नवीन बॅच - वर्ष २ - फलित बांधणी, कुंडल्या सराव - श्री. वरदविनायक खांबेटे

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 25 เม.ย. 2024
  • कोदंड पुनर्वसु फलज्योतिष अभ्यासवर्ग -
    नवीन बॅच - वर्ष २ (फलित बांधणी, कुंडल्या सराव)
    रविवार, १६ जून २०२४ पासून सुरु होत आहे.
    सकाळी स. ११.३० ते १२.४५
    कालावधी ९ महिने.
    नोट्स मिळतील.
    माध्यम : झूम.
    प्रमाणपत्र मिळेल.
    फी. रु. ९९९४/-
    वैशिष्ट्य - प्रश्नोत्तरांचे सेशन्स - स्टेप बाय स्टेप सविस्तर शिकवणे - शास्त्राधार आणि अनुभूती या दोन्हींची शिकवण.
    प्रॅक्टिकल इनसाइट्स.
    Admission नोंदवण्यासाठी सोबत शेअर केलेल्या लिंकमध्ये कृपया तपशील भरावा.
    docs.google.com/forms/d/e/1FA...
    प्रवेशासाठी संपर्क :
    श्री. वरदविनायक खांबेटे 9820530113
    सौ. प्रियांका पाटील 9226297745

ความคิดเห็น • 31

  • @gayatrijoshi1522
    @gayatrijoshi1522 20 วันที่ผ่านมา +2

    Mi यापूर्वीही या सरांचे दोन वर्ग attend kele ahet. खूप सुंदर शिकवतात सर...जरी आपण आधी कुठले क्लास केले असले तरी बऱ्याच उपयुक्त गोष्टी या क्लास मध्ये मला नव्याने समजल्या..कुंडली वाचन कसे करावे हे छान उमगले..Thank u Sir....jyana kunala ज्योतिष अभ्यास आणखी डीपमध्ये करायचं असेल त्यांनी जरूर admission घ्यावी....

  • @shivajipahurkar200
    @shivajipahurkar200 20 วันที่ผ่านมา +1

    🌹🙏

  • @kedarthanedar2855
    @kedarthanedar2855 20 วันที่ผ่านมา +1

    Thanks Sir..looking forward to it

  • @shreedharshetti6509
    @shreedharshetti6509 5 วันที่ผ่านมา

    Fixed batch time she ka?
    Evening time ahe ka?

  • @dhirajjoshi1078
    @dhirajjoshi1078 20 วันที่ผ่านมา +2

    नविन कुंडली सराव वर्ग व प्रथम वर्षासाठी प्रवेश घेणाऱ्या ज्योतिष अभ्यासकांना माझ्या मनःपूर्वक शुभेच्छा. 🙏
    वरद गुरुजींच्या वर्गातील ज्योतिष ज्ञान हे दृक प्रत्ययकारी असते. विषयवार अनेक कुंडल्या सोडवणे, प्रश्नाचे कारकत्वात सूक्ष्म विभाजन करणे, नियमांचे त्याच्या सर्व बाजूने अवलोकन करून प्रत्यक्ष वापर करणे असे फलिताचे गुह्य तंत्र इथे शिकायला मिळते. गुरुजी हे सर्व इतक्या सोप्या पद्धतीने आपल्या कडून करून घेतात की त्याला 'सहजयोग'च म्हणावा !

  • @avinashdashputre9308
    @avinashdashputre9308 20 วันที่ผ่านมา +2

    खांबेटे सरांनी कुंडली सराव वर्गात कुंडल्या सोडोउन दाखवल्या. त्यानी मला कुंडली कशी पहायची व नियमांचा वापर करायचा ते खूब छान संझाऊन सांगितल आहे. सरांचे नवीन वर्ग सुरू होत आहे ह्या करता खूब खूब शुभेच्छा.

  • @varshamanjarekar1539
    @varshamanjarekar1539 20 วันที่ผ่านมา +2

    सरांचे दोन्ही क्लास मी केले आहेत. आपण सर्व ज्योतिष शास्त्राचे अभ्यासक, कुणी दोन पावलं पुढे-कुणी दोन पावलं मागे असं म्हणत खूप साध्या सोप्या भाषेत ज्योतिषाच्या गहन विषयाची रंजकता वाढवत नेताना सर हातचं काही न राखता भरभरून शिकवतात. प्रत्येक क्लास नंतर नोट्स मिळतात. विविध विषयावरील कुंडल्यांचा भरपूर सराव करून घेतात. त्यामुळे पत्रिका समोर आल्यावर नेमकं काय हेरून ती कशी उलगडत जायची ह्याची जाण येते.
    फलज्योतिषाचा संपूर्ण अभ्यासक्रम ह्या सरांनी लिहिलेल्या ग्रंथ मालेतील १,२,३,४ ग्रंथ उपलब्ध झाले आहेत. या शास्त्राबद्दल कळकळीची तळमळ असणाऱ्या सर्वांनीच ते विकत घेऊन त्यांचा सखोल अभ्यास जरूर करावा अशी माझी सर्व अभ्यासकांना नम्र विनंती. 🙏

    • @Kodanda-Punarvasu-Jyotish
      @Kodanda-Punarvasu-Jyotish  19 วันที่ผ่านมา

      आपल्या प्रतिसादाबद्दल खूप खूप आभारी आहे.

