कोदंड पुनर्वसु ज्योतिष अभ्यासवर्ग - नवे अभ्यासवर्ग २०२२-२३ - Announcement - श्री. वरदविनायक खांबेटे

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 18 ธ.ค. 2024

ความคิดเห็น •

  • @pritammane8482
    @pritammane8482 2 ปีที่แล้ว +11

    माझ्या स्वतःच्या दहा वर्षाच्या ज्योतिष परीक्षणाच्या आधारावर मी छातीठोकपणे गोष्ट सांगू शकेल की गुरुवर्य वरदविनायक खांबेटे सरांचा क्लास म्हणजे भारत देशातल्या अनेक ज्योतिष क्लास पैकी अतिशय सर्वोत्तम असा क्लास आहे मी अनेक ज्योतिष गुरुंकडे ज्योतिष शिकलो आहे पण खांबेटे सरांचं ज्योतिष ज्ञान आणि त्यांची शिकवण्याची पद्धत हे काही अलौकिक आणि अप्रतिम आहे तर खरचं आम्ही स्वतःला या जन्मात भाग्यवान समजतो की आम्हाला ज्योतिषा त खांबेटे सरांसारखे गुरुवर्य लाभले असे शिक्षक भेटायला सुद्धा अनेक जन्माचं प्रारब्ध लागतं. खरंच आम्ही स्वतःला धन्य समजतो

    • @Kodanda-Punarvasu-Jyotish
      @Kodanda-Punarvasu-Jyotish  2 ปีที่แล้ว +1

      आपल्या अभिप्रायाबद्दल मी फार आभारी आहे.

    • @gourigholkar5287
      @gourigholkar5287 2 ปีที่แล้ว

      सर, या वर्गांचे रेकॉर्डिंग परत अभ्यास करण्यासाठी, नोट्स काढण्यासाठी मिळणार का?
      कारण वर्ग चालू असतांना नोट्स लिहिता येत नाहीत.
      तसेच एखाद्या दिवसाचा वर्ग काही कारणामुळे चुकला तर रेकॉर्डिंगमुळे अभ्यास रहाणार नाही.
      रेकॉर्डिंग चा गैरवापर केला जाणार नाही याची खात्री बाळगावी.
      कृपया विनंती विचारात घ्यावी.

    • @deepashrichougule6913
      @deepashrichougule6913 2 ปีที่แล้ว

      Absolutely right 👌

  • @surekhakatkade1876
    @surekhakatkade1876 2 ปีที่แล้ว +1

    Sir class suru karat aahat . I am wating this class Thanks sir

  • @kavitadeshmukh4759
    @kavitadeshmukh4759 2 ปีที่แล้ว +3

    या क्लासच्या announcement ची मी वाट बघत होते. Thank You So Much Sir 🙏😊
    सरांची तिनही पुस्तके मी घेतली आहेत. ज्योतिष हा तसा समजायला अवघड असलेला विषय अतिशय सोप्या आणि तर्कशुध्द पद्धतीने समजावून सांगितला आहे. मी बरीच पुस्तके वाचली आहेत, पण विषयाची माहिती मांडण्याची सगळ्यात सोपी पद्धत सरांचीच वाटली.

  • @varshamanjarekar1539
    @varshamanjarekar1539 2 ปีที่แล้ว +1

    फलज्योतिषशास्त्राचा अभ्यास खूप गहन, गहरा पण श्री खांबेटे सर सरळ साध्या सोप्या शब्दात अतिशय तळमळीनं विषय रंजक करून शिकवतात. पत्रिका सोडवताना नेमकं काय हेरून ती कशी उलगडत जायचं ह्याच विश्लेषण करून क्लास मध्ये विविध विषयावरील अनेक पत्रिका सोडवून घेतात. त्यांनी लिहिलेल्या ग्रंथमालेचे 3 खंड प्रकाशित झाले आहेत. प्रत्येक ज्योतिष अभ्यासकानं ते जरूर घेऊन अभ्यास करावा. खरोखर अनमोल आहेत.

