- 131
- 11 705 147
Chetan Mahindrakar
India
เข้าร่วมเมื่อ 11 ก.พ. 2011
पर्यटन ! निसर्ग ! गडकिल्ले ! ह्या सुंदर पृथ्वीचे दर्शन घडवण्याचा आणि संपूर्ण माहिती मराठीतून तुम्हाला सांगण्याचा ह्या चॅनेल च्या माध्यमातून आमचा हा प्रयत्न आहे.
हुरडा पार्टी चालू झाली 😍 | ₹७५० मध्ये हुरडा, गावरान जेवण, बैलगाडी, ट्रॅक्टर | Hurda Parry Near Pune
Hurda Paty
📍 Chinchecha Mala Agro Tourism,
वीर रोड, सासवड
☎️ 9822500954 / 9
Google Map Link - maps.app.goo.gl/JLbtAyDwaS6bv5PK8
💰 ₹ 750 for One day full trip
Included - Hurda Party, Breakfast, Dinner, Hi Tea, Swimming Pool, Rain Dance, Tractor Ride, Bull O cart ride, Zip Line, And many other activities.
#hurdaparty #pune #agrotourism
Hurda Party

มุมมอง: 50 485
วีดีโอ
Diveagar Beach 😍 | Diveagar Trip Itinerary | दिवे आगर | Diveagar
มุมมอง 109Kหลายเดือนก่อน
Diveagar Beach I Diveagar | Diveagar Trip Itinerary | दिवे आगर #diveagar #diveagarbeach #kokan #kokantrip #kokanfood #maharashtra Stay Option : The Magar Farms, Diveagar Contact no. - 9763050505 Google Map Location - maps.app.goo.gl/gwST8erTbJ47jBrZA Water Sports contact no. - 9765092288 / 9130923044 Restaurant for Pure Veg - Nivanta Cafe - 8554898022/23 Music used in this Video is from Shubhas...
Ramdara Temple Pune 🚩 | एकदिवसीय सहलीसाठी पुण्याजवळचे निसर्गरम्य ठिकाण 😍 | रामदारा मंदिर
มุมมอง 8K2 หลายเดือนก่อน
Ramdara Temple Pune 🚩 | एकदिवसीय सहलीसाठी पुण्याजवळचे निसर्गरम्य ठिकाण 😍 | रामदारा मंदिर
तळ्याकाठच्या निसर्गरम्य ठिकाणी आहे हे कृषी पर्यटन 😍 | मुळशीतील एक सुंदर कृषी पर्यटन | Tikona Farms
มุมมอง 4.9K3 หลายเดือนก่อน
तळ्याकाठच्या निसर्गरम्य ठिकाणी आहे हे कृषी पर्यटन 😍 | मुळशीतील एक सुंदर कृषी पर्यटन | Tikona Farms
एकाच कोकण सहलीत पाहायला मिळतील ३ सुंदर समुद्रकिनारे 🩵 कर्दे, मुरुड, लाडघर | Karde Murud Ladghar
มุมมอง 15K3 หลายเดือนก่อน
एकाच कोकण सहलीत पाहायला मिळतील ३ सुंदर समुद्रकिनारे 🩵 कर्दे, मुरुड, लाडघर | Karde Murud Ladghar
महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या समुद्रकिनाऱ्याची सफर 😍| Guhagar Beach 🏖️
มุมมอง 35K4 หลายเดือนก่อน
महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या समुद्रकिनाऱ्याची सफर 😍| Guhagar Beach 🏖️
पावसाळी सहलीसाठी सुरक्षित आणि सुंदर धबधबा 😍 | Madhe Ghat Waterfall, Pune | मढे घाट धबधबा
มุมมอง 6K6 หลายเดือนก่อน
पावसाळी सहलीसाठी सुरक्षित आणि सुंदर धबधबा 😍 | Madhe Ghat Waterfall, Pune | मढे घाट धबधबा
कोकणात राहण्यासाठी सुंदर Homestay | Ratnagiri Homestay | Parijat Agro Tourism
มุมมอง 21K7 หลายเดือนก่อน
कोकणात राहण्यासाठी सुंदर Homestay | Ratnagiri Homestay | Parijat Agro Tourism
