Tadaka masala
Tadaka masala
  • 129
  • 89 617
कुरकुरीत डोसा बरोबर खाल्ली जाणारी,, मस्त चवीची, उकडलेल्या बटाट्यांची भाजी#बटाटा
कुरकुरीत डोसा बरोबर खाल्ली जाणारी,, मस्त चवीची, उकडलेल्या बटाट्यांची भाजी#बटाटा
बटाटा म्हटला की सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय, बटाट्यापासून आपल्याला निरनिराळ्या प्रकारच्या भाज्या करता येतात,
लहान पासून मोठ्यांना सगळ्यांना बटाटा हा प्रकार खूप आवडतो बटाट्याची भाजी खूप आवडीने खाल्ली जाते प्रत्येक घरात
पण प्रत्येकाची बनवण्याची पद्धती वेगवेगळे असते आज तुम्ही माझ्या पद्धतीने उघडलेल्या बटाट्याची साधी सोपी भाजी करून बघा तुम्हाला नक्कीच आवडेल.
कुठेही जास्तीचे मसाले वापरले गेले नाहीत किंवा जास्तीचे सामान वापरले गेले नाहीत अगदी कमी वेळेत टेस्टी भाजी तयार होते
कुरकुरीत डोसा बरोबर तुम्हाला ही भाजी खूप आवडेल
तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडल्यास मला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा मी यूट्यूब वर नवीन असल्याने मला तुमचे सपोर्ट ची गरज आहे रेसिपी पूर्ण बघितल्या बद्दल तुमचे सर्वांचे धन्यवाद
तसेच माझ्या रेसिपी मध्ये काही त्रुटी असल्यास त्यादेखील कमेंट करा मी त्या दूर करण्याचा नक्कीच प्रयत्न करेन
साहित्य
उकडलेले बटाटे
हळद
मीठ
हिरवी मिरची
आले
लसूण
कोथंबीर
कढीपत्ता
มุมมอง: 230

