रवी, चंद्र विवेचन.... अतिशय छान, कमाल.... समजावून सांगण्याची हातोटी.... खूप खूप छान...मकर - मेष फरकही मस्त समजावून सांगितला. वृश्चिक चंद्राची मजबूत बाजू ही समजली. धन्यवाद 💯💯💯🙏🙏🙏
फक्त पंचांगावर आधारित संपूर्ण अभ्यासपुर्ण माहितीपर व्हिडिओ आल्यास बरे होईल.ज्यांना क्लास मध्ये शिकणे शक्य नाही त्यांना थोडे जरी ज्ञान मिळाले तर ज्योतिष शास्त्रावरचा उडालेला विश्वास पुनः बसेल.कारण अनेक ज्योतिषाकडे जाऊन फरक न पडणारे अनेक जण आहेत.तुम्ही खूप चांगले काम करताय. यूट्यूबवर अनेक थोतांड ज्योतिषांनी अभ्यास न करता वाटेल ते व्हिडिओ बनवल्यामुळे नेमका कोणत्या ज्योतिषी खरा हे सर्वसामान्य माणसाला कळत नाही म्हणून शास्त्र बदनाम होतंय. तुमच्या कडून खऱ्या ज्ञानाचा प्रसार होतोय.असेच माहितीपर व्हिडिओ बनवत रहा.
@@Kodanda-Punarvasu-Jyotish In tantra god's and goddesses are used for remedial purposes via rituals or mantra. Or the Direct method which is tantra Yog, various technical methods are used to achieve particular desired result internally and externally. This is a very short explanation as per my little understanding sir.
शिक्षण डॉक्टर, इंजिनिअर,वकील,आणि करीअर मनोरंजन,क्रीडा,राजकारण या क्षेत्रात चमकताना दिसतात,तर प्रश्न असा आहे की एखादा व्यक्ती आपल्या आवडीप्रमाणे शिक्षण घेतो मात्र करीअर वेगळ्याच क्षेत्रात होताना दिसते असं का ?
विंशोत्तरी महादशा क्रम प्राण दशे पर्यंत समजाऊन सांगाल का? कारण पंचांगात महादशा,अंतर्दशा,प्रत्यंतर दशा पर्यंतच माहिती आहे.व्हिडिओ खूप उशिरा येतात तुमचे सर.
तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे वर्गांत मिळतील. प्रत्येक प्रश्नासाठी व्हिडिओ बनवणे शक्य होत नाही. दशेच्या गणितासाठी जुने ग्रंथ अभ्यासावेत. मुख्यत: पाराशरी. व्हिडिओ उशीरा येतात म्हणजे काय ते कृपया कळवावे.
सर लाल किताब बद्दल पण माहिती दिलीत तर बर होईल.अनेक ज्योतिषी उपाय सांगण्यासाठी लाल किताब मधले उपाय सांगताना दिसतात तर खरच त्या उपायांचा अनुभव येतो का?यासाठी व्हिडिओ केलात तर आमच्या ज्ञानात भर पडेल.
एक वेगळा प्रश्न,काही दिवसापूर्वी सर्वांच्या मोबाईलवर आलेला अलर्ट मेसेज ची टेस्टिंग,काही महिन्यांपूर्वी देशभरात वाढवलेले 100 रेडिओ स्टेशन्स हे पुढे काही युद्धजन्य परिस्थिती सारख्या घटना घडू शकतात का? पुढच्या वर्षी क्रोधी संवस्तर असल्यामुळे विचित्र परिस्थिती अनुभवायला मिळू शकते का?विखारी संवस्तर असताना korona sarkhi परिस्थिती होती.तर क्रोधी संवस्तर असताना काय अनुभव येईल?भविष्यात मोबाईल,टीव्ही सोडून रेडिओ वापरावा लागेल की काय?
