आषाढी एकादशी स्पेशल उपवासाची थाली,, झटपट कमी साहित्यात बनणारी,

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 11 ก.ย. 2024
  • आषाढी एकादशी स्पेशल उपवासाची थाली,, झटपट कमी साहित्यात बनणारी,#upvas thali
    उपवास म्हटला की खाण्याची चंगळ आली, नवनवीन वेगवेगळे
    के पदार्थ आपल्याला खायला आवडतात,
    प्रत्येकाच्या बनवण्याच्या पद्धती वेगवेगळ्या असतात.
    आपण देखील अशाच वेगवेगळ्या पद्धती ट्राय करत असतो
    मी अगदी कमी साहित्यात कमी वेळेत, उपवास थाळी बनवली आहे.
    बघा तुम्हाला कशी वाटते
    नक्की ट्राय करून बघा तुम्हाला आवडेल
    माझ्या रेसिपीचा उद्याच मला लाईक सबस्क्राईब करा
    मी यूट्यूब वर नवीन असल्याने मला तुमच्या सपोर्ट अत्यंत गरज आहे.
    रेसिपी पूर्ण बघितल्या बद्दल तुमचे धन्यवाद

ความคิดเห็น • 2