วีดีโอ

मोमोज, टेस्टी टेस्टी मोमोज बनवा घरच्या घरी अगदी, बाहेर मिळतात त्या टेस्टमध्ये,# must try recipe
มุมมอง 10012 ชั่วโมงที่ผ่านมา
मोमोज, टेस्टी टेस्टी मोमोज बनवा घरच्या घरी अगदी, बाहेर मिळतात त्या टेस्टमध्ये,# must try recipe मोमोज म्हटले तर आपण बाहेर खाण्यासाठी प्राधान्य देतो पण हेच मोमोस घरच्या साहित्यात कमी साहित्यात झटपट घरी देखील छान करता येतात, त्यामुळे मी ही रेसिपी तुमच्यासाठी आज आणली आहे खूप छान बनतात टेस्टला हे मोमोज तुम्ही नक्की ट्राय करून बघा, आपली मुलं कधीतरी मोज खाण्याचा हट्टा नक्की करत असणार, माझी मुलं देखील...
चला,आज करूया हाय प्रोटीन भाजी,ऐकून नवल वाटते ना? नॉनव्हेज नाही बर का?व्हेजिटेरियन भाजी,बघा कशी वाटते
มุมมอง 14121 ชั่วโมงที่ผ่านมา
चला,आज करूया हाय प्रोटीन भाजी,ऐकून नवल वाटते ना? नॉनव्हेज नाही बर का?व्हेजिटेरियन भाजी,बघा कशी वाटते सोयाबीन ची वडी ही प्रोटीन रिच असते, माहिती बहुतेक जणांना आवडत नाही त्यापासून बनणारे या चिल्ली मात्र सगळ्यांनाच आवडते, त्यामुळे ते देखील सॉसेस चा भरपूर वापर असतो आणि तो आरोग्यासाठी चांगला देखील नसतो कधीतरी खाण्यासाठी सोयाबीन चिली, छान असते, नेहमीसाठी आरोग्याला घातक असते मी आज तुमच्यासाठी सोयाबीन ...
भाजी पोळी करायचा कंटाळा आला? मग 15 मिनिटात बनवा झटपट चवदार आणि हेल्दी देखील असा पनीर पुलाव#pulav
มุมมอง 95วันที่ผ่านมา
भाजी पोळी करायचा कंटाळा आला? मग 15 मिनिटात बनवा झटपट चवदार आणि हेल्दी देखील असा पनीर पुलाव#pulav पुलाव तर आपण नेहमीच करतो अगदी झटपट होतो, मी पूर्वतयारी न करता कोणताही तामझाम न करता कमी साहित्यात पुलाव तयार केला जातो, पण पुलाव हा हॉटेल स्टाइल असला तर खायला अजून मजा येते, म्हणून मी आज तुमच्यासाठी अशी पुलाव रेसिपी घेऊन आली आहे की ती तुम्ही, एकदा केल्यावर तुम्ही नेहमी याच प्रकारे पुलाव कराल ही माझी...
नागवेलीचे पान, आरोग्यासाठी खूप गुणकारी असते,आज बघणार आहोत त्यापासून पान मुखवास,देवीला लागणारे तांबूल
มุมมอง 168วันที่ผ่านมา
नागवेलीचे पान, आरोग्यासाठी खूप गुणकारी असते,आज बघणार आहोत त्यापासून पान मुखवास,देवीला लागणारे तांबूल खरं तर नागवेलीचं पान हे आरोग्यासाठी खूप गुणकारी असते हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, पण आपण कधी त्या पानाचा उपयोग करतो का, केला तर ही कधीतरी खातो, अशा वेळेस आपणही तांबूल रेसिपी करून ठेवा किंवा पानमुखवास तर करून ठेवा आणि, ते आपण दीड महिन्यात देखील ठेवू शकतो चवीला अप्रतिम लागते तसेच आपले पाचक शक्...
