आम्ही २ दिवस देवबाग मध्ये आणि एक दिवस तोंडवली बिच ला राहिलो होतो. आमचे मालवण देवबाग series चे video serially पाहिले तर तुम्हाला तशी ट्रिप प्लॅन करायला मदत होऊ शकेल.
आम्ही १३ फॅमिली दि.५/१०/२३ ला भोगवे बीच जवळ सामंत बीच रिसोर्ट ला मुक्कामी आहोत.दि.५/१० आरामाचा दिवस असेल.दि.६/१० ला देवबाग,तारकल्ली करु.दि.७/१० संपूर्ण दिवस व मुक्काम राहील तसेच दि.८/१० ला सकाळी चेक आउट करायचे आहे.ट्रेन राञी १० वाजता कुडाळवरुन ट्रेन आहे.तेव्हा दि.७/१० व उर्वरीत ८/१० च्या वेळापञका नुसार काय काय पहावे त्याची माहीतु दिल्यास आभारी राहू.
एक दिवस तुम्ही मालवण मधील सुवर्ण गणेश, रॉक गार्डन, आणि सिंधुदुर्ग किल्ला करू शकता. एक दिवस तुम्ही मालवण जवळील गड पानखोल जुवा ह्या सुंदर बेटावर जाऊन येऊ शकता, त्यासाठी मालवण पासून १२ किमी वर हडी गावातून बोटीने जाता येते.
पुणे ते देवबाग अंतर साधारण ४०० किमी आहे, त्याप्रमाणे गाडीच्या average प्रमाणे खर्च येईल. टोल साधारण ४०० रुपये. राहण्याचे दिवसाचे १५०० ते २००० प्रती रूम. जेवणाचे ६०० ते ७०० प्रती व्यक्ती.
तुम्ही किती छान detail माहिती दिली. तुमचे खूप खूप धन्यवाद. तुम्ही आता मालवण tour सुरु केलीत तर नक्कीच आम्हाला यायला आवडेल😊🙏
खूप खूप धन्यवाद. मालवण series चे पाचही videos चॅनेल वर upload केले आहेत. करा लवकर trip प्लॅन. 😊🙏
Tumhi khup chan mahiti deta 🙏
धन्यवाद 😊🙏
Nisargache khup Sundar chitrikaran kele ahe
धन्यवाद योगेश जी 😊🙏
खूप सुंदर छायाचित्रण
धन्यवाद 😊🙏
Beautiful and Thanks for members and information ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
धन्यवाद 😊🙏
खूप छान आहे
धन्यवाद 😊🙏❤️
चेतन जी, मस्त presentation होते. आभार. 👌👍
खूप खूप धन्यवाद 😊🙏
Superrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrr ❤
धन्यवाद विनायक जी 😊🙏
खुपचं सुंदर.. शब्द अपुरे.. छान दर्शन घडवलं.. खुप धन्यवाद
प्रकाश जी, खूप खूप धन्यवाद 😊🙏
Khup chaan video content ahe
धन्यवाद 😊🙏
Khup Chan apratim video
खूप खूप धन्यवाद शर्व जी 😊🙏
Very beautiful nature ❤
🙏🙏
लईच भारी
खूप खूप धन्यवाद सर 🙏🙏
Khup sundar 👌
धन्यवाद 🙏
मागच्याच आठवड्यात जाऊन आलो...अतिशय आनंद झाला...😊
हो, सुंदरच आहे ही बीच ची जोडगोळी 😊🙏
Khup chhan
धन्यवाद 🙏
पृथ्वी वरील स्वर्ग माझे कोकण
Maze avadate Beach...nice video
Thanks 🙏
❤
@@nileshkhapre3296 🙏🙏
Incredible nisarg soundarya magachya athawadyat anubhawale
👍
Was it very hot?? Tumhi kuthe rahilat?
Kharch apratim nisarg.
खूप खूप धन्यवाद 😊🙏
अप्रतिम
धन्यवाद वैशाली जी 😊🙏🙏
Very beautiful drone shutting.
Thank you very much Shantaram ji for your appreciation 😊🙏🙏
Very beautiful
Thank you 😊🙏
Good shooting, editing 👌
धन्यवाद 🙏🙏
Thankyou for uploading the amazing videos
Happy family
Thank you Amol ji 😊🙏
Thank you amhala yat सहभागी केल्याबद्दल
रजत जी, तुमच्या सर्वांच्या सहवासाने मजा आली 🙏🙏
Nice😊
Thanks 🙏
❤❤
🙏🙏
Very nice
Thanks 🙏
👌👌👌
🙏🙏
Drones shots khup sundar aalet. Konta drone waparata dada?