नवसाला पावणारा गणपती 🚩| गणपतीपुळे 🌺 | Ganapatipule | आरे वारे बिच
มุมมอง 5K7 หลายเดือนก่อน
नवसाला पावणारा गणपती 🚩| गणपतीपुळे 🌺 | Ganapatipule | आरे वारे बिच
शिर्डीचे हे रूप तुम्ही पाहिले नसेल | Shirdi Darshan 🚩| साई तीर्थ थीम पार्क | Wet'nJoy Water Park
มุมมอง 1.3K8 หลายเดือนก่อน
शिर्डीचे हे रूप तुम्ही पाहिले नसेल | Shirdi Darshan 🚩| साई तीर्थ थीम पार्क | Wet'nJoy Water Park
तापोळा 😍 महाराष्ट्रातील जबरदस्त पर्यटन ठिकाण ❤️ | Tapola
มุมมอง 693K9 หลายเดือนก่อน
तापोळा 😍 महाराष्ट्रातील जबरदस्त पर्यटन ठिकाण ❤️ | Tapola
Janjira Fort | शेवटपर्यंत अजिंक्य राहिलेला अभेद्य जलदुर्ग | जंजिरा किल्ला | Janjira Killa
มุมมอง 1.8K10 หลายเดือนก่อน
Janjira Fort | शेवटपर्यंत अजिंक्य राहिलेला अभेद्य जलदुर्ग | जंजिरा किल्ला | Janjira Killa
पुणे मुंबईपासून जवळ असलेला स्वच्छ सुंदर बिच | नांदगाव बिच | Nandgaon Beach, Near Murud Janjira
มุมมอง 12K11 หลายเดือนก่อน
पुणे मुंबईपासून जवळ असलेला स्वच्छ सुंदर बिच | नांदगाव बिच | Nandgaon Beach, Near Murud Janjira
कोकणातील सुंदर समुद्रकिनारा आणि मंदिर 🏖️| Kunkeshwar Mandir 🚩| पोखरबाव दाभोळे मंदिर
มุมมอง 87K11 หลายเดือนก่อน
कोकणातील सुंदर समुद्रकिनारा आणि मंदिर 🏖️| Kunkeshwar Mandir 🚩| पोखरबाव दाभोळे मंदिर
कोकण सहलीसाठी Perfect ठिकाण 🏝️ | वेळणेश्वर बीच | Velneshwar Beach
มุมมอง 94Kปีที่แล้ว
कोकण सहलीसाठी Perfect ठिकाण 🏝️ | वेळणेश्वर बीच | Velneshwar Beach
कोकणातील Luxurious Theme Resort 🏡 | Dio Regaalo Theme Resort, Ratnagiri
มุมมอง 17Kปีที่แล้ว
कोकणातील Luxurious Theme Resort 🏡 | Dio Regaalo Theme Resort, Ratnagiri
Kille Nivati Beach 🥰 | इतका सुंदर बिच आम्ही पहिल्यांदाच पाहिला 🏝️ | किल्ले निवति बिच
มุมมอง 27Kปีที่แล้ว
Kille Nivati Beach 🥰 | इतका सुंदर बिच आम्ही पहिल्यांदाच पाहिला 🏝️ | किल्ले निवति बिच
Nivati Beach 🥰 | निवती बंदर समुद्रकिनारा 🌊 | कौटुंबिक सहलीसाठी स्वच्छ, सुंदर, निवांत किनारा
มุมมอง 215Kปีที่แล้ว
Nivati Beach 🥰 | निवती बंदर समुद्रकिनारा 🌊 | कौटुंबिक सहलीसाठी स्वच्छ, सुंदर, निवांत किनारा
मावळातले निसर्गाच्या कुशीत वसलेले सुंदर गाव 🌿 | शिळींब | Anjanvel Agro Tourism 🍃
มุมมอง 89Kปีที่แล้ว
मावळातले निसर्गाच्या कुशीत वसलेले सुंदर गाव 🌿 | शिळींब | Anjanvel Agro Tourism 🍃
महाराष्ट्रातील सुंदर पर्यटनस्थळ 😍 | Bhandardara | भंडारदरा
มุมมอง 120Kปีที่แล้ว
महाराष्ट्रातील सुंदर पर्यटनस्थळ 😍 | Bhandardara | भंडारदरा
जबरदस्त धबधबा आणि अद्भुत जंगल ट्रेक | Devkund | देवकुंड | २०२३
มุมมอง 27Kปีที่แล้ว
जबरदस्त धबधबा आणि अद्भुत जंगल ट्रेक | Devkund | देवकुंड | २०२३
सुंदर आणि निसर्गरम्य धबधबा 😍 आणि पुरातन शिवमंदिर 🚩 | Baneshwar Mandir | बनेश्वर मंदिर
มุมมอง 20Kปีที่แล้ว
सुंदर आणि निसर्गरम्य धबधबा 😍 आणि पुरातन शिवमंदिर 🚩 | Baneshwar Mandir | बनेश्वर मंदिर
