अतिशय सुरेख विश्लेषण!! वारंवार आपण सांगता की सर्व काही ज्योतिष शास्त्राच्या fundamental किंवा basics, त्याप्रमाणेच हे विश्लेषण आहे. तरीही, केवळ ग्रहस्थिती ऐकून आपल्याला फलितच्या दिशेचा अंदाज येतो, हे थक्क करणारे आहे. असे वाटते की जणू ग्रह आपल्याशी बोलतात. आम्हाला मात्र अजूनही कुंडली कितीही वेळ पहिली तरी एक निर्जीव नकाशाच दिसतो.🤔
अप्रतिम ! ग्रहयोगांमध्ये भावेशत्वाचा विचार करून तुम्ही अगदी उत्तम विवेचन केले आहे. लॉजिकल आहे आणि सहभागी विद्यार्थ्यांनी सांगितल्याप्रमाणे प्रत्यय येणारं आहे. फारच छान 🙏
Khup chhan explain kelat sir 👌👍pan mla ek vicharaycha hota ki vrushabh lagna la Ravi ani Shani 4th ani 9th, 10th hotat, 12th madhe hey donhi graha mangala barobar aahet. Ravi uchhicha hoto, Shani nechhecha hoto, Ravi at least raashi bali aahe, shani jasta bighaad la aahe mug vadillanna health issues ka nahi zaley?
गुरुजी प्रणाम. आपण परीवर्तन योगाचा उल्लेख केला त्या संदर्भात एक प्रश्न. सिंह लग्नाला चंद्र वृश्चिकेत आणि मंगळ कर्केत परीवर्तन योग. दोन्ही ग्रह नीचीचे. हे कसे फलित दितील, कृपया विश्लेषण करावे.
Namaskar Sir Apli Jyotish shastra chi New Batch kadhi pasun suru honar aahe Please Sanga Sir mala Jyotish shiknayachi khoop avad aahe Mi Apke Faljyotish Abhyaskram 3 Khand Ghetle aahe Pan Sir mala Majhe Father Sangtat ki Sir chya Class madhye Jyotish Sikh Books vachun mala tevde samajnar nahi Sir please sanga Keva pasun aple Jyotishache Class suru honar te
Sir , ह्या व्हिडिओ मध्ये खूप काही शिकता आले आहे, पण तुम्हीं pls लग्नेश राहू, केतू च्या युतीत, लग्नेश शनी किंवा मंगळ वक्री असेल तर कसे फलित करावे अजून confusion आहे वक्री ग्रहाच्या अभ्यासासाठी कसा विचार करावा तसा व्हिडिओ करावा हि विनंती आहे
महोदय,खूप खूप छान समजविले आहे.शतशः धन्यवाद.
खूप खूप धन्यवाद सर!
सर तुमचे मार्गदर्शन उत्कृष्ठ आहे, धन्यवाद तुमचं बहुमूल्य वेळ दिल्या बद्दल
खूप शंका निरसन झाल या class मध्ये
छानच सांगितलं
सर, खूपच छान विश्लेषण केले आहे 🙏🙏
Nice explanation.. thank you so much 🙏🏻
अतिशय सुरेख विश्लेषण!!
वारंवार आपण सांगता की सर्व काही ज्योतिष शास्त्राच्या fundamental किंवा basics, त्याप्रमाणेच हे विश्लेषण आहे. तरीही, केवळ ग्रहस्थिती ऐकून आपल्याला फलितच्या दिशेचा अंदाज येतो, हे थक्क करणारे आहे. असे वाटते की जणू ग्रह आपल्याशी बोलतात.
आम्हाला मात्र अजूनही कुंडली कितीही वेळ पहिली तरी एक निर्जीव नकाशाच दिसतो.🤔
जमेल..सराव ठेवा...श्रद्धा ठेवा आणि मार्ग भरकटू नका.
