दादा नमस्कार, नाशिक वरून तुम्हाला भंडारदरा खूप जवळ आहे. कसारा घाटाच्या अलीकडे घोटी बुद्रुक गावातून डावीकडे वळले की साधारण ३० किलोमीटर वर भंडारदरा आहे. नाशिक पासून ७० किमी अंतर आहे.
जोडीदारा ची उत्तम साथ हा उत्तम योगा योग सर हा थोड्याच नाशिबांत असतो सर तुमचा आवाज नॉलेज निसर्गाची आवड त्यामु ळे तुमये व्हिडी ओ सुंदर बनतात पावन खिंड विडीओ बनवा
खूप खूप धन्यवाद 😊🙏 जोडीदाराची नक्कीच भक्कम साथ आहे म्हणून शक्य होते. पावनखिंडचा वर्षापूर्वी बनवला आहे. पावनखिंड - th-cam.com/video/udgeUSx9Y9Y/w-d-xo.html
खूप छान. संपूर्ण भंडारदऱ्याचे travel guide च तुम्ही दाखवलेत. धन्यवाद.
खूप खूप धन्यवाद 😊🙏
जबरदस्त निसर्गदर्शन 👍
धन्यवाद 😊🙏
खूप छान निवेदन
खूप खूप धन्यवाद 😊🙏
खूप खूप छान लय भारी नादच नाही 👍👍❤️❤️❤️❤️
खूप खूप धन्यवाद 😊🙏
Beautiful nivedan
खूप खूप धन्यवाद 😊🙏🙏
खुप सुंदर व्हिडीओ धन्यवाद
@@bhushanwavhal7359 खूप खूप धन्यवाद 😊🙏
भंडारदऱ्याचे खूप छान वर्णन
🙏🙏
खूप छान माहिती सांगितली आहे. भंडारदरा ची virtual tour च झाली.
धन्यवाद 😊🙏
सुंदर..👌
धन्यवाद परमानंद 😊🙏
Beautiful Place and more beautifully shot by you. Thanks, Chetan for sharing your experience.
Thank you very much Prashant 😊❤️
अप्रतिम सौंदर्य आणि माहिती.
@@mitrajitrandive5061 खूप खूप धन्यवाद 😊🙏
Mazya pappanca aavaz vatato
@@HamangiPatil 👍
काय निसर्ग दर्शन सुंदर झाले आहे आपले vdo फोटो ग्राफी छान असते प्रत्यक्ष पाहत आहे असे वाटले
खूप खूप धन्यवाद 😊🙏🙏
खूप छान ड्रोन व्ह्यू. खुप छान
खूप खूप धन्यवाद 😊🙏🙏
Chhan vedio ani mahiti suddha Chetan...❤❤
धन्यवाद कपिल जी 😊🙏🙏
welcome 🙏
साध्या सरळ आणि सोप्या भाषेत खूपच सुंदर भंडारदरा दर्शन घडविले.... खूप खूप धन्यवाद.... Best of luck...
@@walmikshinde1207 मनःपूर्वक धन्यवाद 😊🙏🙏
Apratim🎉❤
खूप खूप धन्यवाद अमोल जी 😊🙏
Nice videography
@@RameshKeswani-pe1ic Thank you very much 😊🙏
Khup ch bhari view aale ahet❤
Thank you
khupach chhan
धन्यवाद 😊🙏🙏
Dada drone shot khup kadkk ahe ..😍😍😍😍😍
खूप खूप धन्यवाद समाधान 😊🙏🙏🙏
.....Awesome.....❤❤
Thank you 😊❤️🙏🙏
खुप सुंदर
धन्यवाद 😊🙏
Best Chetan 👍
धन्यवाद अतुल 😊🙏🙏
चेतन भाऊ खूप सुंदर निसर्ग दाखवतो तुम्ही आम्हाला ❤❤❤❤❤❤ धन्यवाद भाऊ
खूप खूप धन्यवाद दादा 😊🙏❤️
सुंदर माहिती
धन्यवाद 🙏
Very good
@@vitthalpokharkar1133 धन्यवाद 🙏
Happy Ganesh Chaturthi. Ganapati Bappa Morya.
गणपती बाप्पा मोरया 🚩
Nice
@@hajareatul76 धन्यवाद 😊🙏
Waah..Masth vatla Bhandardara baghun. Yah varshi MTDC Bhandardara amhi book kelay parath te anubhav ghenyasaathi....
मस्तच 👍
आम्ही भंडारदरा कर❤❤❤❤ अप्रतिम निसर्ग आहे.स्वर्ग आहे धर्तीचा येथे❤❤❤
@@ushadeshmukh6781 👍🙏🙏
अकोलेकर 🙏🏻🙏🏻🙏🏻 👍👍👍
खूपच छान आणि निसर्गरम्य आहे अकोले तालुका. पण अजून इकडे पर्यटनाच्या दृष्टीने प्रशासनाचे फार लक्ष नाही.
