'लग्न' या ज्योतिषीय शब्दाची फोड, उकल अतिशय मार्मिकतेने केली आहे 👌जसे शिशुच्या जन्मावेळी पूर्व क्षितीजाला "लागून" "लगत" जे रास /ग्रह विराजमान होतात त्यावरून लग्न हा शब्द प्रचलीत केला असावा. तद्वतच हिंदू मानवाच्या विशेषतः मराठी भाषिकांच्या जीवनातील खरोखरीचं "शुभ लग्न सावधान" हा शब्द ही सप्त जन्म "लगत" राहावे या अर्थी असावा... सुंदर 🙏 श्रीराम 🌷
माझे धनु लग्नाच्या कुंडली त मकरेचा राहु, मीनेचे बुध शुक्र, मेषेचा रवि, vrishabh राशीत गुरू, मंगळ युती, कर्क चंद्र, केतु व लाभात तूळेचा शनी असताना business loss करीता सर्व property विकावी लागली.माझे वय ७१ आहे. असे का झाले khambate सांगतील काय?
'लग्न' या ज्योतिषीय शब्दाची फोड, उकल अतिशय मार्मिकतेने केली आहे 👌जसे शिशुच्या जन्मावेळी पूर्व क्षितीजाला "लागून" "लगत" जे रास /ग्रह विराजमान होतात त्यावरून लग्न हा शब्द प्रचलीत केला असावा. तद्वतच हिंदू मानवाच्या विशेषतः मराठी भाषिकांच्या जीवनातील खरोखरीचं "शुभ लग्न सावधान" हा शब्द ही सप्त जन्म "लगत" राहावे या अर्थी असावा...
सुंदर 🙏 श्रीराम 🌷
Khup chhan explain kelat sir 👌as usual 😶
धन्यवाद 😊
❤🙏
माझे धनु लग्नाच्या कुंडली त मकरेचा राहु, मीनेचे बुध शुक्र, मेषेचा रवि, vrishabh राशीत गुरू, मंगळ युती, कर्क चंद्र, केतु व लाभात तूळेचा शनी असताना business loss करीता सर्व property विकावी लागली.माझे वय ७१ आहे. असे का झाले khambate सांगतील काय?
🌹🙏
जन्म 22.2.2001 रात्री 9.15 महाशिवरात्री ची अमावस्या कन्या लग्न 6 भावात सूर्य चंद्र युती या कुंडली विषयी काही सांगा खूप आभारी राहीन
शंका विचारण्या आधी तिनही खंड आत्मसात करावे