ज्योतिष उपाय करणाऱ्या प्रत्येकाने अखेरपर्यंत ऐकावा असा उद्बोधक विडिओ : विवरण श्री. वरदविनायक खांबेटे

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 16 พ.ค. 2024
  • संकटातून मार्ग दाखवणारा सर्वोत्तम उपाय कुठला?
    पुस्तकात / सोशल मिडीयावर कुणी दिलेले मंत्र म्हणावेत का?
    ऐकीव उपाय करावेत का?
    मंत्रजप, नामसामर्थ्य, उपासना, श्री गणेश उपासना
    इ. बद्दल
    अखेरपर्यंत ऐकावे असे अत्यंत उद्बोधक विवरण श्री. वरदविनायक खांबेटे सरांकडून.
    ================================================
    १६ जून २०२४ पासून वर्ष १ आणि वर्ष २ चे अभ्यासवर्ग सुरु होत आहेत.
    वर्ष १ - ज्योतिष मुळापासून शिकू इच्छिणाऱ्यांसाठी
    वर्ष २ - कुंडलीवरून फलित करणे शिकू इच्छिणाऱ्यांसाठी.
    कालावधी - ९ महिने.
    संपर्क : 9820530113, 9226297745
    ================================================

ความคิดเห็น • 34

  • @d79977
    @d79977 หลายเดือนก่อน +2

    Sir on 🔥 today...

    • @Kodanda-Punarvasu-Jyotish
      @Kodanda-Punarvasu-Jyotish  หลายเดือนก่อน

      😬🤭

    • @d79977
      @d79977 หลายเดือนก่อน

      @@Kodanda-Punarvasu-Jyotish just a comment beej mantras works when you know how to move them in different chakras.and only a Guru can teach these secrets.🙂 Give it a thought.

    • @Kodanda-Punarvasu-Jyotish
      @Kodanda-Punarvasu-Jyotish  หลายเดือนก่อน

      @@d79977 So, the True Sadguru is needed for that, isn't it? One cannot simply read a book / fb post and start applying beej mantras. Isn't it so? That's the point of the video.

    • @d79977
      @d79977 หลายเดือนก่อน

      @@Kodanda-Punarvasu-Jyotish Sir you are doing a great work by educating.🙏

  • @bdj240965
    @bdj240965 3 วันที่ผ่านมา

    उत्तम मार्गदर्शन! अगदी खरे आहे.

  • @sureshjoshi5938
    @sureshjoshi5938 หลายเดือนก่อน +3

    सत्पात्री नी उपाय ,उपासना सांगितली तर फलस्वरूप होईल. अन्यथा "नाही निर्मळ मन काय करील साबन"...🙏 श्रीराम

  • @damlejs
    @damlejs หลายเดือนก่อน +4

    प्रथम आपल्या कुलदेवतेची उपासना / घरात जे पूर्वापार चालत आले आहे, ते बंद करू नये.
    असे बंद केले तर त्याचे परिणाम तिसऱ्या चौथया पिढीत दिसायला लागतात. आपल्या कुळाचे रक्षण / सर्व नीट करायची जबाबदारी आपण पूर्ण शरणागती पत्करून कुलदेवतेवर सोडायला हवी