  • @madhurikumbhar1296
    @madhurikumbhar1296 2 ปีที่แล้ว +1

    मी संध्या खांबेटे सरांकडे शिकत आहे
    सरांची ज्योतिष विषय शिकवण्याची पद्धत
    अतिशय सुंदर आहे जे अवघड वाटत होते
    तेखूप सोपे झाले
    सर्वज्ञान सर भरभरून देतात
    सरांसारखे गुरु लाभले म्हणजे मीमाझे भाग्यच समजते

  • @sangeetagaikwad7961
    @sangeetagaikwad7961 2 ปีที่แล้ว +1

    Thank you so much Sir
    अजून सखोल मार्गदर्शन मिळणार
    🙏🙏

  • @vidyadongre2020
    @vidyadongre2020 2 ปีที่แล้ว +2

    खांबेटे सरांच्या सोपे करून शिकवण्याला तोड नाही...मी सध्या हा वर्ग करीत आहे...खूप मुळाला हात घालून विषय उलगडून दाखवतात...जरूर शिकावे असे काही....

  • @tanajimadane7647
    @tanajimadane7647 2 ปีที่แล้ว +2

    सर खूप छान शिकवतात मी सद्या शिकत आहे,खूप मुळापर्यंत विषय उलगडून दाखवतात.
    ज्योतिष शिकण्याची इच्छा असणाऱ्यांनी अवश्य हा क्लास जॉईन करावा

  • @madhurikumbhar1296
    @madhurikumbhar1296 2 ปีที่แล้ว +1

    खरचज्यानाशक्यआहे त्यानी सरांच्या शिकवण्याचा जरूरलाभघ्या

  • @manasisathaye2971
    @manasisathaye2971 2 ปีที่แล้ว +1

    धन्यवाद सर , हे सर्व शिकायला खूप आवडेल ,अभ्यास अजून पक्का होईल. पुढील खंडांची मनापासून वाट पहात आहोत. पहिले तिन्ही खंड अप्रतिम झाले आहेत .

  • @jyotir4640
    @jyotir4640 2 ปีที่แล้ว +2

    खांबेटे सर कसे शिकवतात या प्रश्नाचं उत्तर
    देणं खर तर माझ्या सारख्या विद्यार्थिनीला
    अगदी सोपं आहे याचं कारण म्हणजे हा
    क्लास करण्या आधी अनेक क्लासचे जोडे
    मी झिजवले आहेत अर्थात प्रत्येक ठिकाणी
    काहींना काही थोडं फार शिकता आलं पण
    खांबेटे सरांकडे शिकणं हा आपल्या पूर्व
    पुण्याईचा मी भाग म्हणते
    असा गुरू लाभण्यासाठी नशीब लागत
    त्यांची शिकवण्याची पद्धत इतकी साधी
    सोपी आहे की शंका येण्या आधीच तीच
    निरसन होत पत्रिकेतील अनेक पैलू इतक्या
    सुरेख पद्धतीने उलगडत जातात की गुंता
    कधी आणि कसा सुटला हे कळतच नाही
    मुख्य म्हणजे अनेक तऱ्हेच्या अनेक प्रकारच्या
    पत्रिका सोडवून घेतल्या जातात जे घरी शक्य
    होत नाही
    नवीन क्लासची वाट पहातच होते
    या क्लास मधील सर्वानाच माझी विनंती
    आहे की ही संधी सोडू नका
    आपण नशीबवान आहोत आपल्याला खांबेटे
    सरां सारखे गुरू लाभले त्यांची पुस्तक
    पुढील पिढ्यांसाठी अनमोल ठेवा आहे

  • @madhurikumbhar1296
    @madhurikumbhar1296 2 ปีที่แล้ว +2

    खांबेटेसरांचीतीन पुस्तकेआलीआहेत
    त्यापुस्तकांचे वर्णन करण्यासाठी शब्दचनाहीत
    अप्रतीम आहेत सर्वानी जरूर घ्या

  • @samarthbetodkar7188
    @samarthbetodkar7188 2 ปีที่แล้ว +1

    नमस्कार सर मनापासून धन्यवाद 🙏🙏🙏

    • @samarthbetodkar7188
      @samarthbetodkar7188 2 ปีที่แล้ว

      Namaskar Sir mi WhatsApp var apnala message kela aahe pan Reply yet nahi aahe Sir please reply kara

  • @abhaytattu
    @abhaytattu 2 ปีที่แล้ว +1

    स्तुत्य ऊपक्रम🙏🏻🙏🏻💐💐

  • @pranavpranavkul
    @pranavpranavkul 2 ปีที่แล้ว +1

    sar, aaj cha vaar kasa olakhaycha. tyacha calculation kaay aahe? krupaya margdarshan karave. tithi,nakshatra,yog ani karan yacha calculation ahe pan varache ganit kalat naahiye.
    Dhanyavad

  • @sunilpimpalkhare9850
    @sunilpimpalkhare9850 2 ปีที่แล้ว +1

    Is there any chance of learning basics.... from scratch from you directly....?

