नमस्कार सर 🙏 आपण हा विषय खरच खंड 3 मधे सविस्तर सांगितला आहे शिवाय ग्रह दृष्टि हा विषय पंचतत्व सिद्धांत समजवत असताना सुद्धा सांगितला आणि आज गोचरी चा ग्रह दृष्टि प्रमाणे कसे कसा परिणाम करेल हे सोप्या आणि सहज़ भाषेत सांगितले. छान समजले 🙏
खूपच छान explain केलत सर! आपले सर्वच व्हीडिओ खूप मार्गदर्शक असतात. त्याबद्दल मनापासून धन्यवाद!🙏🙏 मी एका अत्यंत critical रोगाशी झुंज देत आहे. मला पत्रिकेवरून,ट्रीटमेंट, ऑपरेशन याबद्दल आपल्या मार्गदर्शनाची अत्यंत गरज आहे. Please त्यासाठी थोडा वेळ देऊ शकाल का? 🙏
expained superbly. Just one daubt is you showed chart with saturn in 11th, we want to evaluate impact of retro saturn's aspects. Let's take example of Leo ascendent, if retro Saturn is in 7th and there is one planet in each house where saturn aspects(like aspecting Mars in Lagna ,venus in saturn's 3rd aspect and rahu in 10th aspect). 1.so all kendras and trines(except 5th house) are damaged? 2.what else exists when kendra bhava gets slowed? This case shows extrme slowness in career and personal life. 3.Are these aspects always negative throughout the life. 4.Saturn aspecting friend planets like venus,Rahu also considered not good? Plz resoonse.
🙏 सर, मकर लग्नाला धनस्थानी लग्नेश शनि असून लाभस्थानात लाभेश मंगळ, षष्टेश व भाग्येश बुध, अष्टमेश रवि, दशमेश शुक्र, चंद्र असल्यास व्यावसायिक दृष्टया कसे फल मिळतील?
पांचभौतिक तत्वावर आधारित विश्लेषण हे आपल अनोखेपण तरी तितकंच सोप जे बुध्दिला पटत ही, व्वा! क्या बात है। मस्तच 👌👏🏼👏🏼🙏🏼🙏🏼
धन्यवाद मॅडम
छान आणि आत्ता कारण समजले. माझ्या पत्रिकेतही असाच कुंभेचा शनी आहे. रिटायरमेंट पर्यंत migrain आणि acidity चा जोरदार त्रास होता. 👏
आपले विवेचन योग्य आहे. पत्रिकेत अष्टम स्थानाच्या बाबतीत म्हणजे आधीच झाले थोडे आणि व्याह्याने धाडले घोडे असे होत आहे
नेहमी प्रमाणे डिटेल मध्ये सांगितले खूप छान
गोचर आणि दृष्टी हे पाच घटक जोडून छान समजावून सांगितले आहेत. खूप खूप धन्यवाद सर
Thanks
खूप छान explain केलं आहे सर 🙏
आपण खूप सुंदर आणि सयुक्तिक सांगितले
धन्यवाद.
खूप छान समजावून सांगितलंय
सर नेहमीप्रमाणे खूप छान समजावून सांगितलेत. असेच अनेक विषयांवर नवनविन व्हिडियो करा. जेणेकरून आमच्या concepts क्लियर होतील. धन्यवाद सर!! 🙏
धन्यवाद
खूप छान detailed विवेचन
Thank you madam
Chan margdarshan
Asech det ja 🙏
छान समजले 🙏🙏
धन्यवाद सर...
छान नविन माहिती मिळाली.
Excellent ef explanation sir.
Beautiful , beautiful sir
Dhanywad
Thank you
खुपच छान माहिती मिळाली
खुप छान सांगितले , 👍🙏🙏
Thank you sir explained it very well 🙏
सर,
खुप छान.. 🙏
नमस्कार सर 🙏
आपण हा विषय खरच खंड 3 मधे सविस्तर सांगितला आहे शिवाय ग्रह दृष्टि हा विषय पंचतत्व सिद्धांत समजवत असताना सुद्धा सांगितला आणि आज गोचरी चा ग्रह दृष्टि प्रमाणे कसे कसा परिणाम करेल हे सोप्या आणि सहज़ भाषेत सांगितले. छान समजले 🙏
Thank you ma'am
Thanks 🎉
माझा ही गैरसमज दूर झाला कुंभेच्या /मुळ त्रिकोण राशीच्या शनीची दृष्टी चांगली असावी वाटत होते 👌🙏 श्रीराम 🌷
धन्यवाद जी.
👌👌🙏खूप छान 😌
Like always a beautiful & to the spot explanation...Deep Gratitude 🙏💫✨💫
खूपच छान explain केलत सर!
आपले सर्वच व्हीडिओ खूप मार्गदर्शक असतात.
त्याबद्दल मनापासून धन्यवाद!🙏🙏
मी एका अत्यंत critical रोगाशी झुंज देत आहे.
मला पत्रिकेवरून,ट्रीटमेंट, ऑपरेशन याबद्दल आपल्या मार्गदर्शनाची अत्यंत गरज आहे.
Please त्यासाठी थोडा वेळ देऊ शकाल का? 🙏
🙏🙏🙏🙏🙏👌👌
expained superbly.
Just one daubt is you showed chart with saturn in 11th, we want to evaluate impact of retro saturn's aspects.
Let's take example of Leo ascendent, if retro Saturn is in 7th and there is one planet in each house where saturn aspects(like aspecting Mars in Lagna ,venus in saturn's 3rd aspect and rahu in 10th aspect).
1.so all kendras and trines(except 5th house) are damaged?
2.what else exists when kendra bhava gets slowed? This case shows extrme slowness in career and personal life.
3.Are these aspects always negative throughout the life.
4.Saturn aspecting friend planets like venus,Rahu also considered not good?
Plz resoonse.
सुंदर विवेचन
वरील पत्रिकेत 6वर मंगळाची दृष्टी असल्या कारणाने शस्त्रक्रियेचा पण योग आला असेल का??
Thanks sir for clarifying doubts. When will your other volumes appear in Market
4th Volume is due
🌹🙏 खंड ४ पासून चे पुढील ग्रंथ कधी प्रकाशीत होणार आहेत 🌹
🖤💙
मी ३ ही खंड घेतलेत मला नवमांश कुंडली वर पण तुम्ही सविस्तर कुठल्या भागात मिळेल
🙏 सर, मकर लग्नाला धनस्थानी लग्नेश शनि असून लाभस्थानात लाभेश मंगळ, षष्टेश व भाग्येश बुध, अष्टमेश रवि, दशमेश शुक्र, चंद्र असल्यास व्यावसायिक दृष्टया कसे फल मिळतील?
याच कुंडली मध्ये मंगळ जर बलवान असेल तर कुंभेच्या शनीच्या दृष्टीचा त्रास कमी होईल ना?
Depends की मंगळ कुठे आहे.
कुठे असायला हवा मंगळ....@@Kodanda-Punarvasu-Jyotish
सर तुमचे consultation साठी नंबर मिळेल का?
प्रोफेशनल कन्सल्टिंगचे काम सध्या काही कारणास्तव बंद आहे.
सर किती दिवस बंद राहिल?