गोड खाण्याची इच्छा झाली,घरच्या साहित्यात करूया,पौष्टिक गव्हाची बर्फी,माझ्या सासूबाईंच्या हातचीरेसिपी
มุมมอง 938วันที่ผ่านมา
गोड खाण्याची इच्छा झाली,घरच्या साहित्यात करूया,पौष्टिक गव्हाची बर्फी,माझ्या सासूबाईंच्या हातचीरेसिपी आपल्या घरातील मंडळीला काही वेळेस काहीतरी गोड खाण्याची इच्छा निर्माण होते, आपण अशा वेळी अगदी घरच्या मोजक्या साहित्यात काहीतरी गोडाचं करण्याचा प्रयत्न करतो ते देखील हेल्थ साठी पौष्टिक असे, मग मी आज तुमच्यासाठी अशीच रेसिपी घेऊन आली आहे अगदी गव्हाच्या पिठापासून बनणारी बर्फी, ती देखील कमी, कमी तुपामध...
सकाळच्या घाई गडबडीत ब्रेड पासून बनवा दोन टेस्टी नाश्ता रेसिपी, माझ्या सिक्रेट टिप्स सह टेस्टी नाश्ता
มุมมอง 11514 วันที่ผ่านมา
सकाळच्या घाई गडबडीत ब्रेड पासून बनवा दोन टेस्टी नाश्ता रेसिपी, माझ्या सिक्रेट टिप्स सह टेस्टी नाश्ता. सकाळी सगळ्यांना घरी बडबडत असते अशा घाई गडबडीत आपल्याला काहीतरी झटपट होईल असा टेस्टी नाष्टा हवा असतो मी आज तुमच्यासाठी तीच रेसिपी आणली आहे जे अगदी 20 मिनिटात तयार होते चवीला देखील अप्रतिम लागते. ब्रेड पासून दोन वेगवेगळ्या प्रकारच्या चवीच्या नाश्त्याच्या रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे. नक्की ...
नाश्त्याला पोहे उपमा खाऊन आला कंटाळा, मग करा हेल्दी पौष्टिक झणझणीत वाफेवरची मटकी#easybreakfastrecipi
มุมมอง 13414 วันที่ผ่านมา
नाश्त्याला पोहे उपमा खाऊन आला कंटाळा, मग करा हेल्दी पौष्टिक झणझणीत वाफेवरची मटकी#easybreakfastrecipi मटकीची उसळ ही सगळ्यांनाच आवडते, त्यामध्ये उसळीला मोड असलेले असले तर नक्कीच सगळ्यांना आवडतात. ते खूप हेल्दी आणि टेस्टी देखील असतात. पण मटकी हे आपण नेहमी, भाजी या प्रकारामध्ये खातो. पण मटकी ही ब्रेकफास्ट मध्ये देखील खाल्लीजाऊ शकते. वाफेवरची मटकी चवीला अप्रतिम लागते, तुमच्यासाठी आज मी वाफेवरची मटकी...
गुळाचा आणि तुपाचा वापर नकरता बनवा,तोंडात टाकताच विरघळणारी हेल्दी पौष्टिक लाडू 15 मिनिटात होणारे लाडू
มุมมอง 40621 วันที่ผ่านมา
गुळाचा आणि तुपाचा वापर नकरता बनवा,तोंडात टाकताच विरघळणारी हेल्दी पौष्टिक लाडू 15 मिनिटात होणारे लाडू लाडू म्हटले की सगळ्या लहान मुलांचा किंवा मोठ्यांचा आवडीचा खाऊ, लाडू हे निरनिराळ्या गोष्टींपासून आपण करू शकतो, त्यामध्ये ड्रायफूट टाकून केलेले लाडू तर सगळ्यात हेल्दी असतात आणि चवीला देखील अप्रतिम लागतात. लाडू करायचं म्हटलं तर ती प्रोसिजर खूप मोठी असते, जास्त तामझाम असतो, शिवाय साहित्यदेखील खूप जा...
