चेतन मस्तच भाटे येथील नारळ संशोधन केंद्रात बऱ्याच वेळा जाणं झालं त्यामुळे बीचवर ही जातच होतो तसेच वायंगणी बीचवर ही गेलोय आम्ही रोह्याला 45 वर्षांपूर्वी राहायला होतो तेथेही असेच जुने बकुळीचे झाड होते त्या आठवणीसाठी मी घरासमोर बकुळीचे झाड लावले आहे धन्यवाद असेच चालू राहू दे
Chetan Sir, Parijat Agro Tourism is good. But you go in Kokan & you don't eat fish. Bad very bad. Please request you that whenever you share veg resort, kindly share contact of non-veg resort also.
'पारिजात होमस्टे'येथील उत्कृष्ट अतिथ्याचा अनुभव आम्हीही घेतला असून कसोप येथील रम्य निसर्गात आपली सुट्टी सत्कारणी लावण्यासाठी आणि संस्मरणीय करण्यासाठी आपणही अवश्य विचार करा!
आमचे 4 फूल आणि 5 half चे एका दिवसाच्या राहण्याचे चे 5000 झाले. Season प्रमाणे rates कमी जास्त होत असतात. तरी एकदा खालच्या नंबर वर कॉल करून विचारा. Dhananjay Joshi, 9422429333
पारिजात अॅग्रो ट्युरिझम राहीलो. छान अनुभव आला. कोकणी जीवन अनुभवायचे असेल तर अवश्य जा.
Yes 👍
धन्यवाद अनोळखी आणि इतके स्वछ समुद्रकिनारे माहिती न्हवते 😊
खूप खूप धन्यवाद श्रीकांत 😊🙏🙏
काय अप्रतीम व्हिडिओ असतात राव तुमचे. शब्दांकन तर एक नंबर ❤
@@Paulvata खूप खूप धन्यवाद दादा. आभारी आहे 😊🙏❤️
Proud to be kasopkar❤
@@snnehashinde1023 👍👏
Khup ch sundar ......❤️❤️❤️😘😘😘ani mandirach koriv kam khup ch apratim banvl ahe ....😘😘❤️❤️❤️🎉🎉
धन्यवाद समाधान 😊❤️
सुंदर वायंगणी बीच खूप छान
धन्यवाद 😊🙏
चेतन मस्तच भाटे येथील नारळ संशोधन केंद्रात बऱ्याच वेळा जाणं झालं त्यामुळे बीचवर ही जातच होतो तसेच वायंगणी बीचवर ही गेलोय आम्ही रोह्याला 45 वर्षांपूर्वी राहायला होतो तेथेही असेच जुने बकुळीचे झाड होते त्या आठवणीसाठी मी घरासमोर बकुळीचे झाड लावले आहे धन्यवाद असेच चालू राहू दे
मस्तच. नारळ संशोधन केंद्र पाहायचे ह्यावेळी राहिले.
खूप सुंदर!!
धन्यवाद 😊🙏
खूप सुंदर👌
धन्यवाद 😊🙏
Chup chhan mahiti....Chetan Dada
धन्यवाद कपिल दादा 😊🙏
सुंदर!
धन्यवाद 😊🙏
Nice information & content Chetan Sir....
Thank you very much 😊🙏
👍wonder to see 👍👌
Thank you 😊🙏
खुप छान
धन्यवाद 😊🙏
Kokan is HEAVEN ❤❤❤❤❤
🙏🙏
Chetan Sir,
Parijat Agro Tourism is good. But you go in Kokan & you don't eat fish. Bad very bad. Please request you that whenever you share veg resort, kindly share contact of non-veg resort also.
@@shilpagokhale8771 Hello, yes I agree. Now I have added non veg / Fish restaurant details of Kasop village in description. 😊🙏
Khup shubheccha 🙏 Hari Om Ambandnya Nathsavindh
धन्यवाद 😊🙏
खूप छान
धन्यवाद 😊🙏
Kokanache Sundar Darshan zale
धन्यवाद 😊🙏
Chan video thanks
@@ghanshyamnagarikar1834 आभारी आहे 😊🙏
अप्रतिम!
धन्यवाद 😊🙏
जेष्ठ नागरिकांसाठी कोकण trip आयोजित करा 😊
Aavashy KASOP Ratnagiri la bhet dya aani KASOP beach dakhavale nahi te pathal tar Ajun aanand yeil
@@AparnaS-x6k हो, arrange करतो, तुमचा नंबर द्या.
आमचं घर आहे कसोप मध्ये, खूप खूप धन्यवाद
मस्तच. खूपच छान गाव आहे.
'पारिजात होमस्टे'येथील उत्कृष्ट अतिथ्याचा अनुभव आम्हीही घेतला असून कसोप येथील रम्य निसर्गात आपली सुट्टी सत्कारणी लावण्यासाठी आणि संस्मरणीय करण्यासाठी आपणही अवश्य विचार करा!
👍🙏🙏
Rate kay ahe 1 divasacha
Ratnagiti la pune varun jane yogy ki Mumbai varun?...by train with family
@@TheYorker. तुम्ही जर मुंबई ला रहात असाल तर by train चांगला पर्याय आहे.
आणि जर पुण्याला रहात असाल तर by road जाणे योग्य.
@@ChetanMahindrakar धन्यवाद
Yacha ek vloge banva na
Reel बनवली आहे Insta वर.
ID - Chetan Mahindrakar
🎉🎉🎉
🙏🙏
सर पारिजात होम स्टे चे रेट कळवा म्हणजे नियोजन करता येईल
आमचे 4 फूल आणि 5 half चे एका दिवसाच्या राहण्याचे चे 5000 झाले. Season प्रमाणे rates कमी जास्त होत असतात. तरी एकदा खालच्या नंबर वर कॉल करून विचारा.
Dhananjay Joshi, 9422429333
तुम्ही ज्या हॉटेल मध्ये राहता त्याचे रेट पण सांगत जा
ह्या ठिकाणचे rates change होत राहतात. त्यामुळे नाही सांगितले.
Dhananjay Joshi Parijat Kasop Ratnagiri
9422429333
ह्यांना कॉल करून विचारू शकता.