चला,आज करूया हाय प्रोटीन भाजी,ऐकून नवल वाटते ना? नॉनव्हेज नाही बर का?व्हेजिटेरियन भाजी,बघा कशी वाटते

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 11 ก.ย. 2024
  • चला,आज करूया हाय प्रोटीन भाजी,ऐकून नवल वाटते ना? नॉनव्हेज नाही बर का?व्हेजिटेरियन भाजी,बघा कशी वाटते
    सोयाबीन ची वडी ही प्रोटीन रिच असते, माहिती बहुतेक जणांना आवडत नाही
    त्यापासून बनणारे या चिल्ली मात्र सगळ्यांनाच आवडते,
    त्यामुळे ते देखील सॉसेस चा भरपूर वापर असतो आणि तो आरोग्यासाठी चांगला देखील नसतो
    कधीतरी खाण्यासाठी सोयाबीन चिली, छान असते, नेहमीसाठी आरोग्याला घातक असते
    मी आज तुमच्यासाठी सोयाबीन पासून बनवणारे कोफ्ता कधी आणली आहे
    सोयाबीन पासून इतकी छान कोफ्ता करी बनू शकते हे तुम्ही कधी विचारही केला नसेल हॉटेल स्टाईल मध्येही कोफ्ता करी आपण घरच्या घरी करू शकतो
    मग तुम्हीही कोफ्ता करी नक्की ट्राय करा तुम्हाला खूप आवडेल
    पासून मोठ्यांना सगळ्यांना आवडेल
    शिवाय सोयाबीन वडी ही आरोग्याला खूप पौष्टिक देखील असते त्यामध्ये प्रोटीन युक्त सगळे पदार्थ असतात
    म्हणून ही भाजी तुम्ही नक्की ट्राय करा तुम्हाला सगळ्यांनाच आवडेल तसेच माझ्या रेसिपीज आवडल्यास मला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा मी यूट्यूब वर नवीन असलेले मला तुमच्या सपोर्ट चे अत्यंत गरज आहे.
    माझी रेसिपी पूर्ण बघितल्या बद्दल तुमच्या सर्वांचे मनापासून धन्यवाद
    साहित्य
    सोयाबीन वडी
    कोरडे मसाले
    कांदा
    कोथंबीर
    बेसन
    कॉर्नफ्लॉवर
    लसुन
    आले
    टोमॅटो
    तेल
    मीठ

ความคิดเห็น • 1

  • @sarikadeore68
    @sarikadeore68 หลายเดือนก่อน

    Khup chan😋😋