर्ग.
      बाकी सर्व तपशील इथे आहे
      m.facebook.com/story.php?story_fbid=pfbid09FJeGY6aJpmoFFV6YzKdJYTEHiKmeYPHRX2kqDNhC2zGybZmKwi2itfP7ZF5xCa8l&id=100055728079731&mibextid=Nif5oz
      अथवा या क्रमांकावर call /message करावा.
      9226297745

    • @milindpatne5571
      @milindpatne5571 4 หลายเดือนก่อน

      ​@@Kodanda-Punarvasu-Jyotish11:20 11:20 11:20
      या classes चे notes denar ka?

    • @Kodanda-Punarvasu-Jyotish
      @Kodanda-Punarvasu-Jyotish  4 หลายเดือนก่อน

      @@milindpatne5571 हो