आतापर्यंत ज्यांनी मालशेज घाटातील सुंदर धबधबे व निसर्गरम्य परीसर डोळेभरून पाहीले नाही, न्याहाळले नाही अश्या निसर्गप्रेमी पर्यटकांसाठी परिपूर्ण माहीती देणारा व्हीडीओ...👍👍
Thanks for sharing such a details . People like me who can not go there due to HANDICAPPED condition can sit at home and enjoy असे तपशील शेअर केल्याबद्दल धन्यवाद. माझ्यासारखे जे अपंग स्थितीमुळे तिथे जाऊ शकत नाहीत ते घरी बसून आनंद घेऊ शकतात
Very nice video blog, only didn't see any police presence ? which is a must here with drunkards creating nuisance for family crowd . Real swarg on earth in monsoon & very superbly shoot 👍🍫🚩
तुम्ही जी माहिती आम्हाला दिली त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे. आज आम्ही तुम्ही सांगितलेल्या ठिकाणी जाऊ शकतो का ? कारण मी असे ऐकले आहे की माळशेज घाट सध्या तरी बंद आहे.
धन्यवाद. माळशेज घाटात पर्यटकांना बंदी आहे, पण काही ठिकाणी तुम्ही छोट्या धबधब्यांचा आनंद घेऊ शकता, MTDC रिसॉर्ट च्या मागून सुध्दा छान view दिसतो. अगदीच काही नाही तर गाडीत बसून घाटातून जाऊन आलात तरी मजा येईल.
स्वर्गीय सुंदर आहे माळशेज घाट. Thanks for showing.
Dhanyawad 😊🙏
खूप छान सहलीचे आपण अगदी समर्पक वर्णन केले आहे आपण . खूपच छान आम्हांलाही आता माळशेज घाटाला भेट द्यावेसे वाटत आहे .
हो, नक्की भेट द्या. पाऊस वाढला तर बऱ्याचदा घाट बंद करतात. माहिती घेऊन जावा. धन्यवाद.
सुंदर वर्णन सुदर vdo उत्तम प्रयत्न... व्हरी गूड
धन्यवाद माणिक जी 😊🙏
आतापर्यंत ज्यांनी मालशेज घाटातील सुंदर धबधबे व निसर्गरम्य परीसर डोळेभरून पाहीले नाही, न्याहाळले नाही अश्या निसर्गप्रेमी पर्यटकांसाठी परिपूर्ण माहीती देणारा व्हीडीओ...👍👍
खूप खूप धन्यवाद 😊🙏🙏
खूप छान निसर्गवर्णन 👌👌
धन्यवाद 😊🙏
खूप खूप सुंदर अनुभव
खरंच स्वर्गच जणु 😊
खूप खूप धन्यवाद 😊🙏
खूप सुंदर वर्णन आणि चित्रीकरण 👌🏼👌🏼👌🏼👌🏼
खूप खूप धन्यवाद 😊🙏
फार छान माहिती घरी बसून माळशेज घाटातील सौंदर्य पहावयास मिळाले धन्यवाद
@@sakhaharipathare1005 धन्यवाद 😊🙏
अगदी परीपूर्ण माहिती दिल्याबद्दल आभार 🙏
खूप खूप धन्यवाद 😊🙏
अप्रतिम! खुप सुरेख वर्णन केले तुम्ही. शब्दांकन पण छान मांडले आहे. धन्यवाद 👍
मनःपूर्वक धन्यवाद विजय जी 😊🙏
खुप सुंदर भावा आपल्या देशातील सुंदर ठिकाणची माहिती सर्वांना कमी वेळात पोहचवली.