तुपाचा वापर न करता, बनवा खुसखुशीत शंकरपाळी, अचूक प्रमाणात साहित्य वापरून#must tryrecipe
มุมมอง 66521 วันที่ผ่านมา
तुपाचा वापर न करता, बनवा खुसखुशीत शंकरपाळी, अचूक प्रमाणात साहित्य वापरून#must tryrecipe आपल्याकडे शंकरपाळी ही वेगवेगळ्या रूपात केली जातात, कोणी गोड करते तर कोणी नमकीन करतात शंकरपाळी बनवायला सोपे आहेत पण ते अचूक प्रमाणात सामान घेतलं तर ती छान बनतात नाहीतर शंकरपाळी बिघडतात देखील बनवाय साठी म्हणून मी ही रेसिपी तुमच्यासाठी आणली आहे साहित्य अगदी अचूक प्रमाणात वापरले की शंकरपाळी खूप छान होतात मी येथे...
एकाच पिठापासून बनवा,तीनवेगवेगळ्या चवीचे नाष्टे,हेल्दी पौष्टिक मिश्रडाळींच्या पिठापासून,नाश्ता रेसिपी
มุมมอง 2.1K21 วันที่ผ่านมา
एकाच पिठापासून बनवा,तीनवेगवेगळ्या चवीचे नाष्टे,हेल्दी पौष्टिक मिश्रडाळींच्या पिठापासून,नाश्ता रेसिपी रोज सकाळी नाश्त्याला काय बनवायचं हा सगळा गृहिणी समोरचा यक्ष प्रश्न आहे, घरात सगळ्यांच्या वेगळ्या वेगळ्या चवीचे नाश्ते, डिमांड असतात, घरात काहींना आप्पे आवडतात तर काहींना डोसे आवडतात तर काहींना खमंग आवडतो, प्रत्येकाच्या गरजा पूर्ण करायला गृहिणीची मात्र कसरत होते अशा वेळेस आपण प्रत्येकाची मने सांभ...
जगाच्या पाठीवर कुठेही जा आपल्या महाराष्ट्रीयन लोकांचा आवडीचा नाष्टा म्हणजे,वडा रस्सा,झणझणीत तर्रीदार
มุมมอง 64221 วันที่ผ่านมา
जगाच्या पाठीवर कुठेही जा आपल्या महाराष्ट्रीयन लोकांचा आवडीचा नाष्टा म्हणजे,वडा रस्सा,झणझणीत तर्रीदार आपल्या महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे नाश्ते मिळतात हॉटेलमध्ये, पण सगळ्यांचा आवडीचा नाश्ता म्हणजे बटाटा वडा आणि रस्सा, हा वडा रस्सा आपण हॉटेल पेक्षाही छान घरी करू शकतो तुम्ही माझी रेसिपी बघून सेम तसं ऑर्डर रस्सा करून बघा तुम्हाला हॉटेल ची गरज भासणार नाही वडा रस्सा खाण्यासाठी अगदी कमी साहित...
तंदूर मधलं काहीतरी खायची इच्छा झाली?पण पावसाळ्यात बाहेरचे खाणे नकोसे वाटते,मगघरी करा तंदुरीआलू कुलचा
มุมมอง 24921 วันที่ผ่านมา
तंदूर मधलं काहीतरी खायची इच्छा झाली?पण पावसाळ्यात बाहेरचे खाणे नकोसे वाटते,मगघरी करा तंदुरीआलू कुलचा प्रत्येकाला हॉटेल मधील तंदुरी काहीतरी खायला आवडतेच पण प्रत्येक वेळेस हॉटेलमध्ये जाऊन खाणं परवडत नाही शिवाय तिथे हाय झेंड देखील मेंटेन होत नाही काही वेळेस लहान मुलांना तर देऊच वाटत नाही हॉटेलचे अशावेळी तुम्ही करा ही रेसिपी आलू कुलचा अगदी हॉटेल स्टाइल तंदूरमध्ये म्हणतो तसा परफेक्ट आलू कूल चा आपण घ...
