चिकन, मटन, पेक्षाही अप्रतिम चवीची, टेस्टी,भाजी एकदा नक्की try करा,

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 11 ก.ย. 2024
  • चिकन, मटन, पेक्षाही अप्रतिम चवीची, टेस्टी,भाजी एकदा नक्की try करा,#anda curry
    अंड्याची भाजी ही, त् सगळ्यांची ची आवडीची असते
    लहान असो की मोठे, अंडे सगळ्यांनाच आवडतात
    म्हणून आज मी अंडा करी बनवणार आहे
    ती देखील माझ्या स्टाईल मध्ये, ती झटपट बनते
    अप्रतिम लागते, सगळेचाखून खातील इतकी टेस्टी असते ही भाजी
    प्रत्येक घरात अगदी वेगवेगळ्या पद्धती मध्ये ही भाजी बनवली जाते, हॉटेलमध्ये देखील वेगवेगळ्या प्रकारचे, भाजी मिळते
    आपण घरी करूया अशी भाजी की सगळे, मिटक्या मारत खातील
    संडे या हो या मंडे रोज खाओ अंडे
    तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडल्यास मला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा मी यूट्यूब वर नवीन असल्याने मला तुमच्या सपोर्ट ची गरज आहे तुमच्या एका सपोर्ट मुळे मला मोटिवेशन मिळेल नवनवीन रेसिपी करण्यासाठी
    recipi पूर्ण बघितल्या बद्दल तुमचे सर्वांचे धन्यवाद
    साहित्य
    अंडे
    कांदे
    अद्रक
    लसूण
    खोबरे
    कोथंबीर
    तेल
    कांदा लसूण मसाला
    लाल मसाला
    हळद
    मीठ
    धना पावडर
    काळा मसाला

ความคิดเห็น • 4

  • @CookingWithVarsha-zy3vd
    @CookingWithVarsha-zy3vd 2 หลายเดือนก่อน

    Khup Chan अंडा करी 😋👌👍

  • @RavinaRecipe
    @RavinaRecipe 2 หลายเดือนก่อน

    Nice recipe😋

  • @ppawar8832
    @ppawar8832 2 หลายเดือนก่อน

    Very nice good night

  • @ppawar8832
    @ppawar8832 2 หลายเดือนก่อน

    Very nice good night