@@sachinterekar7957 खूप खूप धन्यवाद 😊🙏
Ek No. .....Chetan .....adbhut ani jabardast
मनःपूर्वक धन्यवाद कपिल दादा 😊🙏
Thanks for sharing such a details . People like me who can not go there due to HANDICAPPED condition can sit at home and enjoy असे तपशील शेअर केल्याबद्दल धन्यवाद. माझ्यासारखे जे अपंग स्थितीमुळे तिथे जाऊ शकत नाहीत ते घरी बसून आनंद घेऊ शकतात
खूप खूप धन्यवाद महादेव जी. तुमच्या अशा comments मूळे अजून नवीन videos करायला प्रेरणा मिळते 😊🙏
छान निसर्गाचे मनमोखक दृष्य नाव चैतन्य देऊन जाते......❤❤😊😊
धन्यवाद 😊🙏🙏
👌khuup chhan🎉
धन्यवाद 🙏
माळशेज घाटाच खूप सुंदर वर्णन दादा...👌
खूप खूप धन्यवाद 😊🙏
Really nice narration .. i felt like listening to marathi literature 👍
@@arpeshmistry6550 Thank you very much Arpesh ji 😊🙏
तुम्ही चौघांनी खूप छान enjoy केली माळशेज ट्रीप
धन्यवाद 😊🙏
Aamc✌️he👑 Malshej 1 ch Number 👌👌👌💫
👍👌👌
Bahut Khubsurat hai 👍👍👍
@@aasiyaqureshi986 🙏🙏
अप्रतिम व्हिडिओ सर 👌👌👌
मॉन्सून पर्यटन व्हिडिओ पोस्ट करत रहा असेच....
हो, धन्यवाद प्रणव जी, तुम्ही म्हणताय तसाच प्रयत्न आहे 😊🙏
खूपच छान निसर्गवर्णन, चित्रीकरण 👍👌
खूप खूप धन्यवाद 😊🙏
Khup Chan mahiti dili ...very very good
खूप खूप धन्यवाद 😊🙏
वा, जबरदस्त ❤
धन्यवाद 😊🙏
Khupach Chan Vedio, ase watale ki aapan pan jaun aalo
खूप खूप धन्यवाद 😊🙏🙏
व्हिडिओ खुप छान आहे आणि आपलं वर्णन खुप छान आहे 👌👌
खूप खूप धन्यवाद संदेश जी 😊🙏
Wa chhan chhan, utkrisht, video Ani explanation...
खूप खूप धन्यवाद 😊🙏
Swargiy. Sundar...
मनःपूर्वक धन्यवाद 😊🙏
Well cxpalained, must visit place😊
Thank you very much 😊🙏
khup chan👌
धन्यवाद 😊🙏
भाऊ खूप छान आहे
धन्यवाद 😊🙏
Excellent presentation Sir!!!!
Thank you very much 🙏
Nice videography, cinematic views are nicely captured.
Thank you very much 😊🙏
खुप सुंदर वर्णन
धन्यवाद 😊🙏
Khup chan
धन्यवाद 😊🙏
Khup Chhaan!!
मनःपूर्वक धन्यवाद 😊🙏
तुमची ट्रीप पाहून आम्हाला पण लवकर माळशेज घाटात जाण्याची इच्छा झाली. आम्ही पण लवकरच plan करू. धन्यवाद.
करा प्लॅन. काही अडचण वाटली तर सांगा.
Khup chan
धन्यवाद 😊🙏
अप्रतिम विश्लेषण
खूप खूप धन्यवाद 😊🙏
मस्त आहे
धन्यवाद 😊🙏
Awesome video and place!!❤❤
Thank you very much Somraj ji 😊🙏
Khup sundar💚♥️
धन्यवाद 😊🙏
So nice 👍👍
Thank you 😊🙏
जन्नत
Exactly 👍
Khup sundar dada..❤❤❤❤❤❤❤💓💓
धन्यवाद समाधान 😊🙏🙏
Very nice ❤😊
Thank you 😊🙏
तुम्ही मात्र चित्रीकरण खूप छान केल आहे आणि आवाज हि शूट झाला
खूप खूप धन्यवाद नितेश जी 😊🙏🙏
Khupach chan. Tumhi use kartat tya equipments chi pan mahiti dya please
हो, ह्या व्हिडिओ मध्ये सर्व शूटिंग Samsung S22 Ultra ने केले, with DJI Gimbal.
Apratim. Nisarg. Soundarya
धन्यवाद. आणि दसऱ्याच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
Awesome 👌
Thank you Shekhar 😊🙏
छान vlog. निवेदन छायाचित्रण चांगले, अशा ठिकाणी drone shoot जबरदस्त होईल.
@@santoshmhatre3196 खूप खूप धन्यवाद.
Drone उडवला सुध्दा होता, पण पावसाने crash झाला. त्यामुळे footages नाही मिळाले. 😊🙏
Sagli sikli savleli lok pn Sadi gost tyana kalat nhi ki pavsalat tete dardi kosltat.tri pn paush suru astat mst mja getat va re.