Excellent explanations...🙏🙏
कृपया पराशरीतील 4 प्रकारचे ग्रहयोग आणि फळदीपिकेतील अजून नवपंचम व केंद्र योग. यावर थोडे आणखी विवेचन व्हावे 🙏🙏
Nice Predtiion thanks so much agreefor you
खूप छान आहे नवीन अभ्यासकसाठी
सर, उत्तम विवेचन
सर नेहमीप्रमाणे खूप मस्त , तुमच्या क्लास ची वाट बघत आहे
Thank you
Very Nice n Cool Explanation Sir .
Thank U Sir..
GBU.. 🙏🙏🙏
Thank you
Nice explanation 👍
Nice explanation. Course in Hindi or English available?
अप्रतिम ! ग्रहयोगांमध्ये भावेशत्वाचा विचार करून तुम्ही अगदी उत्तम विवेचन केले आहे. लॉजिकल आहे आणि सहभागी विद्यार्थ्यांनी सांगितल्याप्रमाणे प्रत्यय येणारं आहे. फारच छान 🙏
Thank you
Khup chhan explain kelat sir 👌👍pan mla ek vicharaycha hota ki vrushabh lagna la Ravi ani Shani 4th ani 9th, 10th hotat, 12th madhe hey donhi graha mangala barobar aahet. Ravi uchhicha hoto, Shani nechhecha hoto, Ravi at least raashi bali aahe, shani jasta bighaad la aahe mug vadillanna health issues ka nahi zaley?
गुरुजी प्रणाम. आपण परीवर्तन योगाचा उल्लेख केला त्या संदर्भात एक प्रश्न. सिंह लग्नाला चंद्र वृश्चिकेत आणि मंगळ कर्केत परीवर्तन योग. दोन्ही ग्रह नीचीचे. हे कसे फलित दितील, कृपया विश्लेषण करावे.
Pitru dosh kharch asto ka?aslyas Shanti ha ekmev marg aahe ka?yavr tumch spast mat aikayla aavdel.varad sir yavr video kelyas nakki aavdel Karn tithkshetri tripindi shraddh,Narayan nagbali yasarkhe vidhi kele jatat.yamadhe kiti tathya aahe as tumhala vatate.margdarshanasathi video banvlat tr nakki aavdel Karn tumche video abhyaspurn astat mhanun .
Rushabh lagnat Chandr sobat Mangal Pratham sthant asel tar Kay
Graha che bhav fal chalit kundalinusar bagave ka???
Namaskar Sir Apli Jyotish shastra chi New Batch kadhi pasun suru honar aahe Please Sanga Sir mala Jyotish shiknayachi khoop avad aahe Mi Apke Faljyotish Abhyaskram 3 Khand Ghetle aahe Pan Sir mala Majhe Father Sangtat ki Sir chya Class madhye Jyotish Sikh Books vachun mala tevde samajnar nahi Sir please sanga Keva pasun aple Jyotishache Class suru honar te
Sir , ह्या व्हिडिओ मध्ये खूप काही शिकता आले आहे, पण तुम्हीं pls लग्नेश राहू, केतू च्या युतीत,
लग्नेश शनी किंवा मंगळ वक्री असेल तर कसे
फलित करावे अजून confusion आहे
वक्री ग्रहाच्या अभ्यासासाठी कसा विचार करावा
तसा व्हिडिओ करावा हि विनंती आहे
फलज्योतिषाचा संपूर्ण अभ्यासक्रम खंड तिनीही पाहिजे होते संपर्क कुठे करावा लागेल
Sir tumcha num havai
Tumchi nex batch kadhi suru hote
लवकरच इथे announcement होईल. Thanks
सर तुम्ही सांगता ते कळतं
पण प्रश्न काय विचारला आहे ते निट ऐकुयेत नाही
सर मला जोतिष शिकायचे आहे, क्लास कसे जॉईन करता येईल सांगा
या चॅनल वर नवीन बॅच सुरू होणार असेल तेव्हा announcement होईल.