अप्रतिम....🫡😍 Dada खूपच सुदंर झालाय video... आणि तुमची सुरेख मांडणी आणि drone shots tr wahhhhhh 😍😍😍... पुन्हा पुन्हा बघत बसावं असे वाटत आहे.. शहराच्या गर्दी पासून दूर असलेले हे समुद्रकिनारे आणि त्यांच्या कुशीत वसलेली ही कोकणातली गावे खूपच सुंदर व तिथले नजारे मनमोहक आहेत.. Editing pn khup mast keli ahe tumhi... 💙🙌
खरोखर हा इतका सुंदर beach आणि निसर्ग महाराष्ट्रात आहे हे आम्हाला माहितीच नव्हते. तुमचे videos खूप छान असतात आणि आम्हाला असेच नवनवीन ठिकाणे त्यामुळं माहिती होतात. धन्यवाद.
धन्यवाद !.. तुमचा व्हिडीओ बघूनच आम्ही निवती बंदर ला गेले होतो. ओशन वाइब्स मध्ये राहिलो आणि मला एक खूप छान फॅमिली मिळाली. तिथलं समुद्र किनारा तिथला निसर्ग सारं काही खूपच सुंदर. तसच तिथली माणसंही खूप छान आहेत. साधी भोळी, प्रेमळ. खूप छान अनुभव होता. अविस्मरणीय ..
खूप सुंदर व्हिडिओ बनवला आहे👍 अति पर्यटन पण उपयोग नाही . सर्व लोकांना समजल्यावर ती मजा निघून जाते. गर्दी झाली की काय उपयोग नाही. निवांत पाहिजे ... हे माझं वैयक्तिक मत आहे. धन्यवाद दादा❤❤❤
चेतन मस्तच कोकण आहेच तसे वारंवार जायची इच्छा होते आणि खरोखरच विटामिन सी ला तोड नाही आमचे ही तसेच आहे छान माहितीपूर्ण एपिसोड झाला धन्यवाद असेच चालू राहू दे
Wah sundar videos ani mahiti pan khup vyavasthit sangitli tumhi! Amhi pan punekar..nivati cha samudrakinara jagat lay bhari👏👌😄 amcha avadta thikan ahe! Part 3 disat nahiye..to upload nahi zala ka ajun? Kunkeshwar, pokharbav deoul wala?
माझ्या बाजूचे गाव निवती किल्ले नीवती देवबाग तारकर्ली माझ्या आजूबाजूचे परिसर पण अजून मी जाऊ शकलो नाही तुमच्या व्हिडीओ निमित्ताने. हे दर्शन झाले पात वरून hardly अर्धा किलोमीटर माझे घर on road
Yes, while going to Pune we chose Pune-Kolhapur-Radhanagari Fondaghat -Nivati. And for returning to Pune we came from Anuskura Ghat after visiting Kunakeshwar temple and Pokharbav Ganesh Temple.
हा किनारा किल्लेनिवती चा आहे, फक्त निवति बोललं तर ते ह्या गावाच्या दक्षिणेला कोचरा गाव आणि खाडी पार केल्यानंतर येतं. त्याला निवती/ मेढानिवती/ निवतीबंदर असं सुद्धा म्हणतात.
अप्रतिम....🫡😍
Dada खूपच सुदंर झालाय video...
आणि तुमची सुरेख मांडणी आणि drone shots tr wahhhhhh 😍😍😍... पुन्हा पुन्हा बघत बसावं असे वाटत आहे..
शहराच्या गर्दी पासून दूर असलेले हे समुद्रकिनारे आणि त्यांच्या कुशीत वसलेली ही कोकणातली गावे खूपच सुंदर व तिथले नजारे मनमोहक आहेत..
Editing pn khup mast keli ahe tumhi...
💙🙌
धन्यवाद दिपेश 😊🙏
खुपच सुंदर आहे हे ठिकाण. आम्ही नक्कीच लवकर जाऊ. धन्यवाद 😊
धन्यवाद. काही माहिती हवी असेल तर नक्की विचारू शकता.
