काहींना गोड पदार्थ खाऊ वाटत नाही,, तर अशा वेळेस करा चटपटीत खमंग खुसखुशीत खारी शंकरपाळी

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 27 ต.ค. 2024
  • काहींना गोड पदार्थ खाऊ वाटत नाही,, तर अशा वेळेस करा चटपटीत खमंग खुसखुशीत खारी शंकरपाळी
    पावसाळ्यात आपल्याला खमंग खुसखुशीत काहीतरी खाऊ वाटते अशा वेळेस आपण बाहेरचे काहीतरी कुरकुरे वगैरे असलं काही आणून आपण खातो. बाहेरचे नमकीन देखील आणून खातो
    मी या प्रकारे शंकरपाळी करून ठेवल्यास ती खूप दिवस टिकतात खमंग खुसखुशीत अगदी टेस्टी होतात तुम्ही एकदा नक्की ट्राय करा तुम्हाला नक्कीच आवडतील. अगदी मोजक्या साहित्यात ही रेसिपी तयार होते. शिवाय आपल्याला साठवता देखील येते
    मुलांना टिफिन मध्ये स स्नॅक्स आपण हे देऊ शकतो
    तुला देखील आवडीने हा डब्बा संपून आणतील
    बाहेरच्या पदार्थांपैकी घरी केलेला पदार्थ कधीही चांगला आरोग्यासाठी
    शिवाय फ्रेश देखील असतो तो
    म्हणून तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा तुम्हाला आवडेल रेसिपी आवडल्यास मला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा मी यूट्यूब वर नवीन असल्याने मला तुमच्या गरज आहे
    पूर्ण बघितल्या बद्दल तुमचे धन्यवाद
    साहित्य
    अर्धाकिलो मैदा
    ओवा
    हिंग
    मीठ
    तळणीसाठी तेल
    कसुरी मेथी
    काळी मिरी पावडर
    मोहन साठी गावठी तूप
    पाणी

ความคิดเห็น • 2