अशी भाजी तुम्ही कधी बनवली? 10 मिनिटात बनणारी, खानदेशस्पेशल, भुजी भाजी वडा न बट्ट

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 11 ก.ย. 2024
  • अशी भाजी तुम्ही कधी बनवली? 10 मिनिटात बनणारी, घरात भाजीपाला नसून देखील बनवता येणारी, अशी आजची रेसिपी
    काही वेळेस आपल्याकडे घरात भाजीपाला नसतो
    केव्हा पावसाळ्यात आपल्यांना नेहमी भाजीपाला आणणे शक्य होत नाही.
    अशा वेळेस 10 मिनिटात बनणारी चवीला अगदी टेस्टी असणारी अशी आजची रेसिपी आहे
    अगदी झटपट बनते चवीला अप्रतिम लागते कमी साहित्यात कमी वेळेत बनते
    ही भाजी आपण, भाकरी बरोबर चपातीबरोबर भाताबरोबर देखील खाऊ शकतो.
    मस्त रेसिपी आहे तुम्ही नक्की करा.
    या भाजीला काही भागात यांना वडे देखील बोलले जाते
    काही भागात त्यांना सांडगे देखील बोलले जातात
    शक्यतो खानदेश मध्ये वडे बनवण्याची पद्धत झारून असते झारून वडे, चवीला अप्रतिम असतात, माझ्या पद्धतीने एकता ही भाजी करून बघा तुम्हाला नक्कीच आवडेल, शिवाय आपल्याकडे झारून वडे नसतील तर आपण सांडगे पासून देखील अशी भाजी करू शकतो,
    तुम्हाला माझ्या रेसिपीज कशा वाटतात मला नक्की लाईक शेअर कमेंट करा
    माझ्या रेसिपीज आवडल्यास मला सबस्क्राईब करा मी यूट्यूब वर नवीन असल्याने मला तुमच्या सपोर्ट चे अत्यंत गरज आहे.
    रेसिपी पूर्ण बघितल्या बद्दल तुमचे सर्वांचे धन्यवाद
    साहित्य
    एक वाटी झारून केलेले वडे
    दोन चमचे तेल
    चवीपुरतं मीठ
    दोन चमचे लाल तिखट
    एक चमचा कांदा लसूण मसाला
    खोबरे लसूण कोथिंबीर यांचे वाटण
    एक चमचा हळद
    गरम पाणी
    धना पावडर

ความคิดเห็น • 1