घरात भाजीला काही नाही? पावसात भाजी घ्यायला जायला जमत नाही, मग करा हा झक्कास बेत, झणझणीत चवदार

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 11 ก.ย. 2024
  • घरात भाजीला काही नाही? पावसात भाजी घ्यायला जायला जमत नाही, मग करा हा झक्कास बेत, झणझणीत चवदार
    पावसाळ्यात आपल्याला काही वेळेस भाजी घ्यायला जायला जमत नाही
    अशा वेळेस घरात भाजीला काय करू हा प्रत्येक गृहिणी समोरचा प्रश्न असतो
    करा तुम्ही ही झक्कास रेसिपी
    तुम्हाला नक्कीच आवडेल, शिवाजी आपण भाकरी चपाती भाताबरोबर देखील खाऊ शकतो.
    अगदी कमी साहित्यात चविष्ट भाजी तयार होते
    कमी वेळेत देखील तयार होते.
    तुम्हाला माझ्या रेसिपी कसा वाटतात मला नक्की कमेंट करून सांगा
    लाईक शेअर सबस्क्राईब करा
    मी यूट्यूब वर नवीन असल्याने मला तुमच्या सोबतचे अत्यंत गरज आहे.
    रेसिपी पूर्ण बघितल्या बद्दल तुमचे सर्वांचे धन्यवाद
    साहित्य
    एक वाटी बेसन
    खोबरे
    कांदा
    अद्रक
    लसुन
    कोथंबीर
    कोरडे मसाले
    मीठ
    भाजीसाठी तेल

ความคิดเห็น • 1

  • @RavinaRecipe
    @RavinaRecipe หลายเดือนก่อน

    Nice recipe😋