महाराष्ट्रातील स्वर्ग, माळशेज घाट 😍 | Malshej Ghat | Malshej Ghat In Monsoon
มุมมอง 296Kปีที่แล้ว
महाराष्ट्रातील स्वर्ग, माळशेज घाट 😍 | Malshej Ghat | Malshej Ghat In Monsoon
हे पुरातन मंदिर धरणातून वर आले आहे 🚩| पळसनाथ मंदिर,उजनी धरण, पुणे 🚩 | Palasnath Temple
มุมมอง 20Kปีที่แล้ว
हे पुरातन मंदिर धरणातून वर आले आहे 🚩| पळसनाथ मंदिर,उजनी धरण, पुणे 🚩 | Palasnath Temple
कोकणातला जबरदस्त सुंदर समुद्रकिनारा 🥰 | Anjarle आंजर्ले कड्यावरचा गणपती
มุมมอง 162Kปีที่แล้ว
कोकणातला जबरदस्त सुंदर समुद्रकिनारा 🥰 | Anjarle आंजर्ले कड्यावरचा गणपती
Tung Fort 🚩सह्याद्रीचे सौंदर्य दाखवणारा बलाढ्य किल्ले तुंग 🚩 | Tung Fort Trek | तुंग किल्ला, पुणे
มุมมอง 3.9Kปีที่แล้ว
Tung Fort 🚩सह्याद्रीचे सौंदर्य दाखवणारा बलाढ्य किल्ले तुंग 🚩 | Tung Fort Trek | तुंग किल्ला, पुणे
२ महिन्यांपुरते धरणातून वर आलेले पुरातन मंदिर | वाघेश्वर मंदिर, पवना धरण | Wagheshwar Mandir
มุมมอง 18Kปีที่แล้ว
२ महिन्यांपुरते धरणातून वर आलेले पुरातन मंदिर | वाघेश्वर मंदिर, पवना धरण | Wagheshwar Mandir
उन्हातही गारवा देणारे कोकणातील सुंदर बेट | नदीतील पाणखोल जूवा बेट | Pankhol Juva
มุมมอง 172Kปีที่แล้ว
उन्हातही गारवा देणारे कोकणातील सुंदर बेट | नदीतील पाणखोल जूवा बेट | Pankhol Juva
मालवण जवळील अतिशय सुंदर बीच | तोंडवली तळाशिल | Tondavali Talashil
มุมมอง 70Kปีที่แล้ว
मालवण जवळील अतिशय सुंदर बीच | तोंडवली तळाशिल | Tondavali Talashil
मालवण सफर 🏝️ | Chivla beach, Rock Garden आणि सुवर्ण गणेश
มุมมอง 92Kปีที่แล้ว
मालवण सफर 🏝️ | Chivla beach, Rock Garden आणि सुवर्ण गणेश
Worst place. Like Goa local people are very Rude and not allowed us to park car as we were not taking boat ride.
@@MaharashtraTraveler 👍
शिव Kanifa आदेश
🙏🙏
We recently visited this Kinara Beach House after seeing your video and was very disappointed with overall service no cleanliness no room maintenance food was average and no snacks were served in the evening strictly said Not available things are not as shown in your video. Request to post genuine videos.
@@viraljoshi8996 Hello, noted your feedback. Will convey your feedback to them.
खुप छान अप्रतिम ❤
धन्यवाद 🙏
Jai sitaram jai hanuman 🌹🙏
@@shivajiingale4767 जय श्रीराम 🚩
सुंदर माहिती दिली आणि अप्रतिम नजारा डोळ्यांना दाखविला.. खूप सुंदर..
@@sunitaketkar7746 धन्यवाद 😊🙏
खुप छान शुटिंग केले आणि गडाची माहिती छान दीली. पण पीण्याचे पाणी घेताना पायातील बूट काढून पाणी घेतला पाहीजे होते. जय शिवराय
@@narendragurav5047 हो, बरोबर. धन्यवाद. जय शिवराय 🚩
🥰👌👍💐
@@AmrapaliIngole-f4l 🙏🙏
कुठे आहे हुरडा पार्टी चे ठिकाणं
@@sandhyakulkarni3550 सासवड पासून 2 किमी. चिंचेचा मळा कृषी पर्यटन.