Thanks Chetanji neha.s homestaychi add kelya baddal
🙏🙏
😍😍😍😍❤️❤️❤️❤️खूपच सुंदर ब्लॉग
खूप खूप धन्यवाद सचिन जी 😊🙏
खरोखर हा इतका सुंदर beach आणि निसर्ग महाराष्ट्रात आहे हे आम्हाला माहितीच नव्हते. तुमचे videos खूप छान असतात आणि आम्हाला असेच नवनवीन ठिकाणे त्यामुळं माहिती होतात. धन्यवाद.
खूप खूप धन्यवाद 😊🙏
apratim dada....kokan bghava tar tumvhya najaretunch
@@MrMahendra2012 खूप खूप धन्यवाद दादा 😊🙏❤️
खूपच मस्त.. निवती बद्दलची संपूर्ण माहिती यातून मिळाली..👌
खूप खूप धन्यवाद 😊🙏
धन्यवाद !.. तुमचा व्हिडीओ बघूनच आम्ही निवती बंदर ला गेले होतो. ओशन वाइब्स मध्ये राहिलो आणि मला एक खूप छान फॅमिली मिळाली. तिथलं समुद्र किनारा तिथला निसर्ग सारं काही खूपच सुंदर. तसच तिथली माणसंही खूप छान आहेत. साधी भोळी, प्रेमळ. खूप छान अनुभव होता. अविस्मरणीय ..
वा, खूप छान. कोकणी माणसं मुळातच खूप प्रेमळ असतात. आम्हालाही असाच अनुभव आला. धन्यवाद.
Very beautiful video
@@mahindrakardilip9478 Thank you 😊🙏
हा video मी मागच्या week मध्ये bagitla asat tar mi yach ठिकाणी माझ pre wedding shoot केल असत..... Khup वाईट वाटल मला हे location Miss zalya mule
Ohhh... आता वहिनींना घेऊन जाऊ शकता.
जाऊन आल्यावर अनुभव शेअर करा.
@@ChetanMahindrakar हो नक्कीच
Wow nice ...😍😍😍khup sundar location ahe ani ha nature pn khup sundar ahe ...
धन्यवाद समाधान 😊🙏❤️
प्रत्यक्ष कोकणात जाऊन आल्यासारखं वाटलं. सुंदर वर्णन करता आपण.keep it up.
खूप खूप धन्यवाद 😊🙏
Ani ha vahini saheba na nisrgabadl khup ch mahiti disti ahe..
kasl tree ahe teypasun kay bant kiva kuth vapar kela jato wa mast 🙏
हो, निसर्ग हा तिचा आवडीचा विषय आहे. 😊
Beautiful point 😍
🙏🙏
दादा drone shots जबरदस्त आलेत.
जय जय महाराष्ट्र देशा 🚩
धन्यवाद. जय महाराष्ट्र 🚩
Mi pn janar ahe Nivati la.Thanks for video.Khup details dilet tumhi.
हो, या नक्की जाऊन आणि तुमचा अनुभव पण share करा.
Dorone shot tr khup amezing hote 😍😍😍
धन्यवाद. Location पण इतके सुंदर आहे की काय capture करू आणि काय नको असे झाले होते.
अप्रतिमच! सुरेखच location आहे चेतन हे. मस्तच ठिकाणाची सफर घडवून आणली! धन्यवाद Chetanaji.पुढल्या video चि वाट पहात आहोत अगदी आतुरतेने !😊
खूप खूप धन्यवाद वनिता जी.
पुढचा तिसरा भाग येईल लवकरच 😊🙏
14:34 अप्रतिम सौंदर्य
धन्यवाद 🙏❤️
Thanks Chetanji NEHA.s homestay chi add kelya baddal
Welcome. कोकणात स्थानिक लोकांना पर्यटनातून रोजगार मिळाला पाहिजे आणि कोकणचा विकास झाला पाहिजे. 👍🙏
Maz gav ❤
👍🙏
खूप सुंदर व्हिडिओ
धन्यवाद 😊🙏
😍 सुंदर 👍👍👍
धन्यवाद 😊🙏
खुपच मस्त आहे
धन्यवाद 😊🙏
खूप सुंदर व्हिडिओ बनवला आहे👍
अति पर्यटन पण उपयोग नाही . सर्व लोकांना समजल्यावर ती मजा निघून जाते. गर्दी झाली की काय उपयोग नाही.
