गोड खाण्याची इच्छा झाली,घरच्या साहित्यात करूया,पौष्टिक गव्हाची बर्फी,माझ्या सासूबाईंच्या हातचीरेसिपी

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 11 ก.ย. 2024
  • गोड खाण्याची इच्छा झाली,घरच्या साहित्यात करूया,पौष्टिक गव्हाची बर्फी,माझ्या सासूबाईंच्या हातचीरेसिपी
    आपल्या घरातील मंडळीला काही वेळेस काहीतरी गोड खाण्याची इच्छा निर्माण होते, आपण अशा वेळी अगदी घरच्या मोजक्या साहित्यात काहीतरी गोडाचं करण्याचा प्रयत्न करतो ते देखील हेल्थ साठी पौष्टिक असे, मग मी आज तुमच्यासाठी अशीच रेसिपी घेऊन आली आहे अगदी गव्हाच्या पिठापासून बनणारी बर्फी, ती देखील कमी, कमी तुपामध्ये आणि फक्त साखरेचा वापर करून, चला तर मंडळी आपण करूया अशी रेसिपी तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली मला नक्की लाईक शेअर कमेंट करून सांगा मी यूट्यूब वर नवीन असल्याने मला तुमच्या सपोर्ट ची गरज आहे
    गव्हाच्या पिठाची बर्फी हे अगदी पारंपारिक रेसिपी आहे ती देखील मी माझ्या सासूबाईंच्या हातचे दाखवणार आहे तुम्हाला, अगदी मऊ टेस्टी बर्फी तयार होते गव्हाच्या पिठापासून फक्त प्रमाण व्यवस्थित वापरायचा आहे आपल्याला इथे, तसेच तुम्ही रेसिपी ट्राय केल्याबद्दल मला नक्की सांगा कमेंट करून कशी झाली ती, माझी रेसिपी पूर्ण बद्दल त्याबद्दल तुमचे सर्वांचे धन्यवाद
    साहित्य
    वाटीभर गव्हाचं कणीक
    वाटीभर साखर
    चार ते पाच चमचे तूप

ความคิดเห็น • 4

  • @RavinaRecipe
    @RavinaRecipe หลายเดือนก่อน

    मस्त झाली बर्फी 😋

  • @KasturiCreationNashik
    @KasturiCreationNashik หลายเดือนก่อน

    Balpan aathvle 😊

  • @Ytgamerz1844
    @Ytgamerz1844 หลายเดือนก่อน

    Gahu pith praman vati ne sanga. Ani rava besan che praman pan vati ne sanga

    • @Tadakamasala.
      @Tadakamasala.  หลายเดือนก่อน

      1 mothi vati gahu pith asel tr tich vatibhar sakhar,,aani pav vatichya nimya hun Kami besan,aani titakach rava