प्रत्येकाने योग्य ती खबरदारी घेतली पाहिजे. आणि शासनाने पण धोकादायक ठिकाणी सुरक्षा रक्षक नेमले पाहिजेत.
nice 📸
Thank you 😊🙏
अगदि सावकाश पणे सुरळीत विडिओ दाखवलाय..आम्ही देखील भेट देणार आता...आणि MTDCमधे रूम बुक केली.
वा, मस्तच...तुमच्या सहलीसाठी शुभेच्छा 😊
Nice narrative. Good video,
When did you go?
Last time i went from Ahmednagar to Mumbai the roads were horrible
Thank you. I went there on 1st July. Road is quite good except some small bad patches.
Chhan
धन्यवाद 😊🙏
Very nice video blog, only didn't see any police presence ? which is a must here with drunkards creating nuisance for family crowd . Real swarg on earth in monsoon & very superbly shoot 👍🍫🚩
Yes, Police presence is must at such places.
And thank you very much for appreciating 😊🙏
तुम्ही जी माहिती आम्हाला दिली त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे.
आज आम्ही तुम्ही सांगितलेल्या ठिकाणी जाऊ शकतो का ? कारण मी असे ऐकले आहे की माळशेज घाट सध्या तरी बंद आहे.
धन्यवाद.
माळशेज घाटात पर्यटकांना बंदी आहे, पण काही ठिकाणी तुम्ही छोट्या धबधब्यांचा आनंद घेऊ शकता, MTDC रिसॉर्ट च्या मागून सुध्दा छान view दिसतो. अगदीच काही नाही तर गाडीत बसून घाटातून जाऊन आलात तरी मजा येईल.
👌👌🙏🙏
🙏🙏🙏
खुपच सुंदर आहे व्हिडिओ, तिथे राहण्यासाठी काही option आहेत का?? कोणी गाईड आहेत का, तेथील माहिती देण्या करिता.
धन्यवाद. राहण्यासाठी MTDC चे छान रिसॉर्ट आहे. आधी बुकिंग करून जावे लागते.
MTDC Reservation - (022) 41580902
@@ChetanMahindrakar Thank you Sir 🙏🙏
आम्ही याच घाटाने गावी जातो
👍
Aamcha gavi jaycha road sanpada- shilphata-badlapur( barvi dam)- murbad- malshej ghat & final aalephata
जबरदस्त वातावरण आहे सध्या. गावाला जाऊन या एकदा आता 😊👍
ST jaate ka tya routne
Asel tar plz saanga
@@creativemind9439 हो, ST जाते. कल्याण - मुरबाड - माळशेज घाट - आळे फाटा - अहमदनगर ह्या रूट वरून ST असते.
Badlapur Marge aahe ka
@@creativemind9439 बदलापूर वरून direct असेल की नाही सांगता येत नाही. पण बदलापूर वरून मुरबाड ला आलात तर तिथून नक्की मिळेल.
❤❤
🙏🙏
Mharashtratil swesierland mahalshej
अगदी बरोबर. पावसाळ्यात माळशेज घाटातल्या वातावरणाला तोड नाही.
Chala nagpur to malshej ghat
👍👌
Kadhi gela hotas. Landslide zale ka kuthe ?
जुलै मध्ये गेलो होतो. Landslide नव्हती झाली.
ताम्हिणी घाट चा पण व्हिडिओ बनवा
हो, ह्या पावसाळ्यात नक्की 👍
@@ChetanMahindrakar पळसे धबधबा कुंडलिक व्हॅली सिक्रेट वॉटरफॉल प्लस व्हॅली असे भरपूर पॉइंट आहेत
@@pratiklokhande3061 हो, धन्यवाद 👍🙏
म्हणूनच आम्ही म्हणतो "प्रवास करत रहा,जमेल तसा,वाटेल तिथे.आयुष्य एका जागेवर बसून राहण्यासाठी थोडीच आहे"...😝
अगदी खरे. लाख मोलाची गोष्ट सांगितलीत ❤️
which is best time to visit
पावसाळ्यात खूप छान असते वातावरण. पण खूप पाऊस झाला तर बऱ्याचदा पर्यटकांसाठी बंदी करतात इथे. हिवाळ्यात सुध्दा जाता येते.
खुप सुंदर छान व्हीडिओ. मी 9 year चा छोटा youtuber आहे.
धन्यवाद विराज. आणि तुला तुझ्या TH-cam चॅनेल साठी खूप खूप शुभेच्छा!!
