चटपटीत काहीतरी खायचं,चला आज बनवूया आपण, काहीतरी खास, स्नॅक्स चा प्रकार,अगदी झटपट बनणारा आणि टेस्टी

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 11 ก.ย. 2024
  • चटपटीत काहीतरी खायचं,चला आज बनवूया आपण, काहीतरी खास, स्नॅक्स चा प्रकार,अगदी झटपट बनणारा आणि टेस्टी
    संध्याकाळच्या वेळेस काहीतरी चटपटीत चहाबरोबर खाऊ वाटते
    नेहमीपेक्षा वेगळं काहीतरी बनवावं असं वाटतं स्नॅक्स मध्ये
    स्नॅक्स मध्ये आपण भरपूर पदार्थ बनू शकतो पण हा पदार्थ अगदी झटपट टेस्टी आणि हेल्दी देखील आहे.
    बघितल्यावर ओळखू सुद्धा येत नाही इतका छान बनतो
    लहान पासून मोठे सगळेच आवडीने खातील इतका टेस्टी पदार्थ असतो शिवाय हेल्दी देखील असतो
    आशिष रेसिपी आज मी तुमच्यासाठी आणली आहे बघा तुम्हाला कशी वाटते तुम्हाला आवडल्यास तुम्ही नक्की ट्राय करा
    ट्राय केल्यानंतर तिची टेस्ट कशी होती हे देखील कमेंट करा माझ्या रेसिपीज आवडल्यास मला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा
    यूट्यूब वर नवीन असल्याने मला तुमच्या सपोर्ट चे अत्यंत गरज आहे
    तसेच माझ्या रेसिपी मध्ये काही त्रुटी असल्यास मला कमेंट देखील करा
    त्या दूर करण्याचा नक्कीच प्रयत्न करेन
    रेसिपी पूर्ण बघितल्या बद्दल धन्यवाद
    साहित्य
    दीड वाटी शेंगदाणे
    एक वाटी बेसन
    दोन चमचे कॉर्नफ्लॉवर
    चवीनुसार मीठ
    लाल तिखट
    चाट मसाला
    गरम मसाला

ความคิดเห็น • 1

  • @RavinaRecipe
    @RavinaRecipe 2 หลายเดือนก่อน

    Yummy recipe😋