ज्योतिष आणि फलज्योतिष यांतील फरकावर केलेले विवरण. - श्री. वरदविनायक खांबेटे

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 17 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 24

  • @bdj240965
    @bdj240965 5 หลายเดือนก่อน

    Nicely explained 🎉

  • @sureshjoshi5938
    @sureshjoshi5938 7 หลายเดือนก่อน +1

    वाह छान 👌थोडक्यात गणित करून ग्रहांची मांडणी ते ज्योतिष व त्या मांडणीतून निर्मिती होणाऱ्या बरे वाईट परिणामांचे कथन म्हणजे फलज्योतिष असेच थोडक्यात म्हणू यात 🙏 श्रीराम
    सुरेश जोशी संभाजीनगर

  • @vimallondhe2855
    @vimallondhe2855 7 หลายเดือนก่อน

    खूप छान माहिती मिळाली 11:15

  • @vimallondhe2855
    @vimallondhe2855 7 หลายเดือนก่อน

    खूप छान माहिती मिळाली

  • @aaditiketkar8142
    @aaditiketkar8142 7 หลายเดือนก่อน +1

    खूपच सुंदर माहिती.. दिलीत सर ..🙏

  • @prajaktasardesai3130
    @prajaktasardesai3130 7 หลายเดือนก่อน +1

    Great information

  • @kirandeshpande2983
    @kirandeshpande2983 7 หลายเดือนก่อน +1

    Nicely explained.

  • @nehajain9338
    @nehajain9338 7 หลายเดือนก่อน +1

    Very nice analysis 🙏

  • @shivajipahurkar200
    @shivajipahurkar200 7 หลายเดือนก่อน +1

    🌹🙏

  • @shreyagadre
    @shreyagadre 7 หลายเดือนก่อน +2

    Online classes च रेकॉर्डिंग नंतर ऐकता येतील का?

  • @hemantkumarupasani8947
    @hemantkumarupasani8947 7 หลายเดือนก่อน +1

    क्लासेस कुठे आणि कुठच्या माध्यमातून घेणार आहात कृपया याचीही माहिती द्यावी. जर समजा एखाद्याला ऑनलाईन शिकणे शक्य नसेल अशांसाठी तुम्ही प्रत्यक्ष समोरासमोर शिकवण्याचे वर्ग घेणार आहात का 🙏🌷🙏

    • @Kodanda-Punarvasu-Jyotish
      @Kodanda-Punarvasu-Jyotish  7 หลายเดือนก่อน

      I श्रीगणेशशारदाम्बादत्तात्रेयेभ्यो नम: I II
      कोदंड पुनर्वसु फलज्योतिष अभ्यासवर्ग
      *~ ~ ~ Announcement ~ ~ ~*
      विद्यार्थ्यांच्या खास आग्रहास्तव, श्री. वरदविनायक खांबेटे सरांचे,
      सिस्टिमॅटिकपणे व स्टेप-बाय-स्टेप पद्धतीने व ज्योतिष सखोल शिकवणारे
      *२ वर्ग* येत्या *१६ जून २०२४* पासून (दर रविवारी) सुरु होत आहेत.
      *वर्ष १ (पहिले) : ज्योतिष पायाभरणी*
      ज्योतिष अजिबात येत नाही त्यांच्यासाठी.
      *वर्ष २ (दुसरे) : फलित बांधणी, कुंडल्या सराव*
      फलिताची बांधणी शिकायची आहे,
      कुंडल्यांचा सराव हवा आहे, त्यांच्यासाठी.
      _(शास्त्री, पंडित, वाचस्पती इत्यादी अभ्यास झालेले विद्यार्थी या वर्ष दोन मध्ये प्रवेश घेऊ शकतात.)_
      सोबतच्या पत्रकात सर्व माहिती दिली आहे.
      आपणास योग्य अशा वर्गांसाठी आपण प्रवेश घेऊ शकता.
      Admission नोंदवण्यासाठी सोबत शेअर केलेल्या लिंकमध्ये कृपया तपशील भरावा.
      docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSca5fZYYhP6qUN0U-O_6v1Wu4LeE6IG6QwVbn996tqCfa7ufg/viewform?usp=sf_link
      *संपर्क*:
      श्री. वरदविनायक खांबेटे. 98205 30113.
      सौ. प्रियांका पाटील 92262 97745

    • @Kodanda-Punarvasu-Jyotish
      @Kodanda-Punarvasu-Jyotish  7 หลายเดือนก่อน

      मी गेली 20 वर्षे शिकवत आहे. प्रत्यक्ष आणि online. आपले online माध्यम अधिक सोयीचे आणि शिस्तीत चालते आणि विद्यार्थ्यांना आकलन अधिक नीट होते.