जन्म राशी नक्षत्राच्या अक्षरा नुसार नामकरण न केल्यास आवडी नुसार नामकरण केले तर जन्म राशीनुसार साडेसाती व नाम राशीनुसार सुद्धा साडेसाती भोगावी लागते का?
रवी, चंद्र विवेचन.... अतिशय छान, कमाल.... समजावून सांगण्याची हातोटी.... खूप खूप छान...मकर - मेष फरकही मस्त समजावून सांगितला. वृश्चिक चंद्राची मजबूत बाजू ही समजली. धन्यवाद 💯💯💯🙏🙏🙏
खूप धन्यवाद.
फक्त पंचांगावर आधारित संपूर्ण अभ्यासपुर्ण माहितीपर व्हिडिओ आल्यास बरे होईल.ज्यांना क्लास मध्ये शिकणे शक्य नाही त्यांना थोडे जरी ज्ञान मिळाले तर ज्योतिष शास्त्रावरचा उडालेला विश्वास पुनः बसेल.कारण अनेक ज्योतिषाकडे जाऊन फरक न पडणारे अनेक जण आहेत.तुम्ही खूप चांगले काम करताय. यूट्यूबवर अनेक थोतांड ज्योतिषांनी अभ्यास न करता वाटेल ते व्हिडिओ बनवल्यामुळे नेमका कोणत्या ज्योतिषी खरा हे सर्वसामान्य माणसाला कळत नाही म्हणून शास्त्र बदनाम होतंय. तुमच्या कडून खऱ्या ज्ञानाचा प्रसार होतोय.असेच माहितीपर व्हिडिओ बनवत रहा.
कित्ती छान सांगितले सर 🙏🙏
सर, वृश्चिकेबद्धल असलेली नकारात्मकता दूर झाली.🙏 खूप धन्यवाद 🙏
क्लास मध्ये बसून शिकल्याचा पुन्हा अनुभव आला आणि अनेक नवीन पॉइंट्स शिकायला मिळाले, धन्यवाद सर !!!
Sir very practical explaination,apart frm moon sign,other planets n aspects play important role, very nicely explained by u🙏🙏
अतिशय उत्तमोत्तम व सखोल उत्तरे. सर्वांनी जरूर ऐकाच 🙏 श्रीराम 🌷
खूप धन्यवाद.
सर नमस्कार एखादी व्यक्ती तीस वर्षान पुर्वी घर सोडुन गेलेली आहे ती अत्ता हयात आहे का नाही हे कसे कळु शकते
Sarva prashnanchi khup chan uttar milali, ekadam detailed mahiti milali
खूप धन्यवाद.
Too good. It was also nostalgic for myself. Indeed of great help what you explained for Sagittarius and Cancer Moonsign
खूप धन्यवाद.
सर तुमचे व्हिडिओ खूप छान असतात .व्हिडिओ करणे बंद का केले?
नमस्कार. आपले classes कसे जॉईन करायचे हे समजू शकेल का?
हे चॅनल फॉलो करावे. इथे सर्व announcements होतील.
कर्क राशीत गुरु वर्गोत्तम, पण जन्म रास वृषभ शुक्र प्रधान, रोहिणी नक्षत्रात चंद्र. अशावेळी गुरुचे आध्यात्मिक स्वरूप कसे असेल?
सर course ला addmission घेऊ शकते का, फीस किती
बराच काळ तुमचे नवीन व्हिडिओ आलेले नाहीत, नेमकं कारण काय?
नित्य watch बद्दल खूप आभारी आहे.
Sir...i have a basic question.
What is the actual difference between Tantric Astrology and Vedic Astrology. Could you please answer it.
Oh...that's a biiiig discussion. First I need to know what do you mean by Tantric astrology?
@@Kodanda-Punarvasu-Jyotish In tantra god's and goddesses are used for remedial purposes via rituals or mantra.
Or the Direct method which is tantra Yog, various technical methods are used to achieve particular desired result internally and externally.
