जोडीदार विरुद्ध प्रवृत्तीचा का मिळतो? इतरांच्या ग्रहस्थितीचा तुमच्यावर परिणाम होतो का?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 1 ก.พ. 2024
  • - जोडीदार विरुद्ध प्रवृत्तीचा का मिळतो?
    - भिन्न प्रवृत्तीच्या व्यक्तींकडे काय दृष्टिकोनातून पाहावे?
    - ऋणानुबंध का असतात?
    - इतरांच्या ग्रहस्थितीचा तुमच्यावर परिणाम होतो का?
    - ‘लग्नेश लग्नात’ चे फळ एकाहून अधिक विवाह हे का सांगितले असावे?
    - टीम बिल्डींग करताना कसा विचार करावा?
    अशा अनेक प्रश्नांवर श्री. खांबेटे यांचे ज्योतिषीय उद्बोधक विश्लेषण.
    हा व्हिडीओ शेवटपर्यंत ऐकावा आणि इतरांशीही शेअर करावा ही नम्र विनंती.

ความคิดเห็น • 24

  • @vaishaligoregaonkar7603
    @vaishaligoregaonkar7603 4 หลายเดือนก่อน +1

    सर खरंच खूप धन्यवाद... तुम्ही आम्हाला पडलेल्या प्रश्नांची उत्तरे देता ..असा एकमेव क्लास असेल की जिथे विस्तृतपणे , सखोल आणि सोप्या पण स्पष्ट भाषेतील उत्तरे आम्हाला मिळतात..त्यामुळे अभ्यासाची दिशा मिळते तुमच्या मार्गदर्शनासाठी मनापासून आभारी आहे 🙏🙏🙏

  • @nageshsadaye3998
    @nageshsadaye3998 3 หลายเดือนก่อน +1

    Sir you are genius

  • @raghunandandesai4688
    @raghunandandesai4688 4 หลายเดือนก่อน +1

    केवळ अप्रतिम🙏
    तुमच्या पुढच्या batch ची,पुस्तकांची वाट बघतो आहे सर😊🙏

  • @sureshjoshi5938
    @sureshjoshi5938 4 หลายเดือนก่อน +1

    आपण नुसते ज्योतिषाचाच उलगडा करत नसून ज्योतिषाच्या पलीकडे जाऊन जोपर्यंत सामान्यांच्या लक्षात येत नाही तो पर्यंत समजावतच असतात, तेही आपण एक ऊदाहरण दिले होतो की, "आपण समुद्रातून वर आलेल्या एका थेंबाप्रमाणे वागू नये"... केवढे हे उदारपण 👌 श्रीराम 🙏 परमेश्वर आपणास सदैव अशीच ज्ञानदानाची शक्ती देवो 🌷 सुरेश जोशी संभाजीनगर

    • @Kodanda-Punarvasu-Jyotish
      @Kodanda-Punarvasu-Jyotish  4 หลายเดือนก่อน

      सदिच्छांबद्दल आभारी आहे. 🙏

  • @vitthaldharmadhikari186
    @vitthaldharmadhikari186 2 หลายเดือนก่อน

    खुप छान विश्लेषण नमस्कार दादा🙏🚩

  • @gaurimahajan3713
    @gaurimahajan3713 3 หลายเดือนก่อน +1

    अतिशय सुरेख उत्तर...जीवनातील सर्व त्रागे आपलाच स्वतःचा कर्मविपाक आहे. असे उलगडे प्रत्यक्ष परमेश्वर तुमच्या रुपाने आम्हाला देत आहे अशी भावना 🙏... अनेक आभार.

  • @mugdhaambekar8423
    @mugdhaambekar8423 3 หลายเดือนก่อน +1

    मनातलं.... 👌

  • @shivajipahurkar200
    @shivajipahurkar200 2 หลายเดือนก่อน

    🌹🙏

  • @vandanatodankar9715
    @vandanatodankar9715 4 หลายเดือนก่อน +1

    👌🙏

  • @truptikanhere6957
    @truptikanhere6957 3 หลายเดือนก่อน

    खुप छान

  • @mugdhaambekar8423
    @mugdhaambekar8423 3 หลายเดือนก่อน +1

    👌👌👌👌

  • @amitnagwekar5709
    @amitnagwekar5709 3 หลายเดือนก่อน

    खुप छान विवरण सर
    एक प्प्रश्न आहे “तितिक्षा चा अर्थ काय आहे”

    • @mugdhaambekar8423
      @mugdhaambekar8423 3 หลายเดือนก่อน +1

      वाईटच प्रतिकार न करणे

    • @mugdhaambekar8423
      @mugdhaambekar8423 3 หลายเดือนก่อน +1

      कृती नुसतं नाही तर मनात पण ते न आणण

  • @gaurirao2361
    @gaurirao2361 3 หลายเดือนก่อน

    ऋणानुबंध, दुसऱ्या धर्मातून/देशातून कसे का? जुळतात?

    • @Kodanda-Punarvasu-Jyotish
      @Kodanda-Punarvasu-Jyotish  3 หลายเดือนก่อน +1

      धर्म, देश या मानव निर्मित कृत्रिम गोष्टी आहेत. ऋणानुबंध जीवाचे असतात. त्यांचा धर्म, देश, जात इ.शी संबंध जोडणे योग्य आहे का? नाही.

  • @ga6695
    @ga6695 4 หลายเดือนก่อน +1

    Titiksha mhanje kay nakki ?

    • @Kodanda-Punarvasu-Jyotish
      @Kodanda-Punarvasu-Jyotish  4 หลายเดือนก่อน +3

      सोप्या भाषेत सांगायचे तर : मनासारखे होण्याची घाई न करता आहे ते स्वीकारून, श्रध्देने संयम बाळगणे.

    • @ga6695
      @ga6695 4 หลายเดือนก่อน

      @@Kodanda-Punarvasu-Jyotishoh okay, got it. Khup chan sangta tumhi.. 🙏👌🏻

    • @aaditiketkar8142
      @aaditiketkar8142 3 หลายเดือนก่อน +1

      समाधानकारक उत्तर मिळाले..thank you sir 😊​@@Kodanda-Punarvasu-Jyotish