Very nice and useful video sir ji 😊🙏
@@mayursonawane9431 Thank you very much Sunil ji 🙏
तुम्ही खूपच सुंदर माहिती सांगितली आहे
@@madhurikher3785 खूप खूप धन्यवाद 🙏
आम्हाला लांजा, (रत्नागिरी dist)येथून car drive करून हंपी आणि बदामी visit करायचे आहे, 28 jan To 1/2 फेब्रुवारी 2025. कृपया हॉटेल stay बद्दल माहिती सांगाल का आणि आधी हंपी ला जावे कि आधी बदामी ला जावे?
लांजा वरून तुमच्या सोयीने दोन्हीपैकी कोणतेही ठिकाण आधी किंवा नंतर करू शकता. विशेष काही suggestion नाही. आणि राहण्यासाठी Hospet city मध्ये बरेच हॉटेल्स आहेत. किंवा The king of Rocks, Basapur हे एकदा चेक करा. जमले तर हंपी बदामीच्या परिघात ऐहोळे आणि pattadkal अशी अजून दोन ठिकाणे आवर्जून पहावीत अशी आहेत.
Chan mahiti deta bhai best of luck🎉🎉🎉
@@SantoshSwami-k5r धन्यवाद 😊🙏
Plz contact number
दादा तुझा व्हिडिओ खूप चांगला आहे,पण महाकाली वॉटर स्पोर्टस् ची माहिती त्या मालकाने खोटी सांगितली आहे आम्ही दोन दिवसापूर्वी दिवेआगर ला गेलो तेव्हा महाकाली वॉटर स्पोर्टस् चे Ridding केली तर त्या माणसाने 300rs सांगितले एका ridding चे आणि आमचे 2 मेंबर्स घाबरले तर आम्ही त्यांना रिक्वेस्ट केली दुसरी सोप्पी राईड द्या त्यांना तर ते बोलले तुमच्या दोन माणसांसाठी नाही करणार तर आम्ही त्यांना पैसे परत मागितले तर ते उद्धट आणि धमकी दिल्यासारखे बोलले आमच्या सोबत आणि बोलले पैसे मला मिळाले तुम्हाला राईड मिळणार नाही चला निघा इथून त्यामुळे दिसत तस नसतं म्हणून तुम्ही महाकाली वॉटर स्पोर्टस् लां नक्कीच भेटू नकात विनंती आहे कारण त्या माणसाला किंमत नाहीये कस्टमर ची आणि माणुसकी तर नाहीच
नमस्कार, तुमची प्रतिक्रिया लक्षात आली. तुम्हाला आलेल्या ह्या अनुभवाबद्दल मी त्यांच्याशी नक्कीच बोलेल.
Mahakali water sports la konihi jau naka hya Blog madhe je tyani ride che reat sangitale ahet te sagale khote ahet 100 ride che sangatat ani apalya kadun 300 rupaye ghetat he amachya sobat 4 divasnapurvi ghadalela kisaa ahe tyamule konihi ethe jau naka
नमस्कार, तुमची प्रतिक्रिया लक्षात आली. तुम्हाला आलेल्या ह्या अनुभवाबद्दल मी त्यांच्याशी नक्कीच बोलेल.
Mahakali water sport video madhi vegla sagtat aani real madhi vegla jaaun bagha 100 chi ride 250-300 la 😂
नमस्कार, तुमची प्रतिक्रिया लक्षात आली. तुम्हाला आलेल्या ह्या अनुभवाबद्दल मी त्यांच्याशी नक्कीच बोलेल.
Mahakali water sport la koni jau naka khup fasva manus ahe apan paise dile asle ani aplyatla ek kiva doghanche ekdhya ride la ghabrle trrr to paise det nahi ani rudely vagto paise he returen det nahi amhi ha anubhav ghetlay
नमस्कार, तुमची प्रतिक्रिया लक्षात आली. तुम्हाला आलेल्या ह्या अनुभवाबद्दल मी त्यांच्याशी नक्कीच बोलेल.