  • @mahtabsingporewalla6472
    @mahtabsingporewalla6472 20 วันที่ผ่านมา +1

    We are grateful to have experienced Khambete Guruji's videos, lectures, and books at first hand level. He is one of the dedicated teachers who has great love and devotion for the subject. Skilfully decoding, spreading and sharing this cryptic knowledge in a simple yet profound manner is his life's mission. He is truly an inspiration for all avid students of jyotish who seek to explore and keep alive this ancient and rich heritage of the Sages. 🙏

    • @Kodanda-Punarvasu-Jyotish
      @Kodanda-Punarvasu-Jyotish  19 วันที่ผ่านมา

      थँक्यू सो मच फॉर युवर ॲप्रिसिएशन.

  • @priyonkapatil9163
    @priyonkapatil9163 20 วันที่ผ่านมา +3

    अभ्यासकांना माझा अनुभव शेअर करत आहे. श्री खांबेटे सरांचे क्लास जॉईन केल्यावर ज्योतिष अभ्यास जमायला सुरुवात झाली. पत्रिका समोर आल्यावर कुठून सुरुवात करावी, प्रश्न काय आहे व तो कसा पाहावा हे समजायला लागले. वर्ष २ मध्ये इतक्या जास्त प्रमाणात पत्रिका सोडवायला मिळाल्या की नियम कसे लावायचे व कसे चपखल बसतात ह्याचा अनुभव मिळाला. ह्यामुळे ज्योतिष शिकण्याचा आनंद तर मिळालाच पण कॉन्फिडन्सही आला. ज्यांना कोणाला prediction चांगले शिकायचे आहे त्यांनी सरांचे दोन्ही वर्ग व सरांचे फलज्योतिषचा संपुर्ण अभ्यासक्रम खंड १,२,३,४ ह्यावरून अभ्यास करावा, ज्योतिष शास्त्राची गोडी नक्कीच वाढेल. सरांचे खूप आभार.

  • @DollyPahuja
    @DollyPahuja 20 วันที่ผ่านมา +1

    Namaskar Sir,
    Great news..... Was looking forward for 2nd year class with you..... Astrology course 1 with you was an eye opener.... You made our fundamentals strong by breaking our misconceptions..... All the question and answer sessions gave us a new insight and understanding.....
    Blessed to be your student.... Thank you Lord for bringing me to the right place....
    Shri Ram

  • @mugdhachandakkar5107
    @mugdhachandakkar5107 20 วันที่ผ่านมา +1

    वर्ग सुरू होण्याची आतुरतेने वाट पाहत आहे. 🙏👍
    बाकी पण तुमचे वर्ग मी अटेंड केले आहेत त्यामुळे नक्कीच भरपूर आणि सखोल अभ्यास तुम्ही करवून घेणार ह्याची खात्री आहे.
    धन्यवाद 🙏🙏

  • @Mp_user001
    @Mp_user001 19 วันที่ผ่านมา +1

    Namaste Sir, I am watching your videos on youtube since last 2 weeks. Your teaching methods and approach is really very good❤.
    I want to attend your claas-2. After solving kundalies, Do you teach about the remedies also in this same class?

    • @Kodanda-Punarvasu-Jyotish
      @Kodanda-Punarvasu-Jyotish  19 วันที่ผ่านมา

      My class on remedies was recently concluded.

    • @Mp_user001
      @Mp_user001 19 วันที่ผ่านมา

      @@Kodanda-Punarvasu-Jyotish when is it planned again?

  • @chhayajoshi1384
    @chhayajoshi1384 18 วันที่ผ่านมา +1

    वर्ष दुसरे ज्यामध्ये 400 कुंडल्या सोडवण्याचा सराव होणार आहे

  • @chhayajoshi1384
    @chhayajoshi1384 18 วันที่ผ่านมา +1

    नमस्ते सर मी सौ छाया जोशी शास्त्री झाले आहे पण तरीही मला आपल्याकडे शिकण्याची इच्छा आहे ..

  • @dr.shwetaphadke4235
    @dr.shwetaphadke4235 18 วันที่ผ่านมา

    Sir tumhi consultation start kele ka?

  • @vasantpanchal8352
    @vasantpanchal8352 20 วันที่ผ่านมา +1

    नमस्कार