निवांत पाहिजे ...
हे माझं वैयक्तिक मत आहे.
धन्यवाद दादा❤❤❤
हो, बरोबर आहे. तिथली शांतता आणि ते सौंदर्य टिकून राहिले तरच ती मजा आहे. 👍🙏
चेतन सर व्हिडिओ खूप छान
खूप खूप धन्यवाद चंद्रशेखर जी 😊🙏
Ok bhava mast best nice good 👍
Thank u very much 😊🙏
चेतन मस्तच कोकण आहेच तसे वारंवार जायची इच्छा होते आणि खरोखरच विटामिन सी ला तोड नाही आमचे ही तसेच आहे छान माहितीपूर्ण एपिसोड झाला धन्यवाद असेच चालू राहू दे
खूप खूप धन्यवाद सुहास जी 😊🙏
Very nice information sir
Thank you very much 😊🙏
खूप सुंदर ❤
धन्यवाद 😊🙏
छान..!
धन्यवाद 😊🙏
@@ChetanMahindrakar 🙏
Wah sundar videos ani mahiti pan khup vyavasthit sangitli tumhi! Amhi pan punekar..nivati cha samudrakinara jagat lay bhari👏👌😄 amcha avadta thikan ahe!
Part 3 disat nahiye..to upload nahi zala ka ajun? Kunkeshwar, pokharbav deoul wala?
खूप खूप धन्यवाद 😊🙏
पार्ट ३ चे काम चालू आहे. मध्येच इतर दुसरे व्याप आल्याने तो video delay झाला आहे. येईल लवकरच. 🙏
Ok ok no problem..Dio regalo wala video baghitla! To pan chan ahe!
New subscriber here..ata bakiche adhiche videos baghte ani share pan karen👍
@@shwetabapat430 वा! धन्यवाद 👍🙏
Nice 👍
🙏🙏
माझ्या बाजूचे गाव निवती किल्ले नीवती देवबाग तारकर्ली माझ्या आजूबाजूचे परिसर पण अजून मी जाऊ शकलो नाही तुमच्या व्हिडीओ निमित्ताने. हे दर्शन झाले पात वरून hardly अर्धा किलोमीटर माझे घर on road
खरोखर खूप सुंदर परिसर आहे हा सर्व 👍
Thank a lot!
👍🙏
Swargiy. Sundar. Konkan 💞
धन्यवाद 😊🙏💞
Nice, pan ethe mobile network aahe ka?
धन्यवाद, हो आहे mobile network
Nice video .
Can you please tell me your route details from Pune...
Is it Pune - Kolhapur - Radhanagari-fondaghat - Nivati ?
Yes, while going to Pune we chose Pune-Kolhapur-Radhanagari Fondaghat -Nivati. And for returning to Pune we came from Anuskura Ghat after visiting Kunakeshwar temple and Pokharbav Ganesh Temple.
Chhan
धन्यवाद 😊🙏
हा किनारा किल्लेनिवती चा आहे, फक्त निवति बोललं तर ते ह्या गावाच्या दक्षिणेला कोचरा गाव आणि खाडी पार केल्यानंतर येतं. त्याला निवती/ मेढानिवती/ निवतीबंदर असं सुद्धा म्हणतात.
बरोबर. हा किल्लेनिवति चा किनारा आहे. निवति बंदर किनाऱ्याचा वेगळा व्हिडिओ सुध्दा चॅनेल वर आहे.
❤❤❤
🙏❤️
Is it possible to go by train or bus from Mumbai ?
Yes, Nearest Railway Station and ST Stand is Kudal. From there you can get another bus or riksha.
@@ChetanMahindrakar Thank You..
Konta drone ahe dada
DJI Mini 3 pro