धन्यवाद 🙏
DJI mini 3 pro
Ithe munjya picture chi shooting zaleli ka
👍
Kuthla drone camera ahe ?
@@SimaRane-z1k DJI mini 3 pro
निवासासाठी चा पत्ता किंवा नं देता आल्यास उत्तम!🎉
Vinod Patil
Gurukrupa beach resort
9403802503
9422570662
धन्यवाद सर!💐
Please mala 4 diwas tour manage kasa kela te sangal ka?
आम्ही २ दिवस देवबाग मध्ये आणि एक दिवस तोंडवली बिच ला राहिलो होतो.
आमचे मालवण देवबाग series चे video serially पाहिले तर तुम्हाला तशी ट्रिप प्लॅन करायला मदत होऊ शकेल.
@@ChetanMahindrakar thanks
May month madhe jayla chaan asel ka? Climate in may month?
मे मध्ये ऊन असेल जास्त, humidity पण असेल, त्यामुळे योग्य काळजी घेतली तर चालू शकेल, नाहीतर थोडा पाऊस पडून गेल्यावर चांगले वातावरण असेल.
Swargiy. Sundar. Konkan..
धन्यवाद 🙏🙏
Kokan darshanGharat basun
हो, आता प्रत्यक्षात सहल सुध्दा नक्की प्लॅन करा.
सर आपली पूर्ण ट्रिप च बजेट किती झालं 5 दिवसाचं?
३ रात्र ४ दिवसाचा साधारण १८००० खर्च झाला.
सर CNG Pump Ahet Ka Malvan साईड La
@@divenshuangre7896 काही कल्पना नाही. जिथे राहणार असाल त्यांना एकदा कॉल करून विचारू शकता.
आमचं गाव तळाशिल😊
निसर्गरम्य गाव 😊
Kolhapur and Sharma😂 only this was left to hear 😅
@@vidyashalini4378 मराठी मातीशी एकरूप झालेले आणि अस्खलित मराठी बोलणारे कुटुंब आहे.
आम्ही १३ फॅमिली दि.५/१०/२३ ला भोगवे बीच जवळ सामंत बीच रिसोर्ट ला मुक्कामी आहोत.दि.५/१० आरामाचा दिवस असेल.दि.६/१० ला देवबाग,तारकल्ली करु.दि.७/१० संपूर्ण दिवस व मुक्काम राहील तसेच दि.८/१० ला सकाळी चेक आउट करायचे आहे.ट्रेन राञी १० वाजता कुडाळवरुन ट्रेन आहे.तेव्हा दि.७/१० व उर्वरीत ८/१० च्या वेळापञका नुसार काय काय पहावे त्याची माहीतु दिल्यास आभारी राहू.
एक दिवस तुम्ही मालवण मधील सुवर्ण गणेश, रॉक गार्डन, आणि सिंधुदुर्ग किल्ला करू शकता.
एक दिवस तुम्ही मालवण जवळील गड पानखोल जुवा ह्या सुंदर बेटावर जाऊन येऊ शकता, त्यासाठी मालवण पासून १२ किमी वर हडी गावातून बोटीने जाता येते.
तोंडवळी असा शब्द आहे.
ण बदली न म्हणता.
Suggestion बद्दल धन्यवाद 🙏
Te सगळीकडेच karaoke करणारी लोकं डोकं खातात खूप 🤨
😂👍
मी पुण्याहून देवबाग ला जाणार आहे, टैक्सी ने गेलो तर खर्च किलि येईल, व स्टे चा किती येईल.
पुणे ते देवबाग अंतर साधारण ४०० किमी आहे, त्याप्रमाणे गाडीच्या average प्रमाणे खर्च येईल. टोल साधारण ४०० रुपये. राहण्याचे दिवसाचे १५०० ते २००० प्रती रूम. जेवणाचे ६०० ते ७०० प्रती व्यक्ती.
Karaoke chi gadbad nasavi
खरंय, निसर्गात रमताना त्या निसर्गाचा पूर्ण अनुभव घेता आला पाहिजे.
👌👌👌
👍👍👍