Phone number dya
#गुहागर समुद्र किनारा #guhagar #guhagarbeach
🙏🙏
मो नंबर द्या
प्लिज मो नंबर द्या
❤❤❤❤🎉🎉🎉🎉
🙏🙏
अप्रतिम व्हिडिओ धन्यवाद भाऊ आपण आमच्या गावची माहिती चांगली प्रसिध्द केली आपल्याला अन् आपल्या परिवारास विनम्र अभिवादन
खूप खूप धन्यवाद. अंजर्ले आहेच खूप सुंदर.
👌👌👌👍👍👍
🙏🙏
खूप छान माहिती
धन्यवाद 🙏
Mumbai to thane pune pasun 125 km😊
👍
नाग पंचमी ल कार्यक्रम छान असतो
@@akashrane Ok 👍
Kunkeshwar Mahadev Ki Jay Jay JayJay jai
🙏🚩
Sir mharanjacha janam sthal kuthe purandar gadavar
पुरंदर किल्ल्यावर आहे. तिथे गेल्यावर पाहता येईल
अतिशय सुंदर 👏👏👏🤗🥰🥰🥰🥰🥰🥰
धन्यवाद 😊🙏
Location ani kase jayche sir bus no kiva car
स्वतःची गाडी घेऊन गेलात तर उत्तम. नाहीतर ST बस आहेत सगळीकडून गुहागर साठी. तिथे लोकल फिरायला रिक्षा मिळेल.
@ChetanMahindrakar location taks
Varchi scene kashe shoot kartat
Drone असतो वरून shoot करण्यासाठी
Was searching for this ! It is a most difficult khind. The sacrifices of so many including Shiva Kashid who was killed immediately after recognition will never be forgotten
Yes! Jay Shivray 🚩
Dada , Mi teacher aahe tumacha video mulanha sakhwala and teach kele khup madat zali dhanyawad
@@suchitabhagade3413 वा, हे वाचून खूप छान वाटले. अशा comments वाचून कामाचे समाधान वाटते.
Very nice presentation. Drone photography was lovely.
Thank you very much 😊🙏
निवती गाव व परिसरातल्या पर्यटन स्थळांच छान दर्शन झाले.
धन्यवाद 😊🙏
कसोप ऍग्रो टुरिझम चा व्हिडिओ छान झाला.रत्नागिरी शहरा जवळ असल्याने पर्यटकांचे आकर्षण वेधून घेणारा परिसर.
@@jagdishkini8050 खूप खूप धन्यवाद 😊🙏
Contact details please
Drone shoot छान आहे.. मला ही drone ghyaycha ahe pl suggest..
DJI mini 4 pro
Thank you
तुम्ही पण हाच use केला आहे का या video sathi..
@@amitwagh6567 माझा DJI 3 आहे. आता 4 आला आहे.
खूप खूप छान जय श्रीराम जय मातंगऋषी मातंग हम्पी पर्वत म्हणजे हिंदुत्वाचे साक्षे देणारे पुरातन काळापासूनचे खूप सुंदर ऐतिहासिक मंदिर आहे आम्ही दरवर्षी आवर्जून जातो सर्वांनी आवर्जून गेलं पाहिजेत आणि आपला पुरातन काळातील इतिहास किती ऐतिहासिक आणि सुंदर आहे हे खास तिथे जाऊन बघितलं पाहिजे तेव्हा सर्वच काही कळेल कळणार यात तिळमात्र शंका नाही जय श्रीकृष्ण जय हनुमान हर हर महादेव 🙏👍💐🌹🚩🚩
वा, मस्तच. तुम्ही दरवर्षी जाता हे वाचून खूप छान वाटले. जय श्रीराम 🚩
Hotel rent kiti aahe
4500 पासून चालू होते. तरी अधिक माहितीसाठी 9763050505 ह्या नंबर वर कॉल करू शकता.
❤❤❤❤❤
🙏🙏
Om namo aadesh 🙏🙏🚩
🙏🙏
घाटात घाट वरंध घाट
👍👌👌
Nice infermation
Thank you 😊🙏
Trackers khatarnak ahet tumche 😁
हो ना 😂😂
गणपती बाप्पा मोरया
मोरया 🚩
तुंग तिकोना एक दिवसात करता येतात
@@bhatkantiwithindianrailway9145 हो 👍
दिवेआगार ते श्रीवर्धन समुद्र बाजूने जाणारा रस्ता पण मनमोहक
@@bhatkantiwithindianrailway9145 हो, जबरदस्त आहे. पुढच्या श्रीवर्धन च्या video मध्ये दाखवू.