आज पर्यंत अशा चवीची कधीही न खाल्लेली कढी रेसिपी, अगदी पारंपारिक कढी पकोडा रेसिपी

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 11 ก.ย. 2024
  • आज पर्यंत अशा चवीची कधीही न खाल्लेली कढी रेसिपी, अगदी पारंपारिक कढी पकोडा रेसिपी
    शुद्ध सात्विक भोजन म्हटलं की,, आठवते दूध ,दही, ताक. अशीच काहीतरी पौष्टिक रेसिपी आज आपण बघणार आहोत#दही
    कधी म्हटली तर सगळ्यांचीच आवडती असते. अगदी लहान पासून मोठ्यांना सगळ्यांना कडीही प्रकार आवडतो कडी आपण ही भाताबरोबर चपाती बरोबर भाकरीबरोबर कशाबरोबरही खाऊ शकतो. दिसायला देखील हलकी छान असते कडी
    कडी करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत प्रत्येक गावात प्रत्येक शहरात वेगळ्या प्रकारे कढी केली जाते.
    कधीही फार पूर्वीपासून बनवण्यात येते, पूर्वी बाया घरात लोणी काढायच्या उरलेल्या ताकापासून कडी बनवायच्या,
    अगदी डायटिंग करणारे लोक देखील कडी खाऊ शकतात
    कधी नाव म्हटले की सगळ्यांच्याच तोंडाला पाणी येते
    आज अशीच काहीतरी रेसिपी तुम्हाला दाखवणार आहे
    कढी पकोडा
    कढी पकोडा म्हटला तर खूप छान लागतो टेस्टमध्ये अप्रतिम लागतो
    अगदी कमी साहित्यात बनतो
    मी वेळेत बनतो
    तुम्हाला माझ्या रेसिपी कशा वाटतात मला नक्की कमेंट करा.
    लाईक करा शेअर करा.
    सबस्क्राईब देखील करा. मी youtube वर नवीन असल्याने मला तुमच्या सपोर्टचे अत्यंत गरज आहे
    माझी रेसिपी पूर्ण बघितल्या बद्दल तुमचे सर्वांचे धन्यवाद
    साहित्य
    दही
    बेसन
    हिरवी मिरची
    लसुन
    कढीपत्ता
    कोथिंबीर
    जिरे
    मोहरी
    तूप
    तेल
    भजी साठी साहित्य
    बेसन
    लाल तिखट
    हिंग
    सोडा खार
    कांदा
    कोथंबीर

ความคิดเห็น • 2

  • @sarikadeore68
    @sarikadeore68 2 หลายเดือนก่อน

    खूप छान 😋😋😋

  • @KasturiCreationNashik
    @KasturiCreationNashik 2 หลายเดือนก่อน

    👌🏻👌🏻👌🏻😋