  • @snehaljarulkar2846
    @snehaljarulkar2846 2 ปีที่แล้ว +1

    sir फीस एकदम भरायची की इंस्टालमेंट वर चालेल?

  • @-33--
    @-33-- 2 ปีที่แล้ว +1

    Thank You Sir!👏👏

  • @dattatrayakamat6541
    @dattatrayakamat6541 2 ปีที่แล้ว +1

    एखाद्यास शिकण्याची इच्छा आहे परंतु ११ ते १२.३० ही वेळ अनुरूप नाही. अशांसाठी इतर काय सोय केली आहे का?

  • @kuldeep1381991
    @kuldeep1381991 ปีที่แล้ว +1

    नमस्कार सर,
    आपली दर वर्षी असणारी , पूर्ण पाया पक्का करणारी व फलिताची दिशा काय असावी ही शिकवणारी बॅच या वर्षी (2023-24) कधी सुरू होणार आहे?

    • @Kodanda-Punarvasu-Jyotish
      @Kodanda-Punarvasu-Jyotish  ปีที่แล้ว

      वर्षा अखेरीस नंतर announcement होईल

    • @santoshdalvi2861
      @santoshdalvi2861 ปีที่แล้ว

      ​@@Kodanda-Punarvasu-Jyotish वाट पाहतोय सर

  • @vidyajundre4626
    @vidyajundre4626 2 ปีที่แล้ว +1

    मला क्लासामध्ये अॅडमिशन मिळे का

  • @sandhyakasture484
    @sandhyakasture484 2 ปีที่แล้ว +1

    🙏💐🙏💐

  • @anjalioak6206
    @anjalioak6206 2 ปีที่แล้ว +1

    Sir मी पुन्हा या वर्षी सुद्धा याच वर्गासाठी admission घेणार आहे......

  • @pravinkumbhar2491
    @pravinkumbhar2491 2 ปีที่แล้ว +1

    9994 फी वैदिक अंक शास्त्रानुसार ठेवली आहे का?अंक शास्त्रावर व्हिडिओ ची वाट पाहतोय.

  • @DevilAnuj716
    @DevilAnuj716 2 ปีที่แล้ว +1

    The one who don't kno ABCD of this science but interest is developed for them when u r going to plan any batch

  • @NagkumarDoshi-wq5iv
    @NagkumarDoshi-wq5iv ปีที่แล้ว +1

    Nice presentation thanks for your help.patanmd50

  • @vinayakgokhale6586
    @vinayakgokhale6586 2 ปีที่แล้ว +2

    कामा निमित्ताने रविवार झूम मध्ये रविवारी हजर राहू न शकल्यास पुन्हा बघण्याची सोय होऊ शकेल का
    रेकॉर्डेड

  • @sanjaytendulkar3926
    @sanjaytendulkar3926 2 ปีที่แล้ว +1

    नमस्कार....मलाही आपल्या ज्योतिष वर्गाला जायचे आहे.

    • @Kodanda-Punarvasu-Jyotish
      @Kodanda-Punarvasu-Jyotish  2 ปีที่แล้ว +1

      Pl send what's app at 9226297745. Thanks

    • @sanjaytendulkar3926
      @sanjaytendulkar3926 2 ปีที่แล้ว +1

      @@Kodanda-Punarvasu-Jyotish Rs.9994....G-Pay द्वारे अदा केले आहेत. धन्यवाद

    • @Kodanda-Punarvasu-Jyotish
      @Kodanda-Punarvasu-Jyotish  2 ปีที่แล้ว

      @@sanjaytendulkar3926 Thanks and noted. वरील what's app वर कृपया कळवावे

  • @mugdhachandakkar5107
    @mugdhachandakkar5107 2 ปีที่แล้ว +1

    नमस्कार. 🙏
    मी तुमचे व्हिडिओ पहात असते.
    हा क्लास किती दिवस चालणार आहे? आणि जर एखादा क्लास मिस झाला तर तो परत ऐकता पहाता येईल का?