आंबट गोड, चटपटीत काहीतरी खायची इच्छा होते, मग करा ही रेसिपी, एकदा करून ठेवा वर्षभर खा#लिंबू
มุมมอง 30021 วันที่ผ่านมา
आंबट गोड, चटपटीत काहीतरी खायची इच्छा होते, मग करा ही रेसिपी, एकदा करून ठेवा वर्षभर खा#लिंबू आपल्याला जेवणात लोणचं नसेल तर जेवण आपूर्ण वाटते, जेवणात काही तरी चटपटीत असायला हवं असं प्रत्येकाला वाटतं आपल्याकडे लोणच्याला वेगळे स्थान आहे, लोणच्याने जेवणाची रंगत वाढते, थाळीमध्ये देखील लोणचं आवर्जून वाढले जाते, आपण लोणचं एकदा करून ठेवतो आणि वर्ष दोन वर्ष लोणचं खातो, नेहमी कैरीचं लोणचं खाण्यापेक्षा लिं...
घरात भाजीला काही नाही? पावसात भाजी घ्यायला जायला जमत नाही, मग करा हा झक्कास बेत, झणझणीत चवदार
มุมมอง 61028 วันที่ผ่านมา
घरात भाजीला काही नाही? पावसात भाजी घ्यायला जायला जमत नाही, मग करा हा झक्कास बेत, झणझणीत चवदार पावसाळ्यात आपल्याला काही वेळेस भाजी घ्यायला जायला जमत नाही अशा वेळेस घरात भाजीला काय करू हा प्रत्येक गृहिणी समोरचा प्रश्न असतो करा तुम्ही ही झक्कास रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडेल, शिवाजी आपण भाकरी चपाती भाताबरोबर देखील खाऊ शकतो. अगदी कमी साहित्यात चविष्ट भाजी तयार होते कमी वेळेत देखील तयार होते. तुम्हाला...
दिवट्या बुधल्या कार्यक्रमाची मटणाची भाजी,५० लोकांचीमटनाची , चवदार भाजी#mutun #मटन
มุมมอง 1.3K28 วันที่ผ่านมา
दिवट्या बुधल्या कार्यक्रमाची मटणाची भाजी,५० लोकांचीमटनाची , चवदार भाजी#mutun #मटन
काहींना गोड पदार्थ खाऊ वाटत नाही,, तर अशा वेळेस करा चटपटीत खमंग खुसखुशीत खारी शंकरपाळी
มุมมอง 1.1K28 วันที่ผ่านมา
काहींना गोड पदार्थ खाऊ वाटत नाही,, तर अशा वेळेस करा चटपटीत खमंग खुसखुशीत खारी शंकरपाळी
आज आहे गुरुपौर्णिमा,, मला करायचा आहे,स्वामींना नैवेद्य,त्यातील हा एक पदार्थ स्वामींना खूप प्रिय होता
มุมมอง 375หลายเดือนก่อน
आज आहे गुरुपौर्णिमा,, मला करायचा आहे,स्वामींना नैवेद्य,त्यातील हा एक पदार्थ स्वामींना खूप प्रिय होता
हॉटेल सारखी, चवदार झणझणीत चिकन सुखाची रेसिपी, बघूनच आले ना तोंडाला पाणी?#must try recipi
มุมมอง 905หลายเดือนก่อน
हॉटेल सारखी, चवदार झणझणीत चिकन सुखाची रेसिपी, बघूनच आले ना तोंडाला पाणी?#must try recipi
आषाढीचा उपवास सोडण्यासाठी बनवलेली थाळी, एक आगळी वेगळी पनीरची भाजी आणि पालक पुरी#paneer
มุมมอง 167หลายเดือนก่อน
आषाढीचा उपवास सोडण्यासाठी बनवलेली थाळी, एक आगळी वेगळी पनीरची भाजी आणि पालक पुरी#paneer
