गुळाचा आणि तुपाचा वापर नकरता बनवा,तोंडात टाकताच विरघळणारी हेल्दी पौष्टिक लाडू 15 मिनिटात होणारे लाडू

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 11 ก.ย. 2024
  • गुळाचा आणि तुपाचा वापर नकरता बनवा,तोंडात टाकताच विरघळणारी हेल्दी पौष्टिक लाडू 15 मिनिटात होणारे लाडू
    लाडू म्हटले की सगळ्या लहान मुलांचा किंवा मोठ्यांचा आवडीचा खाऊ, लाडू हे निरनिराळ्या गोष्टींपासून आपण करू शकतो, त्यामध्ये ड्रायफूट टाकून केलेले लाडू तर सगळ्यात हेल्दी असतात आणि चवीला देखील अप्रतिम लागतात.
    लाडू करायचं म्हटलं तर ती प्रोसिजर खूप मोठी असते, जास्त तामझाम असतो, शिवाय साहित्यदेखील खूप जास्त लागते त्यामुळे आपण लाडू करायचा खूप कंटाळा करतो, पण मी आज तुम्हाला अगदी सोप्या साध्या पद्धतीमध्ये लाडू करून दाखवणार आहे तेही कमी साहित्यात आणि पंधरा मिनिटात बनणारे लाडू, हे लाडू अगदी कमी वेळेत कमी खर्चात आणि कमी साहित्यात बनते त्यामुळे तुम्ही हे नक्की ट्राय करून बघा, चवीला देखील अप्रतिम लागतात, शिवाय हेल्दी पण खूप असतात म्हणून हे लाडू ची रेसिपी मी तुमच्यावर शेअर करणार आहे तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटते तुम्ही नक्की कमेंट करून सांगा, तसेच माझ्या रेसिपी बघितल्या बद्दल तुमचे सर्वांचे धन्यवाद,
    मी यूट्यूब वर नवीन असल्याने मला तुमच्या सपोर्ट ची गरज आहे रेसिपी आवडल्यास मला सबस्क्राईब करा प्लीज
    साहित्य
    पावशेर खजूर
    वाटीभर मिक्स ड्राय फ्रुट्स
    वाटीभर शेंगदाणे
    दोन खोबऱ्याच्या वाट्या
    एक छोटा चमचा तूप

ความคิดเห็น • 3

  • @RavinaRecipe
    @RavinaRecipe หลายเดือนก่อน

    नाईस लाडू

  • @chayaskitchenrecipesvlog9037
    @chayaskitchenrecipesvlog9037 หลายเดือนก่อน

    Looks so delicious yummy tasty recipe friend contact 😋😋😋

    • @Tadakamasala.
      @Tadakamasala.  หลายเดือนก่อน

      No dijiye aapka,,mere mail pe