भाजी पोळी करायचा कंटाळा आला? मग 15 मिनिटात बनवा झटपट चवदार आणि हेल्दी देखील असा पनीर पुलाव

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 11 ก.ย. 2024
  • भाजी पोळी करायचा कंटाळा आला? मग 15 मिनिटात बनवा झटपट चवदार आणि हेल्दी देखील असा पनीर पुलाव#pulav
    पुलाव तर आपण नेहमीच करतो अगदी झटपट होतो, मी पूर्वतयारी न करता कोणताही तामझाम न करता कमी साहित्यात पुलाव तयार केला जातो,
    पण पुलाव हा हॉटेल स्टाइल असला तर खायला अजून मजा येते,
    म्हणून मी आज तुमच्यासाठी अशी पुलाव रेसिपी घेऊन आली आहे की ती तुम्ही, एकदा केल्यावर तुम्ही नेहमी याच प्रकारे पुलाव कराल ही माझी गॅरंटी आहे,
    चवीला सेम बाहेरच्या हॉटेल सारखा लागतो, ही कोणतीही पूर्वतयारी न करता आपण अगदी मोजून 15 मिनिटात हा पुलाव तयार करू शकतो
    लहान पासून मोठे सगळेच आवडीने खातील अशी पुलाव रेसिपी मी तुझ्यासाठी आणली आहे माझी रेसिपी आवडल्यास मला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा मी यूट्यूब वर नवीन असल्याने मला तुमच्या सपोर्ट ची गरज आहे तसेच माझ्या रेसिपी मध्ये काही त्रुटी असल्यास त्या देखील कमेंट करा मी त्या दूर करण्याचा नक्कीच प्रयत्न करेल.
    रेसिपी पूर्ण बघितल्या बद्दल तुमचे सर्वांचे धन्यवाद
    साहित्य
    जीरा चावल
    पनीर
    ग्रीन पीस
    कांदा
    गाजर
    खडे मसाले
    दोन चमचे तूप
    दोन चमचे तेल
    कोथिंबीर

ความคิดเห็น • 1