भारी..Superb.. 🌴👌🏻👌🏻💥... Road ksa ahe aata.? मध्यंतरी जाम खराब होता 2-3 महिन्या पूर्वी
धन्यवाद 🙏
मधले काही किरकोळ पॅच सोडले तर रोड उत्तम आहे. आता करू शकता प्लॅन.
@@ChetanMahindrakar ok thank you 😇🙏
Scooty ne Ride Karayla Safe Ahe Ka Dada ??
हो, जाऊ शकता. काहीच problem नाही. फक्त सुरक्षेची योग्य काळजी घेणे गरजेचे आहे. भरपूर पाऊस आणि काही ठिकाणी खराब रस्ता असू शकतो.
Nahi , Road kharab asto , don't take risk
आम्ही माळशेजकर...
छान आहे तुमचे माळशेज एकदम 😊👌👌
@@ChetanMahindrakar सर एकदा अडराई जंगल ट्रेक,काळू waterfall, झंझ कालीन नागेश्वर मंदिर व हरिश्चंद्रगड करा ते पण खूप सुंदर ठिकाण आहेत...
@@LegalRights88 हो, नक्कीच. ह्या पावसाळ्यात जेवढे शक्य होईल तेवढे कव्हर करायचा plan आहे. 👍🙏
तुम्ही सेल्फी स्टिक वापरलीये की गिम्बल
गिंबल
@@ChetanMahindrakar 🙏
इथे निसर्गाच्या सानिध्यात राहण्या साठी काही सोय आहेत काय...
असल्यास please कळवा..
@@maheshshevale9232 MTDC resort, Malshej Ghat आणि Blue warer resort आहे. Google map वर zoom करून अजून options मिळू शकतील.
Kitne time par aap malshej ghat gaye the kyuki weekend par gardi bhut hoti hai
Hum July ke start me Saturday ko Gaye the
@@ChetanMahindrakar ye vedio kya early morning ka hai
नही, पुरे दिन ऐसे हि माहौल रहता है
Camera konta use karta bhai
Mobile Samsung S22 Ultra
Dada malshej ghaat madhe ata jaun detat ka ? Karan madhe ek video aleli ki 144 lavlay ithe mhnun.
बऱ्याचदा weekend ला खूप गर्दी झाली की पोलीस प्रशासन असे नियम लावतात. सध्याची परिस्थिती काय आहे ते तिथलेच कोणी स्थानिक असतील तर ते सांगू शकतील.
Chalu ahe ka malshej ghat?
30 ऑगस्ट पर्यंत बंदी आहे, तरी पर्यटक जात आहेत
ति थे hotel ahet ka stay karayla???
खूप कमी आहेत stay साठी हॉटेल्स. MTDC चे हॉटेल आहे, किंवा BLU water resort हे एक चांगले हॉटेल आहे.
@@ChetanMahindrakar ok. Thank you
Konkan is much better than it..But Thank god it is safe from such type of tourist ...jithe tourist tith GHAAN!!
प्रत्येकाने पर्यटकाने आपली जबाबदारी ओळखणे गरजेचे आहे.
plz one request don't used ahmednagar. just say "Nagar"
True
@@arpeshmistry6550 👍
Ahilyanagar❤
@@sanamlive3124 Yes, अहिल्यानगर ❤️
Now ahilya nagar 😎👍
आम्ही जुन्नर कर
शिवजन्मभूमी 🚩
Dada ...hya video madhe tumchya videos madhle clips aahet asa vatata aahe ...ekda bagha
th-cam.com/video/Rf-jBl42GzM/w-d-xo.html
हो, thanks विनायक. बघतो. 👍🙏
Vadapav 80 😂😂
अच्छा ! जरा महागडे च आहे ते हॉटेल. 2 वडापाव ची एक plate होती. चालायचंच. 😃🙏
Vadapav 80rs 😅
कुठे
@@ChetanMahindrakar tumcha breakfast cha bill mdhe
@@darkworkstudios8076 अच्छा ! जरा महागडे च आहे ते हॉटेल. 2 वडापाव ची एक plate होती. चालायचंच. 😃🙏
@@ChetanMahindrakar ✌🏻☺️
Khup chhan
धन्यवाद 😊🙏
Aamc✌️he👑 Malshej 1 ch Number 👌👌👌💫
हो, जणू स्वर्गच 👍