@@megha7789 From car parking, there is 2 mins walk to reach at the top of waterfall and 5 mins walk to reach at View Point. You can go with children to these both location. But you need to trek for 15 to 20 mins to reach at bottom of waterfall and here you can not go with children below 10 years. You can keep them at any hotel.
Mala titka safe nahi vatla karan jithun dhabdhaba kosalto tithe khupach daat dhuke asel tar paryatakanna disla nahi ani daricha andaaj aala nahi tar khol darit padtil, nahi ka? Hallich lonavalyat bhushi dam kade zaleli ghatana taaji aahe kalji ghya.
एक स्त्री म्हणून मला पण महत्वाचा प्रश्न आहे तिथे washrooms आणि भिजलेले कपडे बदलणे ह्याची आणि खायची प्यायची काही सोय आहे का?? किंवा कॉटेजेस वगैरे आहेत का जवळ पास
@@vidulaghodke94 तिथे washroom किंवा कपडे बदलण्याची सोय नाही. तिथून एक किलोमीटर वर असलेल्या गावात काही home stays आहेत. तिथे सोय होऊ शकते. खाण्या पिण्याचे स्टॉल्स आहेत.
पर्यटकांनी लगेच पावसाळ्यात फिरायला जायचा अतातायीपणा करू नये. सध्या बऱ्याच पर्यटनस्थळी मुसळधार पाऊस बरसतोय आणि काही दिवस असेच चालू राहील. डोंगर, दऱ्याखोऱ्यांमध्ये पाऊस पडण्याचं प्रमाण अधिक असतं.त्यामुळे अचानक नदीला पुराचं स्वरूप प्राप्त होत. त्यामुळे फिरायला गेले तरी काळजी घ्या. आपला व्हिडिओ पाहण्यासाठीच मिळाला आहे
Tumche sarvach video khup sundar astat...video pahun farach chhan vatte 👍👍🙂
@@vishaldesai2397 खूप खूप धन्यवाद विशाल जी 😊🙏
Village point ❤🌍🔥
👍
खूप छान. 👌तेही मराठी मध्ये 👌🙏
@@rajeshwadankar1978 खूप खूप धन्यवाद 😊🙏
Kharch swarg ch disto ahe ...khup ch sundar video banvla ahe ...😍😍😍🔥🔥🔥
खूप खूप धन्यवाद समाधान 😊🙏🙏
Khupach chan 👌👌
@@KailasKarheofficial धन्यवाद 😊🙏
Ani drone shot tr khup apratim hote ...😍😍🔥🔥🔥🔥
धन्यवाद ❤️
खूप खूप धन्यवाद दादा
@@shubhamdeshpande4548 😊🙏🙏
खुप छान माहिती दिली
खूप खूप धन्यवाद 😊🙏
Swargiy..sundar.....💚
@@shamlimbore9406 खूप खूप धन्यवाद 😊🙏
Sundar ati sundar
@@SharadaPatil-g3f खूप खूप धन्यवाद
Khup bhari vlog
@@traveltheadventure2712 खूप खूप धन्यवाद 😊🙏
Hyach video chi vat pahat hoto 😊❤
@@chavangan0781 😊🙏🙏
खूप सुंदर दृश्य चित्रित केले दादा
@@yogeshparit6762 खूप खूप धन्यवाद योगेश जी 😊🙏
@@ChetanMahindrakar दादा तुम्ही कोकणातले आहात कोकणातील हिरवळ व पावसाळ्यातील व्हिडिओ करा व्हिडिओ कमीत कमी 20 ते 25 मिनिटाचा असावा ही विनंती
@@yogeshparit6762 हो नक्कीच
Khupach chhan video
@@SachinPatil-nr6hw धन्यवाद 😊🙏
🧡👍👍👍👍
@@Mdb4444 🙏🙏
Living The Adventure Is The Most Dinamic & Caring Group 🎉
@@ni3awachar Yes 👍
सो निस
@@shrikantsakpal4898 Thank you
Good 👍
@@swaram2110 🙏🙏
Chhan mahit...
@@kapilgaikwad999 धन्यवाद कपिल जी 😊🙏
Do we have to trek after car parking? Planning with kids how much walk is there to reach the waterfall?
@@megha7789 From car parking, there is 2 mins walk to reach at the top of waterfall and 5 mins walk to reach at View Point. You can go with children to these both location.
But you need to trek for 15 to 20 mins to reach at bottom of waterfall and here you can not go with children below 10 years. You can keep them at any hotel.
How is the road from Pune, any bad patches in between?
@@saint7894 Throuout road is good and scenic. No bad patched in between.
Is rappling started ??
@@mehuld4223 Yes, on Saturday and Sunday
Pune to Madheghat Car drive how much time does it takes? How is road ?
@@drbhujbal It is around 65 Kms from Pune and road is also in good condition. You will get scenic surroundings throughout the road.
Mala titka safe nahi vatla karan jithun dhabdhaba kosalto tithe khupach daat dhuke asel tar paryatakanna disla nahi ani daricha andaaj aala nahi tar khol darit padtil, nahi ka? Hallich lonavalyat bhushi dam kade zaleli ghatana taaji aahe kalji ghya.
@@journeyison7015 बरोबर. हि शक्यता आहेच. 👍🙏
Dada pabe ghat center location cha kaam zalaye ka yanda tari???
@@AdityaBhuruk हो, आता रस्ता एकदम चांगला आहे पाबे घाटातला
@@ChetanMahindrakar धन्यवाद 🙏
40 सीटर मिनी बस जाऊ शकते का पार्किंग पर्यंत?
@@vinjosh007 हो नक्कीच.
एक स्त्री म्हणून मला पण महत्वाचा प्रश्न आहे तिथे washrooms आणि भिजलेले कपडे बदलणे ह्याची आणि खायची प्यायची काही सोय आहे का?? किंवा कॉटेजेस वगैरे आहेत का जवळ पास
@@vidulaghodke94 तिथे washroom किंवा कपडे बदलण्याची सोय नाही. तिथून एक किलोमीटर वर असलेल्या गावात काही home stays आहेत. तिथे सोय होऊ शकते.
खाण्या पिण्याचे स्टॉल्स आहेत.
Visit date ?
@@mehuld4223 30 Jun 2024
पर्यटकांनी लगेच पावसाळ्यात फिरायला जायचा अतातायीपणा करू नये.
सध्या बऱ्याच पर्यटनस्थळी मुसळधार पाऊस बरसतोय आणि काही दिवस असेच चालू राहील. डोंगर, दऱ्याखोऱ्यांमध्ये पाऊस पडण्याचं प्रमाण अधिक असतं.त्यामुळे अचानक नदीला पुराचं स्वरूप प्राप्त होत.
त्यामुळे फिरायला गेले तरी काळजी घ्या.
आपला व्हिडिओ पाहण्यासाठीच मिळाला आहे
@@balasahebmoze4872 बरोबर, परिस्थितीचा अंदाज घेऊन आणि पाऊस कमी झाल्यावरच जाणे योग्य.