    • @shraddhabagwe916
      @shraddhabagwe916 7 หลายเดือนก่อน

      सर आपला ज्योतिषाचा दोन नंबरचा क्लास चालू होणार आहे त्याचा टाईम हा स्वयंपाक बनवण्याचा आहे तो जर का दुपारी अथवा संध्याकाळी असल्यास बरं होईल मी आपल्या कडे शिकण्यासाठी केव्हा पासून उस्तूक आहे आपले You tube वरील video पहाते पण आपला शिकवण्याचा टाईम जमत नसल्याने शक्य होत नाही तरी कॄपया टाईम चेंज करता येणं शक्य आहे का आपल्याला
      Please 🙏

  • @ravindrajoshi8422
    @ravindrajoshi8422 7 หลายเดือนก่อน

    Classes कुठे असतात मुंबई पुणे नाशिक की online

    • @Kodanda-Punarvasu-Jyotish
      @Kodanda-Punarvasu-Jyotish  7 หลายเดือนก่อน

      Online

    • @rekhapatwardhan8752
      @rekhapatwardhan8752 7 หลายเดือนก่อน

      आपण ऑनलाइन फोन वरून कुंडली विश्लेषण करता का ,फी किती

    • @rekhapatwardhan8752
      @rekhapatwardhan8752 7 หลายเดือนก่อน

      11:15

  • @ajitmithkar
    @ajitmithkar 7 หลายเดือนก่อน +1

    क्लासेस कुठे असतात?

    • @Kodanda-Punarvasu-Jyotish
      @Kodanda-Punarvasu-Jyotish  7 หลายเดือนก่อน

      I श्रीगणेशशारदाम्बादत्तात्रेयेभ्यो नम: I II
      कोदंड पुनर्वसु फलज्योतिष अभ्यासवर्ग
      *~ ~ ~ Announcement ~ ~ ~*
      विद्यार्थ्यांच्या खास आग्रहास्तव, श्री. वरदविनायक खांबेटे सरांचे,
      सिस्टिमॅटिकपणे व स्टेप-बाय-स्टेप पद्धतीने व ज्योतिष सखोल शिकवणारे
      *२ वर्ग* येत्या *१६ जून २०२४* पासून (दर रविवारी) सुरु होत आहेत.
      *वर्ष १ (पहिले) : ज्योतिष पायाभरणी*
      ज्योतिष अजिबात येत नाही त्यांच्यासाठी.
      *वर्ष २ (दुसरे) : फलित बांधणी, कुंडल्या सराव*
      फलिताची बांधणी शिकायची आहे,
      कुंडल्यांचा सराव हवा आहे, त्यांच्यासाठी.
      _(शास्त्री, पंडित, वाचस्पती इत्यादी अभ्यास झालेले विद्यार्थी या वर्ष दोन मध्ये प्रवेश घेऊ शकतात.)_
      सोबतच्या पत्रकात सर्व माहिती दिली आहे.
      आपणास योग्य अशा वर्गांसाठी आपण प्रवेश घेऊ शकता.
      Admission नोंदवण्यासाठी सोबत शेअर केलेल्या लिंकमध्ये कृपया तपशील भरावा.
      docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSca5fZYYhP6qUN0U-O_6v1Wu4LeE6IG6QwVbn996tqCfa7ufg/viewform?usp=sf_link
      *संपर्क*:
      श्री. वरदविनायक खांबेटे. 98205 30113.
      सौ. प्रियांका पाटील 92262 97745

    • @santoshbijamwar5891
      @santoshbijamwar5891 7 หลายเดือนก่อน

      आपापल्या घरी स्वतःच्या मोबाईल व कॉम्प्युटर, लॅपटॉप वर असतात.