@@ChetanMahindrakar खरंय तुमच्या drone analysis खूप मस्त केलय 🙏🏻
@@info0445 धन्यवाद 😊🙏
Dabdaba Bhandardara waterfall video🎉🎉🎉❤❤❤😊
@@TVSCDN 🙏🙏❤️
Helpful and informative!! What are the travel options to pune from bhandardara?
Thank you ! There is one ST bus from Shivaji nagar to Igatpuri. And from there you will get Jeep or similar vehicle for Shendi / Bhandardara.
Mahiti pn khup changli dili ..😍😀😀
धन्यवाद 😊🙏🙏
Amazing ❤
@@satishugale9434 Thank you very much 😊🙏
Kontya month & date la gele hote
@@jyotisarjerao8830 Aug '2023
in which month you visited?
We visited in July / Aug
Far chan. Ramaniynisarg
Pahavayasmelal.
.,
@@vasudhadevi8648 धन्यवाद 😊🙏
दादा माहिती खुप सुंदर सांगितली आहे तेथे गड वगैरे जास्त उंच आहे का? पायी साधारण किती चालावे लागते?
@@vaishalikharkar2825 खूप खूप धन्यवाद.
तिथे गड वगैरे काही नाही. प्रत्येक ठिकाणी गाडी जाते. फार फार तर 5 मिनिटे चालावे लागते.
@@ChetanMahindrakar OK धन्यवाद सर
Thankyou sir
@@sharadkarpe1780 🙏🙏
July end is safe for car journeys. Please confirm
Yes, it is safe. But please check local news as well before going. If there is heavy reain in that period, then govt prohibits visitors.
शेंडीभंडारदरा यात्रा कधी आसते चेतन भाऊ
यात्रा नाही इथे,
भंडारदरा गावात असते एक प्रचिती बाप्पा यात्रा... पण फक्त गावकरी येतात.
👌👌👍
👏👏
👌🏻👌🏻👌🏻
@@Miracles6u 🙏🙏
Very beautiful keep itup
Sure. Thank you very much 😊🙏❤️
Nagpurhun jaiche aslyas kontya stationvr jaiche ani thambaiche kuthe??
इगतपुरी किंवा नाशिक स्टेशन ला उतरू शकता, राहण्यासाठी आणि travelling साठी अक्षय बागडे (9762674667) ह्यांच्याशी संपर्क करा.
Ani 2 days 1 night cha per person kiti kharch yeil jawalpass?? Rahne khane firne yacha
Ani kontya month mdhe jaan best rahil??
@anjalisakore860 खरे तर पावसाळ्यात इथला निसर्ग खूप छान असते. पण हिवाळ्यात पण जाऊ शकता.
@@ChetanMahindrakar ani kharch??
❤👍👍
@@yuvrajtivare1980 🙏🙏
नाशिक वरुन कसे जायचें भंडारदरा ला हे नाही सांगितले भावा
दादा नमस्कार, नाशिक वरून तुम्हाला भंडारदरा खूप जवळ आहे. कसारा घाटाच्या अलीकडे घोटी बुद्रुक गावातून डावीकडे वळले की साधारण ३० किलोमीटर वर भंडारदरा आहे. नाशिक पासून ७० किमी अंतर आहे.
Aamhi udya chlalo
@@Chitrakadam105 मस्त 👍👌👌
Rahanya sathi ahe ka number dya
Akshay Bagade Bhandardara
9762674667
❤😂😅
@@VitthalghansamKethe 🙏🙏
जोडीदारा ची उत्तम साथ हा उत्तम योगा योग सर हा थोड्याच नाशिबांत असतो
सर तुमचा आवाज
नॉलेज
निसर्गाची आवड
त्यामु ळे तुमये व्हिडी ओ सुंदर बनतात
पावन खिंड विडीओ बनवा
खूप खूप धन्यवाद 😊🙏
जोडीदाराची नक्कीच भक्कम साथ आहे म्हणून शक्य होते.
पावनखिंडचा वर्षापूर्वी बनवला आहे.
पावनखिंड - th-cam.com/video/udgeUSx9Y9Y/w-d-xo.html
Danaivad
Aplaad alafar
@@vasudhadevi8648 🙏🙏
लाईफ जाते न घालता बसले आहेत बोटीत हे बरोबर नाही.
लाईफ जॅकेट घालने गरजेचे आहे
स्वतःची गाडी पाहिजे वाटते बस सेवा उपलब्ध नाही वाटते
@@sachinkarutale674 शक्यतो स्वतःची गाडी असलेली चांगली, म्हणजे आपल्या वेळेप्रमाणे सर्व ठिकाणे पाहता येतात.
Ho
रिपलाय
अजून काही शंका असतील तर नक्की विचारू शकता
Kajva mahotsavhi dakhva !
पुढच्या भंडारदरा च्या video मध्ये नक्की दाखवू.
Apratim.
धन्यवाद 😊🙏