    • @Kodanda-Punarvasu-Jyotish
      @Kodanda-Punarvasu-Jyotish  หลายเดือนก่อน +1

      Namaskar मॅडम, आपले म्हणणे मान्य आहे. श्री कुलदेवतेची (किंवा इतर कुठल्याही देवतेची) उपासना बंद करावी असे या व्हिडिओ मध्ये मी कुठेही म्हटलेले नाही. किंबहुना श्री कुलदेवतेची उपासना केवळ अडचणीत असतानाच नव्हे, तर कायमच करायला हवी यात शंकाच नाही. मी जेव्हा केव्हा कुणाला काही उपासना सांगतो तेव्हा त्यात श्री कुलदेवतेची उपासना ही असतेच.
      या व्हिडिओ मध्ये मुद्दा हा घेतला होता की हल्ली सोशल मीडिया वर अनेक जण अडचणींवर उपाय सांगताना दिसतात. अडचणीत असणारे लोक अशा कुणाच्या तरी पोस्टवरून किंवा सोशल मीडियावरून एखादा उपाय वाचतात आणि करू लागतात. नंतर, एकाच अडचणीवर 10 जण 10 उपाय सांगताना दिसले की संभ्रमात पडतात. त्यांना, श्री गणपतींची उपासना (काम्य / नैमित्तिक का होईना) ही अधिक योग्य वाटते, हे सांगायचे होते. अखेर ते विघ्नहर्ता आहेत. सर्व शास्त्रांनी ही बहुमुखाने हेच सांगितले आहे.
      आपल्या अभिप्रायबद्दल thank you.😊🙏

  • @kirankoli5930
    @kirankoli5930 หลายเดือนก่อน +2

    खूप चांगलं मार्गदर्शन केले, असे व्यवस्थित सांगणारे लोक खूप कमी आहेत. 🙏

  •  15 วันที่ผ่านมา

    धन्यवाद सर 🙏

  • @user-iu7sb3hv9c
    @user-iu7sb3hv9c หลายเดือนก่อน

    Nice presentation thanks for your information pattanmd 50 Age80barshi sholapur

  • @bharatnabariya4765
    @bharatnabariya4765 หลายเดือนก่อน +1

    आदरणीय सर अतिशय सुंदर विवेचन मी लेख मध्ये नेहमी लिहीतो की सोशल मीडिया वर किंवा प्रिंट मीडिया वर वाचून करू नका. देणारा ही सत्पात्री असावा आणि घेणारा ही सत्पात्री असावा. प्रत्येक महाविद्या मध्ये महागणपती व भैरव सिद्ध करावा लागतो.

    • @Kodanda-Punarvasu-Jyotish
      @Kodanda-Punarvasu-Jyotish  หลายเดือนก่อน

      Thank you, आपले लेख चांगले असतात जी.

  • @bhagwanpatwardhan6964
    @bhagwanpatwardhan6964 หลายเดือนก่อน +1

    नमस्कार,🙏 धन्यवाद आपण नेहमीच उत्तम मार्गदर्शन करता, संभाव्य धोके ही लक्षात आणून देता.

  • @ganeshswami6712
    @ganeshswami6712 หลายเดือนก่อน +1

    अप्रतिम..😊

  • @nilimakodre8638
    @nilimakodre8638 หลายเดือนก่อน +1

    Atishay sunder vivechan 😊 khup chan sangitle sir tumhi..thank u

  • @mugdhaambekar8423
    @mugdhaambekar8423 หลายเดือนก่อน +1

    👌🏻

  • @shivajipahurkar200
    @shivajipahurkar200 หลายเดือนก่อน +1

    🌹🙏

  • @silentoctopus8531
    @silentoctopus8531 หลายเดือนก่อน +1

    A must needed an eye opener for all of us ...beaucoup merci...🙏

  • @renukadhas9208
    @renukadhas9208 หลายเดือนก่อน +1

    Waa, khupach chhan ❤👌

  • @shankarparab4181
    @shankarparab4181 หลายเดือนก่อน +1

    Mastch, phar chan vishay. Titech sundar tumche margadarshan.

  • @ga6695
    @ga6695 หลายเดือนก่อน +1

    Tumche video baghun mala pan class join karava vatat ahe... khup chan explain kele

  • @shraddhabelgi90
    @shraddhabelgi90 หลายเดือนก่อน +1

    उत्तम मार्गदर्शन ....

  • @preetambhandari2491
    @preetambhandari2491 หลายเดือนก่อน

    खंड १ उपलब्ध आहे का? कसा मिळेल?

    • @Kodanda-Punarvasu-Jyotish
      @Kodanda-Punarvasu-Jyotish  หลายเดือนก่อน +1

      सुधारित आवृत्ती रीप्रिंट होत आहे. आली की fb वर कळवीन. मे 2024 अखेरीस येईल..