lazy morning breakfast, easy and tasty, नाष्टा करण्याचा कंटाळा आला असेल तर करा ही साधी सोपी रेसिपी
มุมมอง 95หลายเดือนก่อน
lazy morning breakfast, easy and tasty, नाष्टा करण्याचा कंटाळा आला असेल तर करा ही साधी सोपी रेसिपी
उपवासाला साबुदाणा खाऊन कंटाळा आला? मग माझ्या दोन टिप्स वापरुन, उपवासाची भगरीची खिचडी करून बघा#उपवास
มุมมอง 327หลายเดือนก่อน
उपवासाला साबुदाणा खाऊन कंटाळा आला? मग माझ्या दोन टिप्स वापरुन, उपवासाची भगरीची खिचडी करून बघा#उपवास
आषाढी एकादशी स्पेशल उपवासाची थाली,, झटपट कमी साहित्यात बनणारी,#upvas thali
มุมมอง 627หลายเดือนก่อน
आषाढी एकादशी स्पेशल उपवासाची थाली,, झटपट कमी साहित्यात बनणारी,#upvas thali
अशी भाजी तुम्ही कधी बनवली? 10 मिनिटात बनणारी, खानदेशस्पेशल, भुजी भाजी वडा न बट्ट#खानदेश स्पेशल
มุมมอง 213หลายเดือนก่อน
अशी भाजी तुम्ही कधी बनवली? 10 मिनिटात बनणारी, खानदेशस्पेशल, भुजी भाजी वडा न बट्ट#खानदेश स्पेशल
शुद्ध सात्विक भोजन म्हटलं की,,आठवते दूध ,दही, ताक. अशीच काहीतरी पौष्टिक रेसिपी आज आपण बघणार आहोत#दही
มุมมอง 104หลายเดือนก่อน
शुद्ध सात्विक भोजन म्हटलं की,,आठवते दूध ,दही, ताक. अशीच काहीतरी पौष्टिक रेसिपी आज आपण बघणार आहोत#दही
चटपटीत काहीतरी खायचं,चला आज बनवूया आपण, काहीतरी खास, स्नॅक्स चा प्रकार,अगदी झटपट बनणारा आणि टेस्टी
มุมมอง 141หลายเดือนก่อน
चटपटीत काहीतरी खायचं,चला आज बनवूया आपण, काहीतरी खास, स्नॅक्स चा प्रकार,अगदी झटपट बनणारा आणि टेस्टी
सगळ्यांच्या घरात हा नाष्टा बनतो, पण तुम्ही एकदा माझ्या पद्धतीने करून बघा खूप आवडेल तुम्हाला#पराठे
มุมมอง 204หลายเดือนก่อน
सगळ्यांच्या घरात हा नाष्टा बनतो, पण तुम्ही एकदा माझ्या पद्धतीने करून बघा खूप आवडेल तुम्हाला#पराठे
चिकन, मटन, पेक्षाही अप्रतिम चवीची, टेस्टी,भाजी एकदा नक्की try करा,#anda curry
มุมมอง 2.8Kหลายเดือนก่อน
चिकन, मटन, पेक्षाही अप्रतिम चवीची, टेस्टी,भाजी एकदा नक्की try करा,#anda curry
पावसाळा स्पेशल नाहीतर आखाड स्पेशल म्हणा, अप्रतिम चवीची रेसिपी आहे, must try recipe#mirchi
มุมมอง 33Kหลายเดือนก่อน
पावसाळा स्पेशल नाहीतर आखाड स्पेशल म्हणा, अप्रतिम चवीची रेसिपी आहे, must try recipe#mirchi
रोजरोज,भाजीपाला खाऊन कंटाळा आला,करा हा झणझणीत चमचमीत तर्रीदार बेत,झटपट बनतो चवीलादेखील अप्रतिम असतो.
มุมมอง 2Kหลายเดือนก่อน
रोजरोज,भाजीपाला खाऊन कंटाळा आला,करा हा झणझणीत चमचमीत तर्रीदार बेत,झटपट बनतो चवीलादेखील अप्रतिम असतो.

