👌 मुळात मानवाचा जन्म देव,ऋषी,पितृ ऋण फेडण्यासाठी झाला आहे विसरता कामा नये. ऊठ सुठ प्रत्येकालाच तुमच्या पत्रिकेत पितृदोष आहे हे सांगत बसून आपली योग्यता नसतांहीअमक करा ढमक करा हे सांगत बसणे म्हणजे नुसता या शास्त्राचा अपमानच नव्हे तर आपण पाप करतोय हेही नवशिक्या ज्योतिषांनी ध्यानात घ्यावे. असं मला वाटतं 🙏श्रीराम सुरेश जोशी काका संभाजीनगर
घात चक्रा मध्ये दिलेली माहिती (माघ, ४,९,१४ गुरुवार,शततारका) फक्त एका महिन्यात एनाऱ्या तिथी,वार, नक्षत्र यांचाच विचार करावा की १२महिन्यात येणाऱ्या तिथी , वार,नक्षत्र यांचा विचार करावा?
बी वि रमण आणि कृष्णमूर्ती यांना सिद्धी होती म्हणून ते सेकंद पर्यंत अचूक भाकिते करित होते..... कृपया यावर विडिओ बनवा कर्णपीसाच पंचांगुली सारख्या सिद्धी खरच असतात?
Khupch sunder ❤ सर बरेचदा तुमच्या व्हिडिओ मध्ये १) कुंडली बघण्याचे नियम ( स्टेप १ , २,३, ४ etc) kay? २) 'ravi-shani' युती हा उल्लेख आला. आता नेमकी युती म्हणजे काय? ती प्रत्येक वेळेस अनिष्ट फळं देणार का? की काही युती चांगली फळे देणार + ३) दशा आणि गोचर कसे पंचांग मध्ये पहाहचे. . यावर व्हिडिओ बनवल्यस फार फायदा होईल 😊😊😊😊😊
श्री स्वामी समर्थ 🙏🙏
नि: संशय खरे आहे .🎉
ज्योतिष शास्त्रातील ज्ञानवंत गुरुजन, तुमचे खंड म्हणजे शास्त्राचे उपबृंहण आहे, फार मोठी देणं आहे. 🙏🙏🙏💐💐
मनापासून आपला आभारी आहे.
@@Kodanda-Punarvasu-Jyotish एकलव्या सारखे तुम्हाला मनोमन गुरुवर्य मानून सध्या फलज्योतिष अभ्यास मंडळ मध्ये ज्योतिष प्रवीण शिकत आहे 🙏🙏🙏🙏🙏
@@vaidyadinesh9364 All the best.
खरच आपण म्हणता.... ते बरोबर आहे.
अतिशय महत्त्वपूर्ण माहिती दिली
खरंय सर. 🙏🙏🙏
सर खूप दिवसांपासून तुमच्या video ची वाट पाहतोय. आता असच विविध विषयांवर video येऊ देत.
👌 मुळात मानवाचा जन्म देव,ऋषी,पितृ ऋण फेडण्यासाठी झाला आहे विसरता कामा नये. ऊठ सुठ प्रत्येकालाच तुमच्या पत्रिकेत पितृदोष आहे हे सांगत बसून आपली योग्यता नसतांहीअमक करा ढमक करा हे सांगत बसणे म्हणजे नुसता या शास्त्राचा अपमानच नव्हे तर आपण पाप करतोय हेही नवशिक्या ज्योतिषांनी ध्यानात घ्यावे. असं मला वाटतं 🙏श्रीराम
सुरेश जोशी काका संभाजीनगर
💯
घात चक्रा मध्ये दिलेली माहिती (माघ, ४,९,१४ गुरुवार,शततारका) फक्त एका महिन्यात एनाऱ्या तिथी,वार, नक्षत्र यांचाच विचार करावा की १२महिन्यात येणाऱ्या तिथी , वार,नक्षत्र यांचा विचार करावा?
आपणास अंक शास्त्र शिकायचे होते. ते वर्ग सुरू होत आहेत.
खुप सुंदर sir.🙏
आपला संपर्क होऊ शकेल का.
9820530113 वर what's app करावे. मी वाचून संपर्क करेन. Thanks.
नमस्कार सर सर मला मा झ्या कुंडली वर मार्ग दर्शन हवे
चतुर्थ खंड कधी येणार
बी वि रमण आणि कृष्णमूर्ती यांना सिद्धी होती म्हणून ते सेकंद पर्यंत अचूक भाकिते करित होते..... कृपया यावर विडिओ बनवा कर्णपीसाच पंचांगुली सारख्या सिद्धी खरच असतात?
Khupch sunder ❤
सर बरेचदा तुमच्या व्हिडिओ मध्ये
१) कुंडली बघण्याचे नियम ( स्टेप १ , २,३, ४ etc) kay?
२) 'ravi-shani' युती हा उल्लेख आला. आता नेमकी युती म्हणजे काय? ती प्रत्येक वेळेस अनिष्ट फळं देणार का? की काही युती चांगली फळे देणार
+
३) दशा आणि गोचर कसे पंचांग मध्ये पहाहचे.
. यावर व्हिडिओ बनवल्यस फार फायदा होईल 😊😊😊😊😊