This is a very short explanation as per my little understanding sir.
सांपत्तीक काळ काढता येतो का?माहिती मिळाली तर बरं होईल?
सर तुमची रास कोणती
शिक्षण डॉक्टर, इंजिनिअर,वकील,आणि करीअर मनोरंजन,क्रीडा,राजकारण या क्षेत्रात चमकताना दिसतात,तर प्रश्न असा आहे की एखादा व्यक्ती आपल्या आवडीप्रमाणे शिक्षण घेतो मात्र करीअर वेगळ्याच क्षेत्रात होताना दिसते असं का ?
याचे सविस्तर उत्तर आपणास माझ्या class मध्ये मिळू शकेल. कारण तशा अनेक कुंडल्या सोडवाव्या लागतात.
4,5,6, 7 खंड नेमकं कोणत्या गोष्टी असतील?
कळवण्यात येईल. धन्यवाद.
विंशोत्तरी महादशा क्रम प्राण दशे पर्यंत समजाऊन सांगाल का? कारण पंचांगात महादशा,अंतर्दशा,प्रत्यंतर दशा पर्यंतच माहिती आहे.व्हिडिओ खूप उशिरा येतात तुमचे सर.
तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे वर्गांत मिळतील. प्रत्येक प्रश्नासाठी व्हिडिओ बनवणे शक्य होत नाही.
दशेच्या गणितासाठी जुने ग्रंथ अभ्यासावेत. मुख्यत: पाराशरी.
व्हिडिओ उशीरा येतात म्हणजे काय ते कृपया कळवावे.
व्हिडिओ उशिरा म्हणजे मागील एक महिन्यापासून नवीन व्हिडिओ आलेला नाही म्हणून.आतुरतेने नवीन व्हिडिओची वाट पाहत असतो,तुम्हाला वेळ मिळत नसेल कदाचित.
सर लाल किताब बद्दल पण माहिती दिलीत तर बर होईल.अनेक ज्योतिषी उपाय सांगण्यासाठी लाल किताब मधले उपाय सांगताना दिसतात तर खरच त्या उपायांचा अनुभव येतो का?यासाठी व्हिडिओ केलात तर आमच्या ज्ञानात भर पडेल.
मी लाल किताब वापरत नाही.
एक वेगळा प्रश्न,काही दिवसापूर्वी सर्वांच्या मोबाईलवर आलेला अलर्ट मेसेज ची टेस्टिंग,काही महिन्यांपूर्वी देशभरात वाढवलेले 100 रेडिओ स्टेशन्स हे पुढे काही युद्धजन्य परिस्थिती सारख्या घटना घडू शकतात का? पुढच्या वर्षी क्रोधी संवस्तर असल्यामुळे विचित्र परिस्थिती अनुभवायला मिळू शकते का?विखारी संवस्तर असताना korona sarkhi परिस्थिती होती.तर क्रोधी संवस्तर असताना काय अनुभव येईल?भविष्यात मोबाईल,टीव्ही सोडून रेडिओ वापरावा लागेल की काय?
केवळ संवत्सराच्या नावामुळे (केवळ या घटकामुळे) इतके मोठे परिणाम होत नाहीत. त्याला ग्रहस्थितीची साथ असावी लागते.
1 viewer
जन्म राशी नक्षत्राच्या अक्षरा नुसार नामकरण न केल्यास आवडी नुसार नामकरण केले तर जन्म राशीनुसार साडेसाती व नाम राशीनुसार सुद्धा साडेसाती भोगावी लागते का?
नाही. नामाचा आणि साडेसातीचा सबंध नाही.
एखादी प्रॉपर्टी घेतल्या नंतर, ती सामान्य माणूस विकायला गेल्यास अनेक वर्ष विकली जात नाही, पैसे अडकून पडतात,,, या बद्दल व्हिडिओ केलात तर बरं होईल