ความคิดเห็น

  • @RavinaRecipe
    @RavinaRecipe 23 ชั่วโมงที่ผ่านมา

    Nice recipe😋

  • @shravanipagar3292
    @shravanipagar3292 5 วันที่ผ่านมา

    Tasty😋

  • @sarikadeore68
    @sarikadeore68 8 วันที่ผ่านมา

    Khup chan😋😋

  • @KasturiCreationNashik
    @KasturiCreationNashik 9 วันที่ผ่านมา

    😋😋😋🌧️🌧️

  • @Ytgamerz1844
    @Ytgamerz1844 11 วันที่ผ่านมา

    Gahu pith praman vati ne sanga. Ani rava besan che praman pan vati ne sanga

    • @Tadakamasala.
      @Tadakamasala. 11 วันที่ผ่านมา

      1 mothi vati gahu pith asel tr tich vatibhar sakhar,,aani pav vatichya nimya hun Kami besan,aani titakach rava

  • @KushiKiPahadiRasoi
    @KushiKiPahadiRasoi 12 วันที่ผ่านมา

    Beautiful 🎉 new friend

    • @Tadakamasala.
      @Tadakamasala. 11 วันที่ผ่านมา

      Mene bhi subscribe kiya

  • @KasturiCreationNashik
    @KasturiCreationNashik 12 วันที่ผ่านมา

    ❤❤

  • @RavinaRecipe
    @RavinaRecipe 12 วันที่ผ่านมา

    मस्त झाली बर्फी 😋

  • @VedikaKale-dx4br
    @VedikaKale-dx4br 13 วันที่ผ่านมา

    Very nice 👌👌 👌

  • @KasturiCreationNashik
    @KasturiCreationNashik 13 วันที่ผ่านมา

    Balpan aathvle 😊

  • @poonamgawali-ugale9611
    @poonamgawali-ugale9611 16 วันที่ผ่านมา

    hame bhi bulaya karo kabhi test karne ke liye

  • @poonamgawali-ugale9611
    @poonamgawali-ugale9611 16 วันที่ผ่านมา

    wow.. mouth watering🤤🤤

    • @Tadakamasala.
      @Tadakamasala. 16 วันที่ผ่านมา

      @@poonamgawali-ugale9611 ha dear

  • @RavinaRecipe
    @RavinaRecipe 17 วันที่ผ่านมา

    Nice recipe look yummy😋

  • @RavinaRecipe
    @RavinaRecipe 18 วันที่ผ่านมา

    मस्त झाला आहे नाश्ता सो यम्मी😋👌

  • @RG7-EDITZ
    @RG7-EDITZ 20 วันที่ผ่านมา

    Aamhala pan bolwa taai nashta karyla khupch sundar dista ye😋😋😋😋

    • @Tadakamasala.
      @Tadakamasala. 20 วันที่ผ่านมา

      Ya,,nakkich bolvel 👍

  • @ashapatel6155
    @ashapatel6155 20 วันที่ผ่านมา

    खुप छान आहे पकोडी

  • @RavinaRecipe
    @RavinaRecipe 21 วันที่ผ่านมา

    नाईस लाडू

  • @chayaskitchenrecipesvlog9037
    @chayaskitchenrecipesvlog9037 22 วันที่ผ่านมา

    Looks so delicious yummy tasty recipe friend contact 😋😋😋

    • @Tadakamasala.
      @Tadakamasala. 21 วันที่ผ่านมา

      No dijiye aapka,,mere mail pe

  • @chayaskitchenrecipesvlog9037
    @chayaskitchenrecipesvlog9037 22 วันที่ผ่านมา

    Looks so delicious 😋😋😋

    • @Tadakamasala.
      @Tadakamasala. 22 วันที่ผ่านมา

      @@chayaskitchenrecipesvlog9037 aapki recipies bhi bhot testy hoti he

  • @KasturiCreationNashik
    @KasturiCreationNashik 22 วันที่ผ่านมา

    🥳🥳

  • @RavinaRecipe
    @RavinaRecipe 23 วันที่ผ่านมา

    मस्त झाले शंकर पाडे👌

  • @RavinaRecipe
    @RavinaRecipe 24 วันที่ผ่านมา

    नाईस रेसिपी 😋

  • @RavinaRecipe
    @RavinaRecipe 24 วันที่ผ่านมา

    मस्त तोंडाला पाणी आलं 😋

  • @KasturiCreationNashik
    @KasturiCreationNashik 25 วันที่ผ่านมา

    सोप्या भाषेत सांगता तुम्ही....😊

  • @KasturiCreationNashik
    @KasturiCreationNashik 25 วันที่ผ่านมา

    तोंडाला पाणी सुटत... तुमच्या रेसिपी बघून....

