सकाळच्या घाई गडबडीत ब्रेड पासून बनवा दोन टेस्टी नाश्ता रेसिपी, माझ्या सिक्रेट टिप्स सह टेस्टी नाश्ता

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 11 ก.ย. 2024
  • सकाळच्या घाई गडबडीत ब्रेड पासून बनवा दोन टेस्टी नाश्ता रेसिपी, माझ्या सिक्रेट टिप्स सह टेस्टी नाश्ता.
    सकाळी सगळ्यांना घरी बडबडत असते अशा घाई गडबडीत आपल्याला काहीतरी झटपट होईल असा टेस्टी नाष्टा हवा असतो मी आज तुमच्यासाठी तीच रेसिपी आणली आहे जे अगदी 20 मिनिटात तयार होते चवीला देखील अप्रतिम लागते.
    ब्रेड पासून दोन वेगवेगळ्या प्रकारच्या चवीच्या नाश्त्याच्या रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे. नक्की ट्राय करा रेसिपी खूप छान आहे चवीला देखील अप्रतिम बनते.
    तसेच रेसिपी ट्राय केलं ना तुम्हाला आवडल्यावर तुम्ही नक्की लाईक सबस्क्राईब करा मी यूट्यूब वर नवीन असल्याने मला तुमच्या सपोर्ट ची गरज आहे.
    माझ्या रेसिपीज आवडल्यास मला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा.
    साहित्य
    ब्रेड
    चीज
    बटर
    कांदा
    शिमला
    काकडी
    टोमॅटो
    ओरेगॅनो
    चिली फ्लेक्स
    आवडीनुसार सॉस

ความคิดเห็น • 4

  • @RavinaRecipe
    @RavinaRecipe หลายเดือนก่อน

    Nice recipe look yummy😋

  • @poonamgawali-ugale9611
    @poonamgawali-ugale9611 หลายเดือนก่อน

    wow.. mouth watering🤤🤤

    • @Tadakamasala.
      @Tadakamasala.  หลายเดือนก่อน

      @@poonamgawali-ugale9611 ha dear

  • @poonamgawali-ugale9611
    @poonamgawali-ugale9611 หลายเดือนก่อน

    hame bhi bulaya karo kabhi test karne ke liye