उपवासाला साबुदाणा खाऊन कंटाळा आला? मग माझ्या दोन टिप्स वापरुन, उपवासाची भगरीची खिचडी करून बघा

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 11 ก.ย. 2024
  • उपवासाला साबुदाणा खाऊन कंटाळा आला? मग माझ्या दोन टिप्स वापरुन, उपवासाची भगरीची खिचडी करून बघा#उपवास
    उपवास म्हटला की खाण्याचीचंगळ ही आलीच,, दिवे गोळे पदार्थ उपवासाच्या दिवशी आपण ट्राय करत असतो, चवीला देखील छान असतील आणि पचायला देखील हलके असतील. नेहमी नेहमी साबुदाण्याचे पदार्थ खाऊन आपल्याला खूप कंटाळा आलेला असतो साबुदाणा हा पचायला हलका देखील नसतो पण उपवासाला त्याच्याशिवाय पर्याय नसतो असा आपला हा गैरसमज आहे.
    उपवासाच्या दिवशी हेल्दी देखील खाऊ शकतो.
    प्रकारच्या आजची आपली ही रेसिपी आहे.
    या रेसिपीज आपण भगरीची खिचडी म्हणू शकतो किंवा तिखट भगर देखील म्हणू शकतो.
    अप्रतिम लागते, पौष्टिक देखील आहे
    शिवाय पचायला देखील हलकी आहे
    या दोन टिप्स वापरुन खिचडी करून बघा तुम्हाला नक्कीच आवडेल माझ्या रेसिपीज आवडल्यास मला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा मी यूट्यूब वर नवीन असल्याने मला तुमच्या सपोर्ट चे अत्यंत गरज आहे.
    जेसीबी पूर्ण बघितल्या बद्दल तुमचे सर्वांचे मनापासून धन्यवाद
    साहित्य
    दीडवाटीभगर
    हिरवी मिरची
    तू प
    बटाटा
    कोथंबीर
    जिरे
    गरम पाणी

ความคิดเห็น • 1