    • @Kodanda-Punarvasu-Jyotish
      @Kodanda-Punarvasu-Jyotish  2 ปีที่แล้ว

      11 महिने साधारण.
      Pl contact at 9820530113 by what's app

  • @shrikantshinde2415
    @shrikantshinde2415 2 ปีที่แล้ว +1

    धन्यवाद सर 🙏 खूप वाट पाहत होतो
    तुमच्या कडून शिकायला मिळते आहे हे आमचे भाग्य आहे.

  • @pravinkumbhar2491
    @pravinkumbhar2491 2 ปีที่แล้ว +2

    दैनंदिन जीवनात पांचांगाचे किती महत्त्व आहे. अवकहडा चक्रा संबंधी माहिती,तसेच हल्ली चुकीच्या पद्धतीने मनाला वाट्टेल ते नामकरण केले जाते त्याचा ज्योतिष शास्त्रानुसार वेगळा व्यक्तीवर परिणाम होतो का?पांचांगवर आधारित व्हिडिओ फार गरजेचा आहे

  • @ganeshkadam2888
    @ganeshkadam2888 2 ปีที่แล้ว +1

    नमस्कार सर
    मला नवीन ऍडमिशन करावयाचे आहे

    • @Kodanda-Punarvasu-Jyotish
      @Kodanda-Punarvasu-Jyotish  2 ปีที่แล้ว

      कृपया what's app करावे 9820530113 किंवा 9226297745

  • @ulhasbapat3863
    @ulhasbapat3863 2 ปีที่แล้ว +1

    नमस्कार.९९९४₹.कसे पाठवायचे याचे मार्गदर्शन करावे.
    उल्हास बापट. नाशिक ५

    • @Kodanda-Punarvasu-Jyotish
      @Kodanda-Punarvasu-Jyotish  2 ปีที่แล้ว

      Description मध्ये डिटेल्स दिले आहेत सर. कृपया what's app karave hi vinanti

  • @suniltodkar3412
    @suniltodkar3412 2 ปีที่แล้ว +1

    सर,
    नमस्कार,
    नविन बॅच साठी माझे नांव नोंदवावे

    • @Kodanda-Punarvasu-Jyotish
      @Kodanda-Punarvasu-Jyotish  2 ปีที่แล้ว

      Thanks.. 9820530113 वर संपर्क करावा सर

    • @dattatrayakamat6541
      @dattatrayakamat6541 2 ปีที่แล้ว

      एखाद्यास ११ ते १२.३० ही वेळ अनुरूप नाही, परंतु शिकायची इच्छा असल्यास काही सोय करण्यात आली आहे का?

  • @swapnildesai5833
    @swapnildesai5833 ปีที่แล้ว

    New batch kevha start honar ahe.

  • @pravinkumbhar2491
    @pravinkumbhar2491 2 ปีที่แล้ว +1

    एक शंका आहे की नोकरी/लग्न,योग असेल तेंव्हा आपोआप घडून येतात का?पूर्वी आंतर जातीय विवाह कमी व्हायचे, परंतू आता हे प्रमाण किती वाढलेलं आहे.माझा प्रश्न आहे की कली युगा मुळे हे घडतंय का? यूगा नुसार ज्योतिष शास्त्र नियम बदलावे लागतील का?

    • @Kodanda-Punarvasu-Jyotish
      @Kodanda-Punarvasu-Jyotish  2 ปีที่แล้ว +1

      अर्थात...वर्गात याबद्दल खूप माहिती मिळेल

  • @vijayaraut6168
    @vijayaraut6168 2 ปีที่แล้ว +1

    सर.. फी किती आहे..🙏

    • @Kodanda-Punarvasu-Jyotish
      @Kodanda-Punarvasu-Jyotish  2 ปีที่แล้ว +2

      व्हिडिओ मध्ये सांगितले आहे.
      Rs. ९९९४/- संपूर्ण कालावधीची

    • @vijayaraut6168
      @vijayaraut6168 2 ปีที่แล้ว

      @@Kodanda-Punarvasu-Jyotish धन्यवाद🙏☺️

  • @nishadiwan6486
    @nishadiwan6486 2 ปีที่แล้ว +1

    आम्हाला काही ज्योतिष कळत नाही पण तुमचे व्हीडीओ मधुन वेगवेगळ्या विषयांवर ऐकायला मिळत

  • @vinayakgokhale6586
    @vinayakgokhale6586 2 ปีที่แล้ว +1

    फक्त रविवारी असणार ना