अतिशय उपयुक्त माहिती आणि मुहूर्ताबद्दल योग्य विचारधारा. वर्ग कुंडल्यांबद्दल चे विवेचन अतिशय उद्बोधक आणि वर्ग कुंडल्याना किती महत्त्व द्यावे यावर फारच चांगल्या रीतीने प्रकाश टाकते.
उत्तम मार्गदर्शन ..... आडात नाही तर पोहऱ्यात कुठून येणार, हे खरेच ....सर्वत्र लागू पडते .... ग्रहांचे कारकत्व आणि तत्व हा पाया किती महत्वाचा आहे हेही उत्तरांमधून उद्धृत झाले
अनेक महत्त्वाच्या कामांसाठी चंद्रबल पाहण्यासाठी नाम राशी चा वापर का केला जातो? विवाहादी मंगल कार्यासाठी चंद्रबल पाहण्यासाठी जन्म राशीचा विचार करावा लागतो. चंद्रबळ एवढे महत्त्वाचे का आहे?अनेक महत्त्वाच्या कामासाठी नामराशी चाच वापर होत असेल तर जन्म राशीनुसार नामकरण नसल्यास पत्रिकेत नाम राशीचा उल्लेखच नसतो. अनेकांना नाम राशी माहीतच नसते.ज्योतिषाकडे जायला चंद्रबळ पाहण्यासाठी नामराशी घ्यावी का?
अतिशय उपयुक्त माहिती आणि मुहूर्ताबद्दल योग्य विचारधारा. वर्ग कुंडल्यांबद्दल चे विवेचन अतिशय उद्बोधक आणि वर्ग कुंडल्याना किती महत्त्व द्यावे यावर फारच चांगल्या रीतीने प्रकाश टाकते.
Thank you.
उत्तम मार्गदर्शन .....
आडात नाही तर पोहऱ्यात कुठून येणार, हे खरेच ....सर्वत्र लागू पडते ....
ग्रहांचे कारकत्व आणि तत्व हा पाया किती महत्वाचा आहे हेही उत्तरांमधून उद्धृत झाले
अतिशय उपयुक्त माहिती दिली आहे धन्यवाद सर
नमस्कार सर 🙏, छान उपयुक्त माहिती.
खूप जणांच्या मनातील प्रश्नांना उत्तरे ..
धन्यवाद
Thank you.
राजकिय नेते मात्र मुहुर्ताच्या बाबतीय अत्यंत जागरूक असतात. भले तो समाजवादी ,डावा का असेना पण फार्म भरण्यापासून ते शपथ घेईपर्यंत मुहुर्त बघतात.
फलित बाबत क्लास कधी पासून व कोणत्या वेळेस आहे,
Sir, aaple consultation ghyayche hote.. contact kasa karu ??