  • @anilchaudhari1707
    @anilchaudhari1707 25 วันที่ผ่านมา

    मस्त च....❤

    • @Tadakamasala.
      @Tadakamasala. 25 วันที่ผ่านมา

      @@anilchaudhari1707 please subscribe 🙏

  • @KasturiCreationNashik
    @KasturiCreationNashik 26 วันที่ผ่านมา

    👌🏻👌🏻

  • @sarikadeore68
    @sarikadeore68 27 วันที่ผ่านมา

    😋😋

  • @niarnjankadam8688
    @niarnjankadam8688 27 วันที่ผ่านมา

    महाराजांचा फोटो लावला आहे🤔 😞

    • @Tadakamasala.
      @Tadakamasala. 26 วันที่ผ่านมา

      कार्याचीच भाजी होती,,

  • @KasturiCreationNashik
    @KasturiCreationNashik 27 วันที่ผ่านมา

    किती view ज गेले ह्या व्हिडीओला 👌🏻👌🏻

    • @Tadakamasala.
      @Tadakamasala. 27 วันที่ผ่านมา

      @@KasturiCreationNashik 28k

  • @RavinaRecipe
    @RavinaRecipe 27 วันที่ผ่านมา

    लोणचं बघून पाणी आलं तोंडाला 😋

  • @abhijitchavan9872
    @abhijitchavan9872 27 วันที่ผ่านมา

    Nice

  • @abhijitchavan9872
    @abhijitchavan9872 27 วันที่ผ่านมา

    Kkolhapur madhun pahto aahe

  • @RavinaRecipe
    @RavinaRecipe 28 วันที่ผ่านมา

    Nice recipe😋

  • @KasturiCreationNashik
    @KasturiCreationNashik 29 วันที่ผ่านมา

    😋😋

  • @sarikadeore68
    @sarikadeore68 29 วันที่ผ่านมา

    कार्यक्रम ची भाजी खूप छान लागते, बघूनच तोंडाला पाणी आलं.

  • @RavinaRecipe
    @RavinaRecipe 29 วันที่ผ่านมา

    Nice recipe 😋👌

  • @chayaskitchenrecipesvlog9037
    @chayaskitchenrecipesvlog9037 หลายเดือนก่อน

    Looks so delicious yummy tasty 😋😋😋😋

  • @sarikadeore68
    @sarikadeore68 หลายเดือนก่อน

    😋😋

  • @chayaskitchenrecipesvlog9037
    @chayaskitchenrecipesvlog9037 หลายเดือนก่อน

    Looks so delicious yummy tasty recipe 😋😋😋😋

  • @PrashantPawar-eo5dj
    @PrashantPawar-eo5dj หลายเดือนก่อน

    ❤❤❤❤❤

    • @Tadakamasala.
      @Tadakamasala. หลายเดือนก่อน

      Please subscribe 🙏

  • @rupalidalvi3540
    @rupalidalvi3540 หลายเดือนก่อน

    Chan try karte

    • @Tadakamasala.
      @Tadakamasala. หลายเดือนก่อน

      @@rupalidalvi3540 please subscribe 🙏

  • @SeemaBansode-r9r
    @SeemaBansode-r9r หลายเดือนก่อน

    Dgfj8fd😂🎉

  • @chayaskitchenrecipesvlog9037
    @chayaskitchenrecipesvlog9037 หลายเดือนก่อน

    Looks so delicious and tasty recipe friend contact 🎉🎉🎉

  • @chayaskitchenrecipesvlog9037
    @chayaskitchenrecipesvlog9037 หลายเดือนก่อน

    खुप छान भजी बनवली ताई फुल स्पोर्ट केली यमी टेस्टी सबस्क्राईब 😋👍🎁🔔✅

  • @sarikadeore68
    @sarikadeore68 หลายเดือนก่อน

    खूप छान 😋😋😋

  • @sarikadeore68
    @sarikadeore68 หลายเดือนก่อน

    खूपच छान 😋😋

    • @Tadakamasala.
      @Tadakamasala. หลายเดือนก่อน

      @@sarikadeore68 thanks 🙏

  • @RINABHUYAR
    @RINABHUYAR หลายเดือนก่อน

    Chann😋

  • @KasturiCreationNashik
    @KasturiCreationNashik หลายเดือนก่อน

    Shorts बनव ना मस्त रेसिपि चे

    • @Tadakamasala.
      @Tadakamasala. หลายเดือนก่อน

      @@KasturiCreationNashik ho

    • @Tadakamasala.
      @Tadakamasala. หลายเดือนก่อน

      @@KasturiCreationNashik 🙏tumchich comment 1st aste

  • @KasturiCreationNashik
    @KasturiCreationNashik หลายเดือนก่อน

    👌🏻👌🏻😋