ज्योतिष अध्यात्माचे अंग आहे ज्योतिष अध्यात्म नाही. Very well said. Now a days many treat this in a reverse way just to enhance brand value. I assume your clip is to clear misplaced notion or intentional marketing of *past life astrology*.
सर, आपण एकदातरी अंकशास्त्र या विषयावर मार्गदर्शन करावे ही विनंती. तुमच्या सारख्या ज्योतिषांनी खरी माहिती समोर आणावी,बरेच दिशाभूल करणारे व्हिडिओ youtub var aahet त्यामुळे खर काय नि खोटं काय समजत नाहीय, अंकशास्त्र बरोबरच मंत्रशास्त्र , अध्यात्म यासारख्या निवडक विषयांवर माहिती मिळावी अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि किमान आठवड्यातून एक तरी व्हिडिओ अपलोड करावा ही विनंती.
महोदय,आपले सर्वच vdio अप्रतिम असतात.चौथ्या ग्रंथांचे प्रकाशन केव्हा ? चातकासारखी वाट पहात आहोत.
सर इतक्या दिवसांनी तुमचा व्हिडिओ आल्यामुळे खूप खूप धन्यवाद
🙏
👌 One thing is Cristal Clear that there's a law of attraction म्हणूनच जसा विचार, आचार तसंच घडतं ! 🙏 श्रीराम
सुरेश जोशी काका संभाजीनगर
ज्योतिष अध्यात्माचे अंग आहे ज्योतिष अध्यात्म नाही. Very well said. Now a days many treat this in a reverse way just to enhance brand value. I assume your clip is to clear misplaced notion or intentional marketing of *past life astrology*.
श्री स्वामी समर्थ
नमस्कार दादा 🙏🚩🇮🇳
🙏
अमृतवचन सर 😇 .... कोटी कोटी प्रणाम 🙏
धन्यवाद, कौस्तुभ. 😊
Very well explained sir 👏
After very very long time🎉
👌👌🙏🙏
Wah..
सर आपला पुढील ग्रंथ कधी प्रकाशित होणार आहे
D. 20 aani adhyatmic karma Kiva karma alignment yachi sangad Kashi ghalavi? Yavar prakash taku shakal ka? Please.
सर, खुप दिवसांनी आलात.
🙏
Glad to see your video after so many days
Sir chautha khand kadhi yenar?
Thanks Neha. Will let you know once finalised.
नवीन बॅच कधी सुरु होत आहे?
Will be announced when decided
सहीत बदल करून व्यक्तिमत्त्व सुधारता येते का? याविषयी अंकशास्त्र वर व्हिडिओ अपलोड कराल तेंव्हा यावर सुद्धा भाष्य कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो.
असे व्यक्तिमत्व बदलता येत नाही!!
After so many days ? 😌🙏 tumhi kundli margdarshan suru kele ka sir ? Please reply 😊
You may please call on the number given
Okay sir
सर, आपण एकदातरी अंकशास्त्र या विषयावर मार्गदर्शन करावे ही विनंती. तुमच्या सारख्या ज्योतिषांनी खरी माहिती समोर आणावी,बरेच दिशाभूल करणारे व्हिडिओ youtub var aahet त्यामुळे खर काय नि खोटं काय समजत नाहीय, अंकशास्त्र बरोबरच मंत्रशास्त्र , अध्यात्म यासारख्या निवडक विषयांवर माहिती मिळावी अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि किमान आठवड्यातून एक तरी व्हिडिओ अपलोड करावा ही विनंती.
या विषयावर सखोल माहिती हवी असल्यास नवे वर्ग सुरू झाले आहेत.
मराठीत तरी बोला नाहीतर इंग्रजीत तरी , एक काही तरी आधी ठरवा