चेतन मस्तच साधारण 45 वर्षांपूर्वी वडील रोह्याला असल्यामुळे नांदगाव व मुरुडला भरपूर वेळा जाणे झाले पण सगळे ओरिजनल स्वरूपात बघायला मिळाले हे भाग्य समजतो टेकडी वरील दत्त मंदिर परिसर छान आहे फणसाड अभयारण्य भरपूर वेळा बघितले तुझ्या व्हिडिओमुळे आठवणी ताज्या झाल्या धन्यवाद असेच चालू राहू दे
तुमचा आवाज फार सुंदर आहे मी तुमच्या आवाजाचा चाहता आहे तुमची संपूर्ण कोकण देवबाग तारकर्ली चे व्हिडिओ अतिशय सुंदर आहेत तुम्ही चित्रीकरण ही अगदी व्यवस्थित आहे

वा वा, खूप छान... फणसाड अभयारण्य आणि दत्त मंदिर पाहायचे ह्यावेळी राहिले. पुढच्या वेळी नक्की पाहू. 😊🙏
सुंदर व्हिडिओ, छान मांडणी 👌
खुप खुप धन्यवाद 😊🙏
आवडलं
खुप खुप धन्यवाद 😊🙏
Very good detailed information..
Excellent photography 😊
Thank you very much 😊🙏
Beautiful ❤
After watching your video, the love for Konkan keeps increasing
Thank you very much Yogesh 😊🙏❤️
Excellent
Thank you 😊🙏
Dada .. video madhe tamini ghat khup mhanje khup sundar disto ahe ...ani dada khup sundar video ahe ......❤❤❤😍😍😍😍
खुप खुप धन्यवाद समाधान 😊🙏❤️
I like
Thank you 😊🙏
झकास
@@nileshthorat6047 धन्यवाद 😊🙏
👌👌👌👌😍😍😍😍ब्लॉग
धन्यवाद 😊🙏
Thanks for detailed information ❤
धन्यवाद ❤️
Very Informative
Thank you 😊🙏
तुमचा आवाज फार सुंदर आहे मी तुमच्या आवाजाचा चाहता आहे तुमची संपूर्ण कोकण देवबाग तारकर्ली चे व्हिडिओ अतिशय सुंदर आहेत तुम्ही चित्रीकरण ही अगदी व्यवस्थित आहे
खुप खुप धन्यवाद. 😊🙏❤️
Nice 👍
Thank you very much 😊🙏
👌👌👌
🙏🙏🙏
👌👌👌
धन्यवाद 😊🙏
Railway/ST ne kase yayche te nahi sangitle
Description box मध्ये details दिले आहेत. 🙏
जोशी काका हयात असताना नंदाई वीला मधे अनेक वेळा गेलो आहे. दिलदार माणुस .
आता मात्र नो कमेंट्स
🙏🙏
Mala jaychay,,,,,khup aawadla vidio...
हो, या जाऊन...छान आहे ठिकाण 😊❤️
खूप सुंदर views आणि संपूर्ण माहिती दिल्याबद्दल धन्यवाद 🙏 आम्ही पण नक्की भेट देऊ इथे
धन्यवाद ❤️ या नक्की जाऊन 👍
Nice location nice shering sir ❤
Thank you very much 😊🙏
Waaah👌👌👌
Thanks 😊🙏
So...Beautiful.....💛
Thank you 😊🙏
Bhau,,Pune pasun Nandai la jaun Rahne 2 persons sathi ...Ya sathi total kiti Rs. Lagtaat...With Car File ...
Sadharan kiti kharch lagto;????
6000 ते 7000 लागू शकतील. Including stay, food and petrol.
@@ChetanMahindrakar 🙏🙏
If we are vegetarians, what is d arrangements, plz mention
They have separate kitchen for veg and non veg
अलिबाग st stand पासून किती km आहे
साधारण 40 किमी
Thanks
आवाज कमी आहे
@@allinoneinformation7133 हो, ह्या व्हिडिओमध्ये audio मध्ये काही issues आहेत. पुढच्या सर्व videos मध्ये correct केले आहे.
@@allinoneinformation7133 हो, ह्या व्हिडिओमध्ये audio मध्ये काही issues आहेत. पुढच्या सर्व videos मध्ये correct केले आहे.
Home stay che no pl
@@simplycrafts4038
Nandai Villa Holiday Home Sharad Patel
9029023661, 9372846564